Budget Meeting : अर्थमंत्री सीतारामन यांनी घेतली कृषी तज्ञ व शेतकरी संघटनांची बैठक| Agrowon

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 06. 2024
  • #Agrowon #nirmalasitharaman #narendramodi
    अर्थमंत्री सितारामण जुलै महिन्यात या सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ ,अभ्यासक आणि घटकांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झालाय. शुक्रवारी (ता.२१) संध्याकाळी अर्थमंत्री सीतारामन यांनी शेतकरी संघटना आणि कृषी तज्ञ यांच्याशी अडीच तास चर्चा केली. या चर्चेत कृषी क्षेत्रातील काही मुद्यांचा आढावा घेण्यात आला.
    Finance Minister Sitharaman will present the first full budget of this government in the Parliament in the month of July. For this, a series of meetings of experts, practitioners and constituents of various fields has started. On Friday (21st) evening, Finance Minister Sitharaman held a two-and-a-half-hour discussion with farmers' associations and agricultural experts. In this discussion, some issues in the agriculture sector were reviewed.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 121

  • @siddh-ar3sh9in5p
    @siddh-ar3sh9in5p Před 18 dny +49

    कर्जमाफी द्या नाहीतर .. लोकसभा तो ट्रेलर था विधानसभा तो बाकी है समस्त शेतकर्याची मागणी

    • @sudhirdeshamukh5074
      @sudhirdeshamukh5074 Před 17 dny

      शेतमालाचे आयात निर्यात धोरण राबवितांना प्रचंड भ्रष्टाचार होतो अशी शंका आता शेतकर्यांना येत आहे सरकारने यावर लक्ष ठेवावे दलालांची लुडबुड बंद करावी व शेतकर्यांना न्याय द्यावा
      आजही मोदी साहेबांवर शेतकर्यांचा विश्वास आहे त्यांच्या लक्षात हा भ्रष्टाचार आला तर ते निश्चितच दलालांना धडा शिकवतील

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 Před 18 dny +35

    कर्ज माफी करा, GST मुक्त शेती करा ; शेतमालाला योग्य भाव दया, पीकविमे वेडेवर दया, अतिवृष्टी -दुष्काळ या वर लक्ष दया. सरकारने शेतकऱ्याला भिकारी बनवल आहे, शेतमालाला भाव नाही, GST लावली , पीकविमे नाही दिले, शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही,काय यांच डोकं कुठं गेलं हे करायच्या वेळेस, आता मतदान आले म्हणून शेतकरी दिसतो पण आता शेतकरी समजदार झाले आता , आता आम्ही दाखवू शेतकऱ्याची ताकत काय आहे ते. आता तुम्हाला समजणार. 🙏🏻
    जय किसान -जय जवान.

    • @bhagavatwagh5241
      @bhagavatwagh5241 Před 18 dny

      शेतकरी असाच अभ्यासू असावा. तर सरकार ला फरक पडेल

  • @rahulgorad1422
    @rahulgorad1422 Před 18 dny +53

    कर्जमाफी करावी भाजपने तेव्हाच भाजप महाराष्ट्रात सत्तेत येणार

  • @forestfire1363
    @forestfire1363 Před 18 dny +28

    कर्ज माफ केलं तरी शेतकरी आता मत देणार नाही.

  • @ganeshdhage30
    @ganeshdhage30 Před 18 dny +30

    शेतकऱ्यांची जीएसटी मुक्त व्हावी

  • @amitkamble6410
    @amitkamble6410 Před 18 dny +15

    दोन लाख तीन लाख नाही तर शेतकऱ्याची संपूर्ण सरसकट कर्जमाफी का होत नाही

  • @dyaneshwarghumare5373
    @dyaneshwarghumare5373 Před 18 dny +20

    कर्ज माफ करा शेतकरी अडचणीत आला आहे

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 Před 18 dny +11

    स्वामी नाथन आयोग लावा..
    शेती GST मुक्त करा

  • @VilasTangade-ro3zd
    @VilasTangade-ro3zd Před 18 dny +14

    सोयाबीन...कापूस...संत्रा..ऊस पिकांचे आयात निर्यातीचे चुकीचे धोरण मुळे शेतकऱ्यांचे bjp ने कर्जमाफीच्या रकमेपेक्षा जास्त नुकसान केले आहे .

