मान्सून / पावसाची स्थिती |

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 06. 2024
  • हवामान अंदाज दिनांक १७ जून २०२४
    बंगालच्या उपसागरातील मान्सूनला पोषक वातावरण नसल्यामुळे अजूनही कोकणाच्या पुढे मान्सूनची हवी तशी प्रगती झाली नाही. सध्या बऱ्याच ठिकाणी पडत असलेला हा वादळी पाऊस आहे सध्याच्या स्थितीनुसार सोमवार दिनांक 17 ला वादळी पावसाचा जोर बरा दिसत आहे दिनांक 18 ते 22 पर्यंत पुन्हा पावसात घट होत आहे ज्यामुळे पूर्व विदर्भ व कोकण व लगतच्या भागात काही जागी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात काही ढग सोडल्यास सार्वत्रिक पावसाची शक्यता या आठवड्यात नाही, तसेच या आठवड्यात तापमानात सुद्धा वाढ अपेक्षित आहे. सार्वत्रिक पावसाचा अंदाज हा दिनांक 23 रविवार नंतरच वर्तविला जात आहे.

Komentáře • 482

  • @manojledade422
    @manojledade422 Před 22 dny +158

    अनेक हवामान तज्ञ आहेत जे बियाणे कंपन्या कडून पैसे घेऊन खोटं अंदाज मागील वर्षी सांगत होते.... परंतु तुमची स्वतःची बिज उत्पादन कंपनी असून आपण खरे अंदाज देता हि कौतुकास्पद बाब आहे 👍👍👍

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Před 22 dny +12

      Jadhav saheb tumhi sangitala andaj barobar ahe

    • @rahulbande8779
      @rahulbande8779 Před 22 dny +3

      Gajanan jadhav sir tumcha andaj khara tharto nehmi....bakiche nuste musaldhar sangtat nehmi

    • @mukeshsambhaji
      @mukeshsambhaji Před 20 dny

      😊😊😊😊0😊0😊😊0😊😊😊😊😊0😊😊0😊😊00😊😊00😊0😊😊😊😊😊😊😊😊😊0😊00😊😊😊😊😊😊😊😊😊0😊0😊😊😊😊0😊😊0😊😊0😊pppppppp😊😊

    • @user-lv5np9vr9e
      @user-lv5np9vr9e Před 19 dny

      ​@@bhauraomeshram94172wwwwwwqwwaadawaqaa

    • @user-lv5np9vr9e
      @user-lv5np9vr9e Před 19 dny

      ​@@bhauraomeshram94172wwwwwwqwwaadawaqaa

  • @sandeepneharkar3877
    @sandeepneharkar3877 Před 22 dny +24

    सुटसुटीत भाषेत योग्य मार्गदर्शन करणारे जाधव साहेब यांचे मनापासून आभार.....

  • @Harendra-rn5um
    @Harendra-rn5um Před 21 dnem +3

    तुमच्या अंदाजाची खूप वाट पाहतो सर तुमचा अंदाज तंतोतंत खरा राहतो

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt Před 22 dny +35

    तुमच्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट पाहत होतो तुमचे औषध मार्केटला लवकर पाठवा

  • @digambarchoutmal5312
    @digambarchoutmal5312 Před 22 dny +21

    जाधव साहेब आपण अभ्यासपूर्ण माहिती देता.तुमचा हवामान अंदाज सुद्धा योग्य असतो. इतर हवामान अंदाज देणारे तज्ञ चुकीचे अंदाज देऊन शेतकऱ्यांचे नियोजन बिघडून टाकत आहेत. आपण योग्य माहिती देत असल्या बद्दल तुमचे अभिंदन

  • @prakashkadam6686
    @prakashkadam6686 Před 22 dny +35

    पंजाब डक अति खोटी माहिती देत आहे साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny +2

      नमस्कार दादा, त्याच्या हवामान अंदाजाला काही आधार नाही

  • @SubhashAde-rz7ko
    @SubhashAde-rz7ko Před 21 dnem +4

    सर खुपच छान,अचुक मोजकया शब्दांत माहीती धन्यवाद.

