40 क्विंटल एकरी उतार देणारं बाजरीच बियाणं | उन्हाळी बाजरी | पावसाळी बाजरी | bajri perni | शोध वार्ता

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 05. 2024
  • 40 क्विंटल एकरी उतार देणारी बाजरी | उन्हाळी बाजरी पेरणी | पावसाळी बाजरी पेरणी | bajri perni kashi karavi | shodh varta |
    ----------------------------------------------------------------------------------
    #बाजरीपेरणीकधीकरावी
    #बाजरीपेरणीकशीकरावी
    #pavsalibajari
    #unhalibajari
    #hivalibajari
    #पेरणी
    #bajripernikadhikaravi
    #bajriperni
    #bajraperni
    #बाजरापेरणी
    #हिवाळीबाजरापेरणी
    #उन्हाळीबाजरापेरणी
    #पावसाळीबाजरापेरणी
    #शेतकरी
    #Indianfarmer
    #भारतीयशेतकरी
    #बळीराजा
    #baliraja
    #शेतीनिष्ठशेतकरी
    #आधुनिकशेती
    #आधुनिकशेतकरी
    --------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    ---------------------------------------------------------------------------------
    शोध वार्ता संपर्क : 📞 9765757575
    ✉️ shodhvartaofficial7575@gmail.com
    शेतकरी अतुल सलगर - 📞 8888143494
    ---------------------------------------------------------------------------------

Komentáře • 76

  • @yogeshjankar2754
    @yogeshjankar2754 Před 17 dny +6

    बियाने मिळेल काय असेल तर सांगा

  • @rameshwardusane530
    @rameshwardusane530 Před 19 dny +2

    जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

  • @nabishaikh4937
    @nabishaikh4937 Před 18 dny +2

    Nice sir biyane

  • @user-ye5ki4kz8o
    @user-ye5ki4kz8o Před 17 dny +3

    सर आम्हाला दिड कीलो बाजरी बियाणे पाठवा जय शिवराय साहेब 🙏🙏🙏👍👍🙏

  • @dr.sanjaygade7553
    @dr.sanjaygade7553 Před 19 dny +2

    छान

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Před měsícem

    👌👌💐💐

  • @attyabaisinnovation5341

    Ammi Karun bagithlya hai chagli variety aahe

  • @sagarpatil5857official
    @sagarpatil5857official Před 24 dny +2

    आमच्या गावात 3 ते 4 वर्ष झाले हे बियाणे आल्यापासून

  • @nikhilsdhakne
    @nikhilsdhakne Před měsícem +1

    👌🏻👌🏻

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 Před měsícem +1

    खुपच छान मी पण लावलं आहे

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 Před měsícem

    👌👌 छान बाजरी आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद

  • @vilasgaikwad66
    @vilasgaikwad66 Před 13 dny +1

    बाजरी हि जात, गावरान बाजरी सारखीच आहे.का?. आणि तुमच्या , बाजरी चा रंग कसा आहे गावरान बाजरी सारखीच,चव आहे.का?.

  • @chandulalkuwar3627
    @chandulalkuwar3627 Před 22 dny +4

    सर बियाणे साठी मोबाईल no

  • @subhashrathod3111
    @subhashrathod3111 Před 17 dny +3

    आंतर पीक तूर चालेल का

  • @shashikantmarge5355
    @shashikantmarge5355 Před měsícem +1

    Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🚩🙏👏🌹💐👏🙏💐

  • @user-ye5ki4kz8o
    @user-ye5ki4kz8o Před 20 dny +2

    बाजरी नाव सांगा सर जय शिवराय जय संविधान जय भिम साहेब

  • @vishnuahirkhatariya8380

    What is the name of variety bajra?

  • @PradhipPatil
    @PradhipPatil Před 23 dny +1

    अतुल सलगर तुझ अभिनंदन

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf Před měsícem

    Annadata kisan Majdur ki jai ♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @vishnuthorat4522
    @vishnuthorat4522 Před 17 dny +1

    बियाणे मिळेल

  • @vishnusathe9418
    @vishnusathe9418 Před 14 dny

    Biyne kote milel

  • @rajendragodse8715
    @rajendragodse8715 Před 13 dny +1

    बियाणे मिळेल का

  • @Prem1751-gu8jz
    @Prem1751-gu8jz Před měsícem +3

    Mla pahije bij

  • @user-eo9vf3ny6q
    @user-eo9vf3ny6q Před 23 dny +1

    शेतकरयांना तरी शेतकर्यांनी सर्व खरि माहिती दिली तर चांगल

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 23 dny

      आहो व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत असताना असा प्रश्न उपस्थित करणं म्हणजे ??

  • @user-tr9ec8xb6d
    @user-tr9ec8xb6d Před měsícem +2

    Biyane.milel.ka

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před měsícem +1

    राम राम सर मी पण ही बाजरी लागवड केली होती मागच्या उन्हाळ्यात चांगले ॲव्हरेज आहे. मस्त बाजरी आहे खायला पण चव चांगली आहे धन्यवाद सर...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @pranavchandak367
    @pranavchandak367 Před 23 dny +1

    Biyane kuthun betel?

  • @dhirajchaudhari1552
    @dhirajchaudhari1552 Před měsícem +12

    पाखराचा बंदाेबस्त कसा करायचा, एकच प्लाँट असेल तर पाखर खाईल ना

    • @tkva463
      @tkva463 Před 28 dny +3

      आम्ही येऊ राखणदार म्हणून 😂😂😂

    • @DasharathKankale-xf8bj
      @DasharathKankale-xf8bj Před 19 dny

      Vhrayti konti aahe.kuthe milel .plz sanga

  • @ravindrapund8727
    @ravindrapund8727 Před 27 dny

    तुर्की बाजरी उंची जास्त असल्यामुळे पडते त्यावर काय उपाययोजना करतात ?

