अरे भाऊ पुण्यात काय आहे. मोठ्या बापाची पोर पुण्यात जातात. गरीब बापाची पोर गावाकडे राहून अभ्यास करतात आणि पोस्ट काढतात. पुण्यात मुल जास्त म्हणून पोस्ट जास्त काढतात. गावात कमी मुले म्हणून पोस्ट कमी काढतात . प्रमाण सारखत आहे . बाकी काही फरक नाही
साम चँनेलच्या संपूर्ण टिमचे आभार मानावे तितके कमी आहेत, कारण पहिल्यापासून स्पर्धा परिक्षा करणार्या उमेदवाराच्या पाठिशी तुम्ही सदैव उभे आहात, आताचा जो घोटाळा उघडकीस आलेला आहे त्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे, तुम्हीच आमची बातमी लावून धरली होती. Thank you sam tv
मुलांच्या पाठीशी राहून साम टीव्ही ने त्यांची व्यथा जाणून घेतल्या आरोग्य विभागाची exam रद्द होणे गरजेचे आहे पण एक वेळेस राजेश tope ला साम न जाब विचारला पाहिजे exam रद्द करून परत लवकर परीक्षा घ्या
मी पण शहराच्या ठिकाणी अभ्यास करायचो. काहीं नसते शहरामध्ये गावाकडे पण अभ्यास होतो मित्रांनो. एमपीएससी च्या नावाखाली काही लोकांचा busseness चालू आहे.. गावाकडे चला... अणि अभ्यास करा
महाराष्ट्र राज्यात सरळसेवा भरती, आरोग्य विभाग, टीईटी घोटाळा उघडकीस आल्यानंतर आमची घोर निराशा झाली. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी. जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
मॅडम पोलीस भरतीमध्ये बीड उस्मानाबाद तेथून डुबलीकेट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढून अनेक जणांनी शासनाची फसवणूक करून नोकरी मिळवलेले आहे याविषयी काहीतरी ते मी रिपोर्टिंग केले पाहिजे.
तो जो शेवटचा आहे सरळ सेवेचा आणि mpsc च्या अभ्यासक्रमात असा पार जमीन अस्मनाचा फरक आहे की काय?? सरळ सेवेत चंद्रवराचा इतिहास आणि mpsc मध्ये पृथ्वी वरचा इतिहास भूगोल असा काही वेगळं विचारतात का? सगळे अभ्यासक्रम सारखे आहेत किंचित फरक असेल.
Ya saglya matter la ,government responsible aahe. Kdkk kayde nahi, supervision nahi, fakt aahe mhanun aahe he sarkar...compromise kel aahe ya government ne
Mi pn Study krte pn mi jevha punyat aali tevhapasun job krt study krt aahe tyamule ghrchyalokana tras hot nahi aani mlahi jast tension yet nahi aani ho mi kuthlahi mahagda class lavla nahi self study krte.
विद्यार्थी ची खरी कसरत दाखवल्या बद्दल धन्यवाद ....साम टीव्ही 🙏🙏🙏
साम टीव्ही💖
धन्यवाद
🙏🙏
साम टीव्ही नेहमी स्पर्धा परिक्षा करणाऱ्या मुलाच्या व्यथा तुम्ही माडंता या बदल आपले आम्ही सर्व विदयार्थी आभारी आहोत.