  • @madhavdongare366
    @madhavdongare366 Před 18 dny +6

    शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे तरच शेतकरी तुम्हाला मतदान करणार

  • @ganeshdhage30
    @ganeshdhage30 Před 18 dny +16

    कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल

  • @Vilaschandane007
    @Vilaschandane007 Před 18 dny +3

    कोणतंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी हा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे

  • @yuvarajnakate3224
    @yuvarajnakate3224 Před 18 dny +5

    केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी

  • @dasharathchavan2417
    @dasharathchavan2417 Před 18 dny +11

    शेतकरी यांना शेतीमालाला योग्य भाव द्यावा

  • @DevidasDhikale
    @DevidasDhikale Před 18 dny +15

    रेग्युलर कर्ज भरण्यारा शेतकरी ह्याची सुध्दा विचार करा

  • @sunilrajput4003
    @sunilrajput4003 Před 18 dny +7

    कर्ज माफी करण्यापेक्षा निर्यात बंधन मुक्त केले पाहिजे. त्यामुळे शेतमालाला रास्त भाव मिळेल .त्यामुळे शेतकरी सशक्त होईल.

  • @ravipayghan4286
    @ravipayghan4286 Před 18 dny +5

    कर्ज माफी करु नका पण शेतकर्यांच्या मालाला भाव द्या. ते चुकीचे आयात निर्यातीचे धोरणे बदला. खते, औषधे, बियाणे यांच्यावरील जी एस टी. काढा. नुसतेच काय चार महिन्यात दोन हजार देता.. शेतकरी सरकारला कर्ज देईल.

  • @user-to4ze2jr8j
    @user-to4ze2jr8j Před 18 dny +7

    कर्ज माफी करा मनाव

  • @pramodlende62
    @pramodlende62 Před 18 dny +7

    उत्पन्न वाढवा व मालाला कवडीमोल भाव द्यावा व सर्व घोषणा फक्त हवेत आहे भाजपा च्या

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 Před 17 dny +1

    म्हणजे महाराष्ट्र कर्ज मुक्त होणार, शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढला जाणार. जय महाराष्ट्र

  • @erurengade8918
    @erurengade8918 Před 18 dny +4

    कर्ज माफी करावी

  • @dhananjaykadam646
    @dhananjaykadam646 Před 18 dny +2

    कर्जमाफी करा व महाडीबिटीची सोडत करा शेतकरी खुश होतील मतदान करतील आपली सत्ता येईल 👌👌👌

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 Před 18 dny +2

    या तज्ञ लोकांना शेती करायला लावली पाहिजे.

