शेतकऱ्यांसाठी खुशखबर 🌾 2024-25 खरीप पिकांचे सरासरी भाव जाहीर..! Hami Bhav 2024-25 | MSP Rate 2024-25
Vložit
- čas přidán 19. 06. 2024
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर 🌾 2024-25 खरीप पिकांचे सरासरी भाव जाहीर..! Hami Bhav 2024-25 | MSP Rate 2024-25
*************************************************
📝कामाची माहिती वेबसाईट लिंक :-👇
kamachimahiti.com
(PM किसान योजनेचे पैसे तुमच्या आवडीच्या बँकेत मिळवा)
👇👇
📑अर्ज डाऊनलोड करण्यासाठी 👇 येथे क्लिक करा 👇
kamachimahiti.com/dbt-link-ac...
**************************************************
📝Topics covered this video:-
शेतकऱ्यांसाठी खुशखबर 🌾
2024-25 खरीप पिकांचे सरासरी भाव जाहीर..!
Hami Bhav 2024-25
MSP Rate 2024-25
kharif hami Bhav 2024-25
Hami Bhav
#mahiti_havi
**************************************************
👇फॉलो/ जॉईन करा 🤝
✅ Website - kamachimahiti.com/
✅Telegram Group 🎯 :-
t.me/MahitiHavi
✅ Twitter - MahitiHavi?t=_HwP...
✅ Instagram - / mahitihavi
✅ Facebook - profile.php?...
✅WhatsApp group🎯:-25th
chat.whatsapp.com/CWE8z9FKH9h...
************************************************
माहिती हवी चॅनला subscribe करा:- / mahitihavi
काळजी आरोग्याची चॅनल subscribe करा:-
/ @kalajiarogyachi
************************************************
🏠Gharkul yojana all video:- घरकुल योजना:-
• Gharkul yojana
🔴E Sharm Crad | ई श्रम कार्ड फायदे | ई श्रम कार्ड : czcams.com/users/playlist?list =PLJi6hnjWskYa1rIX-Dsp5lPnb-7cSO1Ai
👳शेतकरी योजना:-
• शेतकरी योजना ..
👳🌾PM kisan sanman nidhi yojana: • PM kisan sanman nidhi ...
📚रेशन कार्ड माहिती: • रेशन कार्ड माहिती
Aadhar card link pan card link mobile link: czcams.com/users/playlist?list...
Ayushman Bharat Yojana: • Ayushman Bharat Yojana
Sukanya Yojana सुकन्या योजना: • Sukanya Yojana सुकन्या...
Mobail problem solution: • Mobail problem solution
Gas Yojana: • Gas Yojana
Kalaji Arogyachi: आयुर्वेदिक उपचार प्रत्येक आजारावर ती घरगुती उपाय:-
• Kalaji Arogyachi
*************************************************
🔴आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe🔔 करायला विसरू नका!🙏
#Mahiti_Havi
**************************************************
🔴Disclaimer 🔴
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
(Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
**************************************************
I am Sunil Rathod Marathi CZcamsr, Blogger and Owner/Founder of "Mahiti Havi"& "Kamachi Mahiti"🎯🙏
I Provided knowledge about government scheme, online form filling, and Education Related Videos, You Can Subscribe to my CZcams Channel if You want to see these types of trusted videos..🙏
**************************************************
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
LIKE👍 SHARE🤝COMMENT📝SUBSCRIBE 🔔🙏
**************************************************
१४/१५ चे दराशी तुलना कशासाठी करता,मागील वर्षाचे दराची तुलना केली पाहिजे.नाहीतर १४/१५ चे खताचे, मजुरीचे इतर दरही सांगा,म्हणजे त्याचीही टक्केवारी कळेल, नुसतेच १००,१४०टक्के दर वाढ केली सांगता कशाला,फसवणूक नको.
10 वर्षाचे खताचे भाव आता फरक पहा
2014/15ला मजुरीचे दर काय होते खताचे भाव काय होते डीझेल चे दर काय होते गुमराह करु नका महाशय
14,15चे,खताचे,भाव,औषधिचे,आणी,मजुरीचा,आढावा,घेवुन,भाव,ठरवायला पाहिजे
या सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली.
