तूर पिकामधील तणनाशकाचा वापर

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 06. 2024

Komentáře • 77

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 Před 18 dny +2

    छान माहिती मिळाली आहे 🙏

  • @spimpale101
    @spimpale101 Před 15 hodinami

    16 फूट करवंद (नवीन लागवड) मध्ये 5 फूट अंतराने दोन सरी निखळ तूर लागवड केली आहे.
    लागवड करून 7 दिवस झालेले आहेत.
    करवंद च्या रोपांना इजा होणार नाही असे ...लागवडी नंतर चे तन नाशक किती दिवसांनी फवारावे आणि कोणते..?
    कृपया कळावे ही विनंती.

  • @mayurjawanjal9933
    @mayurjawanjal9933 Před 3 dny

    ज्यांनी तुरीच्या बाजूने जागा सोडली नसेल त्यांनी किती दिवसांनी शेंडे खुडणी करावी ?

  • @dipaknomulwar4610
    @dipaknomulwar4610 Před 18 dny

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @ankitagaikwad1395
    @ankitagaikwad1395 Před 18 dny +1

    खूप च छान माहिती मॅम 🙏

  • @user-fq1sf6zo2h
    @user-fq1sf6zo2h Před 18 dny

    खूप छान माहिती मिळाली मॅडम🎉

  • @danishanwarmulla7065
    @danishanwarmulla7065 Před 18 dny +1

    Good luck

  • @AmolBhosale-bc1uz
    @AmolBhosale-bc1uz Před 17 dny

    Chan mahiti dili 🎉🎉

  • @ashishtingane3683
    @ashishtingane3683 Před 18 dny

    🙏🙏🙏🙏

  • @nandkishorpatil6316
    @nandkishorpatil6316 Před 18 dny +1

    nikhad tur lagwad keli aahe . don sari madhil antar 8 ft. aahe tar tya madhe hirwadi che khat (Dencha) lagwad kel tar chalel ka? aani tyasathi konte tan nashak chalel? 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny +1

      नमस्कार दादा नाधेंचा जमणार नाही मूग किंवा चवळी चालेल

  • @mukulwagh4952
    @mukulwagh4952 Před 11 dny

    Targa super ani persuit chalel ka soyabean tur madhe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 dny

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 Před 18 dny

    15 L /20 L pump che praman sanga...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा , तणनाशक फवारताना एकरी १५० लिटर पाणी पडले पाहिजे

  • @Meindian-24
    @Meindian-24 Před 17 dny +1

    strongarm हे Soyabean+tur मधे चालेल काय प्लीज replay दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा , चालेल

  • @virentengse3607
    @virentengse3607 Před 18 dny

    Kapasa madhe 6 tasav var tur ahe, mag kapsala konte v turila konte? 8 te 11 jun chi lagavad ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा , गवत वर्गीय तणाच्या नियंत्रणासाठी टारगा सुपर वापरा

  • @kiranparatkar9091
    @kiranparatkar9091 Před 18 dny

    Strongarm sobat round up chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny +1

      नमस्कार दादा , राउंड अप नाही जमणार ओंडो किंवा ग्रामोक्झॉन चालेल

  • @danishanwarmulla7065
    @danishanwarmulla7065 Před 18 dny

    Aysa video kapas ka bhi hona chahiye

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा , हो लवकरच कापूस तणनाशकाचा व्हिडीओ बनवू

  • @BabuBabu-v9e
    @BabuBabu-v9e Před 7 dny

    Buster Tur lagvad karun 16 te 17 divs zale tannashak kont vaprave jyani turila kahi nuksan nahi vhayla pahije konte tannashak pavrave please sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 dny

      नमस्कार दादा , परशूट , शाकेद , ओडिसी या पैकी एक एकरी २० टक्के डोज कमी करावा

  • @bhojrajbisen2433
    @bhojrajbisen2433 Před 18 dny

    मॅडम, चंद्रपूर मध्ये Booster (Plants Jenetic Pvt Ltd) ची उत्पादने कोणत्या दुकानात उपलब्ध आहेत.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      चंद्रपूर - सोसायटी कृषी केंद्र 9423419106
      चंद्रपूर - आदर्श कृषी केंद्र 9890945800
      पिंपरी - दत्त ऍग्रो सेंटर 9011403476

  • @mr_vasucreation3023
    @mr_vasucreation3023 Před 18 dny

    Dost super cha result kiti divsacha aahe kiti divs tan nhi nighel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा, औषधाच्या संपर्कात आलेले तन शेवट पर्यंत उगत नाही

