पेसा शिक्षक भरती 2024| कंत्राटी पद्धतीने भरती करा -शासनाचे आदेश | 20000 हजार मानधन | pavitra portal
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- पेसा शिक्षक भरती 2024| कंत्राटी पद्धतीने भरती करा -शासनाचे आदेश | 20000 हजार मानधन | pavitra portal
#पेसाभरती #pavitraportalqualifications #शिक्षकभरती
JOIN TELEGRAM CHANNEL LINK
t.me/RisingTea...
How To Fill CTET Online Application
• How to fill ctet appli...
CTET Online Test Series July 2023
दोन्ही पेपर सर्व विषयांच्या Test मिळतील .
Previous Years पेपर सह
Demo पाहण्यासाठी Application किंवा वेबसाईटवर Registration करा
➡️➡️ App लिंक 👇
play.google.co...
Computer/Laptop वर सोडविण्यासाठी वेबसाईट लिंक:-
onlineabhyas.com/
टेस्ट ऑनलाईन अँप्लिकेशन तसेच वेबसाईटवर देता येतील
ऑनलाईन अभ्यास app वर Registration करणे यासाठी व्हिडिओ पहावा
• Online Abhyas Test ser...
शिक्षक अभियोग्यता 2023 साठी मानसशास्त्र विषयाचे उपयुक्त विडियो लिस्ट
1) संरक्षण यंत्रणा Defense Mechanism fully explained
• संरक्षण यंत्रणा | de...
2) बालमानसशास्त्र सर्व व्याख्या महत्वाचे टॉपिकनुसार
• बालमानसशास्त्र आणि अध्...
3) बालमानस शास्त्र previous years 2018-2 Questions with explanation
• बालमानसशास्त्र |Previo...
4) प्रेरणा /गरज अध्ययनावर परिणाम करणारा घटक fully explained
• बालमानसशास्त्र प्रेरणा...
5) बालमानस शास्त्र previous years 2018-1 Questions with explanation
• बालमानसशास्त्र Previo...
6) बुद्धित्ता सर्व उपपत्ती अध्ययनावर परिणाम करणारा घटक fully explained
• बुद्धिमत्ता intelligen...
7) बालमानस शास्त्र previous years 2017-2 Questions with explanation
• बालमानसशास्त्र | Previ...
8) बालमानस शास्त्र previous years (2017 पेपर 1) Questions with explanation
• बालमानसशास्त्र व अध्या...
9) बालमानस शास्त्र previous years 2013-2 Questions with explanation
• बालमानस शास्त्र आणि अध...
10) बालमानस शास्त्र previous years 2016-2 Questions with explanation
• बालमानसशास्त्र | pr...
11) बालमानस शास्त्र previous years 2016-1 Questions with explanation
• बालमानसशास्त्र| previ...
12) अध्यापन प्रतिमाने fully explained part -1
• अध्यापन प्रतिमाने Mode...
13) अध्यापन प्रतिमाने fully explained part -2
• अध्यापन प्रतिमाने Teac...
14) बालमानस शास्त्र previous years 2014-2 Questions with explanation
• बालमानसशास्त्र |Previ...
15) बालमानस शास्त्र previous years 2014-1 Questions with explanation
• बालमानसशास्त्र |Previo...
16) बालमानस शास्त्र previous years 2019 -2 Questions with explanation
• Previous Year 2019-2 Q...
17) बालमानस शास्त्र previous years 2019 पेपर 1 Questions with explanation
• Previous Year 2019-1 ...
18) बालमानस शास्त्र अतिसंभाव्य प्रश्नसंच भाग - 2 with explanation
• बालमानस शास्त्र आणि अध...
19) जीन पियाजे बोधात्मक उपपत्ती fully explained
• जीन पियाजे यांची बोधात...
20) अध्ययन उपपत्ती गग्ने ,ब्लुम ,नॉर्मन श्रेणीबद्ध अध्ययन fully explained
• श्रेणीबद्ध अध्ययन ,प्र...
21) महत्वाचे 10 प्रश्न स्पष्टीकरणासह भाग - १
• बालमानसशास्त्र आणि अध्...
22) साधक अभिसंधान उपपत्ती -स्कीनर fully explained
• बालमानसशास्त्र | साधक ...
23) वर्तनवादी अभिजात अभिसंधान उपपत्ती - पॉव्हलॉव्ह
• MAHA TET | बालमानसशास्...
24) मानसशास्त्र स्वरूप आणि व्याप्ती
• मानसशास्त्र स्वरूप व्य...
25) अध्ययन उपपत्ती वर्गीकरण
• अध्ययन उपपत्ती -theory...
26) थोर्नडाईक यांच्या उपपत्ती भाग -१
• बालमानसशास्त्र व अध्या...
27) थोर्नडाईक यांच्या उपपत्ती भाग - 2
• बालमानसशास्त्र व अध्या...
tait exam,tait exam 2021 maharashtra,tait preparation,tait manasshastra questions,tait old questions,निर्णयक्षमता,TAIT PEDAGOGY,tait pedagogy qustions,abhiogyata chachni,abhiyogyata chachani question paper,abhiyogyata chachani 2022,abhiyogyata chachani question paper 2017,CTET RESULT,ctet result 2022,tet result 2023,CTET.NIC.I,CTET 2023,CTET RESLUT 2023,SAYKAR SIR,SAYKAR SIR CLASSES,RISING TEACHERS,ctet.nic.in/ ,CTET JULY 2023 ,CTET PREPERATION
CTET QUESTION PAPERS
CTET PAPER 1 QUESTION PAPERS
सेवानिवृत्त शिक्षकांनी एक सामाजिक संवेदनशीलता दाखवून कोणीही रुजू होऊ नये ,भावी शिक्षकांना संधी द्यावी
सेवा निवृत्त शिक्षकांनी कोणी ही रूजू होऊ नये.व आपल्या नवीन पिढीला संधी द्यावी.
