जूनमध्ये करा ह्याच ५ पिकांची लागवड / मालामाल करणारे पीक / एकरी २ लाख हमखास / मालामाल पिके

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 05. 2024
  • #मालामाल_पिके #मालामाल_करणारी_पिके #greengoldagri

Komentáře • 68

  • @vinodbadhe4225
    @vinodbadhe4225 Před 2 měsíci +2

    खुप छान मार्गदर्शन 🎉

  • @user-pn6fo1ec7d
    @user-pn6fo1ec7d Před měsícem

    Khup chan

  • @GAJANANKALE-qr1ld
    @GAJANANKALE-qr1ld Před 2 měsíci

    Superb

  • @radhuchopade851
    @radhuchopade851 Před 2 měsíci +4

    सर कर्तुले विषयी 1 व्हिडिओ बनवा
    लागवड कशी करावी नर मादी कशी ओळखावी

  • @ashwinigudodagi7380
    @ashwinigudodagi7380 Před měsícem +2

    भेंडी लागवड केली तर चालेल का

  • @prakashshelke7527
    @prakashshelke7527 Před měsícem +2

    बारटोक वांग विषयी माहितीपूर्ण सांगा

  • @sharadrokade5488
    @sharadrokade5488 Před měsícem +2

    शेती औषध विकणारेच मोठे झाले..... शेतकरयांच्या मालाला MRP कधी येणार?????

  • @user-pu8wt7hp8z
    @user-pu8wt7hp8z Před 2 měsíci +7

    मागील वषाचे वांगे आता काढली 31मे ला लागन केली होती 11महिने वांगे चालली

  • @harshalkedar2574
    @harshalkedar2574 Před měsícem

    Sir kargule che seed kuthe milnar ...mala 20gunthe sathi seed pahije

  • @arvindgavahane5077
    @arvindgavahane5077 Před měsícem

    🎉

  • @sidhyaaa6858
    @sidhyaaa6858 Před 2 měsíci +1

    Money maker bhari jamini mde chalte ka ? Koni vaprt ka?

  • @rangraohamand3754
    @rangraohamand3754 Před 2 měsíci +2

    करतुळे. बियाणे

  • @bhagvanpatil8152
    @bhagvanpatil8152 Před měsícem +1

    31मे ते 3जून पर्यंत चालेल का मेथी आणि कोथिंबीर

  • @shivajiadmane2257
    @shivajiadmane2257 Před měsícem

    करटूले चे बियाणे कुठे मिळेल आपल्या परिसरात (श्रीरामपूर )

  • @user-cn3ne5gg7s
    @user-cn3ne5gg7s Před měsícem

    Vangi kagvad kont rope lavav ani 10 gunta madhe kiti profit hoil

  • @grapesearthpadevillage2345
    @grapesearthpadevillage2345 Před 2 měsíci

    Sir khup Chan mahiti deta tumhi ❤sir aata tamatar lagwad karaychiii ahe ky karav

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 2 měsíci +1

      करा पण ५०% लागवड ठेवा

    • @narvaderupesh8362
      @narvaderupesh8362 Před 2 měsíci

      करतूले बिजवाई कुठ भेटेल

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 2 měsíci

      @@narvaderupesh8362 यूट्यूब वर पहा. ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली आहे त्यांच्याकडे मिळेल

  • @padirahane3514
    @padirahane3514 Před měsícem

    सर वांगे पंधरा दिवसाचे आहे कोथिंबीर आणि मेथी केली तर चालेल का

  • @SumanDhoom
    @SumanDhoom Před měsícem

    Sanga please

  • @SumanDhoom
    @SumanDhoom Před měsícem

    Biyane kuthe bhetel kartulache

  • @user-oo7iy1ck7f
    @user-oo7iy1ck7f Před měsícem +3

    काही पण करा शेट तरकाई वाला आणि व्यापारी शेतकऱ्याला जगू देत नाही मी पण शेतकरीच आहे विकलेला दर ऐक आणि शेतकऱ्याच्या हातात दुसरा दर असतो त्यामुळे हे असले काही करायला सांगू नका प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः पुरते केले पाहिजे फक्त अस केलत्र शेतकऱ्याची खरी किंमत कळेल

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před měsícem +3

      खर आहे. पण हेही तितकच खर आहे की शेतकऱ्यांचं कुणाला काही पडलेलं नाही.

  • @malharikharat
    @malharikharat Před měsícem

    Flower la Tak Andi vapru ka

  • @rangraohamand3754
    @rangraohamand3754 Před 2 měsíci

    कर्तुळे ba

  • @madhukarshirole4924
    @madhukarshirole4924 Před měsícem

    करटोली बी कोठे मिळेल. 🙏

  • @santoshshelke3832
    @santoshshelke3832 Před měsícem

    करटुले बियाणे कोठे मिळेल

  • @INDIASPEAKER.
    @INDIASPEAKER. Před měsícem

    शिमला मिरची केली तर चालेल का

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 Před 2 měsíci +21

    सर मी गुजरात मधून US 7067 बियाणे आणले आहेत तर हे महाराष्ट्रात चालेल ना..

