TET Paper Leak : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण; कसा झाला गैरव्यवहार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 12. 2021
  • पुणे : आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेतला गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आलीय. सुपे यांच्या घरातून 89 लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आलेत. रिचेकिंगवेळी गैरव्यवहार झाल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. पुणे : आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेतला गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आलीय. सुपे यांच्या घरातून 89 लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आलेत. रिचेकिंगवेळी गैरव्यवहार झाल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
    30 नोव्हेंबरला एबीपी माझाने आरोग्य भरती गट ड चा पेपर फुटल्याच वृत्त दिलं. त्यासाठी सैन्याच्या गुप्तचर विभागांकडून अटक करण्यात आलेल्या हवालदार अनिल चव्हाणचे एका एजंटसोबत मोबाईलवरून झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून समोर ठेवली.
    तोपर्यंत पेपर फुटलाच नाही असा दावा करणाऱ्या पोलीसांना या प्रकरणाचा तपास सुरु करणं भाग पडलं.
    पिंपरी-चिंचवड पोलीसांनी तपास न केल्याने पुणे सायबर पोलीसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आणि विजय मुराडेला या प्रकरणात औरंगाबादमधून एक डिसेंबरला अटक केली. या विजय मुराडेकडे आरोग्य विभागाचा पेपर टेलिग्रामवर आला होता.
    त्यानंतर या प्रकरणातील अटक सत्राने वेग घेतला आणि पेपर फुटीत सहभागी असलेले एजंट्स आणि अॅकडमी चालवणाऱ्या अनेकांना अटक करण्यात आली.
    परंतु या प्रकरणात महत्वाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा पुणे सायबर पोलीसांनी लातुरच्या आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगीरेला सात डिसेंबरला अटक केली.
    बडगिरेच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. मात्र त्यानंतर पुणे पोलीसांनी आठ डिसेंबरला आरोग्य विभागातील सहसंचालक डॉक्टर महेश बोटलेला अटक केली. ही आतापर्यंतची या प्रकरणातील सर्वात मोठी अटक होती. या प्रकरणात चौकशी सुरु असतानाच ही पुणे पोलिसांना म्हाडाचा पेपर ही फुटणार असल्याच पोलीसांना समजलं.
    बारा डिसेंबरला होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेच्या आदल्या रात्री म्हणजे अकरा डिसेंबरला पुणे पोलिसांनी ही परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी ए टेक्नॉलॉजीज कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुखला ताब्यात घेतलं.
    प्रितेश देशमुखच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होण्यास सुरुवात झाली.
    प्रितेश देशमुखच्या घरातून पुणे पोलीसांना तपास करताना टी ई टी परिक्षेशी संबंधित डाटा पेन ड्राइव्हमध्ये सापडला. त्याचबरोबर टी ई टी परिक्षेतील उमेदवारांची ओळखपत्रंही मिळाली.
    आता पुणे पोलीसांनी त्यांचा तपास टी टी परीक्षेवर केंद्रीत केला.
    या तपासात प्रितेश देशमुख सोबत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे सहभागी असल्याच पुणे पोलीसांना समजलं.
    पुणे पोलीसांनी 16 डिसेंबरला तुकाराम सुपेकडे चौकशी सुरु केली.
    तुकाराम सुपेच्या घरातून पोलीसांना एकोणव्ववद रुपयांची रोकड सापडली. आणि 17 डिसेंबरला पोलीसांनी तुकाराम सुपेला अटक केली.

Komentáře • 195

  • @akashbhise4713
    @akashbhise4713 Před 2 lety +43

    फक्त साम टीव्ही ने आवाज उठवला

    • @sudhir1873
      @sudhir1873 Před 2 lety +4

      ABP ला आता जाग आली जेव्हा मोठा मुद्दा झालाय ते सुरुवातीला कव्हरेज नाहित देत कारण ABP माझा सगळ्यात डरपोक चैनेल आहे हिंमत आजिबात नाहि यांच्यात यांच झालय कस नाव मोठ लक्षण खोट

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Před 2 lety +4

      बरोबर साम टीव्ही धन्यवाद.....

