कापसाची अतिघन लागवड पद्धत

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 05. 2024

Komentáře • 46

  • @ashishdole7729
    @ashishdole7729 Před měsícem +3

    Short and knowledgeable video 👌👌

  • @AmolBhosale-bc1uz
    @AmolBhosale-bc1uz Před měsícem +3

    क्या बात है Thank you so much mam 🎉🎉😊

  • @user-fq1sf6zo2h
    @user-fq1sf6zo2h Před měsícem +2

    अप्रतिम माहिती मिळाली असेच मार्गदर्शन करत रहा धन्यवाद 🎉

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i Před měsícem +3

    छान माहिती ताई🎉

  • @user-ef3be3pp8f
    @user-ef3be3pp8f Před měsícem +3

    Nice

  • @virentengse3607
    @virentengse3607 Před měsícem +2

  • @hemrajgujar814
    @hemrajgujar814 Před měsícem +2

    Thanks 🙏

  • @pawankharode9022
    @pawankharode9022 Před měsícem +2

    या साठी आपण कापसाची कुठली जात लावली पाहीजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , कपाशीची जात तुमच्या पाहणीतील आणि अनुभवातील लावावी

  • @vaibhavbhakare6807
    @vaibhavbhakare6807 Před měsícem +2

    Ekri kiti utpanna yete ya padhyatit madam

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , पारंपरीक पद्धती पेक्षा २० ते २५ टक्के उत्पादनात वाढ होते

  • @White_gold_farmer
    @White_gold_farmer Před 24 dny

    3×1 पध्दतीने कापूस लागवड केल्यास एकरी किती बॅग बियाणं लागेल?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny +1

      नमस्कार दादा , २.५ बॅग लागतील

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Před měsícem +2

    4*1लावगन चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नामसकर दादा , चालते

  • @yogeshtapare9150
    @yogeshtapare9150 Před měsícem +2

    प्रत्येक झाडाची फांदी कापणे शक्य आहे का

    • @laxmanmane7190
      @laxmanmane7190 Před měsícem

      हो मि काढल्या होत्या गेल्या वर्षी एकरी १४ चा उत्ता रा आला आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , हो शक्य आहे

    • @pratappote4826
      @pratappote4826 Před měsícem

      कोणते वान लावले होते आणी गल्फांडी ​कशाने काढून मजूर म्हणजे एकरी खर्च किती आला@@laxmanmane7190

  • @nikeshjadhav4385
    @nikeshjadhav4385 Před měsícem +1

    कापूस पिकासाठी 5*1.25 या अंतरावर मलचींग पेपर वर लागवड करायची आहे तरी य पारंपरिक लागवडी पेक्षा योग्य राहील का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ५x १.२५ या पद्धतीने दोन ओळीतील अंतर जास्त होईल , ३.५ x १.२५ फूट अंतर ठेवू शकता

  • @pawarfishing8965
    @pawarfishing8965 Před měsícem +1

    सर माझि जमीन भारी आहे मला कापसाचे पाच टाप बियाणे सागां. तुम्ही जे सागनार ते मि लावनार .जादव सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, कापसाच्या जातीची निवड करताना तुमच्या पाहणीतील व अनुभवातून निवड करावी

  • @sharadrangnathrathod5201
    @sharadrangnathrathod5201 Před měsícem

    Sir
    Bustar चे बियाणे हिंगोली येथे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 Před měsícem

    सर बोरान व मॅग्नेशीयम व सल्फर ऐकत्र चालते का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri Před měsícem

    कधी 30 ते40 आता 40.ते 50 दिवस एक सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , गळ फांदी लागवडी पासून ३५ ते ४५ दिवसाच्या दरम्यान कट करू शकता

  • @vaibhavbhakare6807
    @vaibhavbhakare6807 Před měsícem

    Yield kiti yenar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , पारंपरिक पद्धती पेक्षा २० -२५% उत्पादन वाढते

  • @sudhirmule2556
    @sudhirmule2556 Před měsícem +1

    जोड ओळ पद्धतीने लागवड केली तर 2*1 अंतरावर कापुस लागवड करणार आहे बाजुला सिताफळ आहे अंतर 5 फुट राहते चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , हो चालते

  • @surendraambore724
    @surendraambore724 Před měsícem

    गळ फांदी 35व्या दिवशी कट करावी लागते,45 व्या दिवशी नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ३५ ते ४५ दिवसाच्या दरम्यान कट करू शकता

  • @Shivtejpatil03
    @Shivtejpatil03 Před měsícem

    कापूस लागवडी सोबत 1बॅग 9.24.24 ssp आणि मॅग्नेशियम सल्फेट 12 किलो सर्व मिक्स करून पेरले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल