Soybean Cotton MSP : सोयाबीनचा हमीभाव १५३१ रुपयांनी कमी; तुरीत २७९१ रुपयांचा तोटा | Agrowon

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 06. 2024
  • #Agrowon #kharifmsp2024 #C2msp
    केंद्र सरकारनं पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचे काम केले. उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट हमीभाव दिल्याचा दावा करणाऱ्या आपल्या सरकारने उत्पादन खर्चातच घोळ केला. या घोळामुळे सोयाबीनचा हमीभाव ६४३१ रुपयांऐवजी ४ हजार ८९२ रुपये आला. कापसाचा ९ हजार ३४५ रुपयांऐजी ७ हजार ५२१ रुपये आणि तुरीचा हमीभाव १० हजार ३४१ रुपयांऐवजी ७५५० रुपये आला.
    The central government once again worked to make its farmers mad. Our government, which claimed to have guaranteed at least one and a half times the cost of production, made a mistake in the cost of production itself. Due to this confusion, the guaranteed price of soybeans came to Rs 4,892 instead of Rs 6,431. The guaranteed price of cotton was Rs 9,345 to Rs 7,521 and the guaranteed price of cotton was Rs 7,550 instead of Rs 10,341.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 138

  • @sureshrathod465
    @sureshrathod465 Před měsícem +74

    शेककरी हीच अपली जात समजुन आपन मतदान कराव हीच विनंती

  • @amolvyawahare8782
    @amolvyawahare8782 Před měsícem +37

    शेतकरी विरोधी सरकार

    • @amolvyawahare8782
      @amolvyawahare8782 Před měsícem +6

      आपण सर्व शेतकरी बधू ऐकजूट व्हायला हवं आणी आपल्या मालाला जे सरकार भाव देणार त्यांनाच वोटिंग करायला हवं जणे करून त्यांना पण कळायला हवं की शेतकरी हा ऐकजूट आहे

  • @VilasTangade-ro3zd
    @VilasTangade-ro3zd Před měsícem +61

    यापुढे bjp पुन्हा येणारच नाही ... तरी यांना झ्टका कमी बसला .... यानंतर पूर्णपणे झटका बसेल हे कटू सत्य आहे ..

    • @india2783
      @india2783 Před měsícem

      जो पर्यंत मादरचोद अंधभक्त जिवंत आहे तोपर्यंत मोदी येते, मादरचोद अंधभक्त निवडणून देतात फोकणीचे

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 Před měsícem +2

      Mag crangrece bhav deil ka shetkari yanha

    • @india2783
      @india2783 Před měsícem

      हो,‌ कांग्रेस काळात शेतकरी सूखी होता, विचारून घे तूझ्या बापाले,

    • @ratansananse8937
      @ratansananse8937 Před měsícem

      ओ अंध बक्त त्यांना कांटालूनBJP सरकारला निवडून दिले होते ना न​@@shyamughade9320

    • @rahulsable7758
      @rahulsable7758 Před měsícem

      हो

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c Před měsícem +41

    अनिल दादा सरकारने शेतकऱ्यांना वेड्यात काढलं

  • @gajanandhore6856
    @gajanandhore6856 Před měsícem +28

    हे कृषी मंत्री शेतकऱ्यांचे शकुनी मामा आहेत की कंसमामा आहेत ? हे त्यांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेल्या भुमेकेवरून लवकरच कळणार आहे

  • @nandkishoraware6007
    @nandkishoraware6007 Před měsícem +18

    सरकारला शेतकरी सुखी होवु द्यायचाच नाही हे या निर्णयामुळे दिसुन येते हे मात्र नक्की त्या मुळे आता पुढे विधानसभा निवडणुकीत शेतकरी यांनी आपली पावर दाखवुन द्यायची आहे शेतकरी भावांनो लक्षात आले असेल हि विनंती आपला शेतकरी

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 Před měsícem +18

    साठ वर्ष सत्तेत राहुन हि हमीभाव नाही...
    व 10 वर्ष सत्तेत राहुन हि हमीभाव नाही...

  • @sandipshinde9898
    @sandipshinde9898 Před měsícem +20

    लोकसभा झाली आता विधान सभा आली आहे लक्षात ठेवा

    • @chandrakantghadge5170
      @chandrakantghadge5170 Před měsícem +1

      यासाठीच बातमी लावली आहे...😂😂😂

  • @dattaalam3096
    @dattaalam3096 Před měsícem +16

    आता यापुढे भाजपला मत देणार नाही

    • @user-uf8hn1ml8d
      @user-uf8hn1ml8d Před měsícem

      राजु शेट्टी यांनी काय पापं केले होते

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 Před měsícem +14

    जशी शेतकऱ्यांची ताकद लोकसभा निवडणुकीत दाखवून दिली तीच शेतकऱ्यांच्या ऐक्याची ताकद पुन्हा येत्या विधानसभा निवडणुकीत दाखवावीच लागेल ह्या अदानी, अंबानी पुरस्कृत व्यापारी विचारसरणीच्या शेतकरी विरोधी राज्यकर्त्यांना.

  • @keshavnalwad2735
    @keshavnalwad2735 Před měsícem +10

    शेतकरी विरोधी सरकार आहे

  • @gkp8644
    @gkp8644 Před měsícem +12

    विधानसभेत झोपऊ काळजी करू नका, फक्तं शेतकरी नेते निवडून आणू, त्यांना C2 सूत्र समजलं नाही, आम्ही शेटू च सूत्र दाखाऊ

  • @ashokpatil241
    @ashokpatil241 Před měsícem +5

    कृषी मंत्री व त्या चे कुटुंब शेतीत काम करण्यासाठी लावायला ‌पाहिजे मग त्याला शेतकर्यांचा मालाला योग्य हमीभाव देण्यात यावा का नाही हे लक्षात येईल

  • @AnantaShinde-pk4sn
    @AnantaShinde-pk4sn Před měsícem +3

    ज्या शेतकर्याच्या घरी जेवढे माणस आहेत तेवढ्या लोकांना 50हजार महिना द्यावाव आणी आमची शेती घ्यावी आम्ही नोकरीला शेतात7 तास काम करणार महिण्याला चार सुट्या द्याव्यात चार रजा द्याव्यात

  • @user-nt3zb3zh6m
    @user-nt3zb3zh6m Před měsícem +7

    सरकारने सेतकर्यांना कितीही वेड्यात काढले तरी हि सेतकरि सरकारला विधानसभा निवडणुकीत याचा झटका दाखवले

  • @chessscorner3216
    @chessscorner3216 Před měsícem +3

    स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव हमीभाव द्यावा हीच शेतकऱ्यांची मागणी आहे

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před měsícem +4

    सर खूप छान माहिती दिली आपण...

  • @appa007ful
    @appa007ful Před měsícem +4

    C2 ची रक्कम कोणासाठी राखीव ठेवली आहे ते सांगावे या सरकारने आणि ज्या कमिटीने हे ठरवलं आहे त्यांनी 4 महिने एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन Be practical किती खर्च आणि मनुष्यबळ लागत ते पाहावं. This government is a anti-farmer government.

  • @gopichanpatil8710
    @gopichanpatil8710 Před měsícem +5

    सरकार व्यापाऱ्याचे आहे शेतकऱ्याचे नाही दादा

  • @rameshwarkalbande3056
    @rameshwarkalbande3056 Před měsícem +3

    या कारणांमुळेच काही राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारला दणका दिला आता जर सरकार ध्यानावर आले नाही तर शेतकरी यांचा माज उतरवेल

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 Před měsícem +8

    शासन कोणाचंही असुदेत शेतकऱ्यांचा विचार कोणीही करणार नाही

  • @ashokpardhe8347
    @ashokpardhe8347 Před měsícem +2

    देश सुरक्षित रहावा ही इच्छा शेतकऱ्याची

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm Před měsícem +9

    शेतकरी मित्रांनो बीजे पी सरकारचा पुर्ण निःपात करणं खूप गरजेचं आहे

  • @Dhamaka_trader7777
    @Dhamaka_trader7777 Před měsícem +7

    मोदी सरकार झोल बाज 😡😡😡😡😡

  • @sandipshinde171
    @sandipshinde171 Před měsícem +7

    Modi sarkar shetkari virodhi aahe he dabal dhakhun Dil

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 Před měsícem +3

    भाजपा शेती विरोधी आहे हें समजले आहे विधान सभेची निवडणूक आहे सर्व भाव वाढवा व शेती मालाचे भाव अजून कमी करा किसान चे कसे वाटोळं होईल याचाच अभ्यास भाजपा करतो

