Crop Insurance : आधार, पासबूक, सातबारावर नाव वेगवेगळं असेल तर विमा मिळणार नाही? | Agrowon | ॲग्रोवन

Sdílet
Vložit

Komentáře • 48

  • @samawankhede6143
    @samawankhede6143 Před 23 dny +8

    शेतकऱ्यांच्या मनामधील पीक विमा या शेतकऱ्याच्या नावात बदल महत्त्वाच्या प्रश्नाला आपण वाचा फोडली.. व व्हिडिओ मधून सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जाधव साहेब❤

  • @atulhajare8882
    @atulhajare8882 Před 23 dny +11

    पिकाचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई द्यावी या वर सरकारने लक्ष्य द्यावे.

  • @nilkanthpatil1241
    @nilkanthpatil1241 Před 23 dny +17

    अगोदर 2023 चा खरीप उर्वरित 75% विमा (नांदेड जिल्हा) द्या म्हणाव नंतर पुढचे घोडे नाचवा म्हणाव...

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts Před 23 dny +2

    धन्यवाद सर . माहिती दिल्याबद्ल . ही माहिती मिळने अत्यावश्यक होते .

  • @NarwadeGoutamNarwade-ci9zq

    आपण सर्व कामेंट सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे आपण सरव जाणता

  • @hiradadadeore4887
    @hiradadadeore4887 Před 23 dny +2

    सर ही माहिती अगदी बरोबर आहे कारण एमडी इंडिया मेडिक्लेम कंपनीने Deepak हे नांव विमा पॉलीसीत होते परंतु बँकेच्या पासबुक वर Dipak होते त्यामुळे क्लेम पेडिग ठेवला होता नंतर बँक पासबुक वर Deepak केल्यावरच केम मिळाला

  • @dnyaneshwarraja8710
    @dnyaneshwarraja8710 Před 23 dny +2

    Sir amhi pic vima bharla hota anni अतिृष्टीमुळे mule धानाची नुकसान झाली सर आणि क्लेम करून नही विमा नाही मिळाला आणि ज्या chola insurance company limited cha टोल फ्री नंबर pn nahi lagat ahe tr atta kay करायचा sir

  • @milindtonpe6878
    @milindtonpe6878 Před 23 dny +2

    Pradhanmantri pik vima 1₹ ya warshi kadhi suru honar , kharip pik vima.

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 Před 22 dny +2

    सरकार नें हे लफ्डे बंद करून हि योजनां हि बंद करावि व किसान संमान निधि सारखे प्रतेक शेतकर्याला डायरेक्ट हेक्टर ला विस हजार द्यावे व फालतू योजना बंद कराव्यात

  • @RohidasNadekar-tm7cf
    @RohidasNadekar-tm7cf Před 23 dny +2

    विम्याची पॉलिसी डबल झाली आहे काय करावे लागेल तर रिप्लाय द्या

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 Před 23 dny +2

    आमच्या वडिलाच्या नावात विट्ठल व विठोबा असा बदल आहे पीकविमा भरु का?

  • @mas55555
    @mas55555 Před 23 dny +1

    मतदान पण मिळणे कठीण होईल

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 Před 18 dny

    सातबारा नावात बदल आहेच कारण पहिले जुन्या काळी आडनाव लिहलेले नाही.

  • @tkva463
    @tkva463 Před 23 dny +1

    शेतक-यांच्या सातबारा,आधार व बॅंकपास बुक ह्यांच्यात खूप तफावत आहे. सदरील दुरुस्ती करण्यासाठी प्रचंड मनस्ताप करावा लागतो. एकतर पिक विमा भरपाई उशिरा जाहिल केली त्यात हि दुरूस्ती करायला लावणे म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर असेच म्हणावे लागेल.

  • @purvisworld499
    @purvisworld499 Před 23 dny +1

    आधार वर पारधे आहे आणी 7/12वर् पारधी आहे !!आधार वरच योग्य आहे !!यासाठी काय करावे

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 Před 22 dny +1

    हे नियम शेतकर्यासाठी लावता मतदानासाठी सुद्धा लावा

  • @dnyaneshwarkakde3311
    @dnyaneshwarkakde3311 Před 23 dny

    Satbara varati adnav nahi Kay karave

  • @appumudave6678
    @appumudave6678 Před 22 dny +1

    2024 संपायचे आत, 2023 ची पिक विमा मिळालं नशीब

  • @ramjadhav1458
    @ramjadhav1458 Před 19 dny

    2023 चा कंप्लेंट करून सुद्धा विमा आला नाही पैठणचा

  • @agricultureworld251
    @agricultureworld251 Před 11 dny

    Spelling change ahe shelke chi shelake tri sudda change karav lagl ka

  • @farmer3057
    @farmer3057 Před 21 dnem

    दादा, माझ्या वडलांच्या सातबाऱ्यावर नावासमोर कुमार लागलेलं आहे आणि फेरफार वर सुद्धा कारण ते लहान अस्तांनी जेव्हा खरेदी केली माझ्या वडलांच्या नावावर तेव्हा माझ्या आजोबांनी ते कुमार केलं आणि मी तहसील ला 2 ते 3 चक्कर मारले तर ते म्हणतात खूप वेळ लागू शकतो आणि जर वेळेच्या आत ते काम नाही झालं, अंतिम तारीख जर निघून गेली तर काय करावं😢