  • @babantekane6277
    @babantekane6277 Před 13 dny

    बियाण मिळेल काय आपला नंबर दया पैसे पाठवून देईन

  • @spsalunke7648
    @spsalunke7648 Před 23 dny +1

    अतुल सलगर माझाकडे हे बियाणे उपलब्ध आहे मी एक लावले होते उत्पादन खूप चांगले आहे बीज लागले तर सांगा एक क्विंटल पेक्षा जास्त उपलब्ध आहे मी सोलापूर येते शेती करतो

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 Před 24 dny

    पेरणीची. रुंदी किती

  • @bapuawhale5845
    @bapuawhale5845 Před 17 dny

    कुठे मिळेल

  • @user-ze3uq1wq3r
    @user-ze3uq1wq3r Před 19 dny

    Mi sota anbhavlel ahey

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 18 dny

      काय अनुभल गप्पा मारत आहात... शेतकऱ्याचा एवढा तिरस्कार चांगला नाही, तुम्ही अजिबात घेऊ नका तुम्हाला आग्रह सुद्धा नाही... लोकं हुशार आहेत त्यांना समजत आपण काळजी करू नका...एक वेळेस त्या शेतकऱ्यांची भेट घ्यावा लक्षात येईल सर्व काही

  • @saishkanherkar9596
    @saishkanherkar9596 Před 20 dny

    उतपण एक पण किटली पण येत नाही

  • @ratnakarjamkar9251
    @ratnakarjamkar9251 Před měsícem +1

    Biryani Mahal ka

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před měsícem

      तुमचा प्रश्न समजलेला नाही

    • @khandushinde2161
      @khandushinde2161 Před 23 dny

      बियाणे मिळेल का

  • @user-xh3rv6zi9k
    @user-xh3rv6zi9k Před 19 dny

    आम्हाला पाहिजे बाजरी बी

  • @satywanyadav915
    @satywanyadav915 Před měsícem +1

    याचे बियाणे कुठे मिळल

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před měsícem +2

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 Před 23 dny +1

    शुद्ध फसवणूक ...

  • @Shankarjamdhade-qj7zh
    @Shankarjamdhade-qj7zh Před 19 dny

    पेरणी कशि, करावी बीयाणेकोठेभेटेल

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 18 dny

      व्हिडीओ मध्ये नंबर दिला आहे

  • @adityature-gy3yk
    @adityature-gy3yk Před měsícem +4

    यावर्षी मिळेल का

  • @shridharkarad1171
    @shridharkarad1171 Před 20 dny

    Kahe Teri Gadbad Hai

  • @sureshhulawale1185
    @sureshhulawale1185 Před 24 dny

    No please 👍🏿

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 23 dny

      व्हिडिओ नंबर दिलेला आहे

  • @dipakwaghmode9140
    @dipakwaghmode9140 Před 26 dny +3

    मी तुमच्या पाया पडून सांगतो शेतकरी बांधवांनो तुम्ही ही बाजरी करून नका आम्ही करुन बसलोय १५ गुंठ्यांत फक्त ८० किलो झाली 😢

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 26 dny +4

      हा केवळ आकस आहे एका शेतकऱ्याबद्दलचा आम्ही स्वतः तो प्लॉट फिरून पहिला आणि दाखवला आहे तरीही तुमचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे जळाऊ वृत्ती आहे... आपण पेरली आणि तिची निघा नाही राखली म्हणजे पीक येत नसतं त्याला कष्टाची जोड असावी लागते.... ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्या ज्यांना नाही घ्यायचं त्यांनी आजीबात घेऊ नाही, पण अशी जळाऊ वृत्ती सोडून द्या....

    • @dwarkarathi6449
      @dwarkarathi6449 Před 24 dny +1

      ​@@shodhvarta या शेतकर्यचा नंबर द्या

    • @sukhadeozende4794
      @sukhadeozende4794 Před 23 dny

      आपला मो.नंबर देणे

    • @vishnuthorat4522
      @vishnuthorat4522 Před 17 dny

      परत एकदा करून पाहा बाजरी खूप चांगली आहे मी पेरली होती

  • @umeshsanap3781
    @umeshsanap3781 Před měsícem

    याच बियाणे कुठे मिळेल

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před měsícem

      व्हिडिओमध्ये सलगर पाटलांचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा

  • @user-ze3uq1wq3r
    @user-ze3uq1wq3r Před 19 dny

    Sagal khot ahey he fact disayla ahey aplya kade nit yet nahi

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 18 dny

      गप्पा कमी मारा,
      आम्ही जे पाहत आहात ते अमेरिका मधील थोडेच आहे... का उगाच एखाद्या प्रामाणिक शेतकऱ्यांविषयी काड्या करायच्या

  • @kailasdive7406
    @kailasdive7406 Před měsícem

    खरीप हंगामात लागवड करावी का

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před měsícem

      व्हिडिओमध्ये सलगर पाटलांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा

  • @Kavita_nagargoje
    @Kavita_nagargoje Před měsícem +1

    👌👌💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद आभारी आहोत

  • @user-ve1il6vd4x
    @user-ve1il6vd4x Před 17 dny

    कुठे आहे बी भेटल का फोन नंबर आहे का