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 Před měsícem +10

    आणिले दादा हे भाजपचे सरकार आहे हे शेतकऱ्या विरोधी आहे कारण हे गुजराती व्यापारी धार्जिणे आहे यामुळे जनतेने हे सरकार नाकारले होते पण काही ठीकाणी ईव्हीएम गडबडी करू खेळ बिघडला आहे

  • @anissayed5600
    @anissayed5600 Před měsícem +1

    विधानसभा येत आहे लवकरच ह्या सरकारचा निकाल लागेल हे सर्व विचार करूनच मतदान करावे

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před měsícem +2

    धन्यवाद सर

  • @tanajighodke3498
    @tanajighodke3498 Před měsícem +4

    Pasha Patel gharija Phukatche mandhan Gheu Nako

  • @ravishewale7647
    @ravishewale7647 Před měsícem +2

    शेतकरी मातित गेला अम सरकार च म्हणून आहे

  • @digambarkorde2249
    @digambarkorde2249 Před 28 dny

    शेतकरी विरोधी सरकार आहे.झटका दाखविल्या शिवाय ताडयावर येणार नाही. शेतकरी एकत्र आल्या शिवाय जमणार नाही.ऊस, कांदा शेतकऱ्यांच उदाहरण घ्या.

  • @rohitkhamkar2028
    @rohitkhamkar2028 Před měsícem

    खुप खुप धन्यवाद सर

  • @ravitholbare8367
    @ravitholbare8367 Před měsícem +3

    C2 plus ka nahi

  • @tejravpatilbajad1085
    @tejravpatilbajad1085 Před měsícem +1

    शेतकरी विरोधी सरकार हटवा शेतकरी वाचवा

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 Před měsícem +1

    शेतकरि मित्रानों घाबरायच नांहि शांत रहायच निवडणूक आलि कि माघ सरकून हबाडा देयचा कमळाबाई ला

  • @user-fx4wu1tn3v
    @user-fx4wu1tn3v Před měsícem

    Sir apan khup chan mahiti dili

  • @ramakantmahale5365
    @ramakantmahale5365 Před měsícem

    योग्य विश्लेषण केले आहे.

  • @chittaranjankapgate4169
    @chittaranjankapgate4169 Před měsícem

    शेतकरी ही आपली आपली जात म्हणून सरकारी सी भांडला पाहिजे

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c Před měsícem +1

    काय उपयोग नाही हमीभावाचा सोयाबीन आज ४२०० रु क्विटल विकतोय मग हमीभावाचा उपयोग काय हे समजून सांगा शेतकरी विरोधी सरकार

  • @bigdreamer7084
    @bigdreamer7084 Před měsícem

    शेतकऱ्यांना आता एकत्र येऊन आंदोलन करावेच लागेल

  • @user-mj2xd5xi6j
    @user-mj2xd5xi6j Před měsícem +8

    या पुढे भाजपा ला मतदान करनार नाहि शेतकरी

  • @vitthalkantule9165
    @vitthalkantule9165 Před měsícem +1

    तुमचा जाणता राजा कृषी मंत्री असताना कितीदा भाव वाढवले बघना

  • @samadhanshinde4244
    @samadhanshinde4244 Před měsícem

    आता खरोखर शेतकरी ला कोणीच वाली नाहीये. आपल्या हातात फक्त्त यांना मतदान करून मोकळे करू धडा शिकवू

  • @sanjivankalane1870
    @sanjivankalane1870 Před měsícem

    सरकारला शेतकरी विधानसभा निवडणुकीत त्याचीं जागा दाखवेल यात शंका नाही.