आहे त्यापेक्षा कमी रेट दिला आहे..आणि म्हणे हमी भाव दिला सरळ सरळ फसवणूक आहे ही
पाच वर्षात दुप्पट वाढ होईल आश्वासन होते आपण तुलना दहा वर्षा नंतर करत आहात
आबे १४/१५मधे खताचे काय होते डी य पि
अजवान चेतन भाव जाहीर करा
Tumhi malache bhav vadlele dakhavta tshech khat. ooshdh. Biyan yanche ka dakhavat nahi
खत ,बी बियाणे व मजुरी यांची किती%वाढली ते सांगत जावे.
यालां मेन्टल़ हाॅस्पीटल मध्ये अॅडमिट करा माकडा 2014 व 1015 चा रेट कशाला सांगतो रासायनिक खतांचे रेट काय होते ते पण सांग
१० वर्षा अगोपाची तुलना कशासाठी शेंग मागील वर्षी ८ooo रु होती या वषी सहा हजार तीनते चारशे सुरु आहे हमी भाव ६७०० सांगता काय बोगस कामे आहेत .
छान निर्णय धन्यवाद
2022/3चा बाजार भाव सांगा गाजर दाखवायचे बंद करा
14/15मध्ये खत व इतर खर्च कसे धरलेले आहे
खरोखर शेतकऱ्याचे उत्पन्न डबल करण्याची दिलेली हमी पूर्णत्वास जात आहे . ही हमी भाव वाढीची सकारात्मक पाऊले पडत आहेत .
14/15मध्ये कॉग्रेसची सत्ता होती
भावतुम.जाहिर.करतेहै.किसानोको.कहामिलताहै.भाव.कगज.परहै.किसानोको.नहि.
14=15 chi tulana kadhala karta 24=25chya khatache rate majuri tracter ,malni yatra kiti yeto ,fisal ratekiti ahet te rate 14=15l la kiti hote te sanga
सरळ सरल फसवणूक आहे. बि बियाणे,कीटकनाशक, खते यांची भरमसाठ वाढ झाली आहे.२०१४.१५ मध्ये भाव चांगले होते. खर्च कमी होते.
14 15 madhe dap 300 rupayala hote ata1400
दर दीले जात नाही फक्त भाव सांगत आहे
गडी चा भाव जाहीर कराॽ
, sarkari nokranche pagar pan salan parmane Sangha
पूर्ण मेंटल दिसतो
Wedyachi jatra
मागिल भाव पण जास्त होते शेट शेतकर्यांना नादी लाऊ नका भावात काहीच वाढ झाली नाही सरकारने झौपेत भाव जाहीर केले का???
ही निसती आफवा आहे मित्रा
वाढीव भाव चालु वषैचा काहीच वाढलेला नाही
2014 15 khatache bhavpan sagna khote bolnayt 1 nabar 1o varshat haa bhav kase parvdel....
आर भाऊ d a p 500 ru ला होता तो झाला 1500
गेल्या वर्ष्याच्या भावाची तुलना कर न भाऊ
खतांचे दर पण सांग
राजा उदार झाला अण हाती भोपळा दिला
Sarakarchi jop uagdali ka
दर दहा वर्षांनी हमीभाव दिले जातात का गेल्या वर्षी तूर खुल्या बाजारात नऊ हजार दहा हजार रुपये गेली वर आपण सांगायचं भरघोस वाढ बोलाचीच कडील बोलाचाच भात 14 15 च्या बियाणांच्या आणि खतांच्या किमती आणि आजच्या या किती टक्के वाढली एकदा सांगावे
भाऊ हे केवहापासून लागु आहे
संतरा का भाव
शेती करता लागणारी औषधे खत भाव वाडीची मुबलक सुट ध्या
Kahi vadhale nahi
Tuu vinakarn shetkaryachya jakhmevar miit cholunko
शेती करता लागणारे खाद्य, औषधे किती वाढतील 3 वर्षात डबल करण्यात आले भाव वाडी मध्ये भागीदार नेते तर नाही ना
Kai lokanna Kai pagal samgtat ki Kai he sattadhari 10 varsh maghe jaun ka tulna karta Jay jijau Jay shivray
भाऊ ,2014 नाही. 1857 चा तुलने भाव सांग आणि खत , औषधी , मजुरी , डिझेल , पेट्रोल , गोडतेल आशेच सर्व गोष्टीची तुलना कर. मुर्खा
😂😂😂
मित्र तुझे डोके काम करत नाही 10 वर्षाचे आजचे भाव सांगते डोक्यावर परिणाम झाला आहे का शेतकऱ्यांना वेले समजतो का
Abe dawar chacha Gurjar ke rate
10 वर्षे कशामुअळे