स्पर्धा परीक्षेच्या मुलांचा हक्काचा आवाज म्हणजे साम टिव्ही 🙏
घरच्यांचं काही नसतं फक्त ,भावकी आणि पाहुणे मडली हेच डोक्याला ताप देतात आणि त्यामुळेच घरचे मग टेन्शन घेतात
पेपर फुटीचा शोध साम नेच लावला .....तुमचे पत्रकार प्रामाणिक आहे .आपण छान काम करत आहात.🙏
अरे भाऊ पुण्यात काय आहे. मोठ्या बापाची पोर पुण्यात जातात. गरीब बापाची पोर गावाकडे राहून अभ्यास करतात आणि पोस्ट काढतात. पुण्यात मुल जास्त म्हणून पोस्ट जास्त काढतात. गावात कमी मुले म्हणून पोस्ट कमी काढतात . प्रमाण सारखत आहे . बाकी काही फरक नाही
बरोबर आहे गावातच अभ्यासिका तयार करा गावचा विकास होईल
साम चँनेलच्या संपूर्ण टिमचे आभार मानावे तितके कमी आहेत, कारण पहिल्यापासून स्पर्धा परिक्षा करणार्या उमेदवाराच्या पाठिशी तुम्ही सदैव उभे आहात, आताचा जो घोटाळा उघडकीस आलेला आहे त्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे, तुम्हीच आमची बातमी लावून धरली होती. Thank you sam tv
काय गरजच नाही तिथे जायची😑😕😕
आजकाल सगळे क्लास मोबाइलवर आलेत, ते करा. पुण्यात फक्त tp होतो 60-70% मुलांचा😑😑
बरोबर बोललात दादा
मुलांच्या पाठीशी राहून साम टीव्ही ने त्यांची व्यथा जाणून घेतल्या आरोग्य विभागाची exam रद्द होणे गरजेचे आहे पण एक वेळेस राजेश tope ला साम न जाब विचारला पाहिजे exam रद्द करून परत लवकर परीक्षा घ्या
मी पण शहराच्या ठिकाणी अभ्यास करायचो. काहीं नसते शहरामध्ये गावाकडे पण अभ्यास होतो मित्रांनो. एमपीएससी च्या नावाखाली काही लोकांचा busseness चालू आहे.. गावाकडे चला... अणि अभ्यास करा
👍🏼
मी तर कुठलाच क्लास न लावता, एकही रुपया खर्च न करता घरूनच अभ्यास करत आहे.
Zala ka nahi bhau selection
खरच Reality सांगितली,Thanks For Your Samm Tv🙏
आपल्या राज्याची परिस्थी हे उत्तर प्रदेश बिहार सारखी झाली सरकार ने दखल घेतली पाहिजे 👍
खरच साम टीव्ही mpsc च्या विद्यार्थ्यांची व्यथा मांडते आहे....
Amol Nalawade हा kolhapur वरुन पुण्याला आला आहे
आम्हाला प्लॅन B चा विचार करा म्हणाऱ्यानी तो काय करायचं ते पण सांगावं..🤔🤨
महाराष्ट्र राज्यात सरळसेवा भरती, आरोग्य विभाग, टीईटी घोटाळा उघडकीस आल्यानंतर आमची घोर निराशा झाली. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी. जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
It's truth of students for seeing this truth thanks to Saam TV
या सरकारला म्हणा काळे धंधे बंद करा आम्ही सगळे जणें यशस्वी होऊन दाखऊ ; आम्ही खूप दिवस झाले अभ्यास करत अहो.....🙏
मॅडम पोलीस भरतीमध्ये बीड उस्मानाबाद तेथून डुबलीकेट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढून अनेक जणांनी शासनाची फसवणूक करून नोकरी मिळवलेले आहे याविषयी काहीतरी ते मी रिपोर्टिंग केले पाहिजे.
Saam tv khup khup abhar
Vidhyarthyana nyay milun denyat aapan sarvapratham pudhe aalat....combine result...👍
Group A ते group D exam
By Only mpsc
Thank you mpsc chi reality dakhavli. ...ata ajibat mpsc karnar nahi
सोडा हा एमपीएससी चा नाद भावांनो. काम करा. काय दिवे लावतात अधिकारी होऊन आपण पाहतोय.
Saam tv thanks....
Nice report thanks for understanding aspirants emotions
खुप खुप धन्यवाद साम टीव्ही
तो जो शेवटचा आहे सरळ सेवेचा आणि mpsc च्या अभ्यासक्रमात असा पार जमीन अस्मनाचा फरक आहे की काय?? सरळ सेवेत चंद्रवराचा इतिहास आणि mpsc मध्ये पृथ्वी वरचा इतिहास भूगोल असा काही वेगळं विचारतात का? सगळे अभ्यासक्रम सारखे आहेत किंचित फरक असेल.