  • @rajeshkhadse9908
    @rajeshkhadse9908 Před měsícem +1

    विधान सभेला आपण गोळ घालू

  • @dipendraborse2088
    @dipendraborse2088 Před měsícem +1

    आमदार खासदार मंत्र्यांचा पगार बंद करा यांचा फुकटची सवलती बंद करायला पाहिजे शेतकऱ्यांना जागवा आपल्या हातात एक दोन टक्के रक्कम मिळवून देतात आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठवड्यातून तुला भरपूर पगार वाढ मिळते

  • @tukaramzade2993
    @tukaramzade2993 Před 20 dny

    भाव पडल्यास हमीभात खरेदी करा
    सोया ज्वारी

  • @makarand7925
    @makarand7925 Před měsícem

    जाधव महाशय शेतकऱ्यांकडुन का दिडपट भावाने शेतमाल खरेदी करत नाहीत.सरकारने काही बंदी केलेली नाही.वैयक्तीक स्तरावर खरेदी करावी आती शेतकऱ्यांच भल करावं.त्यासाठी सरकारची कशाला वाट पहायला हवी.१०रुपयांची कोथींबीर २रुपयाला मीळावी म्हणून घासाघीस करणारे दिडपट भावावर बोलतात‌

  • @narayangarud298
    @narayangarud298 Před měsícem +1

    शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार योग्य भाव 10:00 देणे आणि मराठा आरक्षणावर मराठा समाजाची केलेली फसवणुक याचे परिणाम सरकारला लोकसभेत दिसले पण आता महाराष्ट्रात जर विधानसभा भाजपला जिंकायचे असेल तर शेतकरयाना 3 लाखापर्यंत कर्ज माफी देणे तसेच कृषी बी बियाणे खते औषधी यावरील जीएसटी 18% वरुन ०% करणे तसेच मराठ्यांना ओबीसीतुन टिकणारे आरक्षण देणे. या सर्व गोष्टींचा विचार करून कायदा अमलात आणला तर विजय भाजपचाच हे मात्र नक्की.

  • @user-cz8xs6zu9t
    @user-cz8xs6zu9t Před měsícem +2

    शेतकरी बीजेपी मतदान करना नई

  • @ganeshware3390
    @ganeshware3390 Před měsícem +1

    Vedio Govrment la tag kara

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Před měsícem

    काँग्रेसच्या काळात तर पाच रुपयांनी हमीभाव वाढायची त्यापेक्षा खूप चांगली हमीभाव आहेत

  • @kanojnikam7328
    @kanojnikam7328 Před měsícem

    From where we get all details of A2/FL and C2 costing of all crops, help us to understand we doing Expanses in same range.. Pl share link of same.

    • @Vicky-ku3px
      @Vicky-ku3px Před měsícem

      U will get once CACP kharif report 2024 is released..

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 Před měsícem

    सरकार ची खेळी पाहूनच आम्ही शेतकऱ्यांनी भा ज प सरकार ला कूबडयावर चालायला भाग पाडल

  • @VijayPawar-yr2tz
    @VijayPawar-yr2tz Před měsícem

    हमीभाव नाही तर कमीभाव

  • @PradipNartam-hk3hu
    @PradipNartam-hk3hu Před měsícem

    येत्या काळात विधानसभा निवडणुकीत आम्ही शेतकरी या NDA सरकारला शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा कमी हमीभाव दिल्याने आम्ही धडा शिकवू काळजी करू नका 😂😂

  • @uttampune9431
    @uttampune9431 Před měsícem +1

    निर्थक व्हिडीओ... C 2 आधार घेऊन व्हिडीओ ? अहो स्वामीनाथन आयोग लागूच केलेला नाही हॆ माहित नाही का?

  • @mahendralohakarelohakare8573

    पण हे सगळे हमीभाव ठीक असेल असे गृहीत धरले तरी
    बाजारात हमीभाव मिळेल काय ?
    हा खरा प्रश्न आहे .

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 Před měsícem +4

    वेड्यात कोणी कोणाला काढलं हे येणार्या निवडणुकीत कळेल महागात पडणार वाटतं तितकसं सोपं नाही....

