उडीद पिकातून झाला का नफाच ? 75 दिवसात 72800/- रुपये.

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 08. 2023
  • आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
    आपण अनेक वेळा कांदा असेल हरभरा असेल किंवा अनेक पिकांची माहिती घेत असतो आजच्या भागात आपण उडीद या पिकाविषयी आणिि आलेल्या उत्पन्न विषयी माहिती घेणार आहोत.
    उडीद हे पीक साधारण अडीच महिन्याच्या आहे म्हणजे साधारण 70 ते 75 दिवसाच्या आहे इतर पिकाच्या तुलनेत अगदी खर्च कमी आहे आणि एकरी साधारण सात तेेेे आठ क्विंटल पर्यंत उतारा मिळू शकतो. कााही शेतकऱ्यांचा उत्पन्नाच्याा दृष्टीने पाहिले तर ये एकरी नऊ ते दहा क्विंटल पर्यंत हायेस्ट स्कोर आहे.
    ऊस पिकाच्या तुलनेेेत पाहिलं असता उसासाठी लागणारा कालावधी हा साधारण 16 ते 18 महिन्याचाा असतो परंतु अगदी कमी वेळेत उडीद या पिकातून एकरी 40 ते 45 हजार नफा आपल्याला राहू शकतो उत्पन्नाच्या दृष्टीने पाहिलं असता वरायटी असेल वातावरण असेल रोगराई असेल या सर्व गोष्टींचा विचार केला असता एकरी मिळणारेेेेेेे उत्पादन कमी अधिक होऊ शकते तसेच शकते होऊधिकमीन सध्या मिळणारा उडदासाठी असणारा तो जो भाव आहे तोोोो क्विंटल साठी 9500 ते 10000 परंतुु यापैकी आपल्याला मिळालेल्या दर हाााा 9100 रु.

Komentáře •