प्रश्नोत्तरे लाईव्ह

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 06. 2024
  • #PrabhuDevagr
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudevalg.com/
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
    Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
    ▶️ CZcams - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
    TIME STAMPS
    00:00 TO 01:00
    01:01 TO 02:01
    02:02 TO 03:00

Komentáře • 130

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 Před měsícem +39

    फक्त तुमच्या चैनल च्या बातम्या मी ऐकतो एकदम 100% खरोखर असते त्या अभिमान वाटतो कोणी तर शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन करत असतात

  • @vishh_5494
    @vishh_5494 Před měsícem +21

    महाराष्ट्र सरकारने PMKISAN, NAMO Kisan यांसारख्या योजना बंद करून एक नवीन योजना declare करून खरीप हंगामात 1 ते 15 जून दरम्यान प्रत्येकी 15000 रुपये देण्यात यायला पाहिजेत आणि परत एकदा रब्बी हंगामात सुद्धा 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान 15000 रुपये देण्यात यायला पाहिजेत...

  • @user-qn8ec3uu7f
    @user-qn8ec3uu7f Před měsícem +3

    सर तुम्ही एकदम बरोबर बोलतात जालना जिल्ह्यात संध्या पोखरा योजना ची बोगस यादी ग्रुपमध्ये फिरत आहे धन्यवाद सर

  • @Gulab_kute
    @Gulab_kute Před měsícem +7

    रब्बी २०२४ पिकविमा विषयी माहिती द्यावी हि विनंती, धन्यवाद 🌺🌷🙏💐🌹🌺🌷

  • @kiranumak
    @kiranumak Před měsícem +3

    भाऊ तुम्ही चांगली माहिती सांगता धन्यवाद

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 Před měsícem +7

    दक्षिण भारतातील चित्रपटाप्रमाणे तिथलं राजकारण सुद्धा आहे ॲक्टिव्ह ॲक्शन मध्ये येऊन निर्णय घेतात कौतुकास्पद

  • @baigattiulla4920
    @baigattiulla4920 Před měsícem +4

    धनु भाऊ बिड ज़िल्ह्यातिल कृषी मंत्री आसुन सुध्दा आष्टी तालुक्याला वगलन्यात आले हे खेदाची गोष्ठ आहे

  • @vidudivate7291
    @vidudivate7291 Před měsícem +7

    सर.तुमि.एकदम.खरि.माहिति.देताय.शेतकरयाला.तुमचा.शेतकरयाला.भरोसा.आहे.

  • @kailasj4979
    @kailasj4979 Před měsícem

    खरी माहिती देता सर तुमचे मनापासुन धन्यवाद

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 Před měsícem +5

    कर्ज माफ करा, तेलगणा करता येत आपल सरकार का करत नाही 😢😢

  • @arjunvetal5871
    @arjunvetal5871 Před 27 dny

    अतिशय सुंदर माहिती देण्यात आली धन्यवाद साहेब 🎉

  • @kiranchinchole7793
    @kiranchinchole7793 Před měsícem +1

    धन्यवाद साहेब अनिल जगताप खूप छान काम करत आहेत

  • @ititechnicalboys1778
    @ititechnicalboys1778 Před 29 dny

    जसे पोलीस भरतीमध्ये कांगणे सर विद्यार्थ्यांना मदत करतात.तसेच pdgr sir शेतकऱ्यांना खूप मदत करतात

  • @n.n.rmakerking7208
    @n.n.rmakerking7208 Před měsícem +2

    सर मी खरिफ cotton 2023 चा विमा भरला तक्रार पण केली पन पन जर pmfby वर जाऊन farmer login केल पन ते policy not found येत आहे मग आता काय करु plz सांगा 🥺😢

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 Před měsícem +3

    तुमच्या मताशी मी सहमत आहे नुकसान भरपाई अनुदान पी एम किसान राज्य शासनाचे हप्ते हे देण्यापेक्षा वार्षिक 15000 रुपये शासनाने द्यावे कटकटच मिटून जाईल शेतकरी खुश सगळेच खुश होतील