  • @pramodpatil5080
    @pramodpatil5080 Před 20 dny

    सर तुम्ही अचूक अंदाज देतात❤❤❤❤आम्ही आपले आभारी आहोत

  • @jayvantdeshmukh5755
    @jayvantdeshmukh5755 Před 22 dny +2

    जाधव साहेब तुमच्यामुळे शेतकर्या मध्ये जागरूकता व आत्मविश्वास वाढलाय अस् मी अनुभवलय 🙏👍👍👍👍 धन्यवाद🙏

  • @dilipdakhore3885
    @dilipdakhore3885 Před 22 dny +9

    गलो😊गली हवामान तज्ञांचे सोडाच imd सुद्धा आजकाल 🥲चुकीचे अंदाज देत आहेत🙏

  • @promaxvideos1493
    @promaxvideos1493 Před 22 dny +2

    नमस्कार सर
    मी मागील दोन वर्षापासून आपले हवामान अंदाज पाहत आहे. आपले हवामान एकदम सटीक असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीचा निर्णय घेताना अत्यंत फायदा होतो. वर्षभर शेती कामाचे नियोजन करताना आपला हवामान अंदाज महत्त्वाचा असतो. आपणास विनंती आहे की पेरणीच्या कालावधीत आपला हवामान अंदाज दर तीन दिवसांनी द्यावा ही नम्र विनंती. माझ्या लोणार तालुक्यात दर पाच किलोमीटरला पाऊस अत्यंत कमी जास्त पडत आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem

      नमस्कार दादा , तुमची प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !

  • @kailashrathod4062
    @kailashrathod4062 Před 22 dny +7

    तुमचा व्हिडिओचा वाट पाहत होतो सर तुम्ही हवामान अंदाज खरे देता धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny +1

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @GahininathSarde-ki6ey
    @GahininathSarde-ki6ey Před 21 dnem +1

    योग्य तीच माहिती हवामान असेल किंवा इतर फार छान माहिती धन्यवाद सर 👌

  • @dnyanrajubale3818
    @dnyanrajubale3818 Před 22 dny +7

    साहेब खूप आतुरता होती व्हिडिओ धन्यवाद
    तुम्ही शेतकऱ्यासाठी देव आहेत

  • @saniyanurani682
    @saniyanurani682 Před 22 dny +2

    सर तुम्ही फार अचूक अंदाज देता तुमचे मनपूर्वक धन्यवाद आमच्या गावात खूप शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे फक्त आम्ही चार शेतकरी पेरणी कराचे आहो तुमच्या आजच्या अंदाजाची वाट बघत होतो

  • @amitkumarbidrewadi1118
    @amitkumarbidrewadi1118 Před 21 dnem +1

    सर तुमची समजावून सांगण्याची पद्धत फार चांगली आहे

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 Před 22 dny +16

    महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला काही हवामान तज्ञांचे फारच चुकीचे मार्गदर्शन करुन फसवणूक केलेलीं आहे, विदर्भात कपाशीची १७/६ पावेतो जवळपास ९०/टोकण झाली आहे,आता शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा , या चॅनेल वरील मागील व्हिडीओ जर पहा आम्ही कुठेही सध्या पेरणीची शिफारस केलेली नाही

  • @user-kg9st1lw4g
    @user-kg9st1lw4g Před 22 dny +3

    Very very good very very very very very very very very very very very very very very very very very good imformation

  • @vijaykoli8484
    @vijaykoli8484 Před 22 dny +3

    आपण देव माणूस आहेत गजानन साहेब❤😊

  • @gajanandubalgunde4431
    @gajanandubalgunde4431 Před 22 dny +1

    आपण योग्य सल्ला देता , सर आम्ही सर्व शेतकरी आपले आभारी आहोत.

  • @chandrakantpimpalkar3064
    @chandrakantpimpalkar3064 Před 22 dny +1

    सर नमस्कार हवामानाबद्दल आपण माहिती दिलेली आहेत अतिशय सुंदर अशी माहिती आजच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये आपण आमच्यापर्यंत पोहोचवली आहेत. धन्यवाद सर ़ जय गुरुदेव ़

  • @utkarshpatil5427
    @utkarshpatil5427 Před 22 dny +4

    जय गजानन 🙏🏻मी आपले नविन तिन्ही वाण घेतली उध्या पेरणी करणार आहे बिज प्रक्रिया केली 🎉 आपला अंदाज योग्य असतो 💐💐💐💐🙏

  • @anirudhkale1610
    @anirudhkale1610 Před 22 dny

    धन्यवाद सर खुप आतुरतेने वाट पाहतो तुमच्या हवामान अंदाज चि

  • @bhagwanpatil9631
    @bhagwanpatil9631 Před 22 dny +2

    लातूरसाठीचा सरांचा अंदाज 100 टक्के खरा ठरला आहे.

