Crop Insurance : पीकविम्याचे साडेचार हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात | Pik Vima | Soyabean Vima date

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2024
  • #Agrowon #pikvima #cropinsurance
    शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून २०२३च्या खरिपातील पीकविम्याची वाट पाहत आहेत. मग हा पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार? कोणकोणत्या टप्प्यातील विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला? आणखी अडचणी काय आहेत? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
    Farmers have been waiting for crop insurance for Kharif 2023 for the past few months. So when will farmers get this crop insurance? At which stage the insurance is credited to the farmer's account? What are the other difficulties? You will get this information from this video.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 438

  • @yashvantdhamshetti1756
    @yashvantdhamshetti1756 Před 23 dny +91

    सरसकट पिक विमा द्या नाहीतर विधानसभेला गाठ आहेत शेतकऱ्याची

  • @dharmendragaynar7427
    @dharmendragaynar7427 Před 23 dny +93

    शेतकऱ्यांना मूर्ख बनवणारी योजना म्हणजे पीक विमा योजना ही योजना शेताऱ्यांसाठी नसून विमा कंपन्या साठी तसेच आमदार खासदार साठी आहे अर्धे आह्मी अर्ध तुम्ही अशी ही योजना

  • @vaibhavgorde3776
    @vaibhavgorde3776 Před 23 dny +55

    पीक विमा कंपनी द्वारा सगळे अधिकारी मॅनेज केले जातात शेतकऱ्यांना काही मिळत नाही

  • @shubhamjanokar6121
    @shubhamjanokar6121 Před 23 dny +83

    Government हेक्टरी 16000 rs vima काढण्यासाठी देते विमा न काढता डायरेक्ट शेतकायाना पैसे दिले तर बरे होईल कारण विमा कंपन्या घोटाळे करतात आणि कंपन्याच श्रीमत् होत आहेत

  • @vishwambarjadhav1070
    @vishwambarjadhav1070 Před 23 dny +27

    पिकविम्याचा खरा लाभ पीकविमा कंपनी व सरकार ही योजना शेतकऱ्यांची हिताची नसून फसवणूकीची

  • @user-qz8kx4wh7d
    @user-qz8kx4wh7d Před 23 dny +12

    15 दिवसात येईल हे मी एप्रिल 2024 पासून ऐकत आहे .

  • @rajnishrajane3762
    @rajnishrajane3762 Před 23 dny +20

    बुलढाणा..कापूस पीक विमा क्लेम केलं आहे..अजून मिळाला नाही

  • @user-ct5dk8eb8i
    @user-ct5dk8eb8i Před 23 dny +53

    असे नियम लावून तर बीजेपी सत्तेतून खाली आली

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts Před 23 dny +17

    नावात थोड फार फरक येते असतो पासबुक खाते क्रमांकावर विमा आधारीत रहावा ॲग्रोवन ने हा मुद्या लावून धरावा ।

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 Před 23 dny +19

    एकाच गट नंबर मधील दोन शेतकऱ्यांना सारखेच क्षेत्र असून ही एकला विमा कमी येतो, दुसर्‍या जास्त येतो, काय कारण?

  • @ganeshraundal9075
    @ganeshraundal9075 Před 23 dny +14

    एकवीस दिवस पाऊस नाही पीक कापणी मध्ये शुन्य टक्के उत्पन्न तरी सुद्धा फक्त 25 टक्के वीमा मिळाला आहे बाकी केव्हा मिळणार

  • @ashokshelke4651
    @ashokshelke4651 Před 23 dny +6

    फसवी विमा योजना आहे ही गेल्या वर्षीच 2023 मधे दीड महिना पाऊस पडलाच नाही पुर्ण शंभर टक्के नुकसान झाले तरी विमा मिळालाच नाही,, आणि हे दरवर्षीच होत आहे

  • @ammin0
    @ammin0 Před 23 dny +17

    क्लेम केला तरी कोणचं पाहायला येत नाही

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 Před 20 dny +4

    शासन आपल्या दारी❤ शीदेची गॅरटी❤ विमा नाही थकीत कर्जे माफी नाही प्रोसान चे 50000 रुपये दिले नादि करोडो रुपये सुरत गुहाती आमदार याना दिले पण शेतकऱ्याला नाही दिले❤ आम्ही शेतकरी तुमचा सुपडा साफ करणार थोड थाबा❤ एकाचा नबर झाला एकाचा राहिला मी शेतकरी

