कांदा पेरणी यंत्र मानवचलित - बेडवर, सार्यात,प्लेन जागेवर..... Onion seeder - on Bead & plane land..

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2022
  • संपर्क :- 8208441819 फक्त whatsapp
    मानव चलित कांदा पेरणी यंत्र पत्ता:- बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 17500 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 18000 किंमत आहे.
    अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा. • कांदा पेरणी यंत्र (मान...
    नमस्कार ,
    शेती मध्ये आज अनेक अनेक नवनवीन बदल होत आहेत. अनेक औजारे ह्या मनुष्यबळाच्या अभावी गरज बनली आहेत. तसेच यामुळे कमी वेळात अचूक व परिणामकारक अनेक वस्तू शेतीसाठी आवश्यक गरज बनल्या आहेत. यापैकी एक गरज म्हणजे म्हणजे पेरणी करणे , आज अनेक जणांना पशुधन परवडत नाही व छोट्या शेतकऱ्याला इतर पर्याय खर्चिक झाले आहेत. तसेच आपल्या वेळेत उपलब्ध होत नाहीत .
    तसेच अनेक प्रकारच्या लागवडी ह्या खर्चिक व वेळेत मनुष्य बळ न मिळाल्यास नुकसान सहन करावे लागते यासाठी आम्ही घेऊन आलोय ...
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    मानवचलीत पेरणी यंत्र , एक यंत्र जे की अनेक गरजा पूर्ण करते
    ➡️ याचे प्रमुख फायदे खालील प्रमाणे 👇🏽👇🏽
    👉🏽 कमीत कमी बियाणे व अचूक अंतरावर पेरणी.
    👉🏽 कांदा , भाजीपाला या तत्सम पिकांना रोपे तयार करण्याची गरज नाही ( यामुळे पैसे , श्रम , वेळ , मनुष्यबळ ) याची मोठ्या प्रमाणात बचत होते .
    👉🏽 पिकाचा पुनर्लागवड व काढणी काळ १ महिन्यापर्यंत कमी होतो. पुनर्लागवड करतांना मुळयांना झालेल्या जखमांमुळे होणारे बुरशीजन्य रोगांपासुन बचाव होतो. पर्यायाने कमी निविष्ठा लागतात.
    👉🏽 दोन रोपांतील अंतर 2 इंचापासून 12 इंचापर्यंत ठेवता येते त्यामुळे कांदा , गाजर , मेथी , कोबी , मुळा यासारख्या पिकांची योग्य अंतरावर पेरणी केल्याने एकसारखा आकार व प्रति एकरी घनता उच्चतम मिळते . पर्यायाने एकसारखा आकार मिळतो ( अंतर कमी जास्त करण्यासाठी वेगवेगळ्या चकत्या सोबत दिल्या आहेत )
    👉🏽 हे यंत्र ६ फनामध्ये उपलब्ध आहे एकूण अंतर तीन फूट आहे.
    👉🏽 दोन ओळीतील अंतर ६इंच ठेवता येते
    👉🏽 हस्तचलीत असल्याने इतर खर्च नाही , पूर्ण यंत्र उच्च प्रतीच्या लोखंड व प्लास्टिक पासून तयार केले आहे त्यामुळे दीर्घकालीन वापर करता येतो
    👉🏽 वजन अतिशय कमी असल्याने वापर करण्यास सुटसुटीत आहे.
    👉🏽 आंतर पिके , सापळा पिके यांची स्वतंत्र ओळ मुख्य पिकसोबत पेरता येते त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी अतिशय उपयुक्त
    पर्यायाने वेळ , पैसे , श्रम वाचून अतिशय गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते . सर्व प्रकारची भाजीपाला बियाणे , कांदा, धने (कोथिंबीर) , तीळ , काऱ्हाळ , मुळा , कोबी, गाजर , बीट, धने , मेथी , मिरची, भेंडी, गवार, टोमॅटो यासारखी व इतर अनेक बियाणे यशस्वी रित्या पेरता येतात.
    👉🏽 या यंत्राने सर्व लहान बिया कांदा,धने, पालक,बीट,मुळा, गाजर, शेपू, मूग, उडीद, मेथी, टोमॅटो, भेंडी, गवार, कोबी, फ्लाँवर,जिरे इ सर्व बिया टोकल्या जातात.
    पर्यायाने अनेक महागडी बियाणे कमी लागतात व खर्चात व वेळेत मोठी बचत होते .
    आपली मागणी किंवा डेमो बघण्यासाठी खालील पत्यावर सम्पर्क साधावा
    पांडुरंग प्रभाकर बाबर
    WhatsApp 8208441819
    आधुनिक शेतीचाशेतीचा गोडवा
    बठाण,ता मंगळवेढा,जी.सोलापुर.
    पिन कोड:- 413305