  • @tikeshwarlakhamapure1855
    @tikeshwarlakhamapure1855 Před 22 dny +1

    धन्यवाद सर आपला हवामान अंदाजा बदल

  • @balasahebkalyankar182
    @balasahebkalyankar182 Před 21 dnem +1

    बरोबर आहे

  • @sanjaypatil1066
    @sanjaypatil1066 Před 22 dny

    Dhanyawad jadhao sir

  • @vedantBAyt2252
    @vedantBAyt2252 Před 22 dny +1

    बूस्टर चे सर्व वाण एकदम उत्तम गुणवत्तेचे आहेत उगवण शक्ती एकदम पुरेपूर झालेली आहे 7777 ची लय भारी

  • @sajjandhangar7140
    @sajjandhangar7140 Před 22 dny +1

    धन्यवाद आ जाधव सर

  • @vedsandipshewale6882
    @vedsandipshewale6882 Před 22 dny +1

    माहीती आवडली सर योग्य सल्ला

  • @tukarammisal610
    @tukarammisal610 Před 22 dny +3

    धन्यवाद सर!

  • @devidasgaikwad3422
    @devidasgaikwad3422 Před 22 dny +9

    आमच्या गावात बऱ्याच लोकांनी पेरण्या केल्या पण पुरेसा पाऊस झालाच नाही... हवामानबद्दल आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे.

  • @PrakashKorde-um9jf
    @PrakashKorde-um9jf Před 20 dny

    जाधव सर तुमचे मनापासु धन्यवाद

  • @balasahebjadhav9048
    @balasahebjadhav9048 Před 22 dny +1

    Great sirji

  • @GovindKadekar-fh6wr
    @GovindKadekar-fh6wr Před 22 dny

    खुप खुप धन्यवाद सर🙏

  • @nandkishorshinde8839
    @nandkishorshinde8839 Před 22 dny

    Dhanyvad sar

  • @manojanwane4022
    @manojanwane4022 Před 22 dny +1

    ऐकदम खर बोलले सर, खोट बोलनाऱ्या हवामान अंदाज देनाराऱ्यांना दाबुन ठेवणे काळाची गरज आहे.

  • @JanardanMudhol-ho8kd
    @JanardanMudhol-ho8kd Před 20 dny

    आपण आमच्यासाठी खूप चागली माहिती सांगीतल्या बद्दल आपले आभारी आहे

  • @amarchaudhari519
    @amarchaudhari519 Před 22 dny

    योग्य वेळी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @gulabbomble4375
    @gulabbomble4375 Před 22 dny +1

    Very good ,Sir

  • @balajimasar1641
    @balajimasar1641 Před 22 dny

    ❤ thank you 💕 sir ji

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i Před 22 dny +1

    धन्यवाद सर आपण दिलेली माहिती आमच्या साठी खूप महत्त्वाची आहे
    🎉
    युवा शेतकरी

  • @nileshdhote9189
    @nileshdhote9189 Před 22 dny

    धन्यवाद सर 🙏

  • @panditpakhare2865
    @panditpakhare2865 Před 22 dny

    धन्यवाद साहेब .

  • @HarichandarGhugal
    @HarichandarGhugal Před 22 dny +2

    Thank you sir

  • @shantarampatil2378
    @shantarampatil2378 Před 22 dny

    धन्यवाद सर. 🙏🙏👍

  • @user-gg7md4jl4o
    @user-gg7md4jl4o Před 21 dnem

    Thank you sir.⛅☁️⛈️🌦️🌧️.