  • @tanajipatil4402
    @tanajipatil4402 Před 23 dny +5

    नांदेड जिल्ह्या पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर देण्याची कृपा करावी

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire Před 23 dny +15

    सीएसी चालक शेतकऱ्यांकडून 100रुघेतात‌सरकारकडूनचाळीसरुपयेयेतात

  • @user-zk7yb6fb4u
    @user-zk7yb6fb4u Před 23 dny +6

    अजून विमा मिलेला नाही.आज उद्या फसवणूक आहे शेतकरी ची

  • @shrikrushnadatarkar8285
    @shrikrushnadatarkar8285 Před 23 dny +8

    चंद्रपुर जिल्हयात 2हजार रू प्रती एकर मिळाला फक्त सोयाबीन पीक विमा😂😂😂😂😢😢😢😢

    • @surajpotraje722
      @surajpotraje722 Před 9 dny

      हो भाऊ आम्हाला पण २०००हजार झाले(पोभूर्णा)

  • @user-ct5dk8eb8i
    @user-ct5dk8eb8i Před 23 dny +15

    अडाणी शेतकरी असल्यावर कसा क्लेम करावा सरसकट विमा द्यायला येणार का

  • @subhashchavan6578
    @subhashchavan6578 Před 3 dny +1

    आन लाईन तक्रार केली आहे तरि पण जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील कुंभार झरि गावचा विमा मिळाला नाही साहेब

  • @SurendraRaut-hd1pq
    @SurendraRaut-hd1pq Před 23 dny +10

    सरकारला.शेतकरया. ला.पैशे.दया. चेनाही.या.करता.कंपनि.माफृत.विमा.काडून.घेतो.शेतकरया. चि..फसवनूक.करते.हे.सरकार

  • @RAMESHWARKHANDEBHARAD-fd5js

    फार छान माहिती दीली सर

  • @gajanansonwane5080
    @gajanansonwane5080 Před 22 dny +3

    मराठवाडात दुष्काळ जाहीर केला आहे शासनाने तरी पिक कंपनी प्रयोग कश्यासाठी पाहिजे

  • @balajibombalwad3780
    @balajibombalwad3780 Před 22 dny +5

    अग्रमी पिक विमा दिला जातो पण नंतरची ७५ टक्के रक्कम दिली जात नाही.ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची नाही.

  • @dhanashreewagh5205
    @dhanashreewagh5205 Před 23 dny +13

    पीक विमा मिळेल की नाही ते सांगा

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 Před 23 dny +5

    शेतकऱ्यांना मुर्ख बनवणारी कंपनी म्हणजे पिक विमा योजना या योजनेने लोक प्रतिनिधी व अधिकारी यांना मॅनेज केलं आहे

    • @sachinambhure9732
      @sachinambhure9732 Před 12 dny

      भरत जाऊ नका मग पिक विमा

  • @kailaskhandade1602
    @kailaskhandade1602 Před 23 dny +3

    हि विमा कंपनी शेतकऱ्यांना वेड्यात काढतात शेतकरी तक्रारी करण्याचे प्रयत्न करतात परंतु ह्यांचे कर्मचारी फोनवर बोलताना सांगितले जाते की आम्ही तुमची तक्रार दाखल केली परंतु शेतकऱ्यांना विमा आलेला नाही

  • @sunilyeul1047
    @sunilyeul1047 Před 7 dny

    या व्हिडियो ला 15 दिवस झाले तरी पीक विमा मिळाला नाही किती काळ अशी मजा घेनार आहे

  • @ansaarpathan2352
    @ansaarpathan2352 Před 14 dny +1

    पिक विमा कंपनीला जेवढे पैसे सरकार देते तेवढे पैसे शेतकऱ्यांना दिले तर तो फार मोठा आधार शेतकऱ्यांना मिळेल पण शासन प्रशासना सोबत विमा कंपनीचे मोठे हितसंबंध आहेत त्यामुळे असे होणार नाही आणि विम्याच्या माध्यमातून मोठी लूट होत आहेत 😥