Komentáře • 88

  • @ashokmore5022
    @ashokmore5022 Před 27 dny

    खुप छान यंत्र आहे आणि माहिती पण खुप छान दिली धन्यवाद ❤

  • @mukundzirmire3180
    @mukundzirmire3180 Před měsícem +1

    मस्त नं एक माहिती

  • @babanthosar1552
    @babanthosar1552 Před 2 lety +3

    फारच छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @bajiraojumbade3475
    @bajiraojumbade3475 Před měsícem +1

    खूप छान माहिती दिली पेरणी यंत्राची किंमत सांगा आणि कुठे मिळेल याची माहिती द्या

  • @rahulbhapkar2752
    @rahulbhapkar2752 Před 2 lety +1

    Nice

  • @hemantgavit7018
    @hemantgavit7018 Před 2 měsíci +1

    😮😮khup jast kimmat ahe

  • @amitganpule3957
    @amitganpule3957 Před 16 dny

    खूप छान आणी उपयोगी यंत्र आहे. कुठे उपलब्ध आहे?

  • @RiddhiSiddhiOffical
    @RiddhiSiddhiOffical Před rokem +1

    खूप छान माहिती दिली आहे साहेब .... धन्यवाद

  • @kishornaikwadi5463
    @kishornaikwadi5463 Před 2 lety +6

    खुप छान सर, किंमत काय आहे या मशिनची

  • @marutirupanawar4689
    @marutirupanawar4689 Před 8 měsíci +3

    सर किंमत किती आहे ते सांगा

  • @user-tx2wr4ul3c
    @user-tx2wr4ul3c Před 5 měsíci

    Nice bhau kitila aahe he yantr

  • @dhananjaypawar4645
    @dhananjaypawar4645 Před měsícem

    😮

  • @bharatpatil878
    @bharatpatil878 Před měsícem

    मित्र असंच भात पेरणीचे मशीन आहे का सात काकुर याचं

  • @vivekbhaisare6303
    @vivekbhaisare6303 Před 2 lety +3

    Dada, pathpani fludiregation मध्ये पण ओनियन सीडर काम करतो का?

  • @rajeshbiradar7367
    @rajeshbiradar7367 Před rokem +2

    Kiti rupyamadhe uplabdh hoil

  • @shripangarkar5665
    @shripangarkar5665 Před 18 dny

    किंमत किती आहे. कुठं मिळत पत्ता सांगा

  • @somnathkumbhar7225
    @somnathkumbhar7225 Před 14 dny

    सर किती किंमत आहे पाठवा

  • @rupeshyadav4281
    @rupeshyadav4281 Před 11 měsíci +1

    Sir gajar lagane ke liye he koi machine

  • @supriyapatil4332
    @supriyapatil4332 Před 10 dny

    कुठे मिळते दादा

  • @kapurchandpatil5480
    @kapurchandpatil5480 Před 2 lety

    सर धुळे जिल्ह्यामध्ये मशिन कोणाकडे दिले असेल तर कृपया नाव व पत्ता मोबाईल नंबर सांगा

  • @MohanGawande-qz5ip
    @MohanGawande-qz5ip Před 3 měsíci

    कांदा पेरणी यंत्र मला पाहिजेत होतं केवड्याचं मिळेल आणि कोठे

  • @ravindrathombare4585
    @ravindrathombare4585 Před 2 lety +7

    भाऊ मशीन ची किंमत किती आहे

  • @PrashantSwami-q1q
    @PrashantSwami-q1q Před 19 dny

    किंमत किती

  • @craftcusion1695
    @craftcusion1695 Před rokem +1

    कृपया हीन्दी में जानकारी देने कि कृपा करें

  • @vinodladane4380
    @vinodladane4380 Před rokem +1

    कुठे मिळेल भाऊ मशीन

  • @kapurchandpatil5480
    @kapurchandpatil5480 Před 2 lety +1

    मशिनची किंमत किती आहे

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe7654 Před měsícem

    याची किंमत किती आहे हे सांगणे महत्वाचे आहे किंवा नंबर द्यायला पाहिजे रीपलाय देत नाही आपन