  • @sameergawande574
    @sameergawande574 Před 29 dny

    🙏 mahiti dilya baddal dhanywad

  • @roshanbarsagade8545
    @roshanbarsagade8545 Před měsícem +1

    जय शिवराय सर

  • @jaygaikawad9702
    @jaygaikawad9702 Před měsícem +1

    Jay Shivray🎉

  • @bhimbirajdar2592
    @bhimbirajdar2592 Před měsícem

    सर आपन खुप छान माहीति देता

  • @manoharmankar3284
    @manoharmankar3284 Před měsícem

    agadi barobar ahe

  • @user-gg3ft1ch4q
    @user-gg3ft1ch4q Před měsícem +3

    Tum mahiti achhi dete ❤❤

  • @vaibhavdeshmukh644
    @vaibhavdeshmukh644 Před měsícem +4

    बुलढाणा जिल्हा पीक विमा वाटप कधी सुरु होणार

  • @prashantkale6967
    @prashantkale6967 Před měsícem +1

    Jai shivray

  • @babajiwalke9053
    @babajiwalke9053 Před měsícem

    जय शिवराय❤

  • @ganeshbhagwat22
    @ganeshbhagwat22 Před měsícem +1

    ❤❤

  • @ganeshbhagwat22
    @ganeshbhagwat22 Před měsícem +1

  • @nileshpawar1759
    @nileshpawar1759 Před měsícem

    Farmer Login Var crop insurance form fill kartana for submit nay hot ,kay karave

  • @rahuldange8253
    @rahuldange8253 Před měsícem

    🚩🙏🕉

  • @user-gg3ft1ch4q
    @user-gg3ft1ch4q Před měsícem +2

    Sir amche claim calculated paise diste te kya paid hote yavatmal

  • @sunitatiwari7254
    @sunitatiwari7254 Před měsícem

    Pik karja sathi kay karave
    Karan aamchya satabaryavar mi mulagi aani mulaga nave aahet

  • @user-pk4on1pc1o
    @user-pk4on1pc1o Před měsícem +2

    सर बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याला २५% आग्रीम मीळालाय तर आता ७५% वीमा भेटेल का कारन धारुर तालुका दुशकाळ ग्रस्त आहे?

  • @sagarmorey8600
    @sagarmorey8600 Před měsícem

    Sir mahadbt falbag , thibak sinchan lottery kadhi lagnar...

  • @AnandMandhane-iw8ed
    @AnandMandhane-iw8ed Před měsícem +1

    Sir hingoli cha vima kadhi milel te sanga

  • @bhalchandrapatil1345
    @bhalchandrapatil1345 Před měsícem

    सर महावितरणचे पेड पेंडिंग सोलर अर्ज कधी चालू होतील जालना जिल्हा

  • @eknathwaghmare3897
    @eknathwaghmare3897 Před měsícem +1

    पीक कर्ज भरुनल आहे पण बँक कर्ज देउन नाही

  • @akashlobhe6594
    @akashlobhe6594 Před měsícem

    PM Kisan new document Kay nikas

  • @KrushnaHarkal9579
    @KrushnaHarkal9579 Před 29 dny

    सर सहाय्यक प्रतिनिधीची नोंदणी कशी करावी याची माहिती द्या

  • @adeshparve3971
    @adeshparve3971 Před měsícem

    छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजने चे काही अपडेट सर.

  • @vishh_5494
    @vishh_5494 Před měsícem +1

    मागच्या वर्षी घेतलेल पीक कर्ज यावर्षी जर सरकारने कर्जमाफी केली तर माफ होऊ शकते का? मी अजून पीक कर्ज renewal केल नाहिये...