    • @Gentleman.1392
      @Gentleman.1392 Před 2 lety +4

      साम अगदी ठाम असतय, एबीपी माझा तळ्यात मळ्यात असतय..

  • @mithunchavan1327
    @mithunchavan1327 Před 2 lety +33

    लवकरच महाराष्ट्र भर सुशिक्षित बेरोजगार हे गुन्हेगारी कडे जातील आणि याचे परिणाम चांगले होणार नाहीत. सरकारने लवकर जागे व्हावे

  • @sagarsonwane2076
    @sagarsonwane2076 Před 2 lety +16

    पोलिस भरतीचे पन पेपर फुटलेत पुणे पोलिस सांगत नाहीयेत पुरावे आसुन पन

  • @Analysis565
    @Analysis565 Před 2 lety +62

    मुद्दा एकच आहे सुपे फक्तं बकरा झालंय...SBI PO ची जी exam घेतात त्यात TCS, Infosys,Wipro सारख्या कंपनी ला कॉन्ट्रॅक्ट मिळतो मग सरकार असल्या साई इन्फोटेक , आणि असल्या लोकल कंपनीला contarct का देतो...??? नक्कीच नुसता सुपे नसुन धागे दोरे मंत्रा पर्यंत आहे..

    • @priyankadahivalikar1005
      @priyankadahivalikar1005 Před 2 lety

      Barobar ahe
      Sagali kadech khotale ahet
      1
      2013 pasun he sagle chalu ahe kashavarun sagle patra mule abhyas karun pass jhale astil

  • @xyzxyz8356
    @xyzxyz8356 Před 2 lety +58

    कृष्णप्रकाश ची cbi चौकशी झाली पाहिजे,यासाठी मी कोर्टात जाणार आहे

    • @SalveGs
      @SalveGs Před 2 lety +1

      👍👍

    • @yogitaozare1490
      @yogitaozare1490 Před 2 lety +3

      2017 madhe pan ghotala zalela aasel aani te teacher pn zale asatil tyanch kay

    • @ganeshpandare1918
      @ganeshpandare1918 Před 2 lety +2

      Double form sathi jawa

    • @vrushalibhoir7672
      @vrushalibhoir7672 Před 2 lety +1

      Pass zalele aapan oradatoy paper nako paper nako mag kitihi ghotala houdet.
      Aase kharach teacher hou shalatat ka

  • @arjunsawant7877
    @arjunsawant7877 Před 2 lety +30

    सदरच्या सर्व परीक्षा रद्द करून नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा परीक्षा घेऊन नेमणुका करा अन्यथा सरकारला किंमत मोजावी लागेल

  • @Analysis565
    @Analysis565 Před 2 lety +42

    काहीही करा काही होत नाही थोड्या दिवस चालतंय परत बंद होतंय.... मागच्या वेळेत हेच झालंय.. विधिमंडळ एक दिवस स्थगित झालं काही झालं नाही ..😃😃

    • @vikashiwarkar6639
      @vikashiwarkar6639 Před 2 lety +6

      अरे पन सरकार झोपल आहे काय काय खंडनि वसूल करण्यात गुंग आहेकाय यानां काहि सिलक आहे काय

    • @sandiptarate828
      @sandiptarate828 Před 2 lety +2

      Right bro

  • @patilkartik8734
    @patilkartik8734 Před 2 lety +53

    काही उपयोग नाही टीईटी परीक्षेचा कारण 2017 पासून या गोष्टी चालत आहेत त्यामुळे टीईटीला काही महत्त्व नाही

  • @user-fb2xr2zn8q
    @user-fb2xr2zn8q Před 2 lety +10

    तुम्ही कुणीच काही करू शकत नाही , अश्या टोळ्या माझ्या जिल्हात (बुलढाणा ) खूप आहे. आणि अजून त्यांनी पोलीस भरती , तलाठी ,MIDC तसेच वनरक्षक मध्ये पण अशी कामे केलेली आहे. मी तर पोलिसांना विनंती करतो की मला चौकशीला बोलवा मी एजंट.. उमेदवार.. भरती आणि वर्ष ही सर्व माहिती देतो. ह्यांचे हात मंत्रालया पर्यंत आहे . काही घंटा वाकड नाही होत यांच.नांदेड भरती घोटाळा एजंट कुठे आहे ? फिरत आहे घरी मस्त 😑 एस॰पी॰ साहेब यांची बदली झाली.