  • @SunilBhamre-hs2jn
    @SunilBhamre-hs2jn Před měsícem

    Kartule chya biya kuthe miltil

  • @vishnuchaudhari9709
    @vishnuchaudhari9709 Před měsícem

    खरबूज ची लागवड केवा करावी व.कोनते ते सांगा

  • @nitinundre5394
    @nitinundre5394 Před měsícem

    ढेमसे लागवड चालते का?जूनमध्ये भाव किती

  • @sharadrokade5488
    @sharadrokade5488 Před měsícem

    याऐवजी कृषी सेवा/कंपन्या अव्वा च्या सव्वा शेतकरयांना लुटतात एम आर पी ने पैसे घेतात,, त्यावर काम करावं..... एखादा व्हिडिओ करा या विषयावर....

  • @kailaskhodade8239
    @kailaskhodade8239 Před měsícem

    करटुले बी येणे कुठे भेटेल

  • @user-ur4kc1nc7m
    @user-ur4kc1nc7m Před 2 měsíci +2

    टमाटर करू शकतो का आणि कोणत्या कंपनीचे सर प्लीज सांगा

  • @KachesgwarGadhe
    @KachesgwarGadhe Před měsícem

    पुढील महिन्याच्या शेवटी सर्वसाधारणपणे 31 मे ला टमाटे लागवड केल्यास बाजार भाव कसे असते

  • @KachesgwarGadhe
    @KachesgwarGadhe Před měsícem

    जूनच्या शेवटी टमाटर लागवड केल्यास बाजार भाव कसे असतात

  • @KachesgwarGadhe
    @KachesgwarGadhe Před měsícem +5

    करदुले पिकाची बी कुठे मिळेल व त्यासंदर्भात अनुभव मिळणारे शेतकऱ्याचा नंबर

  • @vishnumule6116
    @vishnumule6116 Před měsícem

    मेथिचि मर कुठल्या ओषधानी कमी होती

  • @amitrathod287
    @amitrathod287 Před měsícem

    Aplya goat farm chalu ahe ka saheb
    Kas Kay chal lay farming cha ❤🎉😊

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před měsícem

      बंद केला. Shift झाल्यामुळे जागा नाही, आणि तेवढा वेळ मिळत नाही.

  • @devidasmoholkarkumbhar6817
    @devidasmoholkarkumbhar6817 Před měsícem +1

    करदुले पिकाचे बी कुठे मिळेल करदुलेपिकाचा मोबाईल नंबर द्या

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 Před 2 měsíci +1

    सर नमस्कार आता तुम्ही कोणती लागवड करणार आहेत ते मी लागवड करतो पण संपूर्ण मार्गदर्शन कराल का सर बियाणे पासून ते औषधं खत वाटरसोलबल सुध्दा तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे सर पैसा उपलब्ध होईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद सर

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 2 měsíci

      संपूर्ण मार्गदर्शन राहील

  • @mohankalepandharpur4900
    @mohankalepandharpur4900 Před 2 měsíci +3

    व्हीडीओ देत असताना तारीख , महिना व वर्ष सांगतही जा आणि व्हीडीओमध्ये दिसेल अशी तारीख लिहीवी , ही नम्र विनंती .

  • @rajendrapisal7259
    @rajendrapisal7259 Před 2 měsíci +2

    फ्लावर चालेल का

  • @user-jx9ft3pj8y
    @user-jx9ft3pj8y Před 2 měsíci +1

    Sir tumhi lavlel flower kas ahe

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 2 měsíci +2

      जळून गेला हिट ने. नाहीतर आता २०-२२ रुपये ने गेला असता

  • @jagatapkrishnat7377
    @jagatapkrishnat7377 Před 2 měsíci +1

    हरणे खाणार नाहित अशी पिकांचा व्हिडिओ सांगा

  • @rajujarhad7534
    @rajujarhad7534 Před měsícem

    कर्टूले बी कुठे मिळेल

  • @harulhardas6250
    @harulhardas6250 Před měsícem

    March April lagwad Keli tari utpan hot nahi

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před měsícem

    शेती हटाव जान बचाव

  • @yogeshnigade4257
    @yogeshnigade4257 Před měsícem

    कधी तरी माणूस म्हणून खरे बोला

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před měsícem +1

      माणूस म्हणून कॉमेंट पण पहा, कळेल

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 Před 2 měsíci +1

    Tumhich lawa paise kamwa

  • @KachesgwarGadhe
    @KachesgwarGadhe Před měsícem

    जूनच्या शेवटी टमाटर लागवड केल्यास बाजार भाव कसे असतात

    • @akbarshaikh3169
      @akbarshaikh3169 Před měsícem

      नमस्कार, टोमॅटो पिकाला दही, अंडी फवारणी करावी कि नाही

  • @KachesgwarGadhe
    @KachesgwarGadhe Před měsícem +3

    जूनच्या शेवटी टमाटर लागवड केल्यास बाजार भाव कसे असतात