Live : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळात चर्चा

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • Live : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळात चर्चा

Komentáře • 56

  • @dyaneshwarghumare5373
    @dyaneshwarghumare5373 Před 5 dny +10

    कर्ज माफी लवकर चर्चा सुरू करा म्हणजे शेतकरी सुखी होइल

  • @santoshkakade7399
    @santoshkakade7399 Před 5 dny +9

    2023 चा खरीप पिक विमा दिला नाही धनु भाऊ.... आणि बोलतो किती जोमाने जसा काय पैशाचा पाऊस पडला शेतकऱ्यांवरती

  • @sandeepdhole6975
    @sandeepdhole6975 Před 5 dny +5

    मंत्री महोदय संत्रा फळ पीक वीमा संदर्भात बोला

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Před 5 dny +5

    लबाड मानुस आमचा पालकमंत्री बदला पंकजा ताई यांना पालकमंत्री करा बीड जिल्ह्याचा

  • @satwashiladairygoatfarm4933

    दुधाला चाळीस भाव करा परत तुम्ही काय निवडून येणार नाही जाता जाता एवढं तरी चांगलं काम करा शेतकऱ्यांसाठी

  • @ravibhakade4558
    @ravibhakade4558 Před 5 dny +6

    शेतकरी संघटना पिक विमा कधी मिळणार

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Před 5 dny +17

    कोणाकोणाला पीकवीमा मिळाला नाही कमेंट करा

    • @manjitghugare3268
      @manjitghugare3268 Před 5 dny +3

      माझ्या पिक विमा क्लेम रद्द केली कंपनी ने . व आता पर्यंत मला पिक विमा मिळाला नाही. 😅😅😅😅😅

    • @sagarrajput2700
      @sagarrajput2700 Před 5 dny +1

      मला पण पिक विमा कंपनी काही च मिळालं नाही

  • @madangavakare6525
    @madangavakare6525 Před 5 dny +3

    Jay Jawan Jay kisan

  • @user-bo2be6xn6u
    @user-bo2be6xn6u Před 5 dny +6

    जर शेतकत्याचा एवढा पुलका आहे तर पीएम किसन 2019 पासून रजिस्ट्रेशन का बंद आहे

  • @anandakumare2780
    @anandakumare2780 Před 5 dny +3

    धनु भाऊ बाता हानु नका
    काहिच शेतकऱ्यांना भेटत नाही
    कंपनी च सह सरकारचं मिलती जूलती आहे

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 Před 5 dny +1

    कर्ज माफी करा शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढा 😢😢

  • @user-yd2wh8qy4o
    @user-yd2wh8qy4o Před 5 dny +2

    ज्यांनी पीक विमा काढला आणि क्लेम केला नसेल तर काही मिडत नाही का

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 Před 5 dny +2

    माझा रब्बी हंगामातील २०१८ ह्या वर्षातील पीक विमा मंजूर करण्यात आला परंतु पैसे मिळाले नाही . रिजेक्ट नाही अप्रुवल आहे कंपनीने पैसे गटगीळ केले

  • @dandade1205
    @dandade1205 Před 5 dny +1

    कर्ज माप करा तरच आपले सरकार येईल . नाहीतर bjp घायाप

  • @dipakwagh8865
    @dipakwagh8865 Před 5 dny +1

    सर्वाधिकार शेतकऱ्यांची तुम्हालाच दिली

  • @dipakwagh8865
    @dipakwagh8865 Před 5 dny +1

    गोपिका गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे बराच फरक आहे

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 Před 5 dny

    वारकऱ्यांच सोंग चांगलं जमलय, वारकऱ्यां सारखं खरं, सत्यवान, सोज्वळ वागा

  • @Janardhan-ho5rh
    @Janardhan-ho5rh Před 5 dny +2

    हिंगोलीत जिल्ह्य़ातील पिक विमा भेटत नाही

  • @Royal-farmer-A1
    @Royal-farmer-A1 Před 5 dny +1

    सोयाबीन ची msp किती मार्केट ला काय भाव विकत आहे. या विषयी बोला काही

  • @bhagwanrokade3306
    @bhagwanrokade3306 Před 5 dny

    खालील विषयावर एखादा व्हिडीओ करावा केंद्र-राज्यातील 'हमी फरकाने' शेतकऱ्यांचे मूल्यहनन
    औरंगाबाद खंडपीठात 'सत्यशोधक समाज संघा'ची याचिका; कृषी आयुक्तालय, पणनसह नऊ प्रतिवाद्यांना नोटिसा ॲग्रोवन ची बातमी☝