  • @ganeshmore4428
    @ganeshmore4428 Před měsícem

    रब्बी क्लेम चे येईल का

  • @_AaiTuljaBhavani
    @_AaiTuljaBhavani Před měsícem +1

    नाशिक जिल्हा कधी पिक वाटप होणार आहे

  • @SachinPatil-ol5no
    @SachinPatil-ol5no Před měsícem

    Sir paid pending payment kel 2 mahine zale pamp kadhi milel

  • @TusharPatil-oj9xj
    @TusharPatil-oj9xj Před 23 dny

    हिंगोली जिल्हा पीक विमा मिळणार की नाही क्लेम केला त्यांना मिळाला.बकीच्यना मिळणार किवा नाही

  • @santoshpachpute1240
    @santoshpachpute1240 Před měsícem +6

    पीक विमा भरताना पोस्ट बँक चे खाते अपलोड करण्या साठी ऑप्शन नाही आहे dbt ला खाते लिंक पोस्ट चे आहे ता महाराष्ट्र ग्रामीण बँक चे खाते अपलोड केले तर चालेल का सर

  • @pravinchaudhari6920
    @pravinchaudhari6920 Před měsícem +1

    सर 75% पीकविमा 2023 सोयाबीन चंद्रपूर या बाबत सांगा..

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před měsícem

      हो सांगितल आहे

  • @dattaaher3690
    @dattaaher3690 Před měsícem

    इंडिया बँकेचे रेगुलर कर्ज आहे कर्जमाफी होणार का मी भर

  • @LuckyWable
    @LuckyWable Před měsícem

    Latur pik vima kadhi milanar

  • @sunilraodeshmukh8745
    @sunilraodeshmukh8745 Před 14 dny +1

    हरबरा पिकाचे क्लीम केलें compay सर्व्हे केले नाही

  • @pradipgaikwad6508
    @pradipgaikwad6508 Před měsícem +1

    जय शिवराय सर. प्रश्न एकच आणि फक्त एकच. पीकविमा धाराशिव... वाट बगतोय 25 जून च्या मिटिंग मध्ये काय होतंय

  • @rameshpendhari1619
    @rameshpendhari1619 Před měsícem

    Kusum solar chalu zale ka

  • @dnyaneshwarsolunke2699

    ठिंबक चि मंजुरी होऊन 3महीने झाले पण ..पैसै जमा झाले नाही सर..ता...नादगाव.

  • @mahendradamodhar104
    @mahendradamodhar104 Před 19 dny

    Sir mi Dr Babasaheb ambedkar vihiricha online bharla ahe mla vihir kadhi manjur hoil

  • @ganeshpawal9638
    @ganeshpawal9638 Před měsícem

    सर 1919 आणि 2020 अतिवृष्टी नुकसान भरपाई आमची अजून जमा झाले नाही अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव मंडळ मिळाली नाही

  • @adeshparve3971
    @adeshparve3971 Před měsícem

    Claim zale le aankhi rabi che paise milale nahi sir aankhi survey pn zalela ahe aamcha Parbhani district

  • @abhijitkhodankar27
    @abhijitkhodankar27 Před měsícem

    सर मी कापूसाचा 2023 चा पीक विमा काढला पण रिजेक्ट टेड बाय ic दाखवत आहे मी 30/11/2023 ला कम्प्लेंट केली होती

