उडीद टोकण पद्धतीने नियोजन... Udid
Vložit
- čas přidán 9. 06. 2024
- आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या भागात आपण उडीद लागवड या विषयी माहिती पाहणार आहोत त्यामध्ये टोकन यंत्राच्या साह्याने कशाप्रकारे उडीद टोकन करावं हे पूर्ण माहिती बघणार आहोत.
गेल्या वर्षी आपण उडीद टोकन करत असता बियाण्यातील अंतर सहा इंच आणि एका ठिकाणी तीन तेकाणी तीन ठिकाणीणि एका एका आणि इंचतरल
👌👌👌 👍
👌👌
सर उडीद साठी किती न. ची व्हील वापरली
दादा, बेड साठी खत भेसल डोस काय काय आणि कस दिलय सांगा...?
भाऊ खत मिसळा या मधे बियाणे पातळं होईल. मी पण केलंय
कोणत वान चांगल
Mi udidaperlele aahe mala fon nambar pahije
पुढचा व्हिडिओ टाका ना
Bed kiti futache ahet
दादा मी बोराळे चा
ज्वारी ची च्या व्हिल ने पेरता येईल काय, proseedar पेरणी यंत्र आहे माझे जवळ
किती नंबर ची व्हिल लावली फोटो दाखवा
मका पेरणी यंत्र वापरले तर चालतात का
किती number 🛞 चाळणी सांगा please
आपला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे बाबासाहेब
मी केला होता लास्ट इयर ला उतारा 800 kg झाला
बियाणे मिळेल का
Mi pan kele sir udid token. 5 footi bed var. 3 line ghetale 6. Inch la 2 te 3 biya token kele
सर उरीद ला जंगली प्राणी त्रास देतात का
मोबाइल नंबर
Nahi @@arifchavhan2583
टोकन यंत्राची किंमत काय आहे सर
वान कोनते
Mashin. Kothe. Vikat. MilTe, kalawa
At. Bathan Tal.Mangalwedha Dis.Solapur mo.8208441819
भाऊ तुमचा मोबाईल नंबर भेटल का
Phon no ,dya
Bed size