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Před 2 lety +3

      मी स्वतः चोकशी करतो मला द्या तपास एका महिन्यात सर्व आत असतील असू द्या कोणी पण.....परत कोणाची हिम्मत होणार नाही पेपर फोडण्याची.....

  • @azarshaikh7976
    @azarshaikh7976 Před 2 lety +7

    ABP माझा वाल्यानो पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचा पण पेपर फुटलेला आहे त्याच पण पाठलाग करा .

  • @themaratha2171
    @themaratha2171 Před 2 lety +3

    त्यावेळी फक्त साम टी व्ही ने बातमी ने चालवली होती धन्यवाद साम तुम्हची लायकी नाही हे दाखवायची

  • @edutech3578
    @edutech3578 Před 2 lety +5

    करा अजून महाविकास आघाडी ला मतदान 2 वर्षे तर असेच वाया घातले यानी😂😂😂😂

  • @ramgade9425
    @ramgade9425 Před 2 lety +35

    आता midc घोटाळा बाहेर येणार 100 %.

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 Před 2 lety +14

    paper कायम फुटतात आणि कायम गैर व्यवहार होत असतो. फक्त प्रकरण बाहेर येत नाहीत... आता सरकारी नोकरीत असलेले 60% सरकारी बाबू शीपाई पासून वर्ग एक पर्यंत गैर व्यवहार करूनच बसले आहेत.. त्या शिवाय तेवढा भ्रष्टाचार करतात का ते..सरकारी व्यवस्था बावल्याचा बाजार झाला आहे..

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Před 2 lety

      हाच प्रश्न आहे आपल्या देशाचे आणि पर्यायाने आपल्या राज्याचे खूप नुकसान होणार आहे येणाऱ्या दिवसात......

    • @yuvrajadkar
      @yuvrajadkar Před 2 lety +1

      Sarv sarkari karmcharyanna kadhun taka..navin bharti kara

  • @wavtal
    @wavtal Před 2 lety +8

    TET, आरोग्य, म्हाडा, पिंपरी पोलीस, MIDC पेपर फुटीचा पूर आणलाय सरकारने वसुलीची धरणे फोडून.... 🤣🤣जय हो!!

  • @dipk9426
    @dipk9426 Před 2 lety +12

    काही नाय होत रे बाबा तुमच्या news ला कोण नाही पाहत इथे...सगळे मॅनेज आहे...थोडे दिवस सोंग फक्त

  • @mohammadalisayyad6667
    @mohammadalisayyad6667 Před 2 lety +15

    कोनत्या सरकरी खात्यावर भरवसा करावा हेच कळत नाही.

  • @ajinkyagulhane6726
    @ajinkyagulhane6726 Před 2 lety +10

    pune CP Sir khup changla kam karat ahe

  • @maheshmbhange
    @maheshmbhange Před 2 lety +5

    मुख्यमंत्री साहेबांनी आता पुढे येऊन राज्यातील चालू घटनांवर बोललं पाहिजे

    • @ravindradagade3933
      @ravindradagade3933 Před 2 lety

      यांना हे दिसणार नाहीत विद्यार्थांच्या नुकसान होते, सगळे पक्ष एकच विचार आणि भांडतात मुख्यमंत्री ची खुर्ची मला मिळो, हे काही करणार नाही, सर्व पक्ष तसे एकही बाजू मंडात की लक्ष देत नाही

  • @mangeshkulkarni8251
    @mangeshkulkarni8251 Před 2 lety +7

    फारच छान अनुभव आला आहे.. इतकं डोकं लावून घोटाळा केला आणि तीन वर्ष आरामात चालवला..हेच आपले विचार नवीन शिक्षक पुढे आले की होणार.

