तूर बीजप्रक्रियेचे महत्व !

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 06. 2024

Komentáře • 48

  • @shitalshinde1175
    @shitalshinde1175 Před měsícem +2

    Khup chhan mahiti dili mam tumhi

  • @omp7520
    @omp7520 Před měsícem +1

    Booster चे प्रोडक्ट जर ऑनलाइन मिलाले तर अधिक शेतकर्या पर्यंत पहोचतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बूस्टर परिसची उत्पादने सर्वच भागात उपलब्ध झाले आहे तुमचा जिल्हा तालुका कळवा

    • @omp7520
      @omp7520 Před 25 dny

      Khamgaon

  • @armaanali2450
    @armaanali2450 Před měsícem

    Liquid Tricodarma cha pouch kaun band kela?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , लिक्विड ट्रायकोडर्मा कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठ येथे मिळेल

  • @narendratapre457
    @narendratapre457 Před měsícem

    तुमचे प्रॉडक्ट ऑनलाईन मिळाले तर अति उत्तम होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , आम्ही ऑनलाईनसाठी प्रयत्न केले होत पण ऑनलाईन विक्री परवाना मिळाला नाही

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Před měsícem +2

    घरचे बियाने आहे तूरीचे तर आगोदर किटनाशक लावावे की टायकोडरमा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , कीटकनाशक नंतर ट्रायकोडर्मा लावा

  • @panditkukde7148
    @panditkukde7148 Před měsícem +2

    ट्रायको बुस्ट DX मार्केट ला मिळेल काय ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तुमचा तालुका जिल्हा कळवा

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 Před 22 dny

    रिहांश ,धायरम पुडी बरोबर रायझोबियम लावले तर चालेल का..?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा , नाही

  • @omp7520
    @omp7520 Před měsícem +1

    Booster चे प्रोडक्ट ऑनलाइन भेटतील याची सोए करावी 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ऑनलाईन जिवाणू खते देऊ शकतो, बाकीची उत्पादने ऑनलाईन देणे शक्य नाही

    • @omp7520
      @omp7520 Před 25 dny

      Online कुठून मिलनार याची माहिती सांगा

  • @pritizandani4218
    @pritizandani4218 Před 29 dny

    Booster tur che biyane acri kiti takave?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 28 dny

      नमस्कार दादा , लागवडीसाठी एकरी १ किलो आणि पेरणी साठी एकरी २ किलो प्रमाण

  • @avinashmeshram515
    @avinashmeshram515 Před 25 dny

    Trichoderma ची बीज प्रक्रिया किती दिवस आधी करावी?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 25 dny

      नमस्कार दादा , लागवडी च्या एक - दोन तास अगोदर करावी

  • @avinashmeshram515
    @avinashmeshram515 Před 27 dny

    तूर साठी Tricoboost dx कारंजा (लाड) ला मिळाल नाही. trichoderma viride 1.5 wp ची बीज प्रक्रिया केली तर चालेल का? आणि कशी?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 26 dny

      नमस्कार दादा , कारंजा - पुष्पार्पन कृषी केंद्र 9881429080
      कामरगाव - श्री गजानन कृषी सेवा केंद्र 9011749272

    • @avinashmeshram515
      @avinashmeshram515 Před 26 dny

      @@whitegoldtrust नाही मिळाल

  • @vishnujadhav-gc3qf
    @vishnujadhav-gc3qf Před měsícem +1

    श्रीगोंदा तालुक्यात बूस्टर 711 तुरीचा वाण कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , बूस्टर बियाणे आपल्या भागात उपलब्ध नाही

    • @vishnujadhav-gc3qf
      @vishnujadhav-gc3qf Před měsícem +1

      मग कुठे मिळेल

    • @vishnujadhav-gc3qf
      @vishnujadhav-gc3qf Před měsícem

      Ahamadnagar madhe kuthe milel​@@whitegoldtrust

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 Před měsícem

    रिहाश आदी लावुन सोखू द्याच... ना

  • @rameshrohokale5955
    @rameshrohokale5955 Před měsícem

    आपल्या कंपनीची औषध कुठं मिळतील ते सांगावे अहिल्यानगर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तुमचा तालुका जिल्हा कळवा

    • @ghanshyamakhand1448
      @ghanshyamakhand1448 Před měsícem

      तूर लागवड करायच्या अगोदर वार्डन आणि ट्रायकोडर्मा लावला तर चालेल का... आणि किती प्रमाणात लावावा..

  • @ghanshyamakhand1448
    @ghanshyamakhand1448 Před měsícem

    तूर लागवड करण्या अगोदर वार्डन आणि ट्रायकोडर्मा लावला तर चालेल का आणि किती प्रमाणात लावावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तूर बियाण्याला वॉर्डन लावण्याची गरज नाही , ट्रायकोडर्मा नक्की लावा

    • @ghanshyamakhand1448
      @ghanshyamakhand1448 Před měsícem

      @@whitegoldtrust धन्यवाद.

  • @omkarilegave9234
    @omkarilegave9234 Před měsícem

    Trico boost dx chi kimat kalwa tai

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , MRP ५०० रु आहे

  • @avinashlamture4041
    @avinashlamture4041 Před měsícem

    लातूर बि कोठे भेटल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
      लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
      लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547

  • @abhishekbochare6724
    @abhishekbochare6724 Před měsícem

    तुर ऊगवल्यावर शेणखत घातलं तर जमल का मुक्त गोठ्यातलं शेनखत आहे एकदम माती सारखं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , शेणखत पूर्ण कुजलेले असेल तरच वापरा

    • @abhishekbochare6724
      @abhishekbochare6724 Před měsícem

      @@whitegoldtrust कीती टाकलं पाहिजे ऐका झाडाला

    • @abdulsannate6421
      @abdulsannate6421 Před měsícem

      नको हुमणी लागते

    • @abhishekbochare6724
      @abhishekbochare6724 Před měsícem

      @@abdulsannate6421 म्हनजे