  • @avinashpatil3308
    @avinashpatil3308 Před měsícem

    शेतकरी मित्रानो..... आता वेळ आली आहे..... एक होण्याची....... 2012 ला उसाला 3200 रुपये प्रती टन दर होता व आता 2024 मध्ये तो 3000 हजार झाला आहे.... पण महागाई डबल झाली आहे.... लागवडी साठी तीन पट पैसे द्यावे लागत आहेत.... मजुरी साठी ही तीन ते चार पट पैसे द्यावे लागत आहेत.... पण शेती मालाचा भाव तोच.... किंबहुना कमी झाला आहे...... तरी शेतकरी गप आहे.... आता वेळ आली आहे..... आपल्या हाकासाठी लढण्याची.....सर्व पक्ष.... जात, धर्म विसरून.... फक्त एक शेतकरी म्हणून एक होण्याची....
    भारत सरकारची अर्थसंकल्प अंदाजपत्रक पूर्व बैठक दि.21 जून 2024 रोजी दिल्ली येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. या बैठकीस भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील ही उपस्थित राहणार आहेत.
    ते या बैठक पुढील मुद्दा मंडणार आहेत...
    1) ऊसाच्या बाबतीत एफआरपी कायद्यामध्ये फौजदारीची तरतूद परत लागू करणे.
    2) रिकव्हरी बेस 10.25% वरून 8.5% करणे .
    3) शेतकऱ्यांना साखर कारखाना किंवा इथेनॉल फॅक्टरी सुरू करण्याचे अधिकार द्यावेत यासाठी दोन साखर कारखान्यांमधील व इथेनॉल कारखान्यामधील अंतराची अट रद्द करावी....
    4) उसाला प्रति टन 5000 रुपये भाव देणे....
    या मागण्या करण्यात येणार आहेत...... या मागण्या मान्य नाही झाल्या तर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे..... तरी सर्व शेतकरी मित्रानी या कार्यासाठी सात द्यावी...... सर्वानी हा मेसेज socialमीडिया वर शेअर करावा व एकजूट व्हावे.... 🚩🚩🚩🚩

  • @ganeshpawde7401
    @ganeshpawde7401 Před měsícem

    हे सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवत आहे 2025 विधानसभा धडा शिकवला पाहिजे 😅

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 Před měsícem

    विधानसभेची तयारीसाठी केलेले विश्लेषण

  • @pralhadwagh7310
    @pralhadwagh7310 Před měsícem

    शेतकऱ्याची एकी नाही

  • @bhagwangiri1753
    @bhagwangiri1753 Před měsícem

    Mama topan nawacha centerl agri minister ahe. Tayane topi घातली.

  • @ishwargaherwar7026
    @ishwargaherwar7026 Před měsícem

    Hyaa veles bhav bhetle nahi tr vidhansabhet hyannna ingaa dakhvu

  • @baliramdhande2526
    @baliramdhande2526 Před měsícem

    शेतकरी विरोधी सरकार आहे.👎👎

  • @gauravmadanraokolhe1432
    @gauravmadanraokolhe1432 Před měsícem

    सोयाबीन तूर पेरणे सोडून ध्या

  • @MangeshRaut-pq8oz
    @MangeshRaut-pq8oz Před měsícem

    शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकच कळकळीची विनंती येणाऱ्या विधानसभेत निवडणुकीत यांना खाली खेचा अशी नम्र विनंती करेन शेतकऱ्याची ताकद दाखवून द्या त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना वेड्यात काढलं येणाऱ्या विधानसभेत जर तुम्ही ताकत नाही दाखवली तर तुमचं खरं नाही आग्रहाची विनंती शेतकरी बंधू तुम्हाला मी चायना वरून सुद्धा सांगतो की तुम्ही हे वारंवार पटवून सांगा शेतकऱ्यांना सरकारची भूमिका शेतकरी विरोधी आहे हे तुम्ही शेतकऱ्यांना पटवून सांगा आजच्या हिशोबाने फक्त मीडियाची हे काम फक्त मीडियात करू शकते कर शेतकऱ्यांचा मीडियावरच भरोसा आहे मेरी आवरण सुद्धा माझी आग्रहाची विनंती शेतकऱ्यासाठी आवाज उठवा

  • @narsingsavant8132
    @narsingsavant8132 Před měsícem

    विनाष काले विपरीत बुद्धी.असच करून सरकार. पूर्णपणे. शेतकरयांकडूनच पूर्णपणे जणांनार.