  • @AllIn-gx7me
    @AllIn-gx7me Před 2 lety +3

    सुरुवातीपासून फक्त साम tv च विद्यार्त्यासोबत आहे बाकीचे फक्त श्रेय घेण्याचे काम कारतायत

  • @sanchitagholap4751
    @sanchitagholap4751 Před 2 lety +1

    मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की वयाची अट च ठेऊ नये.नोकरी मिळेपर्यंत संधी द्यायला हवी.38-45पूर्ण झाल्यानंतर प्रयत्न नही करायचे का?शिक्षणाला अर्थ शुन्य प्राप्त होतो का? पुढे अशा विद्यर्थ्यनी काय करायच?आयुष्य कस जगायच?सर्व व्यर्थ होइल. माजी ABPmaza ला विनंती आहे की यचा विचार करावा पोहचवा

  • @examinfo26
    @examinfo26 Před 2 lety +6

    हा मुद्दा पकडून ठेवा एबीपी माझा

  • @mujahidshaikh1525
    @mujahidshaikh1525 Před 2 lety +9

    Very good ABP Mazha

  • @police_bharti_official
    @police_bharti_official Před 2 lety +1

    Thanks abp maza following this news

  • @shantaramjankar1365
    @shantaramjankar1365 Před 2 lety +3

    Tet cancel krun ekch cet gheya srvch bhal hoil . Roz tet, tiat, asl band kra shikshnacha ya lokani khel mandala ahe. 10 varsh zale tet ch gheta. Mazya bro br ded asnri mulgi ded 50/ mark pdli ani 2017 cya tet paise deun pass zali tine swata mla boli. Kiti tri tet paise deun pass zalet. शिक्षणा चा सगळ्या बाजार केला य

  • @gajanannaso2239
    @gajanannaso2239 Před 2 lety +1

    Thanku ABP Maja

  • @pravinjadhav4564
    @pravinjadhav4564 Před 2 lety +4

    कोचिंग क्लासेस ला मधी काय घेताय प्रसार माध्यम... जे बोलायचे ते या अधिकाऱ्यांनी बोला ना!

  • @sushil4472
    @sushil4472 Před 2 lety +11

    महाभकास आघाडी

  • @user-kv4pd5qg2h
    @user-kv4pd5qg2h Před 2 lety +2

    15 वर्षात लागलेल्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांची पात्रता परीक्षा घ्या सगळ्या शिक्षकांची पात्रता परीक्षा घ्या 👍

    • @yuvrajadkar
      @yuvrajadkar Před 2 lety

      5 lakhacha var sarkari babu ghol karun sevet ruju zale aahet..sarvana kadhun taka

  • @swapnilbhagat9123
    @swapnilbhagat9123 Před 2 lety

    सरकारने याची जबाबदारी घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, तसेच संपूर्ण विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई द्यावी

  • @babutambare9513
    @babutambare9513 Před 2 lety +1

    Abp माझा चे आभार

  • @sudhir1873
    @sudhir1873 Před 2 lety +8

    ABP माझाने याआधी कधी कव्हरेजही दिल नाहि परीक्षा घोटाळ्याच

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 Před 2 lety +3

    GA कंपनी ला ठेका देताना तुकाराम सुपे ने किती पैसे घेतले ती पण चौकशी होयला पाहिजे

  • @vishal_jadhav76
    @vishal_jadhav76 Před 2 lety

    या सर्व परीक्षा पुन्हा व्हायला हव्यात तरच सामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळेल याविरुद्ध सर्वांनी आवाज उठवायला हवा नाहीतर जे चाललंय ते दोन चार दिवस चालेल आणि नंतर पुन्हा बंद....