  • @kailasgaikwad5611
    @kailasgaikwad5611 Před 23 dny

    Good information

  • @adityabahekar2056
    @adityabahekar2056 Před 23 dny +4

    कास्तकारची दिशाभूल फक्त ,,,

  • @allwounder3123
    @allwounder3123 Před 21 dnem +1

    पिक विमा कंपन्या व संत्री मंत्री मध्ये साट-लोट आहे हे पब्लिक ला (शेतकऱ्यांच्या लक्षात बसले आहे त्यामुळे लोकसभेत परिणाम झाला

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 Před 23 dny +2

    पिक विमा हा कंपनीला न देता शेतकऱ्यांना दिला जिल्हा पातळीवर दोन कर्मचारी व तालुका पातळीवर दोन चार कर्मचारी नियुक्त केले तर शेतकऱ्यांना पैसे मिळतील व काही मुलांना रोजगार मिळून विमा योजना शंभर टक्के यशस्वी होईल

  • @prakashdeasi7482
    @prakashdeasi7482 Před 23 dny +4

    सांगली जिल्हा जत तालुक्यातील उमदी मंडळ तुर पिक विमा खरीप हंगामातील 2023कधी मिळणार

  • @vishalpatil11123
    @vishalpatil11123 Před 23 dny +2

    पीकविम्याच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक चालू आहे...

  • @hariprasadbajaj5648
    @hariprasadbajaj5648 Před 23 dny +3

    रेणापूर तालुका दुष्काळ जाहीर करून हि
    आता पर्यंत 1रुपया पण आला नाही

  • @vithalshinde7680
    @vithalshinde7680 Před 18 dny

    SAHEB THANK YOU... Sadarche sadarikaran tal Ambegav sarpanch, krushi mitra, krushi adhikari yana pathavnet ale ahe ....Margadarshak suchana, ghadipatrak SANWAD rupat chhan rupantarit ahe ... ani pan ... saheb ch !!!

  • @shitalmandwade75
    @shitalmandwade75 Před 23 dny +2

    पळ पिक विमा मी मागिल चार वर्षांपासून दिड लाख रुपये डाळिंब विमा भरून ऐक रुपये लाभ भेटला नाही खूप नुकसान झाले आहे विमा कंपनी आणि हवामान खात् संगनमताने आकडेवारी म्यानेज करतात . आणि सरकार पण झोपेचे सोंग घेऊन आहे

  • @amolwankhade4971
    @amolwankhade4971 Před 23 dny +6

    आमचे सगळे क्लेम रिजेक्टेड केले कंपनी ने

  • @ranjitn137
    @ranjitn137 Před 22 dny +2

    पीक विमा घोटाळा. Govt अनुदान जे पीक विमा कंपनी ला दिले जाते ते डायरेक्ट शेतकर्‍याला द्यायला पाहिजे. कारण 5 वर्षापासुन पीक विमा मिळाला नाही. क्लेम केला तरी काही ना काही कारणाने कंपनी reject करते.

  • @user-qf9ni8gl9i
    @user-qf9ni8gl9i Před 23 dny +8

    पिक विमा ला ये केवायसी करण्याची आट घातली ते करण्यासाठी शेतकऱ्याला दररोज हेलपटे मारावे लागतात परंतु ही केवायसी होत नाही बरेच शेतकरी वंचित राहतील याला कारणीभूत कोण

  • @manojvirkar2122
    @manojvirkar2122 Před 23 dny +1

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नागमठाण गावातील लोकांना कपाशीचा पिक विमा भेटला नाही.. तो कधी भेटन साहेब.🙏🙏

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb Před 6 dny

    मागिल वर्षी चि नुकसान , पिक विमा दुसऱ्या वर्षी दुबार पेरणीचे कामि पडते की नाही याची शंका आहे शासनाच्या या ढील्या धोरणामुळे शेतकरी खलाश करून ठेवला आहेभाऊ

  • @nilkanthpatil1241
    @nilkanthpatil1241 Před 3 dny

    सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मीडिया ना पिक विमा कंपनी वाल्यांनी मॅनेज केलेत म्हणून तर कोणी पन रोकठोक भुमिका घेत नाही दुसरा वर्ष सुरू झाल आजुन मागच्या वर्षी चा विमा नाही आणि सार्वजन पिक विमा काढा म्हणून बोंबलत आहेत

  • @parahuparshukale9602
    @parahuparshukale9602 Před 23 dny +2

    पिक विमा मिळाला नाही तर आम्ही , मतदान करणार नाही.