  • @mbyadav7881
    @mbyadav7881 Před 14 dny

    अदण्यान पालकासठी, सातबारावरील नाव व आधारवरील नाव कसे असावे हे सांगा.

  • @Panduranggore5049
    @Panduranggore5049 Před 23 dny

    आधार वर राधेशाम सातबारा वर राधेश्याम बदल करावा लागेल का?

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 Před 22 dny

    सातबारा, बॅंकेत खाते नावाने पण आधार कार्ड आडनावाने सुरवात आहे तर बदल करावा का

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 Před 22 dny +1

    सातबारा , बॅंकेत खाते नावाने पण आधार कार्ड आडनावाने सुरवात आहे तर

  • @ganeshthombarepatil6897

    आधार बँक पासबुक वर नाव आहे same आहे पण सातबारा वर आडनाव नाही तर जमेल का पीकविमा भरायला

  • @ramchandraghagare4117
    @ramchandraghagare4117 Před 23 dny

    Adhar la babita ahe 7/12 la babita bai ahe kay karawe

  • @ramuandhale3580
    @ramuandhale3580 Před 23 dny +1

    आडनाव च नसेल तर चालेल का

  • @malehsbadarwad8735
    @malehsbadarwad8735 Před 19 dny

    Nanded ca kadhi sar

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 Před 18 dny

    पिक विमा कुठे व का अडकला आहे. हे कोठे व चेक कराव,

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 Před 22 dny

    सातबारा, आधार कार्ड नावाने पण बॅंकेत खाते आडनावाने सुरवात आहे तर काय करावे

  • @rhuturajdudhe7257
    @rhuturajdudhe7257 Před 23 dny

    अटी वाढवून शेतकऱ्यांना मूर्खीत काढले आहे विमा कंपनी ने

  • @devidasdadegaonkar
    @devidasdadegaonkar Před 22 dny

    तहशिल कार्य लयात जाऊन अर्ज क्रमांक 155 मागणी करा तुमचे नाव दुरस्ता होईल

  • @parthtayade6942
    @parthtayade6942 Před 22 dny

    Pradip व pradeep याचा अर्थ प्रदिप या प्रदीप असे असेल तर

  • @user-dj9pu3tb2p
    @user-dj9pu3tb2p Před 17 dny

    Pik Karj mapi kravi

  • @NarwadeGoutamNarwade-ci9zq

    Bank ची चुक असेल तर काय करावे,मी खातें काढते वेळेस आधार कार्ड दिला आहे,अशा वेळेस अधिकारी आपली बुद्धी वापरतात ते आधार कार्ड बघत नाहीत असं आढळून येत

    • @royalclasher4895
      @royalclasher4895 Před 22 dny

      Karan ki te adhikari reservation mule job la laglele ahet

    • @NarwadeGoutamNarwade-ci9zq
      @NarwadeGoutamNarwade-ci9zq Před 22 dny

      अधिकारी नसतात क्लर्क असतात रिझर्व्हेशन काही संबंध आहे असं मला तरी वाटत नाही, कर्मचारी यांची एक मानसिकता झाली आहे आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत , सर्व

  • @user-zx4ex4bm1c
    @user-zx4ex4bm1c Před 23 dny

    कांदा पिकाचा विमा भरुन साधा सर पिक विमा मिळाला नाहि

  • @chandrakantpardeshi
    @chandrakantpardeshi Před 15 dny

    kahi cleare nahi 70..80 % lokanche problem aahe

  • @AnsajiDakhore
    @AnsajiDakhore Před 22 dny

    सर राहीलेला वीमा कधी मीळनार 75%

  • @dipakbawankule8754
    @dipakbawankule8754 Před 23 dny

    Are bhau magcha year cha pik vima dila nahi aani navin pik vima kadh mnit aahe setakaranho bjp la vote karu nak😅

  • @maheshingale6743
    @maheshingale6743 Před 22 dny +1

    असं करून करून पीक विमा बंद होणार आहे मोदी सरकार आणि बीजेपीची खेळी आहे.

  • @shidduraam1979
    @shidduraam1979 Před 3 dny

    😂😂😂😂😂

  • @user-lc6bf7jk8s
    @user-lc6bf7jk8s Před 22 dny

    भांडे, करारनामा,,धारक, नावाने,फरक,असतो,