Monsoon Rain: पावसासाठी काही वातावरणीय प्रणाल्या पोषक ठरत असल्याचा अंदाज | Agrowon

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2024
  • #Agrowon #monsoon2024 #rainupdate
    जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्यापही जोरदार पाऊस सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. पण राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस काही भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
    Although the first week of July has come to an end, the heavy rains have not gone away yet. Due to this, the farmers are worried. But favorable environment for rain is being created in the state. Therefore, there is a possibility of good rain in some areas for the next 5 days, said Manikrao Khule, a retired scientist of the Meteorological Department.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 24

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 Před 24 dny +13

    आज वाऱ्याचा वेग खूप वाढला आहे मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील

  • @siddh-ar3sh9in5p
    @siddh-ar3sh9in5p Před 24 dny +8

    सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकर्याचा सात बारा कोरा करा

  • @parshuramnagargoje697
    @parshuramnagargoje697 Před 24 dny +5

    ओ माणिकराव शांत बसा जरा

  • @RAMAavare
    @RAMAavare Před 23 dny +1

    जायकवाडी धरण भरल का

  • @lakhanjagtap2236
    @lakhanjagtap2236 Před 23 dny +1

    नांदगाव मालेगांव पावसाचा एक थेब सुधा नाहि

  • @prafulchavan8578
    @prafulchavan8578 Před 24 dny

    अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये आज चांगल्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे

  • @user-on1nl7ol1u
    @user-on1nl7ol1u Před 24 dny

    वैजापूर तालुक्यात आहे का कि नाही पाऊस जि.छत्रपती संभाजीनगर

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 Před 23 dny

    साध्या भाषेत सांगत नाही हा माणिक लंबे ल लंबे भाषण झाडतो

  • @rohanshinde4567
    @rohanshinde4567 Před 24 dny

    आमच्या येथे रोज पाऊस पडतो आहे
    पालम तालुका परभणी जिल्हा

  • @dattatrayshingane6150
    @dattatrayshingane6150 Před 24 dny

    जालना जिल्हा

  • @user-tx5ez7tr9g
    @user-tx5ez7tr9g Před 24 dny +2

    अहमदनगर नेवसा तालुका गेपालपुर गाव पाऊस कधी आहे

  • @VinayakBhagat-qu8nd
    @VinayakBhagat-qu8nd Před 24 dny

    ,,अकोला तालुका संपुर्ण कोरडा आहे पेरण्या उलटल्या आहेत दुबार पेरणी करावी लागते

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 Před 24 dny

    आमचे पीक गेली हो पावसा आभावी

  • @user-gd5gh8di4y
    @user-gd5gh8di4y Před 24 dny

    रात्रीचं वारे वाहील्यास पाऊस येतोच

  • @user-dg7tu5xk1i
    @user-dg7tu5xk1i Před 24 dny

    माणिकराव खुळे साहेबांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा

  • @santoshkale9368
    @santoshkale9368 Před 24 dny

    Tai chann wachan kartata tumhi😂

  • @kiranlunge5162
    @kiranlunge5162 Před 23 dny

    😂😂

  • @AmitAmale
    @AmitAmale Před 24 dny

    Band kr g p0ri tuz pravchan

  • @rohitpawar1648
    @rohitpawar1648 Před 24 dny

    Pune paus nhi😢