  • @santoshdukrepatil964
    @santoshdukrepatil964 Před 18 dny +5

    उत्पन्न तुम्ही नका वाढवू ते आमच आम्ही पाहू तुम्ही भाववाढीच बघा तेवढ

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Před 18 dny +5

    6000 कमीत कमी हमी भाव ठेवला असता तर शेतकरी खुश झाला असता

  • @MadhukarwakaleWakale
    @MadhukarwakaleWakale Před 18 dny +3

    जलतारा योजना महाराष्ट्रात सुरु करा जेणे करुन शेतीसाठी उपयुक्त पाणी मिलेल

  • @sanjaynarode7023
    @sanjaynarode7023 Před 18 dny +2

    सरसकट कर्ज माफ केल तरच शेतकरीवर्गात आनंदाच वातावरण निर्माण होईल

  • @chandajisawale7907
    @chandajisawale7907 Před 18 dny +4

    सोयाबिन ला सात हजार भाव पाहिजे

  • @gangadharwadje2612
    @gangadharwadje2612 Před 18 dny

    धन्यवाद

  • @rohitpawar1648
    @rohitpawar1648 Před 17 dny +2

    शेतकरी पण घ्या की एखादा😢 बैठकीत मग कळेल

  • @ganeshraykar4315
    @ganeshraykar4315 Před 18 dny +2

    संपुर्ण कर्ज माफी करा

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 Před 18 dny +2

    कर्जमाफी करा

  • @bhaskardeokar9800
    @bhaskardeokar9800 Před 17 dny +1

    संपूर्ण. शेतकरी कर्ज माफ करा याच्यापेक्षा विधानसभेत वाईट परिस्थिती करू नका

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 Před 17 dny

    Agrovan ने राज्यात कर्जमाफी ची बातमी लावुन धरावी ही विनंती.

  • @rahulkanhore6314
    @rahulkanhore6314 Před 18 dny +2

    कांदा वरील 40%ड्युटी हटवा पहिली

  • @khanderaodeore9490
    @khanderaodeore9490 Před 18 dny +1

    जि एसटी मुक्त शेती पुरक संपुर्णखते बियाणे, औषधे, औजारे करा कीमान दिवसा दहा तास लाईट व विजबिलात सवलत, आणि बिना शर्त संपूर्ण पिकाचे निर्यात खुली करणे

  • @gaurishankarhippargi2468
    @gaurishankarhippargi2468 Před 18 dny +1

    Ac मधे बसून बोलणार पेक्ष ज़मीन वर राबनारे लोकाना घेउन बैठके करावे

  • @sunilabak9857
    @sunilabak9857 Před 18 dny +12

    कर्जमाफी करू नका आमच्या पिकाला व दुधाला योग्य भाव द्या आम्ही कर्ज भरू

    • @tejas_gt7
      @tejas_gt7 Před 12 dny

      अगदी बरोबर.

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 Před 18 dny

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @tejas_gt7
    @tejas_gt7 Před 12 dny

    कर्ज माफी देण्या पेक्षा शेती मालाला योग्य भाव दया.

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 Před 17 dny

    2 लाख पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे

  • @laxmandesai5126
    @laxmandesai5126 Před 17 dny +2

    एक क्विंटल खाता मागे दोन हजाराची वाढ एक क्विंटल सोयाबीन मागे 150 रुपयाची वाढ वारे सरकार

  • @mangalmahajan679
    @mangalmahajan679 Před 16 dny

    फक्त बियाण्या वरून जीएसटी आठवले तर शेतकरी सुखी नाही होणार मालाला हमीभाव व त्याला लागणाऱ्या ट्रॅक्टर इतर अवजारा जीएसटी पूर्णपणे सुविधा

  • @laxmandesai5126
    @laxmandesai5126 Před 17 dny +1

    एक क्विंटल खता मागे ₹2000 ची घसघशीत वाढ तर एक क्विंटल सोयाबीन मागे 160 रुपयाची वाढ लाजा वाटू द्या

  • @vikassuryawanshi3961
    @vikassuryawanshi3961 Před 16 dny +1

    चालू वर्षाची कर्जमाफी सरकारला करावी लागणार नाही केली तर सरकार विधानसभा निवडणुकीत पडणार

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 Před 18 dny

    अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी कमी व बाकीच्यांसाठी जास्त असतो शेतकरी कुठला जिएसटी भरत नाही त्याला कुठल्या गोष्टीत सुट आहे त्याच्या मालाला काय भाव पडतोय खर्च काय येतोय शासन शेतकऱ्यांच्या जिवावर उठलकी काय हेच कळत नाही

  • @deepakmungase7559
    @deepakmungase7559 Před 18 dny +2

    Karj mafi zali pahije shetkaryanchi

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 Před 17 dny

    हवामान tananyana बोलावा, जुलै महिन्यात हवामान कसे राहील ते सांगा, कर्ज मुक्त करा.