  • @patelpatel474
    @patelpatel474 Před měsícem

    Beed cha pickwima kadhi midnar

  • @onkarsurwade1215
    @onkarsurwade1215 Před měsícem +1

    Rabi 2023 cha vima kadhi yenar

  • @vikasYadav-nr4zh
    @vikasYadav-nr4zh Před měsícem +1

    सर बीड चा पीकविमा कधी मिळणार आहे. 75%

  • @ganeshbhagwat22
    @ganeshbhagwat22 Před měsícem

    नाशिक जिल्ह्याचा पिक विमा केव्हा भेटेल

  • @ravihend4713
    @ravihend4713 Před měsícem

    Mahadbiti tushar sinchan che anudan kevha milel sir😢

  • @JADHAO121
    @JADHAO121 Před měsícem

    App start hot nahie

  • @irfanshaikh-nr8tv
    @irfanshaikh-nr8tv Před měsícem

    मला दीड एकर शेत आहे आणि बील आहे 147000 हजार रुपये आहे

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u Před měsícem

    सर कर्ज माफी च फसवी असते फक्त्त सांगायला ती सरसकट असते प्रत्यक्ष तसं होत नाही मीफक्त्त जे मोठे शेतकरी असतात आणि जे बँक ला भीत नाहीत असे शेतकरी या कर्जमाफी चा फायदा घेतात

  • @marutirajurkar2489
    @marutirajurkar2489 Před měsícem

    राळेगाव तालुका विमा कधी मिळेल

  • @ShridharNannaware-cq7bo
    @ShridharNannaware-cq7bo Před měsícem

    Sir pement hot nahi

  • @sunilraodeshmukh8745
    @sunilraodeshmukh8745 Před 14 dny

    सेनगाव तालुक्यातील बऱ्यच शेतकरी दुष्काळी अनुदानाची क्यशी दोन महिने होऊन अनुदान मेलेना

  • @jawaleparmeshwar8863
    @jawaleparmeshwar8863 Před měsícem

    होईल का कर्ज माफ

  • @user-ny3bm9gx3y
    @user-ny3bm9gx3y Před měsícem

    चंद्रपूर चा पीक विमा कधी मिडेल 75%

  • @AsifKhan-yt9it
    @AsifKhan-yt9it Před měsícem

    Jyanni vima nahi kadla tyanna khich nahi ka je anpad manus ahe tyanni vimma kadla pan tyanna clem kasa karawa te samzla nahi nuksan tyancha hi nuksan zal sarsakat sarkaren dyale pahije

  • @user-yd4gz9im9n
    @user-yd4gz9im9n Před měsícem +2

    सर मला 25% रक्कम मिळाली मक्का पिकाची 30266 रुपये तर उर्वरित 75%पीकविमा मिळेल का नाशिक मधील नांदगाव तालुका आमची आणेवारी 48पैसे आली आहे.

    • @pradipgaikwad6508
      @pradipgaikwad6508 Před měsícem

      मंडळ पात्र असेल तर मिळेल

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Před měsícem +1

    सर तुमचे गाव कोणते

  • @rajugale2316
    @rajugale2316 Před měsícem

    75% विमाचे आबडेट काय नाही सर

  • @pravinchaudhari6920
    @pravinchaudhari6920 Před měsícem

    चंद्रपूर

  • @mangalmahajan679
    @mangalmahajan679 Před 23 dny

    सर जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा गाव

    • @mangalmahajan679
      @mangalmahajan679 Před 23 dny

      कापूस पिक विमा साठी पात्र आहे का आम्हाला अजून कापूस पीक विमा मिळालेला नाही

  • @sunilraodeshmukh8745
    @sunilraodeshmukh8745 Před 14 dny

    इपिक वर्जन कधी चालू होणार

  • @niteenpatil9811
    @niteenpatil9811 Před měsícem

    दादा माझे इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये अकाउंट आहे आणि ते Frozen Inactive Dormant असे दाखवत आहे आणि पैसे पण निघत नाही काही करावे समजत नाही केवायसी पण दोन वेळा केली

  • @gorkahpawar9602
    @gorkahpawar9602 Před měsícem

    2023 अजून विमा भेटले नाही साहेब

  • @user-qw8ny5ei3n
    @user-qw8ny5ei3n Před měsícem

    Chandrapur cha pik vima

  • @dattaaher3690
    @dattaaher3690 Před měsícem

    हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्याचा कापूस पिक विमा मिळत नाही