  • @navinpatere4596
    @navinpatere4596 Před 2 lety +2

    Mandar sir👍👍

  • @kkmkkm8270
    @kkmkkm8270 Před 2 lety +1

    कोणाच्या सपोर्ट शिवाय असे काम करू शकत नाही वरदहस्त कोणाचा आहे,

  • @AiFor
    @AiFor Před 2 lety +6

    2017 se chalu hai ye sab record check karo

  • @ranjitchougule8381
    @ranjitchougule8381 Před 2 lety +11

    Whole system is corrupted

  • @innovationinuniversal3308

    HSC SSC बोर्ड क्लर्क पेपर चा घोळ बाहेर निघणार.......यात पण घोटाळा

  • @pm2836
    @pm2836 Před 2 lety +1

    Black listed company la prt tender dyayla sangnare kon astil he aplya sglyana mahitch astil???

  • @savitagaikwad..
    @savitagaikwad.. Před 2 lety +3

    MIDC chi pn choukashi krayla sangave..

  • @marotimunde9989
    @marotimunde9989 Před 2 lety +3

    आता midc चा पण घोटाळा बाहेर येणार

  • @deshmukhrajendra1
    @deshmukhrajendra1 Před 2 lety +3

    TET chya paper la kahi mahtva nahi karan Sanstha chala 25 lakh magnarch ahet pass houn sudha

  • @pankajmeghare9277
    @pankajmeghare9277 Před 2 lety +2

    Midc ch kay tyat 100%setting zali tyachi news tyar kra sir

  • @dasharathmemane952
    @dasharathmemane952 Před 2 lety +1

    पोलिसांना एकच विनंती वर्दी चा हिसका दाखवा...

  • @dineshkale4730
    @dineshkale4730 Před 2 lety +2

    Rajyatil Samanya janata Hya Rajyatil.
    Sadhya Prashasan Vyavsthela Prachand Vaitagali Aahe Sarv Sthratun Hya Vishayi
    Santpt Bhavana Nidarshanas Yet Aahet.

  • @tusharmeshram2033
    @tusharmeshram2033 Před 2 lety +2

    मूर्ती लहान आहॆ कीर्ती महान आहॆ... सुपे साहेबांची.

  • @dineshkale4730
    @dineshkale4730 Před 2 lety

    Hya Rajyat Vidhyarthi Bhavishy Aani Tyache Shaikshanik Bhavitavya Shikshan Vyavstha Purnapane Uddhavst Zali Aahe. Pune Police 🚔 Tumhi Khup Sundar Kam Kelet.

  • @sonalikasture1680
    @sonalikasture1680 Před 2 lety +2

    Saam tv ne dakhawali batami thx saam tv

  • @kulkarniabhijit4012
    @kulkarniabhijit4012 Před 2 lety +1

    2019 pasun he sgla chaluy klty ka kon krty he sgla. Hoy

  • @krishnaphad3328
    @krishnaphad3328 Před 2 lety

    Great work Pune police

  • @navinpatere4596
    @navinpatere4596 Před 2 lety +2

    2017 BMC recruitment pn recheck veli fraud zala asava..

  • @Vk_sir_fanclub_23
    @Vk_sir_fanclub_23 Před 2 lety +1

    Police bharti pan ghota da zala aahi sir

  • @sargarsantoshvlog668
    @sargarsantoshvlog668 Před 2 lety +10

    Tet परत घ्या.

  • @nagarjunodedra5505
    @nagarjunodedra5505 Před 2 lety +1

    Gujarat me bhi yahi Hal he.

  • @utu986
    @utu986 Před 2 lety +3

    Only MPSC kde pariksha dya...

  • @shrijadhavshri2205
    @shrijadhavshri2205 Před 2 lety

    Mantrimandal ya badal kahich bolat nahi ya madhe kahi junya mantryacha hat aheki Kay.