  • @maheshchormale1030
    @maheshchormale1030 Před rokem +1

    किंमत व ठिकाण सांगा

  • @mastergameryt5979
    @mastergameryt5979 Před 2 lety

    👍👍

  • @bapusahebshinde9897
    @bapusahebshinde9897 Před 2 lety +2

    किमंत किती आहे

  • @nagudadawaghmode3023
    @nagudadawaghmode3023 Před 27 dny

    यंत्र कोठे भेटते किंमत किती आहे

  • @batwaljaysing1
    @batwaljaysing1 Před 6 měsíci

    मशिन कुठे मिळेल..... मशिन ची महिती कुठे मिळेल

  • @user-cs5ci3mu3l
    @user-cs5ci3mu3l Před 7 měsíci +1

    Kimat kiti ahe sar

  • @sagarwavhal4936
    @sagarwavhal4936 Před rokem +1

    चांगल समजून सांगितले.. धन्यवाद....
    किंमत किती आहे

  • @abhijitsalunkhe7971
    @abhijitsalunkhe7971 Před rokem +1

    अनुदान भेटेल का

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 Před měsícem

    भारी आहे पण यात तन नियंत्रण अवघड होऊन जाते

  • @vikaspatil8379
    @vikaspatil8379 Před 2 lety +1

    Price ?

  • @user-tx2wr4ul3c
    @user-tx2wr4ul3c Před 5 měsíci

    Price bhau

  • @rahulkambale4404
    @rahulkambale4404 Před 4 měsíci

    प्राईज किती रुपये आहे

  • @prashantmore4244
    @prashantmore4244 Před rokem +1

    Kimat kay aahe

  • @Shamambhore960
    @Shamambhore960 Před měsícem

    कुठे भेटल

  • @user-rt7ii1rm2z
    @user-rt7ii1rm2z Před 6 měsíci

    किंमत किती आणी कुठे भेटेल

  • @madhavjadhav8114
    @madhavjadhav8114 Před 7 měsíci

    कुठे भेटते किती किंमत आहे मी घेणार आहे

  • @sandipsase6295
    @sandipsase6295 Před 3 měsíci +1

    sir mini tractorela attach karu shakto la

  • @saritashinde2770
    @saritashinde2770 Před 2 lety +2

    कुठे मिळेल
    याची किमत किती,
    सर्व माहिती द्या

  • @deepakkadam785
    @deepakkadam785 Před 2 lety +2

    मला वाटते हे यंत्र बीट टोकानी साठी चालू शकेल

  • @mahadevmali4166
    @mahadevmali4166 Před rokem +1

    डेमो आमचे शेतात देता का...

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před rokem +1

      पत्ता पाठवा शक्य झाल्यास डेमो देऊ...धन्यवाद...

  • @Prashantladhe
    @Prashantladhe Před 27 dny

    Kimmt nahi sagitli nombr nahi. Dila bewdyane

  • @mastergameryt5979
    @mastergameryt5979 Před 2 lety

    Mast

  • @chaitanywadekar6127
    @chaitanywadekar6127 Před rokem +1

    मंगळवेढा येथे कोणी आहे का कांदा पेरणार असेल तर नंबर पठवा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před rokem +1

      अधिक माहिसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद....

  • @suresh.g.bhagwat9774
    @suresh.g.bhagwat9774 Před rokem +1

    किंमत सांगा

    • @jayrampawar2694
      @jayrampawar2694 Před rokem +3

      घरपोच डिलेव्हरी मिळेल का त्याची किंमत काय हे ही कळवा

  • @hemantarole405
    @hemantarole405 Před rokem +1

    Kiti kimat aahe

  • @vijayshinde6429
    @vijayshinde6429 Před rokem +2

    गहू सोयाबीन हरबरा पेरता येईल का दादा ह्या मशान वर

  • @nilkanthdhondapure6380

    Price

  • @channaveerchannaveer4052

    Price pls

  • @YogeshJadhav-pv2dj
    @YogeshJadhav-pv2dj Před rokem +1

    Kuthe milel Dada machine

  • @pritampawar8358
    @pritampawar8358 Před rokem +1

    Mashin kuthe bhetel .kimmat kiti

  • @chandrakantpatil9584
    @chandrakantpatil9584 Před rokem +1

    भात लागवड करता येईल का?

  • @sohelpatel5319
    @sohelpatel5319 Před 2 lety +1

    Dada ketne ka he

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +2

      17500

    • @arjunmule9916
      @arjunmule9916 Před rokem +1

      फेल आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před rokem +1

      तु वापरून पाहिले का ?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před rokem +2

      फोन कर 8208441819 या नंबर वर.... उगाच फालतु कमेंट करायची नाही.... पुरावा आहे का तुझ्याकडे...

  • @kumarpawar7588
    @kumarpawar7588 Před rokem +1

    Price ky aahe

  • @vikassaswade1049
    @vikassaswade1049 Před rokem +1

    एकच मिळेल का

  • @sanjaygaware5216
    @sanjaygaware5216 Před 7 měsíci

    किमंत किती आहे