Lawangi Mirchi
Lawangi Mirchi
  • 65
  • 4 836 633
Foody Ashish Last Show | Anda Singh Special | Egg Recipes | Mexican Boil | अंडा सिंग स्पेशल
फूडी आशिष या शोचा हा शेवटचा भाग. महाराष्ट्रातील प्रसिद्ध फूड ब्लॉगर आणि लोकप्रिय पत्रकार आशिष चांदोरकर याच्या अकाली निधनामुळे हा शो पुढे नेणे यापुढे शक्य नाही. आशिषच्या निधनाच्या अगदी काही तास आधी टीम लवंगी मिरचीने पुण्यातील सदाशिव पेठेतील अंडा सिंग या फूड जॉईंटला भेट दिली होती आणि तिथे हा भाग रेकॉर्ड केला होता. अंडा सिंगमध्ये अंड्याचे एकदम हटके आणि टेस्टी पदार्थ मिळतात. अशा पद्धतीचे पदार्थ मिळणारे मध्य पुण्यातील हे एकमेव ठिकाण. फूडी आशिषने या ठिकाणी मेक्सिकन बॉईल, मसाला बाईल फ्राय आणि अंडा सिंग स्पेशल या पदार्थांचा आस्वाद घेतला होता. या पदार्थांची खासियत काय आणि या जॉईंटचे मालक सोहन जुनेजा यांच्याबद्दल त्याने या भागात विशेष माहिती दिली आहे. फूडी आशिषचा हा शेवटचा भाग नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की द्या.
egg recipes,recipes,eggs,recipe,egg recipe,easy recipes,scrambled eggs,eggs recipe,how to cook eggs,omelette recipe,breakfast recipes,breakfast recipes with eggs,eggs in tomato sauce recipe,poached eggs,quick recipes,eggs for breakfast recipe ideas,easy egg recipe,healthy recipes,egg curry recipe,perfect eggs,breakfast eggs recipes,new recipes with eggs,best recipes,scrambled eggs recipe,how to make scrambled eggs
zhlédnutí: 13 783

Video

Foody Ashish | Tasty Kadhi Wada in Pune | Kadhi Wada Recipe | कढीवडा रेसिपी | पुणे टेस्टी कढी वडा
zhlédnutí 14KPřed rokem
कढीवडा ही तशी हटके डिश. पुण्यात फारशी कुठे मिळतही नाही. तरीही एकदा एखाद्या खवय्याने कढीवडा खाऊन बघितला की तो त्याच्या प्रेमात पडण्याचीच शक्यता जास्त. बटाट्याच्या वड्यासोबत गरमागरम कढी ही एकदातरी ट्राय करून बघितलीच पाहिजे, अशी डिश आहे. यावेळी फूडी आशिषने पुण्यात कढीवडा कुठे मिळतो, त्याची खासियत काय हे आपल्या खवय्या चाहत्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ पाहा आणि तुमचे अनुभव नक्क...
Foody Ashish | Fish Curry Rice | Prawns Curry | Surmai Fry Recipe | सुरमई फ्राय | प्रॉन्स करी रेसिपी
zhlédnutí 8KPřed rokem
खाण्याची आवड असणाऱ्या आणि मांसाहार करणाऱ्या जवळपास प्रत्येकाला मासे आवडतातच. कोकणात आणि मुंबईत तर रोजच्या रोज मासे खाणारे अनेक खवय्ये आहेत. मासे खाण्यासाठी एखाद्या रेस्तराँमध्ये जाणारेही अनेक आहेत. मासे खाण्यासाठी बाहेर पडलेला खवय्या ठरलेल्या रेस्तराँमध्ये जाऊन ठरलेली डिश खाऊनच घरी परत येतो. इतर पदार्थांबाबत असे क्वचितच घडते. फूडी आशिषही मासेप्रेमी. त्याच्या दृष्टीने माशाची आमटी, सोबत एखादा फ्र...
Foody Ashish | Tasty Dal Khichdi in Pune | Dal Khichadi Recipe | एकदम भारी डाळ खिचडी | डाल खिचडी
zhlédnutí 10KPřed rokem
डाल खिचडी म्हणा किंवा डाळ खिचडी रेस्तराँमध्ये गेल्यावर आपल्या सर्वांच्याच आवडीची डिश. काही जण तर रेस्तराँमध्ये फक्त आणि फक्त डाळ खिचडी खाण्यासाठी जातात. तिथल्यासारखी खिचडी घरी करायचा प्रयत्न केला तरी तशी चव येत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. पुण्यात असेही एक रेस्तराँ आहे, जिथली डाळ खिचडी एकदम फेमस आहे. काही खवय्ये इथली खिचडी खाण्यासाठी हमखास या रेस्तराँमध्ये जातात. बाणेर रस्त्यावर आणि औंध या दोन...
Foody Ashish | Tasty Gulab Jamun in Nagar | Soft Gulab Jamun | Gulab Jamun Recipe | नगरचे गुलाबजाम
zhlédnutí 7KPřed 2 lety
गुलाबजाम म्हणजे अनेक खवय्यांचा जीव की प्राण. आपल्याकडे लहानथोर सगळ्यांनाच गुलाबजाम खूप आवडतात. म्हणून अनेक समारंभात स्वीट डिश म्हणून गुलाबजाम असतातच. गुलाबजाम जितका लुसलुशीत तितका तो खायला एकदम मस्त. तोंडात टाकल्यावरच गुलाबजाम विरघळला पाहिजे. फार चावण्याची गरजच पडली नाही पाहिजे. नगरमध्ये असे गुलाबजाम मिळण्याचे ठिकाण म्हणजे रुचिरा. नगरमधील सावेडी रस्त्यावरील झोपडी कँटीन आणि प्रोफेसर कॉलनी चौक या...