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 Před 18 dny +1

    Ajun Vidhan sabhela khup motha fatka Basel

  • @vaibhavugale5704
    @vaibhavugale5704 Před 18 dny +1

    Sprikalar var 12%Gst lavli hya Bai ne😢

  • @user-vv3oc1xe8r
    @user-vv3oc1xe8r Před 17 dny

    आमच्या मालाला हामी भाव द्या आणि नियमित कर्ज भरणार्या शेतकर्याना कर्जमाफी द्या

  • @madhavlavharale9400
    @madhavlavharale9400 Před 16 dny

    ₹1 बजेट वाढवू नका तुम्ही सगळे वाटून खाता फक्त शेतीमाल निर्यात करा आणि शेतीला भाव चांगला द्या शेतीच्या मालावर जीएसटी लावणे

  • @user-lk1dg9id4r
    @user-lk1dg9id4r Před 18 dny +1

    Karj mafi.offabordale kotin den hote.aamhi sheti pikvot.sarvayache pot bharto.taripan aamchya vatyala dukh,kast,chinta.🌹🙏

  • @sscreations6029
    @sscreations6029 Před 17 dny

    कर्ज माफी करा आणि नियमित कर्ज वाले राहिलेत त्यांना 50000द्या पहिले

  • @SachinNalkar-wh3ki
    @SachinNalkar-wh3ki Před 14 dny

    शेतरया ना मदत करा आज दुधाला भाव नाही मालाला भाव नाही चारा नाही पेड़ वालीस काडी भरडा याचे भाव कुठ दुधाला भाव नाही खर्च निघत नाही मग काय करायच शेतकरयाने

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Před 17 dny

    Dada aapan hya varshi halad kiti hektervar lagwad zali v yeta karat haldila kiti bhav asel tyavishai video banavq

  • @abhipatil1661
    @abhipatil1661 Před 17 dny

    उसावरील frp वाढायला पाहिजे

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 Před 18 dny

    सरसकट कर्ज माफी केली पाहिजे

  • @mansaramjadhav8751
    @mansaramjadhav8751 Před 18 dny +1

    Modi saheb parat thanmach ana krishi kranti❤😂

  • @bhagavatwagh5241
    @bhagavatwagh5241 Před 18 dny

    शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे.

  • @maheshjadhav4512
    @maheshjadhav4512 Před 18 dny

    Export policy should be changed

  • @baliramjagdale6874
    @baliramjagdale6874 Před 18 dny

    कर्जमाफी करावी

  • @yogitachaudhari6322
    @yogitachaudhari6322 Před 17 dny

    सरसकट कर्जमाफी द्या

  • @user-ze9lv1jg5n
    @user-ze9lv1jg5n Před 18 dny

    शेतकऱ्यांना कर्जमाफी हा पर्याय नाही शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव वाढवून मिळाला पाहिजे सरकारने जो आता हमीभाव जाहीर केला आहे तो अत्यंत चुकीचा आहे

  • @kirankadam169
    @kirankadam169 Před 16 dny

    7/12कोरा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

  • @shahurajbhosale3683
    @shahurajbhosale3683 Před 17 dny

    दुधावर असलेला 40 टकके निर्यात शुल्क कमी करा

  • @balajipatil9180
    @balajipatil9180 Před 18 dny +1

    आता जिरली बीजेपीची
    आपला देश हा कृषिप्रधान आहे

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 Před 18 dny

    कर्जमाफी दिली तरच मतदान करणार शेतकरी

  • @user-zo3st2fv7k
    @user-zo3st2fv7k Před 18 dny

    सरसकट कर्जमाफी करा

  • @avdhutkukadkar2055
    @avdhutkukadkar2055 Před 18 dny +1

    कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 10 हजार रुपये हमीभावात द्यावा taracha कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करणार नाही कारण कापूस उत्पादन 1ri खुप कमी होत आहे आणि खर्च वाढला आहे 😂