  • @LahanuAvhad-td7vc
    @LahanuAvhad-td7vc Před 23 dny +4

    राहीलेला 75% कधी मिळेल.

  • @user-su1le3ok3d
    @user-su1le3ok3d Před 21 dnem +1

    सोलापूर जिल्ह्यांतील माढा तालुक्यातील तूर पिकाचा पिकविमा अजून मिळालेला नाही कधी भेटणार ते सांगा अन्यथा विधानसभा निवडणुकीत शेतकरी सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 Před 23 dny +2

    दादा काय खर खोटं तुम्हा ला माहिती

  • @vijayadhe4596
    @vijayadhe4596 Před 5 dny

    आपण जेव्हा स्वतः पीक विमा रक्कम भरत होतो तो पर्यंत विमा रक्कम 15000 ते 30000 हजार रुपये मिळत होते आता 1रुपयात विमा रक्कम शासन भरत आहे नुकसान होऊन ही भरपाई येत नाही

  • @ShriramAwati-rq7dr
    @ShriramAwati-rq7dr Před 10 hodinami

    अहो साहेच हा.कल्याण..मुंबईचा.धदा.बद.कराआणिथेट.शेतकरीमदत

  • @dattadoke2581
    @dattadoke2581 Před 18 dny +1

    बीड जिल्हा तालुका शिरूर कासार विमा कदी मिळनार राममोह मंडळ व खालापूरी मंडळ कैदी मिळनार विमा कदी मिळनार आहे

  • @user-ns5eb5mf3v
    @user-ns5eb5mf3v Před 23 dny

    सर एवढे सगळे नियम सर्व शेतकर्याना माहिती नाहीत विमा मिळवण्यासाठी एवढी प्रक्रिया मोठी आहे.या साठी सोपी प्रक्रिया करावी हि विनंती

  • @narendradeshmukh9638
    @narendradeshmukh9638 Před 23 dny +1

    विमा मंजूर केला.केवायसी केली आहे.पण तो मिळत नाही.

  • @manojdoifode6265
    @manojdoifode6265 Před 23 dny +2

    शेतकऱ्यांना मुर्ख बनवतात कंपनी ला फोन लावला तर म्हणतात तुमची नुसकान झाले तुम्ही 72 घंटे मध्ये फोन लावून कमलेट का नही केली आता तुम्हाला न नुसकान झाली नाही असे गृहीत धरले जातात तुम्हाला पैसे मिळत नाही

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 Před 13 dny

    सरकारचे. काम. असेच. आहे. अधिकारी+शेतकरी निमं+निमं

  • @swapnilkhedekar7575
    @swapnilkhedekar7575 Před 14 dny

    काय हो हा पीक विमा नुसता घोळ आहे यात नुसते जागो जागी कमिशन आहे ठरलेले आमच्या वर्धा जिल्ह्यात 40 टक्के कमिशन मागते पीक विमा काढून द्या साठी

  • @Janardhan-ho5rh
    @Janardhan-ho5rh Před 19 dny +1

    हिंगोलीत जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांवर अन्याय एकाही शेतकऱ्यांना पिक विमा भेटला नाही याची बातमीत आपन दाखवावी ही विनंती येथील आमदार खासदार मैले की काय

  • @mukundzirmire3180
    @mukundzirmire3180 Před 23 dny +3

    भाषण बंद करा कदी देनार ते सांगा दुसरा विमा भराची वेळ आली .😢😢😢

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. Před 5 dny

    औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथे जवळा बाजार महसूल मंडळात मागच्या वर्षी चा म्हणजे 2023/2024 चा पीक विमा मीळाला नाही

  • @sanjaydhondhon3522
    @sanjaydhondhon3522 Před 4 hodinami

    भाऊ हरबरा पीक विमा कधी पर्यंत येणार आहे

  • @sunildeshmukh826
    @sunildeshmukh826 Před 22 dny +1

    मला अजून कळलेले नाही कि रेणापूर तालुका गंभीर दुष्काळ यादीत असताना विमा भेटला नाही कंपनी कोणता निकष लावून विमा नाकारत असेल

  • @dinkartemak4741
    @dinkartemak4741 Před 23 dny +1

    खरिप २०२३ सोयाबिन पिक विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही,,,,नेवासा तालुका