  • @chandrakantbhujbalbhujbal2015

    शेतकय्राची‍चेषटाकरुनका

  • @dhairyashil44
    @dhairyashil44 Před měsícem

    C2: A2+FL किंमत आणि मालकीच्या जमिनीचे अयोग्य भाडे मूल्य तसेच स्थिर भांडवलावरील व्याज, भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनीसाठी दिलेले भाडे

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m Před měsícem

    बहुतांश राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक बाकी आहे विधानसभेला दाखव शेतकऱ्याची फसवणूक केल्याने काय होते 100% इतर पक्षांना मतदान देणार शेतकरी बीजेपीचा सत्तेत आली नाही तर शेतकऱ्यांचे चांगले दिवस येणार

  • @paramjadhao9498
    @paramjadhao9498 Před měsícem +1

    Sarkar fakt shetkaryanchech naste saheb tyamadhe garib dubali molmajuri karnai manse pan aahe soyabean la jar 6000 + bhav dila tar telache bhav pan 2500+ nighun jail tyane sarvannach tota hoil mhanun kontech govt to bhav deu shakat nahi he pan shetkaryala samajle pahije saheb, mi pan shetkarich aahe pan mala bolatanna waite watate pan shetakaryat mendhiwalan suru aahe koni ekhade changale pik takale tar pudhchyavarahi purn gav tech pik gheto mag tyala magni tevdhich aslyane bhav kami milto aani shetkari sarkar la doshi tharvato jase ki kandyababtat hote jar marcket madhe kanda jyast aala tar tyala aapoaapch bhav kami milto tyamule to sathvun theva aani tya sathi sarkarne kandachal chi scheme pan aanli aahe pan shetakari tehi karat nahi aani sagale ekach timala vikayala nighatat tyamule bhav kami milto, baki pikanbabat pan hech chalte jase soyabean, cotton, harbhara, tur, gahu, maka, pan sarkaar ne pan aayat aani niryat dhornnnachi kalaji ghetli pahije yachyavar mi tham aahe, pan sarvaani ekach prakarche pik ghenyapeksha kahitari ulternate mhanje paryayi pik shodhle pahije tevha tyala faayda hoil kiva apla mal kasa store karun thevata yeyil yachi pan kalaji ghetali pahije mhanje jevha tyachi kimaat vadhali tevha vikata yeyil.
    baki sarkarne kahihi kele tari agrowon la problem ha rahnarach aahe karan sanganyachi garaj watat nahi
    jay jawan kay kisan

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb Před měsícem

    विधानसभेत शेतकऱ्याकडून भाजपला हमिभावचा‌दनका नक्कि‌बसनार शेतकरी विरोधी भाजप ला त्यांचे परीनाम भोगावे लागतील

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 Před měsícem

    विधान सभेत लोकांनी BJP ला एकही आमदार निवडून दिले नाही पाहिजे

  • @MahadevWadalkar-wf2eo
    @MahadevWadalkar-wf2eo Před měsícem

    10 वर्षात शेतकरी चाळीस वर्षे मागे आला हमीभावापेक्षा शेतकरी माल विकत आहे हमीभाव करून काही फायदा नाही शेतकऱ्यांचा कापूस सहा हजार एकला सोयाबीन 4 ते 4.5 विकली हमीभाव गेला कुठे

  • @eknathkharche3815
    @eknathkharche3815 Před měsícem

    Shetkaeyacha kutumbatil sarv sadhashanche 15 varsha barbat zali angat rakat kami bayako waryawar mul bal rastyawar tari shudha lokani thodi jast chuk keli nahitar ankhi 5 varsha wachle aste

  • @chittaranjankapgate4169
    @chittaranjankapgate4169 Před měsícem

    धान पिकाचा विसलेसन केलाच नाही तुम्ही , विदर्भ आणि कोकण भागातले viewers नाही पाहिजे काय तुम्हाला

  • @RambhauTalekar
    @RambhauTalekar Před měsícem

    कापुस पिकाची उत्तपण खर्च खताचा पण खर्च धरल/ नाही

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 Před měsícem

    Yanna pan did pat kami kara.