  • @sscreations6029
    @sscreations6029 Před 17 dny

    50000 द्या नियमित कर्ज वाल्यांचे मागील पहिले

  • @vijaywadalkar9887
    @vijaywadalkar9887 Před 17 dny

    खाद्यतेल आयात शुल्क वाढवा

  • @nagnathmane9430
    @nagnathmane9430 Před 18 dny

    निया त.धोरण. मेन

  • @user-vd3bz5uc3e
    @user-vd3bz5uc3e Před 17 dny

    30000 Hajar rs kvintal ne beane shatkarana market madhe melte 300rs 1kg

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 Před 18 dny

    संशोधन साठी रक्कम वाढवली तरी .....
    संशोधन होणार नाई...
    द्यानत राहिली नाई...
    फक्त लूट होइल

  • @basavrajjavalkote2500
    @basavrajjavalkote2500 Před 17 dny

    भाजपने कर्जमाफी करावी रेग्युलर भरणाऱ्या रामचा सुद्धा कर्ज माफ करावे

  • @AnandMandhane-iw8ed
    @AnandMandhane-iw8ed Před 18 dny

    Pm kisan madhe vadh hoel ka nahi

  • @sudhakarshewale3974
    @sudhakarshewale3974 Před 18 dny

    B J P ने रेकॉर्ड ब्रेक सरसगट कर्जमाफी जर केली तरच भाजप सत्तेत येऊ

  • @sagarkarande5852
    @sagarkarande5852 Před 18 dny

    2024 paryant sarskt karj mafi krav .

  • @ShetSangh
    @ShetSangh Před 18 dny

    विजय जावंधिय

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Před 17 dny

    Shetakri sanamaan nidhi darmha 2 hajar dyava

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s Před 18 dny

    अनुदानित खत मिळत नाही....
    खत टंचाई केली जाते, पुरवठा थांबविला जातो

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 Před 17 dny

    Soyabin 8000 kara.

  • @kavitavibhute1899
    @kavitavibhute1899 Před 18 dny

    Sagle kothe pavati detat he adat dukandar lokanche cash gheun tyanche sheti pan nasate pavati karun detat tyana v tyanchya mule shetkari mal aanala ki bhav kami asate nanter he dukandar godaven madhe mal theun rate jast zale ki baher vikayala kadhatat

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 Před 18 dny

    Konla kay bhetle eksherkari phije charchel

  • @user-fx4wu1tn3v
    @user-fx4wu1tn3v Před 17 dny

    GST Kami kara

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr Před 18 dny

    Karj mafi peksha telaganamadhil rayat bhandhu yojna chagli

  • @kirankadam169
    @kirankadam169 Před 16 dny

    7, 12 Kora Kara shetkaryacha

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 Před 18 dny

    मी कांदा खात नाही 🤭🤭🤭

  • @dnyaneshwarkharate9015

    Vकाहीच नसेल

  • @user-dj9pu3tb2p
    @user-dj9pu3tb2p Před 18 dny

    Karj mapi kravi

  • @gajananshinde8136
    @gajananshinde8136 Před 18 dny

    amhala karz mafi nako soyabean 6000 cross tur 8500 chana 7000

  • @sagarkarande5852
    @sagarkarande5852 Před 18 dny

    Corona mule shetkari pikun karj bajari jala 😢

  • @eknathkharche3815
    @eknathkharche3815 Před 18 dny

    Krishi tadyan ha pagarawr jagto ki sheti pikaun milalelya paishawar jagto te sanga

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 Před 16 dny

    Pasha patel updyala gela kai 😂😂😂😂😂😂

  • @mangeshpathak8736
    @mangeshpathak8736 Před 18 dny +1

    Turi che reat 10000 RS per quintal kara aamhi Dal che utpadan vadhvu

  • @RenukaJagadale-xi4zg
    @RenukaJagadale-xi4zg Před 18 dny +2

    Karj mafi peksha niryat dhoran nit theva .hami bhav dya .Baki khi nko tumchi bhik

  • @user-fx4wu1tn3v
    @user-fx4wu1tn3v Před 17 dny

    Malala bhav dyava

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 Před 18 dny

    Kutri

  • @user-fx4wu1tn3v
    @user-fx4wu1tn3v Před 17 dny

    Khate bi biyane aushade