  • @KantaGojre
    @KantaGojre Před 23 dny +2

    जाधव साहेब विमा कंपनी वर राज्य सरकार कुठलाही वचक राहिल नाही कंपनी मनमानी चालु आहे

  • @samawankhede6143
    @samawankhede6143 Před 23 dny

    जालना जिल्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला जमीन व पीक एकसारखे असताना सुध्या पीक विमा कमी जास्त प्रमाणात मिळत आहे काही शेतकऱ्यांनी पीक विमा मिळत पण नाही पीक नुकसानीची तक्रार देयेल असताना सुध्या

  • @Shrimantmarathe
    @Shrimantmarathe Před 23 dny

    ❣️ anyanya साधारण माहिती...🔥🥳🙏 खूप चांगली माहिती.🙏

    • @user-og9qp3qi1t
      @user-og9qp3qi1t Před 22 dny

      अहो हा सगळा घर भराचा धंदा चाललाय काहींना ₹5000 85000 आलेत देऊन घेऊन एजंट लोक काम करतात याच्या मध्ये गोरगरीब तसेच मरताच हे काय सांगतात काही बी माझ्या गावामध्ये दोन हजार देऊन पैसे भेटले एकच गट नंबर मध्ये 5000 आणि 25,000 कसा फरक

  • @pramodghule8308
    @pramodghule8308 Před 21 dnem

    आम्ही मोसम्बि फळ पिक विमा भरला होता ..परन्तु त्याचा हप्ता पण 4000 रुपये हेक्टरी होते. आम्हाला विमा नाही मिळाला..कन्नड .संभाजीनगर

  • @yashrangari4247
    @yashrangari4247 Před 23 dny

    Ramtek taluka mdhil me Deepak rangari , dhan pik nuksan zale, serve zala ,vima kadla aahe pn aata pryant claim midala nahi keva midnar.

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Před 22 dny +1

    काँग्रेस सरकारच्या काळात चांगला विमा मिळाला आता नियम असें केलेत कि शेतकऱ्यांना कमीतकमी पैसे मिळेल

  • @LUSER_NO.1
    @LUSER_NO.1 Před 23 dny

    Oriantel company mhante nagar jila agrim madhe basla claim chi garaj nahi pan nantar claimchi at lavli yas jababdar kon

  • @govinddzademurumbaker9528

    पिक विमा शेतकऱ्यांना तर मिळाला नाही मग पिक विमा कंपनीने कुणाच्या खात्यावर टाकली हे विमा कंपनीने स्पष्ट करावं किती शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले हे पण सांगावं

  • @dnyanobasuryavanshi5645
    @dnyanobasuryavanshi5645 Před 23 dny +1

    रबी चना चा विमा कधी येणार आहे साहेब .....क्लेम केला होता आपाति जनक

  • @Yajakll
    @Yajakll Před 5 dny

    Web's वर Paid म्हणून दाखवत आहे आणि खात्यावर रक्कम जमा झाली नाही

  • @asifmirza5377
    @asifmirza5377 Před 9 dny

    Jya wedi amhi clam kela tyach wedi dakhwyala pahije ki kiti paise company denar

  • @kiranlunge5162
    @kiranlunge5162 Před 23 dny +1

    विदर्भातील शेतकरी मागास ठेवला सरकारनं.....

  • @pankajjamdale5552
    @pankajjamdale5552 Před 23 dny

    Any one know aboht "claim type mid term"

  • @ranjitn137
    @ranjitn137 Před 22 dny +1

    ज्यांनी पैसे दिले त्यांना पीक विमा मिळाला.

  • @anantakarangale7878
    @anantakarangale7878 Před 20 dny +1

    बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अग्रीम पिक विमा मिळाला नाही व नुकसान भरपाई मिळाली नाही मिळेल का

  • @balajin6039
    @balajin6039 Před 22 dny

    ही योजना शेतकर्या साठी नसून सरकार साठी आहे
    सरकार आणि विमा कंपनी यांचे मिलीभगत आहे

  • @user-nx2jq1ur2f
    @user-nx2jq1ur2f Před 23 dny +2

    Government hec. 16000 h, company's la dete, te saral farmers la dile tar, ha company cha fraud honar nahi, rules bas jale, .....he kay detat te, mahitee ahe....