  • @allmovies4232
    @allmovies4232 Před měsícem

    Hya aaighalya कडून अपेक्षा करणे चुकीचे आहे

  • @shivajikad3034
    @shivajikad3034 Před měsícem

    Vidhansabhala Hishob Barobar Karu

  • @satishubale9618
    @satishubale9618 Před měsícem

    Bihar rayavahlyani lakshat gyav b j p nahi

  • @nishantattarde4129
    @nishantattarde4129 Před měsícem +2

    शेतातील शेत माल घरी येतो त्याच वेळी निर्यात बंद होऊन आयात सुरू होऊन त्याचा परिणाम शेतकऱ्यांचा शेतीमाल स्वस्तात विकत घेतात आणि शेतकरी पूर्णपणे बरबाद होत
    आज कांदा व्यापाराच्या गोदामात आहे शेतकऱ्यांच्या घरात नाही
    म्हणून कांदा भाव आहे

  • @MangeshRaut-pq8oz
    @MangeshRaut-pq8oz Před měsícem

    सरकारने स्वामी न आयोगाच्या शिफारशी लागू करायला पाहिजे नाहीतर शेती करायला मोदींना मोदींना तुम्ही स्वतः शेती करायला या शेतीचा करता का शेतकऱ्याचा काय आहे हे तुम्हाला सर्व जाहिरात मी स्वतःहून शेती कसा त्याला शेतकऱ्यांच्या गरजा तुम्हाला समजून शेतकऱ्याला शेतकऱ्यांना तुम्ही हलक्या घेऊ नका यावेळेस मोदी साहेबांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागली पण पुसद आता तर पुढच्या वेळेस असं केलं मोदी साहेबांचं खरं नाही कारण शेतकरी विरोधी सरकार असं असं म्हणायला काही हरकत नाही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या शेतकऱ्यांचा विकास झाला नाही किसान तर खराब काम होईल

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 Před měsícem

    या मोदी किसान विरोधी होय बीजेपी हटाओ किसान बचाओ

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 Před měsícem

    बीजेपी ला हटाओ किसान बचाओ

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 Před měsícem

    बीजेपी हटाओ किसान बचाओ

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p Před měsícem

    Abkibar 400 par b j p laa kara matdan.......

  • @sureshlande6486
    @sureshlande6486 Před měsícem

    द्या अजून भा ज प ला मत

  • @akashsargar554
    @akashsargar554 Před měsícem

    मोदीला मतदान करूच नाही

  • @shivajijawale5382
    @shivajijawale5382 Před měsícem

    Abki.bar.bjp.tadipar

  • @AllinOne-oy7zf
    @AllinOne-oy7zf Před měsícem

    काही पण थापा मारू नको रे

  • @dipakpatil9990
    @dipakpatil9990 Před měsícem +1

    BJP hatao

  • @namdevmalode4085
    @namdevmalode4085 Před měsícem

    BJP sarkar kndarat nakoch

  • @madanrajput708
    @madanrajput708 Před měsícem

    भारतीय जनता पार्टी बकवास

  • @sachitanandjawarkar7086
    @sachitanandjawarkar7086 Před měsícem

    सरकार विरोधी आंदोलन करते हे चॅनल फक्त

  • @machindrawagh7698
    @machindrawagh7698 Před měsícem

    Shard pawar cha prachar kra ata agrowon channel vrun

  • @prashantchaudhari1979
    @prashantchaudhari1979 Před měsícem

    हो काँग्रेस भाव देईल.. नाही देईल तर प्रत्येक वेळी सरकार आम्ही शेतकरी बदलवू .. पण या नंतर bjp सरकार येणार नाही