  • @dipakbhagat5690
    @dipakbhagat5690 Před 22 dny +1

    धन्यवाद साहेब

  • @satypaljadhav006
    @satypaljadhav006 Před 22 dny +1

    धन्यवाद सर

  • @PrakashasrodadahapseDaha-xs3ni

    No1,saheb

  • @sureshparmane2077
    @sureshparmane2077 Před 22 dny +1

    Thanks sr ❤❤

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 Před 22 dny +2

    सर तुमच्या हवामान अंदाज खुप वाट पाहत आहे सर तुमच्या अंदाज दर गुरुवारी आणि सोमवार देत जा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 19 dny

      धन्यवाद दादा , आपण आठवड्यातून दोन वेळा हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न करू

  • @sanjayrahate1675
    @sanjayrahate1675 Před 22 dny

    धन्यवाद सर🙏🏻

  • @ranjanajadhao9598
    @ranjanajadhao9598 Před 22 dny

    धन्यवाद सर आपण माहिती दिल्याबद्दल

  • @pramodjadhav8497
    @pramodjadhav8497 Před 21 dnem

    धन्यवाद साहेब आपली माहिती खूप छान आहे

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 Před 22 dny +1

    छान माहिती मिळाली आहे साहेब 🙏

  • @eknathbhujbal2353
    @eknathbhujbal2353 Před 22 dny

    खुप छान माहिती सागीतली सर

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 Před 21 dnem

    Great job

  • @gajugarghate7469
    @gajugarghate7469 Před 22 dny

    धन्यवाद 👌

  • @parmeshaverkalyankar6567

    नमस्कार सर 🙏
    छान माहिती देता आपण धन्यवाद 👏👏❤❤

  • @setkarivlog8627
    @setkarivlog8627 Před 21 dnem

    Ek number sar

  • @balajirathod8223
    @balajirathod8223 Před 22 dny +3

    सर शेतकरया साठी देव आहेत नमस्कार सर

  • @vishavasraokharat2540
    @vishavasraokharat2540 Před 21 dnem

    योग्य माहिती दिली सर तुम्ही

  • @user-xv8qs3oe5i
    @user-xv8qs3oe5i Před 22 dny

    Thanks sir.

  • @SagarYadav-hk6yz
    @SagarYadav-hk6yz Před 22 dny +1

    Aaple aandaj barobar aahet sir

  • @gautamkavade7886
    @gautamkavade7886 Před 22 dny +2

    सर तुम्ही खूप चांगली माहिती देता अशीच मार्गदर्शन निरंतर देत रहा

  • @vinayakaglawe3619
    @vinayakaglawe3619 Před 22 dny

    Thank you sir...🙏🙏

  • @samadhanwaghmare1013
    @samadhanwaghmare1013 Před 21 dnem

    Thanks jadhav sir your statement is right

  • @Satya26267
    @Satya26267 Před 20 dny

    मागील एक आठवड्यापासून लातूर मध्ये उन्हाळ्याची परिस्थिती आहे.... आज 19 जून आहे.... तुमचाही अंदाज फेल आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 19 dny

      नमस्कार दादा , सध्या पडत असलेला हा वादळी पाऊस आहे या पावसाची खात्री देता येत नाही कुठे किती प्रमाणात पडले

  • @kailaspawade5576
    @kailaspawade5576 Před 22 dny +4

    आपला अंदाज १००/ खरा आहे नुकसान झालच आहे सर खूप लागवडी झाल्या आमच्याकडे कापसाच्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा , सध्या एखादा वादळी पाऊस पडला त्याचा फायदा होईल

  • @MaheshDongre-nc8me
    @MaheshDongre-nc8me Před 22 dny

    Sar thanks sar😊

  • @umeshkaregaonkar
    @umeshkaregaonkar Před 22 dny

    Khup chan mahiti deli sir

  • @rajendrakarale3595
    @rajendrakarale3595 Před 21 dnem

    Sar very nice

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 Před 21 dnem +1

    सर आपण सांगता अशीच अचूकता महत्वाची आहे, मी बीड मधे त्र्यंबक क्या पाच बॅग घेतल्या आहेत, सोबतच रीहानश, जॉर्मेट आणि अमोनिही घेतले आहे.