  • @satishmane1538
    @satishmane1538 Před 2 lety +2

    Polis maybap tya supechya ...bhurki bhara sagalya kaydyan chadava 1divas mg tachi Kay dusryachi himat honar nahi jay hind

  • @tusharspatil9580
    @tusharspatil9580 Před 2 lety +1

    MIDC cha pn paper madhe brashtachar zalay

  • @goldenera9835
    @goldenera9835 Před 2 lety +1

    Laj kashi vatat nahi hyana... Are mva govt zoplay ka??? Kiti ghotalebaj??? Yantrana ghaneradi.....

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz Před 2 lety +1

    Phadanavis Government started examination portal which made impossible for any one to leak papers . MVA Government scrapped the portal and started old method.This is the result .

    • @ravindradagade3933
      @ravindradagade3933 Před 2 lety

      महापोर्तल ल घोटाळा झाला नाही हे कशावरून सिद्ध होते, तेव्हा ही तेच चालायचं आणि आता ही तेच आहे, system madhe kharabi hote

    • @yuvrajadkar
      @yuvrajadkar Před 2 lety

      Bankeche exam ghenarya IBPS sarkhya sansthela contract dya..Infosys, TCS sarkhya mothya compani option aahet..

    • @9850247322
      @9850247322 Před 2 lety

      National Corrupt Party

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 Před 2 lety +1

    Sarkar kay kay zoply ka, khalun wr wrun khali sarw lach khau ahet

  • @rabiyashaikh7103
    @rabiyashaikh7103 Před 2 lety +5

    Exam cancel hona chahiye

  • @madhukarshinde8362
    @madhukarshinde8362 Před 2 lety

    D.E.D Ani B.E.D विद्यार्थ्याना TET या परीक्षेची गरज नाही हा फक्त पैसा गोळा करण्याचा मार्ग आहे

  • @surajjadhav6091
    @surajjadhav6091 Před 2 lety

    सरकार भरवसा ठेवायचे राहिले नाही नुसते परिक्षा जाहिरात प्रसिद्ध करायच्या फी गोळा करायच्या

  • @ravindratirbhane5022
    @ravindratirbhane5022 Před 2 lety

    Krishna prakash saheb tumhi saglya ghotalychi enquiry kara.

  • @sonalikasture1680
    @sonalikasture1680 Před 2 lety +2

    Saam tv ne batami laun dharali mhanun shaky zhal

  • @xyzxyz8356
    @xyzxyz8356 Před 2 lety +17

    पिंपरी चिंचवड पेपर पुन्हा झाला पाहिजे

  • @madhukarshinde8362
    @madhukarshinde8362 Před 2 lety

    एक तर टीई टी कमपल्सरी घ्या नाहीतर D.ED आणि B.ED हा कोर्स तरी बंद करा उगाच विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे जर D.ED Ani B.ED करुनही त्याचा उपयोग तरी काय आणि वयपण वाढत जात आणि मग एजबर होऊन निराश होतो

  • @rakeshubale184
    @rakeshubale184 Před 2 lety

    Shikshakach jar paise bharun paas hot aastil tar vidyarthyanna kay shikavnaar......

  • @vishalghodke9009
    @vishalghodke9009 Před 2 lety

    सर पोलिस भरती कडे पण लक्ष द्या थोड बोगस स्पोर्टमन आणि मॅनेज लेखी..

  • @satishmane1538
    @satishmane1538 Před 2 lety

    Asach chalu rahil tr he nav Javan 1 divas kayda hatat ghetil an as barbad jhale ts barbad pn ya pudhe hou denar nahit tya bhrast adhikaryala .....siksha detil....

  • @kartikgamer3851
    @kartikgamer3851 Před 2 lety

    Midc bharte Che choukashe zale paheje,sir.