Civil engineering chaya jaga 2 ते3 हजार जागा ......🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मुलांनो घरी राहून पण अभ्यास होतो ...
Dhawale sir is best
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विनंती आहे की गावाकडील भागात राहुन अभ्यास करावा तरच गावचा विकास होईल
Thanks.........! Saam Marathi spardha pariksha baddal dakhavlya mule....
It's reality of MPSC aspirants.
Khup nairshya yete ho..as paper futi zali mnje,far Chan report dili tumi
Baghtana as vatat hote ki hi srv story mazyavr ch kadhli ahe 😔😭
मग ताई लवकर पोस्ट काढून पुणे सोडून जावा
आमदार ढवले सर ❤️
बरोबर आहे गावातच अभ्यासिका तयार करा गावचा विकास होईल
Mpsc =Business=Pune
Thank you 🙏
राज्य सरकारच्या भरतीचे हे हाल पाहूनच मी केंद्राच्या भरती परीक्षा दिल्या
Amol Nalwade khup praytna karat ahe
Amol Nalwade jindabad✨✨
👍👍👍tumi tar he questions telecast karay shot🙏🙏🙏
हा व्हिडिओ खूप काही सांगून जातो स्पर्धा परीक्षा बद्दल
Ya saglya matter la ,government responsible aahe. Kdkk kayde nahi, supervision nahi, fakt aahe mhanun aahe he sarkar...compromise kel aahe ya government ne
Business is always best
Rs 1200 fees ghetat Pune la lab che
Thanks you
Paper फुटी च हब म्हणा की 😆😆
2013 pasun zalelya Bharti pn paise gheunch zalya aahe........ Talathi chi Bharti pn purn ghotala karunch bharle aahe
Pavitr portal shikshak bharti 2017 chokashi kara savarikar hota main tya sobat punha sapdel
Thanks
Dada Tumhi gavakde jaun Abhyas kra Aani Mobaile vrun Abhyas kra
Mi shewt chi Railway group D exam Dato....bs
Kay khar ny
Arogay vibhaag exam punna gayvi group d paper online viral zala ahe
Mi pn Study krte pn mi jevha punyat aali tevhapasun job krt study krt aahe tyamule ghrchyalokana tras hot nahi aani mlahi jast tension yet nahi aani ho mi kuthlahi mahagda class lavla nahi self study krte.
खूप मोठा गोंधळ आहे
OK thodi student chi respect karayala shika mhanava tya rajkarni lokana OK only jitendra avhad saheb sodun bakiche harami ahet
Chaha thand hotoy lavkar intro sampav tuza
1200 ani 1500 rs chya libraries pn dakhva na
अहिल्या वाचनालयाजवळ रूम आहे का
Kon jayala sangital punyala abhyasa la
त्यांना अभ्यासाचं वातावरण पाहिजे असेल😂
एक नंबर अगदी मनातला विचार माझ्या🤣🤣 घंटा वातावरण. निम्मे तर टाइमपास करतात आणि नंतर बरोबरचे पुढे गेले की मग नैराश्य मध्ये जातात.
एमपीएससी परीक्षा ही सेल्फ स्टडी पेक्षा जास्त आहे..
मागच पोरग मोबाइल घेताय सारख
🙏🙏🙏🙏
Tyawr pn action ghyavi kahi tari news walyani..
............... Tewa pasun aami preparation ch krt asun pn jinku det nahi aahe bhrastachari lol
Tn
Tumhi only video chalava mhanun tumhi he dakhavata
Demotivate karnara video ahe ha 🤬
Ghari rahun study kra
त्यांना अभ्यासाचं वातावरण पाहिजे असेल 🤕😂
@@Anonymous-qr5ig ky nastay vatavarn biravarn jo study krto tycha kutha pn hoto study
@@akshaychoudhar3702barobar
Mulachi khupach kalakal disat asel tar 2 year jaudya pan purn ghotale baher kadha video banavlyane kahi shatt hoat nahi
Gogte library
TRP chya mage na dhavata khari news jaga samoor aananare yekmev chainal
Gavat aabhyas kara na kadhala yetyat punyat
नका रे फसू या मायाजालात...
gunda giri pn ahe