  • @bhimraokadam483
    @bhimraokadam483 Před 5 dny +1

    सोयाबीन ला हामी भाव मिळत नाही ता वर बोला

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr Před 5 dny

    Telngana model shetkaryasathi lagu karave

  • @mosinpatel9966
    @mosinpatel9966 Před 5 dny +1

    Sar sagat karz mafi diya niyam ani ati tako naka nokri valey penson asa karo naka nokari valey pensanar hi shetat kharch kartat tyancha hi nuksan hotuo ani Tex hi bhartat ka

  • @sureshbawaskar2619
    @sureshbawaskar2619 Před 5 dny

    धनंजय, मुंडे, साहेब, कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली,पिकविमा, पण, मिळाले नाही

  • @narayansonone7530
    @narayansonone7530 Před 5 dny

    रब्बी हंगाम 2023 फळबाग विमा मंजूर करा...

  • @sunilkankariya3907
    @sunilkankariya3907 Před 5 dny

    Beed pik vima sanga sirji

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 Před 5 dny +1

    सोयाबीन ला भाव दाय

  • @ravidube6422
    @ravidube6422 Před 5 dny +1

    पिक विमा कधि देता देता का

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. Před 5 dny

    कर्ज माफी करा नाहीतर शेतकरी मतदान करणार नाही

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 Před 5 dny

    संपूर्ण कर्ज माफी करा

  • @ashmiarahil6607
    @ashmiarahil6607 Před 5 dny

    Sarwa jilha sarwa shatkari pik vima midala pahije sarancha karz maf jhala pheje

  • @gsbarmy214
    @gsbarmy214 Před 5 dny

    विधानसभा सदस्य यांना अध्यक्ष महोदय म्हणता येत नाही ते महाराज म्हणतात लाज वाटते

  • @mosinpatel9966
    @mosinpatel9966 Před 5 dny

    400000 jyancha varshik otpan ahey tyana hi karz mafi diya

  • @AshokGavli-fp2wf
    @AshokGavli-fp2wf Před 5 dny +1

    सरसकट कर्ज माफ करा

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse Před 5 dny +4

    धनु भाऊ शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर बोला जरासं शेतकरी भरभरून मत देतील तुम्हाला

  • @meghawarkhade7555
    @meghawarkhade7555 Před 5 dny

    कर्ज माफी करा

  • @balkrishnadhote9838
    @balkrishnadhote9838 Před 3 dny

    Karj mafi var bola

  • @RameshwarBhosale-i1t
    @RameshwarBhosale-i1t Před 5 dny

    नमोहफ्ता।। पाटिल नहीं

  • @nagnathmane9430
    @nagnathmane9430 Před 5 dny

    सोलापूरचा.खरी प.व.रबी.विमा.कधी

  • @Royal-farmer-A1
    @Royal-farmer-A1 Před 5 dny

    भीक नको घामाला दाम. हक्क पाहिजे

  • @user-gi6qf4sd2h
    @user-gi6qf4sd2h Před 4 dny

    आपण अन्न खातो याच्या अक्कल पाहिजे सोयाबीन भाव काय आहे

  • @shivshankarbhagile5196

    विमा मदत कर

  • @samirbobade4785
    @samirbobade4785 Před 5 dny

    सर्वात बेकार कृषी मंत्री bjp सरकार

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 Před 5 dny

    1.rupyachya.pik.vemyawer.saras.150.rupay.lut.magel.varshya.pasun.hot.ahi.dhanjay.munde.nI.raji.nama.dYva.2satbaryawer?300.lut.setu.kendrani.dhandha?lawla?.lawkar.rajinama.dyawa

  • @SadashivNagre
    @SadashivNagre Před 5 dny

    भाऊ कर्ज माफी करा कोणतीही निकष ना ठेवता, दोन लाखापर्यंत कर्ज माफी करा आणि मालाला योग्य भाव द्या, शेतकरी ला कर्ज माफी ची खूपच गरज आहे.

  • @narayansonone7530
    @narayansonone7530 Před 5 dny

    रब्बी हंगाम 2023 फळबाग विमा मंजूर करा...