मोहीम गावो गावी शेतकरी कृषीसाक्षरतेची । व्हाईट गोल्ड ट्रस्ट ।

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2024
  • शेतकरी कृषी साक्षर व्हावा यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जसे की युट्युब टेलिग्राम, व्हाट्सअप, फेसबुक यामधून सतत तांत्रिक माहिती देण्याचा प्रयत्न आपला चालू असतो.
    परंतु महाराष्ट्रात जवळपास 50 प्रशिक्षण वर्ग श्री गजानन जाधव सरांनी घेतले व त्यात त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटी घेतल्या त्या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी बरेच प्रश्न सरांसमोर मांडले आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण सरांनी त्याच ठिकाणी करून घेतले या शेतकरी चर्चासत्राला हजारोच्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थिती नोंदवली.

Komentáře • 37

  • @shivajipatil1743
    @shivajipatil1743 Před 25 dny +2

    खुप छान काम करत आहेत आपण

  • @shishirgulhane3519
    @shishirgulhane3519 Před 25 dny +2

    Best music.. Auditing

  • @ajayaradhyaraut2564
    @ajayaradhyaraut2564 Před 23 dny

    खुपच छान, व धन्यवाद या विषयावर कुणी काम करायलाच तयार नव्हते,4 बिग बूस्टर आश्रय व 716 तुर काल कुरणखेड गाव ता.जि,अकोला पेरणी केली आहे

  • @govindshinde6025
    @govindshinde6025 Před 25 dny +1

    👍👍👌

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Před 24 dny

    या वर्षी दोन बॅगा घेतल्या 9305 बुशटर पेरणी 20 तारखेच्या पुढे करण्याचा विचार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem

      नमस्कार दादा , सोयाबीन पेरणी मान्सून पाऊस पडल्या नंतर करावी

  • @ushaborase650
    @ushaborase650 Před 24 dny

    जळगाव जिल्हा घ्या सर नक्कीच .

  • @kapilatram2766
    @kapilatram2766 Před 25 dny +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @nileshahire6511
    @nileshahire6511 Před 24 dny

    लवकर हवामान अंदाज द्या खान्देश धुळे नंदुरबार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny

      नमस्कार दादा , सोमवार दिनांक १७ जून पर्यंत वादळी पावसात घट अपेक्षित असून, विदर्भ व खान्देशात तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज आहे. मान्सून १७ नंतरच विदर्भ मराठवाडा खान्देश मध्य महाराष्ट्रात पोहचेल तो नेमका किती तारखेला पोहचेल या बद्दल पक्की माहिती आल्या नंतर आपणास कळविण्यात येईल, शक्यतो मान्सूनचा ७५ मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्या शिवाय पेरणी करण्याची घाई करू नये, काही ठिकाणी मोठा वादळी पाऊस पडला असल्यास स्थानिक परिस्थिनुसार शेतकरी तिथे निर्णय घेऊ शकता.

    • @nileshahire6511
      @nileshahire6511 Před 24 dny

      @@whitegoldtrust सर आमच्याकडे पेरणी नाही पन कापूस लागवड जास्त प्रमाणात आहे मनून लावणी केल्यावर पाऊस यायला हवा

  • @MaheshDongre-nc8me
    @MaheshDongre-nc8me Před 24 dny

    Sr pausa wishai video taka😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @kunalkhare4497
    @kunalkhare4497 Před 23 dny

    Kapsala 2 ra magnashium slafat+uriya dilatat chalela ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem

      नमस्कार दादा , चालेल

  • @rahulsaindane6546
    @rahulsaindane6546 Před 23 dny

    कापूस पीक मधे उगवण पूर्व pendhamethiline आणि कापूस पीक उगवणी आघोदर बारीक तन झालेले आहे तर त्यासाठी glyphosate एकत्र मारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem

      नमस्कार दादा , ग्लायफोसेट जमणार नाही ओंडो किंवा ग्रामोक्झॉन वापरा

  • @amitkalshetti1920
    @amitkalshetti1920 Před 24 dny

    सोलापूर शहरांमध्ये बूस्टर चे प्रॉडक्ट कुठे भेटतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny

      सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @ompatil7554
    @ompatil7554 Před 23 dny

    Aaplya gavat ghenysathi ky karave..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem

      नमस्कार दादा , आमचे प्रतिनिधी येतील

  • @faisalkureshi9581
    @faisalkureshi9581 Před 25 dny

    RANJANI
    District=JALNA

  • @shriramkure1897
    @shriramkure1897 Před 25 dny

    परभणी जिल्हा कधी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny

      नमस्कार दादा , परभणी सुद्धा काही गावांमध्ये हि मोहीम करू

  • @villageib5vb
    @villageib5vb Před 25 dny

    नंदुरबार नाय का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny

      नंदुरबार मध्ये सुद्धा घेऊ दादा

  • @vilasdaud8206
    @vilasdaud8206 Před 25 dny

    Sir बूस्टर सोयाबीन सिल्लोड मध्ये मिळेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny

      नमस्कार दादा , सिल्लोड - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9422293022

  • @namegamers1118
    @namegamers1118 Před 25 dny +1

    Fake news