  • @ramdaswani2805
    @ramdaswani2805 Před 9 dny

    वेलो.वेळी.शासन.निकष.बदलत.असेल.तुर.आम्हाला.विधान.सभेला.आमचे.निकष. बदलावे.लागतील.

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Před 22 dny +1

    शेतकऱ्यांना कसलीच. माहिती दिली जात नाही माझा गेली वर्षीचा रुपया मिळाला नाही

  • @sandiptale1663
    @sandiptale1663 Před 23 dny +5

    सर बुलढाणा जिल्ह्य़ातील मेहकर ता. सोयाबीन व तुरीचा विमा कधी मिळेल....

  • @user-mi1hi8vs4u
    @user-mi1hi8vs4u Před 8 dny

    ७५टकै, विमा नाही भेटला,,पि, एम किसान नाही, नुकसान भरपाई नहीं, नमो चा, हफ्ता नहीं भेटला कर्ज़ माफ नहीं झाले

  • @dadasahebage4788
    @dadasahebage4788 Před 22 dny

    केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 75% दुसरा हप्ता मिळाला नाही

  • @notattitude6455
    @notattitude6455 Před 7 dny

    इतक नियम कानून फक्त शेतकऱ्यांना.
    बाकी अडाणी अंबानी, निरव मोदी, यांना तिजोरी मोकळी

  • @santoshborude5901
    @santoshborude5901 Před 23 dny

    सर जालना जिल्हा बदनापुर तालुका मी पाच हेक्टर विमा भरलाय सोयाबीनचा पण क्लेम केलेला नाही तर मला विमा मिळू शकतो का

  • @shrikantdeshmukh4531
    @shrikantdeshmukh4531 Před 23 dny +1

    हॅलो जळगाव खान्देश पिक विमा व कृषी खात्याची पोट भरण्याचे उद्योगाची योजना म्हणजे पिक विमा?

  • @kiransolanke8124
    @kiransolanke8124 Před 12 dny

    तुम्ही फक्त विमा नका देऊ तुमचा टांगा पलटी करून दाखवू तुम्हाला बैला सगट नांगर लावू - शेतकरी

  • @sushant4825
    @sushant4825 Před 23 dny

    सर सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका तुरीचा पिक विमा मिळणार आहे का ॽ please reply

  • @vikramwakchaure5262
    @vikramwakchaure5262 Před 23 dny +2

    वडिलांना पीक विम्याचे पैसे आले आणि मला पैसे नाही आले

  • @user-do3ui2mb3j
    @user-do3ui2mb3j Před dnem

    २ वेळा क्लेम केला पण आणखी विमा नाही आला काय खरं आहे

  • @user-oh8zk6jm4i
    @user-oh8zk6jm4i Před 2 dny

    बीड जिल्ह्याचा खरीप 2023 चा विमा कधी मिळणार

  • @gsstudy6435
    @gsstudy6435 Před 23 dny +6

    बुलढाणा जिल्हा केव्हा मिळणार

  • @user-yb1bc8gg3r
    @user-yb1bc8gg3r Před 12 dny

    रब्बी हंगामातील हरभरा पिकाचा पिक विमा कधी मिळणार आहे

  • @bharatmoremore2120
    @bharatmoremore2120 Před 23 dny +9

    हारबरा विमा kadhi yenar

    • @user-xc1jd2hr5x
      @user-xc1jd2hr5x Před 23 dny +3

      आधी लगीन कोंडाण्याच मग...
      म्हणजे आधी विमा सोयाबीनचा मग हरभरायचा..

  • @punjahalagunde7093
    @punjahalagunde7093 Před 12 dny

    रब्बी हंगामातील पीक विमा कधी मिळणार आहे

  • @sharadkharat3674
    @sharadkharat3674 Před 16 dny

    जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्या तीव्र दुष्काळ सरकारने घोषित करूनही असूनही कापूस पिकाचा विमा कंपनीने दिलेला नाही

  • @derejitendra2123
    @derejitendra2123 Před 22 dny

    बोंबलतील बोंबलतील गप बसेल असा त्यांचा अंदाज आहे 😂😂😂😂

  • @rajambarmate5305
    @rajambarmate5305 Před 23 dny

    कृषीमंत्री असणारे त्यांचा जिल्हा त्यांना कळतो

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 Před 19 dny +1

    Pik vima company ne kami dela ahe nuksan 100% zale ahe kay karve sir