  • @deepakphalke9736
    @deepakphalke9736 Před měsícem

    २० २३ पिक विमा च काय झाल सर

  • @sonbapatange8488
    @sonbapatange8488 Před měsícem

    Hingoli jila rabbi pik vima mahiti kahi

  • @user-qn8ec3uu7f
    @user-qn8ec3uu7f Před měsícem

    सर जालना जिल्ह्यातील सामनगाव येथील शेतकरी आहे मला 75 टक्के विमा मिळाला नाही

  • @rajugale2316
    @rajugale2316 Před měsícem

    सौलार पप्प पैसे भरून येत नाही सर

  • @user-mg6fc9pm6i
    @user-mg6fc9pm6i Před měsícem

    , सर मला विमा भरायचा आहे पण वडिलांच्या नावाने जमीन आहे वडील मयत आहेत

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před měsícem

      वारस नोंद लावून घ्या

  • @pravinchaudhari6920
    @pravinchaudhari6920 Před měsícem

    सर सोयाबीन चां उर्वरित 75% पीकविमा कधी मिळेल 2023 खरीप 2023

  • @nivruttiadbane5614
    @nivruttiadbane5614 Před měsícem

    जालना कापुस पीक विमा मि.नाही

  • @maskbabluyt1351
    @maskbabluyt1351 Před měsícem

    Jalana sar

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Před měsícem +1

    छाण

  • @narendratapre457
    @narendratapre457 Před měsícem +1

    महाडीबीटी चे पैसे अजून जमा झाले नाही तेरा महिने झाले कधी होणार जमा

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 Před měsícem

    पी एम सी एम योजनेसाठी नवीन खातेधारकांना नोंदणी चालू आहे

  • @maneshkangune6514
    @maneshkangune6514 Před měsícem +3

    अहिल्यानगर मधील पीक विमा कधी येणार व सरसकट येणार आहे का सर

  • @ShrikrishnaDhage-dl1jr
    @ShrikrishnaDhage-dl1jr Před měsícem

    सर ही जी कर्ज माफी आहे ती
    दोन्ही कर्जमाफी चां लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्याला पण भेटंनर आहे काय

  • @baluwaje1469
    @baluwaje1469 Před měsícem

    कुषी अवजारा ची सपसीडी आटो डिबीट झाली तर पुन्हा भाग घेवून शकतो का

  • @rajubhalerao8457
    @rajubhalerao8457 Před měsícem

    सर ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज दोन लाखांच्या वर कज आहे ते कधी माफ होनार

  • @anghaaaradhypawale7963
    @anghaaaradhypawale7963 Před měsícem

    Pune pik vima 75% khadhi yenar

  • @bhaktijoshi3272
    @bhaktijoshi3272 Před měsícem

    धाराशिवसाठीची 2023 च्या पिकविम्यासाठीची 25 तारखेची बैठकीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे मिस कुंदन प्रधान सचिव यांचा charge बदलल्या मुले

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před měsícem

      २०२० ची तारीख आहे २५ जून ला

    • @bhaktijoshi3272
      @bhaktijoshi3272 Před měsícem

      @@GrShetiYojna होय 25 जूनला कोर्टाची 2020 बाबत तारीख आहे, परंतु 2023 ची नियोजित 25 ची बैठक postpone झाली आहे

  • @shrikantgadgile.7017
    @shrikantgadgile.7017 Před 27 dny

    सर वडिलांच्या आधारवर किशन असे नाव आहे आणि सातबारा वर कीशन असे आहे पण सातबारा वर विहीर आणि बोर नोंदी किशन अश्या नावांनी आहेत तलाठ्याला विचारलं असता तर नाव बद्दलाची गरज नाही असे सांगण्यात आले पण बद्दलाची गरज आहे का

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 Před měsícem

    मी वर्जन 2मध्ये ई पीक पाहाणी केली आहे ती चालेल का सर

  • @harshpatil903
    @harshpatil903 Před měsícem

    जळगाव पिक विमा केव्हा मिळेल

  • @GunwantShikhare
    @GunwantShikhare Před měsícem

    Epic Pani kaun sa app hai