Farmer Loan : तेलंगणा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे शेतकरी कर्जमाफीचे सुतोवाच; महाराष्ट्राचं काय?

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024
  • #devendrafadnavis #karjamukt #pmkisan
    २०२० साली महाविकास आघाडी सरकारनं महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. या योजनेचा लाभ ९१ टक्के शेतकऱ्यांना मिळाला. पण त्यानंतर मात्र कर्जमाफीचं घोंगडं भिजत राहिलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्याची साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं खरं पण ते आश्वासनही गाजरच ठरलं.
    In 2020, Mahatma Phule Farmers loan wavier Scheme was announced by Mahatma Vikas Aghadi Government. 91 percent farmers got the benefit of this scheme. But after that, the blanket of loan waiver continued to soak. After Eknath Shinde's rebellion, the Mahavikas Aghadi government fell. And Eknath Shinde and BJP came together to form the government.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 647

  • @narayangarud298
    @narayangarud298 Před 14 dny +253

    2024 विधानसभा निवडणूक भाजपला जिंकायचे असेल तर महाराष्ट्रात तीन लाखापर्यंत कर्जमाफी दिलीच पाहिजे

  • @siddh-ar3sh9in5p
    @siddh-ar3sh9in5p Před 14 dny +181

    भाजप ला निवडून यायचे असेल तर ३ लाखापर्यंत कर्ज माफी करावीच लागणार आहे

  • @brand188
    @brand188 Před 14 dny +53

    2 लाख पर्यंत कर्ज माफी व्हाही कारण बियाणाचे वाढलेले भाव शेतीमालाचे पडलेले भाव शेतकरी खूप अडचणीत सापडला आहे

  • @brand188
    @brand188 Před 14 dny +102

    महाराष्ट्राचं शेतकरी कर्ज जे माफ करतील त्यांना सतेत बसवू

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 Před 14 dny +108

    जे सरकार कर्ज माफी देईल त्यालाच शेतकरी राजा सत्तेत बसवेल अन्याथा सरकार सत्ते पासुन वंचित राहिल

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 Před 14 dny +73

    कर्जे माफी झाली पाहिजे 300000 तीन लाख❤ माग ची कर्जे बरोबर नाही जाली❤ मी शेतकरी निकश मुळे वचीत राहिलो

  • @vishnumali1707
    @vishnumali1707 Před 14 dny +168

    100% कर्जमाफी झाली पाहिजे

  • @user-fr7mr2uv1v
    @user-fr7mr2uv1v Před 14 dny +59

    कर्जमाफी झाली तरच महायुतीत सत्तेत येईल नाहितर परत राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर येईल आणी शेतकर्यांचे कर्ज माफ होईल अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे

  • @mahadunavghare6441
    @mahadunavghare6441 Před 14 dny +1

    100% कर्ज माफ झाले पाहिजे

  • @SatishKalyankar-bm2jg
    @SatishKalyankar-bm2jg Před 14 dny +67

    3 लाखापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे

  • @user-to4ze2jr8j
    @user-to4ze2jr8j Před 14 dny +137

    100%झाली पाहिजे

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před 14 dny +67

    नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला कधीच न्याय मिळत नाही त्याला सुध्दा कर्ज माफी व्हावी अन्यथा सरकारला घरी पाठू

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 Před 14 dny +141

    फडणवीस आणि bjp आहे तोपर्यंत कर्ज माफी नाही आणि शेतमालाला भाव पण नाही

  • @nanamore168
    @nanamore168 Před 14 dny +99

    चालू बाकीचे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय कर्जमाफी तर झालीच पाहिजे

  • @MarotiLahane
    @MarotiLahane Před 14 dny +68

    तेलंगणा आणि झारखंड राज्यातील निर्णय योग्य आहे महाराष्ट्र मध्ये जो कर्जमाफी करेल तोच सत्तेत बसेल

  • @rahulgorad1422
    @rahulgorad1422 Před 14 dny +44

    कर्ज माफी साठी बेंकेचे निकष नकोत सर्व बेंका हव्यात

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. Před 14 dny +70

    महाराष्ट्र सरकार ने कर्ज माफी केली तर बीजेपी ला मतदान करणार आहे ह्या वेळेस नाहीतर नाही

  • @user-fr7mr2uv1v
    @user-fr7mr2uv1v Před 14 dny +58

    हमी भावापेक्षा कर्जमाफी करणं महायुती सरकारला फायद्याचे ठरेल...

  • @sandeepjadhao1420
    @sandeepjadhao1420 Před 14 dny +25

    सर्व शेतकऱ्याची कर्ज माफी झाली पाहिजे..

  • @marathisadhesope9749
    @marathisadhesope9749 Před 14 dny +23

    सरकारने थकीत कर्जदारांसोबतच चालू असलेले कर्ज हे माफ करावे नाहीतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही चालू कर्जदार शांत बसणार नाही