19:19:19
Vložit
- čas přidán 29. 07. 2023
- #191919 #watersolublefertilizer191919 #dnyaneshwarkharatpatil #विद्राव्यखत
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
मला जर मिठ दिल तर दुकानदार गेला समजा. माहिती मस्ट वाटली 👍🏻
फारच छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद
MLA.jur.meet.dil.trr.dukandar
अतिशय सुंदर माहिती दिली सर
अशाच नवीन नवीन माहिती शेतकऱ्यापर्यंत धन्यवाद पाटील
ज्ञानेश्वर दादा खुपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
अतिशय सुंदर महिती आहे. पाटील भाऊ
धन्यवाद.
अभिनंदन सर
महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
खुप सुंदर महिती दिली.
अतिशय सुंदर माहिती दिली आहे भाऊसाहेब धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती दिली.
धन्यवाद साहेब ❤
दादा तुम्ही खरच खूप छान माहित देता. तुमचा व्हिडिओ कधी नवीन अपलोड होईल याची वाट आम्ही बघत असतो
खुप खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद दादा
छान माहिती
खुपच छान माहीती दिलीत दादा
Bahut achcha sari shukriya
खूप छान माहिती
छान माहिती आहे❤❤❤❤❤
लय भारी माहिती
lay bhari....👍
Great information
खुब छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती ✌👍👌
तुमची खुप मदत आहे शेतकरॉना
छान माहीती आहे
Khup chaan mahiti sangitli bhau 👌
खरे शेतकरी मित्र छान माहिती
खुपच छान माहिती भेटली
Thanku
Mast mahiti dili dada
मस्त.माहीती 😊
खूप छान माहिती दिली दादा
जय हो
छान माहिती दिली दादा
छान माहिती दिली भाऊसाहेब आपण
19.19.19 छान माहिती मिळाली.
Thanks sir
Khup chan 🎉
खुप छान ❤❤
आवडला भाऊ व्हिडिओ....
छान आहे
Barobar aahe bhau👌👌
Very nice
chan mahiti
छान
सुपर दादा
Mast ahe
Nice
Nice 🙂
Good
खूप छान माहिती दिली दादा🙏👌
छान माहिती मिळाली,आजच मी 19.19.19 ची फवारणी केली आहे.
🙏🙏🙏🙏👌👌
BEST
, छान
चांगली माहिती आहे भाऊ
शेतकरयांना माहिती दील याबद्दल धन्यवाद पाटील
👍🙏
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
खुप छान माहिती दिलीत सर
धन्यवाद दादा मनापासून
❤❤
C:N Ratio cha flowering ver honara parinam , flowering ( female flowers) kase wadvayche yaver 1 vedio banava plz......
🙏👌👍
🙏👌🏽🌹
Ammonium sulphate che phayde sanga.
Ok dada
अगदी बरोबर दादा स्वताचा आईला बळी देणारे भाडे
फेरस सल्फेट बद्दल पुढचा व्हिडीओ बनवा👍
❤
#दादा सोयाबीन मध्ये कोणतं सिलिकॉन स्टिकर बेस्ट असेल या साठी व्हिडिओ बनवा🙏
🙏👌
19:19:19 या खताला Expiry Date असते का??
माझ्या कडे गेल्या वर्षी चे ५ किलो शिल्लक आहे , तर ते यंदा फवारणी करण्यास जमेल का ?
3 varshe chalte
औषधांच्या मध्ये मीक्स करून फवारणी करता येते का, कारण औषधांमध्ये खत मीसळल्यास औषधांचा गुनधर्म कमी होतो असं म्हनतात यावर प्रतिक्रिया द्या🙏🙏
mahiti ok
Dada namaskar khup Pani mude soyabin chi vad barobar zali nahi Kai karave sanga?????
ऊस या पिकासाठी आळवणी करावी का फवारणी करावी माहिती द्या सर ऊस पिकाला पटाद्वरे पाणी चालू आहे आपल्याकडे ड्रिप नाही
पाटील साहेब प्रत्येक वॉटर सोलबल खता विषयी माहिती सागा
Saaf powder aani 19 19 19 chi tur madhi drinching la chalti Ka plz reply.
Mahafeed, Mahadhan ...
खूप छान माहिती सर,सर काकडीला driching साठी वापरल तर चालेल का
Different Water soluble different stages कश्याप्रकारे फवाणीद्वारे कशे वापरायचे ते पण येणाऱ्या व्हिडिओ माहिती द्या दादा 🙏✌️ Soyabean mdhe नक्कीच क्रांती होईल
czcams.com/video/7AZChb_6Z5s/video.html
हा व्हिडीओ बघा
माहेती खूब छान आहे भाऊ 2 फवारनी मध्ये कोणते n.p.k. वापरावे?? आणि कोणती टॉनिक. भाऊ तुमच्या अभ्यासा नुसार नाव सूचवा 🙏🏻
Ok
पहिली फवारणी करताना 19=19=19 आणि 12=61 हे खात मिसळून फवारणी करू शकतो का सांगा सर 🙏
Usala gabha pdlay sir upay sanga na plj
Makka la chalel ka favarni kelyane
Cotton sathi used kru shkto ka aamhi he 19:19:19
apan 19-19-19 gharacya bhagatil trees la takala tar chalel ka?
गव्हासाठी माहिती
Tonic peksha kiti faydeshar aste
Lasun favarla tar chalel ka pampala kiti takave
Mahafeed company ka acha hai kya
Shende khudle tar soyabin futve jast yeil kaay
नमस्कार दादा माझी कापूस 35 दिवसाची आहेत आणि मावा सफेद तुरतूरे आहेत तर कोणती औषधे फवारणी करू धन्यवाद........
19.19.0 ,12.61.0, tmx2 aani sticker chalel ka?
फळ बाग वाढीसाठी मार्गदर्शन करावे
Magchya varsyicha aahe ya varsi chalel ka
दादा मि चुकीने (1) 19.19.19 आणि (1) 00.52.34 हे दोन्ही विद्रव्य खत एकत्र करून कपाशी पिकावर फवारनी केली आणि आता माझी कपाशी चे पूर्ण पाने वारुन खाली पड़त आहे खूब नुकसान झाली आहे दादा तुम्ही काही मार्ग दाखवा 🙏