सरकारला या विधानसभामध्ये निवडून यायचे नाही वाटतं😊
या सरकारला जर सेवानिवृत्त शिक्षकांना संधी द्यायची आहे... तर मग टीईटी सीटेड कशासाठी घेतात... फक्त मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी का... केसरकर सरकार मुर्दाबाद
Sarkar la laj vadayla pahije
Ti asli tr as ghlc nast 😊
सेवानिवृत्त शिक्षक येक तर त्याची वय वर्ष 58 झाली . ऐका शिक्षकाला शिकवता यायला पाहिजे , नाचता यायला पाहिजे, गाता यायला पाहिजे नवं नवीन उपक्रम घेता यायला पाहिजे सरकार चे खूप नियम लागू झाले आता शाळेत की शनिवार दप्तर मुक्त शाळा etc .... He sagde kam 58 varsh che शिक्षक करतील हे इम्पॉसिबल आहे. त्यांचं वय झालं n सरकार नी नवीन युवा पिढी ल संधी द्या .. plz
नियमित शिक्षकांची नियुक्ती लवकर व्हावी नाही तर मी आणि माझ सर्व कुटुंब येत्या विधानसभा निवडणुकीत अश्या योग्य निर्णय न घेवू शकणार्या सरकार ला मत देणार नाही
शिक्षक भरती झाली नाही आणि झाली तर कंत्राटी पद्धतीने भरती झाली तर राजकारण्यांना सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरती करायचं❤❤❤
आमदार, खासदार यांना मतदार संघात प्रश्न विचारा...
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का 😢
Aahmi CTET exam pass houn baslo mahtare zalyvar bharti kartil k mg aadhi Age 30 zal je Tarun pidi ahe tyan dyan sandi mahtare lokanach k bolvta bharpur mul ahe CTET/TET pass
विनाश काले विपरित बुद्धि..
सरकारची
Tet,ctet ,net ,set vidhyaarthi ghori basle aani seva nivrutta Shikshak ka sandhi
विद्यार्थ्यांनी दिवस रात्र ctet, tet परीक्षेचा अभ्यास करून पात्र व्हायचं त्यांनतर अभियोग्यता चाचणी परीक्षा द्यायची आणि नंतर घरी टाळ वाजवत बसायचं का? आज पात्र उमेदवार उमेदवार विद्यार्थ्यांनी कुठे जायचं.
ज्या शिक्षकांना 58 वर्ष पूर्ण झाली कि सेवेतून निवृत्त करता. कारण त्या शिक्षकांचे वयोमानानुसार कार्यक्षमता राहत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे गुणवत्तेवर परिणाम होतो. आणि तेच शिक्षक तुम्ही पुन्हा शिक्षण सेवेत घेणार. हा सारासार पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
एवढे अभियोग्यता धारक असतानाही सरकार सेवानिवृत्त शिक्षकाची नेमणूक का करत आहे हेच समजत नाही
Ata tr ass vataty ki 1 st phase Wale saglech kup . Lucky hote devaa konty punay kele hote tr ... Am ha tr ajun khich nhi hot ahe
Sarkar che doke thkanavar ahe ka
Pention var ghar chaltay ho tya lokancha ghar amhi kas chalwaych amch ghar 20000 cha dya pan aamhala ghya
Bhai teacher la chance dya.....je retair aahe tyana ghari aaram karu dya
Hamipatra aani bandhapatra application barobar yayche aahe ka
हे सरकार येणार नाही याची दक्षता घ्या
Sevanirutta shikshak kay shikvnar ata tyani fakt aram karav apla arogya changl thevav berojgar b.ed m.a valyana Chance dyayla hava
Retired teachers peksha navin la sandhi dya kmit kmi lgn tari hoil bicharyanche
From सोबत करार नामा पाठवाच आहे का
Sir yat offline arj postane kse pathvave yavar video bnva
Chappal ne hana ya sirkarla
नगर मध्ये झाली का भरती( कत्राटी)
चादड डगरा चे पुन्हा लगन आणि जवान बसा बोंबलत 🤣
Sir fkt tet pass asanarya sathi aahe ka mi CTET pass aahe mi chalel aatach pass zali CTET
Ajun CTET cha final result ala nahi madam...
20000 रुपये मानधन हे निवडणुकीकरिता दिलेले आमिष आहे त्याला बळी पडू नका अन्यथा पेसा भरती विसरा
आमदारांना जागा दाखवा
सर करारनामा आताच पाठवाच आहे का
सरकार हटावो..
20000 n deta fakt 15000 dya pn Sthanik Berojgar D.Ed che Candidate yanna sandhi dyavi shasnane..
Teacher volunteery ghet ahe
कुठे aplly करायचं आहे ते नाही सांगितले
Pesa DED valyanla ka ghet nahi ahe
Changla nirnay ghenyat aala
Sir hi jahirat kuthe yenar aahe jahirat aalyavar ks smjel
Sir लिंकस आहेत काय सर फॉर्म कसं bhara चा
Nagpur che naav nahi aahe
Yes sir 🙏🙏
Sarkar la pada lagte atta teva samajte berojgar kayle manye te
Seva nirutta valyana Chance deu naye
Hi
काय चालले आहे हे.
Mad dokyche lok ahe var basun
या GR cha आपल्या भरतीवर परिणाम होईल का?
No
M.a b.ed b.p ed tait pesa candidate
Sarkar 😢😢😢
MP madhe ST lok jast asun purn khasdar BJP che yetat mag BJP ST lokana serious kase ghenar tech palghar madhe jhale