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 Před 18 dny

    NPK Dx ची आवळणी कपाशीच्या रोपाच्या खोडाजवळ करावी की झाडाच्या काही अंतरावर करावी,आवळणी करताना 15 लिटरच्या पंप साठी किती ग्राम npk dx द्यावं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा , झाडाच्या खोडा जवळ ड्रेंचिंग करावी प्रति पंप ५० ग्रॅम वापरा

  • @akshayambore4912
    @akshayambore4912 Před 18 dny

    Tur lagvdi nantr pavsamule nuksan nahi zale pahje tr ky kra ve

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा , बेड वर तूर लागवड करा

  • @swarajgiram8726
    @swarajgiram8726 Před 18 dny

    Strongarm che side-effects nahit na Kahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny +1

      नमस्कार दादा , नाही

  • @vishalgole5316
    @vishalgole5316 Před 18 dny

    Panida grande ओल नसताना मारलं तर चालेल का अस केले तर रिझल्ट येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny +1

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @chintuvyas-tl1el
    @chintuvyas-tl1el Před 17 dny

    Arhar aani Tilli Asel tar konte tannasak vaprave mem

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न कळला नाही

    • @chintuvyas-tl1el
      @chintuvyas-tl1el Před 14 dny

      Arhar aani Tilhan (Til) don pike Sath Asel tar konate Tannasak Waparve

  • @vaibhavshelke4577
    @vaibhavshelke4577 Před 18 dny

    तूर 16 दिवस झाले पेरणी tannsak मारल्या नंतर लगेच सोयाबीन पेरल t चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा, तणनाशक कोणते वापरणार हबते कळवा

  • @lalasopatil7391
    @lalasopatil7391 Před 18 dny

    तूर उगवून आलेले आहे. त्यात भुईमूग आणि उडीद केला आहे तर हे तन नाशक चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा , चालेल एकरी २० टक्के डोज कमी करून वापरा

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte Před 18 dny

    👍🙏पानं करपत नाही का❓

  • @user-lr5dv6uw2d
    @user-lr5dv6uw2d Před 17 dny

    तुर व सोयाबीन मध्ये काय फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा , उगवण पूर्व तणनाशकांमध्ये अमोनी किंवा स्ट्रॉंग आर्म वापरावे

  • @mayurmali7617
    @mayurmali7617 Před 7 dny

    उडीद आंतरपिक आहे चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 dny

      नमस्कार दादा , चालेल

  • @abhijitberad9808
    @abhijitberad9808 Před 17 dny

    तूर साठी ट्रायकॉडरमा बीजप्रक्रिया 10 दिवस पाहिले करून ठेवली तर चालते काय???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 14 dny

      नमस्कार दादा , नाही पेरणीच्या एक तास अगोदर करावी

  • @MohsinkhanPathan-iz3zi

    मैडम तुर मध्ये भुईमूग आणी मुंग लावेल आहे तेचा परीणाम होऊ शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा, चालेल काही परिणाम होत नाही

  • @swapnilajmire4878
    @swapnilajmire4878 Před 18 dny

    Amoni चे रिझल्ट ज्या शेतकऱ्याला मिळाले व ज्यांना नाही मिळाले त्यांनी आपापले मनोगत सांगावे

    • @ankitagaikwad1395
      @ankitagaikwad1395 Před 18 dny

      मला खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत दादा

    • @ankitagaikwad1395
      @ankitagaikwad1395 Před 18 dny

      मला अमोनी चे खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा, अमोणीचे रिझल्ट चांगले आहे

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad Před 18 dny

    नमस्कार मैडम आमोनिया तनाशक मारल मि सोयाबीन ला गवत निघाल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 18 dny

      नमस्कार दादा , तणनाशक वापरून किती दिवस झाले

  • @nageshkambale4417
    @nageshkambale4417 Před 9 dny

    तुरी मध्ये लव्हाळा आला आहे तरी कोणते तणनाशक फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 dny

      नमस्कार दादा , टरगासुपर एकरी ४०० मिली फवारा

  • @shubhamjagtap2222
    @shubhamjagtap2222 Před 15 dny

    तूर आणि मुग हे दोन पिके आहेत तर कोणते तणनाशक वापरावे... लागवड करून 10 दिवस झाले आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 14 dny

      नमस्कार दादा , शाकेद, परशूट किंवा ओडिसी वापरू शकता एकरी २०% डोज कमी करून

  • @sopanarle681
    @sopanarle681 Před 15 dny

    राऊंड अप मारलं तर चालन का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 14 dny +1

      राउंड अप नाही जमणार दादा

    • @sopanarle681
      @sopanarle681 Před 14 dny +1

      @@whitegoldtrust तुरीवर नाही मधल्या पट्टयात मारलं तर तुरीला कही होईन का राऊंडाप किंवा मिरा 71

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 12 dny

      तुमची रिक्स घेण्याची तयारी असेल तर फवारू शकता