Live टोकन यंत्र - खत व बियाणे | Hand push seeder with Fertilizer |

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 03. 2023
  • आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनल वर आपले सहर्ष स्वागत आहे.
    बियाणे टोकण यंत्र मिळेल.....
    आमच्याकडे उत्तम प्रतीचे सर्व प्रकारचे बियाणे टोकन करू शकतो असे यंत्र मिळेल
    टोकन यंत्र video Link: • टोकन यंत्र - खत व बिया...
    यंत्राचे वैशिट्ये :
    या यंत्रांच्या सहाय्याने आपण बियाणे टोकन करू शकतो
    यामध्ये वेगवेगळे बियाणे रोलर असल्यामुळे सर्व प्रकार चे बियाणे टोकन करता येते
    बियान्याची खोली व एक व दोन बियाणे एकदाच टोकन करता येतात
    या यंत्रात एका वेळी सर्व साधारण दोन किलो बियाणे बसते एक व्यक्ती अंदाजे एका दिवशी चार एकर बियाणे टोकन करु शकतो. बियाणे व खत टोकण यंत्र एकत्र करता येते.
    घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध
    टोकन यंत्र खरेदी करण्यासाठी पत्ता :-
    बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर
    संपर्क :- 8208441819
    ऑटो पेरणी यंत्रणा,बीज बोने का मशीन,मानव चलित पेरणी यंत्र,एक आदमी से बीच बोनेका ऑटो मशीन,घरगुती पेरणी यंत्र,माणूस चालवणारा पेरणी यंत्र,perni yantr,auto sids planter,mini sides planter,SIDS planter,Innovative Farmers,seed Dril machine,seeding machine,सीड मशीन,बीज बोने की मशीन,Manual seed Drill,छोटी मशीने,सीड प्लांटर,mashine,manual,machine,seed drill,bijo ki buvai,seed planter,bij buwai ki mashin,seed,Hand push seeder with fertilizer,Hands push seeder
    Live टोकन यंत्र - खत व बियाणे | Hand push seeder with Fertilizer | #seeder #Tokan #agriculture
    #tokan yantra#seeder #viralvideo #adhunik she ticha godawa#आधुनिक_शेती #मॉडर्न अग्री#आधुनिक शेतीचा गोडवा
    video link: • टोकन यंत्र - खत व बिया...

Komentáře • 17

  • @dattatrayapawar619
    @dattatrayapawar619 Před rokem +3

    Excellent sirji so congratulations sirji

  • @pdsable3221
    @pdsable3221 Před rokem +5

    छान सर, माझी विनंती की, आपल्याकडे अनेक प्रकारचे seed reader आहे त्या सर्वावर एक किंमत निहाय एक नवीन व्हिडिओ बनवा

  • @annasahebbhagwantsanap3313

    या मशीन द्वारे कोथिंबीर बुचके टाकून लागवड करता येईल का? ऐका वेळी जास्तीत जास्त किती बीया पडतात, काळ्या जमिनीत वापरता येईल का?

  • @madhukarsadgar3889
    @madhukarsadgar3889 Před 2 měsíci +1

    बैलांच्या साहाय्याने चालवता येते का?

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 Před rokem +1

    सर लहान ट्रॅक्टर वर फिटीग केलेलं व्हिडिओ पाठवा

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 Před rokem

    🌹🙏🙏🌹

  • @santoshsabale441
    @santoshsabale441 Před rokem +1

    तुमच्याकडे कोणत्या कंपनीचे टोकण यंत्र आहे
    चागली कंपनी कोणती आहे

  • @gyaneshwarraut180
    @gyaneshwarraut180 Před rokem +1

    हे टोकण यंत्र SRT तंत्रावर काम करेल काय,?

  • @sureshgovindkhopde2022

    किम्मत कीती ते सांगा

  • @sureshtayade5042
    @sureshtayade5042 Před rokem +1

    किंमत कितीआहे

  • @yashwantdadmode4518
    @yashwantdadmode4518 Před rokem +1

    कींमत काय आहे

  • @rajendrabansod6328
    @rajendrabansod6328 Před rokem +1

    Sar tumacha mobai नंबर दया न