टोकण यंत्र 50% अनुदान व जोडणी Hand seeder 50% Subsidy Available In Maharashtra

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 02. 2023
  • For more information what's up on 8208441819
    टोकन यंत्र video link: • टोकन यंत्र - खत व बिया...
    * बियाण्यातील अंतर कमी जास्त करण्याची सोय
    आहे.
    * सहा इंच नऊ इंच 12 इंच असे बियातील अंतर कमी जास्त करता येते.
    * सर्व पार्ट उपलब्ध आहेत.
    * अनुदानास पात्र आहे.
    * एका ठिकाणी बियाण्यांची संख्या कमी जास्त करण्याची सोय आहे जसे की सोयाबीन साठी एका ठिकाणी दोन बिया तीन बिया किंवा चार बिया सुद्धा टाकू शकतो.
    * सोयाबीन तूर मूग मका हरबरा वाटाणा शेंगदाणा राजमा गहू ज्वारी बाजरी या सर्व पिकांची पेरणी किंवा टोकन करू शकतो.
    * वापरण्यास सहज शक्य आणि सोपे आहे
    जोडणी अगदी सोपी आहे.
    असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरु नका.
    धन्यवाद.....
    #agriculture #tokan #tokan yantra#modern agriculture#आधुनिक_शेती #आधुनिक शेतीचा गोडवा#सीड ड्रिल#hand push seeder#seeder ‪@adhuniksheticagodva‬
    खत व बियाणे टोकण यंत्र जोडणी कशी
    करावी ? या साठी पुढील व्हीडीओ पहा.
    • टोकन यंत्र जोडणी - खत ...
    दोन लाईन खत व बियाणे टोकण यंत्र
    पाहण्यासाठी पुढील व्हीडीओ पहा.
    • टोकन यंत्र - खत व बिया...

Komentáře • 32

  • @omkarilegave9234
    @omkarilegave9234 Před rokem +1

    Dada apalay machin cha brand konta ahe aane tayavar logo ahe ka

  • @kharatsachin3327
    @kharatsachin3327 Před rokem

    मुग ज्वारी टाय किसी बसवाची ते सांगा सर

  • @PranavMore2211
    @PranavMore2211 Před rokem +1

    साहेब पॉवर टिलर संदर्भात व्हिडिओ पाहायला आवडेल, बाकी व्हिडिओ मस्त होता 🚜

  • @ramchandrawavadhane295
    @ramchandrawavadhane295 Před rokem +1

    परभणी ला मिळेल डिलिव्हरी मिळेल का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před rokem +1

      हो मिळेल
      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद.

  • @basavarajkattimani2618
    @basavarajkattimani2618 Před rokem +1

    sper parts milta hai kya bai

  • @shivajipotre8423
    @shivajipotre8423 Před rokem +3

    कापुस पेरनी आहे का आणि किमत किती ते सांगा

  • @ubfarming3476
    @ubfarming3476 Před rokem +2

    Nice video sir

  • @pdsable3221
    @pdsable3221 Před rokem +3

    छान सर,मी आपणास कॉल करणार आहे

  • @abaraogore-ot7mh
    @abaraogore-ot7mh Před rokem +2

    मी आबाराव गोरे रा मडकि पो सोनखेड ता लोहा जि नांदेड मला डोड पेरणी यंत्र हव आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před rokem +1

      अधिक माहितीसाठी पत्ता ता.मंगळवेढा जि.सोलापूर
      8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

  • @pankajgujar5413
    @pankajgujar5413 Před rokem +1

    सूर्यफूल बी पेरणे भोपळा बी पेरणे व चिया पेरणी यंत्र आहे का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před rokem +1

      हो मिळेल अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.धन्यवाद...

  • @RahulRajput-hp8uu
    @RahulRajput-hp8uu Před rokem +1

    Sir kay process ahe he yantra magvaychi

  • @gauravchincholkar4131
    @gauravchincholkar4131 Před rokem +1

    Kimat kiti ahh

  • @marutibhambure6970
    @marutibhambure6970 Před rokem +1

    What os price of esh unit of machone

  • @virbhdraadgavkar1954
    @virbhdraadgavkar1954 Před rokem +1

    💐💐🙏🙏

  • @dhirajpatil2382
    @dhirajpatil2382 Před rokem +1

    Sarki lavta yeil ka

  • @kakasahebbankar5116
    @kakasahebbankar5116 Před rokem +1

    पत्ता कुठला आहे सांगा....

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před rokem +2

      व्हिडिओ मध्ये संपूर्ण पत्ता आहे
      बठाण ता.मंगळवेढा जि.सोलापूर (महाराष्ट्र)

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 Před rokem +1

    🌹🙏🌹

  • @niteshphad151
    @niteshphad151 Před rokem +1

    Kimat kiti aahe bhau