  • @amrutacreativeteaching
    @amrutacreativeteaching Před 2 lety +1

    Tet dilele sagle student pass kara karan teacher chi patrata check kranarech frod ahet tyanna kahi adhikari nahi teacher chi patrata check krnyacha

  • @marathishorts6669
    @marathishorts6669 Před 2 lety +2

    भाजपा सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद

  • @raisashaikh3377
    @raisashaikh3377 Před 2 lety +2

    Jayanni diwas ratr aik karun mehnat krun tet exam pass keli tyanchywar Annay hou nay aiwdi apeksha hai

  • @prabhakarwaghmarebuldana6723

    2019 च्या आरोग्य भरिची पण चौकशी करा

  • @deulkarsagar93
    @deulkarsagar93 Před 2 lety +1

    पोलीस का दंडा तुकाराम सुपे ठंडा

  • @akshaypatil6981
    @akshaypatil6981 Před 2 lety +5

    Mpsc, MHADA ani ata TET.... Mukhyamantri tar gayabach ahet?

    • @bhappy877
      @bhappy877 Před 2 lety +1

      Dada.. MIDC सुटले ना😂😂...

  • @ganeshadalinge5808
    @ganeshadalinge5808 Před 2 lety

    Police bhartich prakran ka dabal tyachi pn news dakhva

  • @nitinpatil3424
    @nitinpatil3424 Před 2 lety

    CM bolat ka nahi ya varti

  • @zaiddeshmukh2367
    @zaiddeshmukh2367 Před 2 lety +1

    Tukaram supe

  • @ishanclasses4146
    @ishanclasses4146 Před 2 lety

    Pan pratek year cha tet cha result 2 %te3% aahe mag ha ghotala karunahi result jast ka nahi lagla

  • @priyankadahivalikar1005

    2013 pasun ya saglya gishti chalu ahet... Sarkar zoplay ka yevhdhe divas... Amhi yevhehi mehnat karto tari amhi 1 te 2 markan sathi jatoy ani he paise bharun pass hota yet.... Majhya mate tet radda karayla pahije ani navin bharti dungattevar keli pahije...
    Je doshi ahet tyana kathor shiksha keli pahije mhanje parat asa karnyachi himat nahi karnar..
    Sagla khel mandlay...

  • @user-wu2fk2hy7p
    @user-wu2fk2hy7p Před 2 lety

    Paper fodnaryn bhitich nahi mhnun he challay

  • @KAN579
    @KAN579 Před 2 lety

    Ajun khup aahet paha ajun nigtil

  • @rohinijadhav7889
    @rohinijadhav7889 Před 2 lety

    Saral seva bharati sodun mpsc chi tayari karavi . Saral seva bharti mhnje phkt ghotala bharti

  • @ajayvasave1970
    @ajayvasave1970 Před 2 lety +4

    संबंधित विद्यार्थ्यावर एफ आई आर दाखल झाला पाहिजे.

  • @ismailbaigmirza1226
    @ismailbaigmirza1226 Před 2 lety

    Naagpoor metro madhe pan gadbad zhali.

  • @Dur125
    @Dur125 Před 11 měsíci

    Pariksha agodr sarkhi kra.. offline nhi tr ghotale hotach rahil....

  • @prasadpatangre1959
    @prasadpatangre1959 Před 2 lety

    Police Bharti madhe pan

  • @vishalshinde3686
    @vishalshinde3686 Před 2 lety +1

    Fasi de Yana 🙏🙏🙏🙏🙏

  • @studyflow..1376
    @studyflow..1376 Před 2 lety +2

    Jyani paise dile tyana janmthep

  • @kavitagirase7202
    @kavitagirase7202 Před 2 lety +1

    Tet radda nahi zali pahije aami abhyas kela aahe .shiksha fakt gunnegarannach karavi.

  • @arnavkokate3585
    @arnavkokate3585 Před 2 lety

    Tya vibhag che sarv adhikari loka che call tress kara

  • @dilipanerao7599
    @dilipanerao7599 Před 2 lety

    Wasulibhai kamawar ahe chalu dy.

  • @Maulitransport4001
    @Maulitransport4001 Před 2 lety

    महाराष्ट्र शासनाने क्लासेस बंद करणे
    क्लासेस चालक एजंट असतात शाळेमध्ये असतात

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 Před 2 lety

    Bakiche pise war pohchlech astil

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 Před 2 lety

    सरकारी लोकांकडे च जबाबदारी असायला हवी .