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 22 dny +1

    आभार जाधव साहेब दामोदर थोरात ववा पोष्ट बालानगर तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा

  • @chandrashekharduratkar.8377

    खूप खूप धन्यवाद सर

  • @sidhuvijapure5836
    @sidhuvijapure5836 Před 22 dny

    धन्यवाद

  • @Harendra-rn5um
    @Harendra-rn5um Před 21 dnem +1

    बाकीच्या हवामान अंदाज वाल्याना योग्य सल्ला दिला सर आपण 🙏🙏

  • @user-ih8rr6jz4t
    @user-ih8rr6jz4t Před 22 dny +2

    आभारी आहोत 🙏👍

  • @user-yn5gn7iy6h
    @user-yn5gn7iy6h Před 22 dny +1

    शेतकर्यांचे दैवत जाधव साहेब

  • @Atulkakad1
    @Atulkakad1 Před 22 dny

    Thanks 👍

  • @user-me6jk3rl2z
    @user-me6jk3rl2z Před 22 dny +7

    परभणी मधे अवकाळी पावसाने वाट लावली साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem +1

      नमस्कार दादा, या आठवड्यात कमी होईल

  • @vaibhavraut4334
    @vaibhavraut4334 Před 22 dny +4

    Yavatmal ralegav Wadki...90%kapsa chi perni zali ahe...aaj paus aala nhi tar dubar perni honar ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा , या चॅनेल वरील मागील व्हिडीओ जर पहा आम्ही कुठेही सध्या पेरणीची शिफारस केलेली नाही

  • @hanumantgiramkar363
    @hanumantgiramkar363 Před 21 dnem +1

    Correct

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před 22 dny

    thanks.

  • @RamAde-so8lf
    @RamAde-so8lf Před 22 dny

  • @panditmore6614
    @panditmore6614 Před 22 dny

    👌👌

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 Před 22 dny

    🙏

  • @badugearjun509
    @badugearjun509 Před 22 dny

    Nice sir

  • @sidheshwarbharati2421
    @sidheshwarbharati2421 Před 22 dny +1

    आपलं देऊळगाव राजा दुकान कोणता आहे ते माहिती सांगा आपली माहिती दिली फार छान आहे आम्हाला फार आवडते धन्यवाद धन्यवाद❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem

      देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339
      देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250

  • @sourabhnikhade5487
    @sourabhnikhade5487 Před 22 dny

    आज आमच्या येथे बुटीबोरीत जोरदार वाऱ्यासोबत पाऊस पडला अतोनात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे परेच शेतकऱ्याचे घरावरील पत्रे वाऱ्यानी उडून गेलेली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem

      नमस्कार दादा , हा वादळी पाऊस आहे

  • @tusharkadam1590
    @tusharkadam1590 Před 22 dny +1

    सर जर सोयाबीन मधे तूर असेल तर पेरल्या पेरल्या कोणते तणनाशक favarave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem +1

      नमस्कार दादा , परशूट , शाकेद किंवा ओडिसी या पैकी एक वापरा

  • @GuladGadhave
    @GuladGadhave Před 22 dny

    हवामान अंदाजा बद्दल धन्यवाद सर

  • @bhupeshmaheshwari1760
    @bhupeshmaheshwari1760 Před 22 dny

    धुळे शिरपुर येथे जोरदार वादळी पाऊस सुरु आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem

      दादा , हा वादळी पाऊस आहे

  • @kapilatram2766
    @kapilatram2766 Před 22 dny

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @SambhajiJadhaw
    @SambhajiJadhaw Před 22 dny

    सर वैजापूर तालुक्यातील बिलोणी ,नारळा, खंडाळा ,जानेफळ या गावा मध्ये 15-। 16-। 17- दररोज पाउस आहे 80%धरन भरले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem +1

      नमस्कार दादा , हा पडत असलेला वादळी पाऊस आहे या पावसाच्या ज्या भागात पडण्याची सुरुवात झाली त्याच भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před 22 dny +1

    सर चित्रकार सराना सांगा हळद पिकाला ठिबक मधून सुरुवात ते शेवट पर्यंत ओशध किती कोणते केव्हा सोडायचे व्हिडिओ बनवा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem

      नमस्कार दादा , ठीक आहे या गुरुवारी अद्रक हळद पिकाचा लाईव्ह घेऊ

  • @mohammedyunus7935
    @mohammedyunus7935 Před 22 dny

    Namaskar sir

  • @BanduKakade
    @BanduKakade Před 22 dny +2

    आज 3:00 वाजल्यापासून जिंतूर मध्ये मुसळधार पाऊस चालू आहे

  • @sonajironge4410
    @sonajironge4410 Před 22 dny

    सर लातूर जिल्हा मदे आज चांगला पाऊस पडला आहे🙏🙏