Foody Ashish | Sabudana Khichdi & Batata Bhaji Pune | खिचडी आणि बटाटा भाजी | पुण्यातील उपवास खिचडी
zhlédnutí 25KPřed 2 lety
व्रत-वैकल्यांचा महिना अशी ज्याची ओळ आहे तो श्रावण लवकरच सुरू होतो आहे. श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करतात. उपवासाचे नाव निघाले की आपल्या सगळ्यांना आठवते ती साबूदाण्याची खिचडी. खिचडी हा पदार्थ तयार करण्यासाठी कौशल्य लागते. प्रत्येकाकडे ते असतेच असे नाही. काही जणांना खिचडी अजिबात करता येत नाही तर काहीजण खूप सुंदर खिचडी करतात. आता तुम्हाला खिचडी करता येते की नाही, याचा फार विचार करत बसू नका. तुम्ह...
Foody Ashish | Best South Indian Food in Pune | बेस्ट साऊथ इंडियन थाळी | Tamil Sappadu in Pune
zhlédnutí 72KPřed 2 lety
साऊथ इंडियन खाण्याचे पुण्यात अनेक शौकिन आहेत. काहीजण वर्षातून काही दिवस सुटी काढून तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा या राज्यांमध्ये जातात आणि दाक्षिणात्य पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेऊन परत येतात. पुण्यात साऊथ इंडियन स्टाईलची अनेक रेस्तराँ आहेत. पण ऑथेंटिक तमिळ साप्पाड अर्थात तमिळ पद्धतीची शाकाहारी थाळी मिळणारे साऊथ इंडियन मेस हे कदाचित एकमेव ठिकाण असेल. रास्ता पेठेमध्ये ही सा...
Foody Ashish | Famous Misal in Pune | Misal Pav | पुण्यातील झणझणीत मिसळ | Appa Misal | आप्पाची मिसळ
zhlédnutí 32KPřed 2 lety
पुण्यात आता चौका-चौकात मिसळ-पाव मिळायला लागली आहे. अनेकजण या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी जातात सुद्धा. पण पुण्यात अशी खूप कमी ठिकाणं आहेत जिथं खरीच चवदार, झणझणीत मिसळ मिळते. यावेळी फूडी आशिष अशाच एका जॉईंटवर मिळणारी मिसळ खाण्यासाठी गेला आहे. विशेष म्हणजे या मिसळसाठी तयार केल्या जाणाऱ्या रस्स्यामध्ये कांदा-लसूण वापरलं जात नाही. तरीही पुण्यातील मंगल टॉकीजजवळील आप्पाच्या जॉईंटवरील मिसळ एकदम तर्रीदार आण...
Foody Ashish | Chitale Bakarwadi | Bakarwadi Recipe | चितळेंची बाकरवडी कशी बनते | चितळे बंधू बाकरवडी
zhlédnutí 987KPřed 2 lety
‘लवंगी मिरची’ यूटयूब चॅनेल सर्व खवय्यांसाठी घेऊन आले आहे, चितळ्यांची बाकरवडी बनविण्याची रेसिपी. अथपासून इतिपर्यंत... दर्जेदार कच्च्या मालाच्या निवडीपासून ते अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पॅकिंग करण्यापर्यंत. आणि ही सर्व रंगतदार माहिती आपल्याला देत आहेत ‘चितळे बंधू मिठाईवाले’चे भागीदार इंद्रनील चितळे. 'फूड आशिष'मध्ये यावेळी आपण चितळेंची बाकरवडी कशी तयार होते, हे थेट त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग ...
Foody Ashish | Best Matki Bhel in Pune | मटकी भेळ | Matki Bhel Recipe | Matki Bhel at Market Yard
zhlédnutí 53KPřed 2 lety
भेळ खायला जाऊया का, असं संध्याकाळच्या वेळी कोणाला विचारलं तर तो किंवा ती शक्यतो नाही म्हणतच नाहीत. त्यातही जिथे एकदम टेस्टी भेळ मिळते, असे ठिकाण जरा लांब असले तरी तिथे जायला खवय्ये कधीच मागे-पुढे पाहात नाही. फूडी आशिषही जाम खवय्या. जिथे जाऊ तिथे वेगवेगळे पदार्थ आवडीने खाऊ हेच त्याचे ब्रीदवाक्य. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये मिळणाऱ्या आणि ग्राहकांची कायम गर्दी असलेल्या आप्पा भेळवालेंची मटकी भेळ ए...
Foody Ashish | Bharleli Kombdi Recipe | Tasty Stuffed Chicken in Pune | भरलेली कोंबडी रेसिपी
zhlédnutí 44KPřed 2 lety
भरलेली कोंबडी हा पदार्थ सहजपणे सगळीकडे मिळत नाही. हॉटेलमध्ये गेलं आणि लगेच ऑर्डर दिली असंही होत नाही. ४-५ मित्रांना घेऊन हा बेत आधीच ठरवायला लागतो. एक दिवस आधीच त्याची ऑर्डर द्यावी लागते आणि मग जिथे अशी भरलेली कोंबडी मिळते तिथे जाऊन आडवा हात मारायला लागतो. फूडी आशिषने यावेळी पुण्यातील शनिवार पेठेतील हॉटेल रायामध्ये मिळणाऱ्या भरलेल्या कोंबडीची चव चाखली. सागरशेठ गायकवाड यांच्या या हॉटेलमध्ये अत्य...
Foody Ashish | Bhujbal Apulki Mutton Thali | भुजबळांची स्पेशल मटण थाळी | Hotel Apulki Narayangaon
zhlédnutí 174KPřed 2 lety
खूप दिवसांच्या अंतरानंतर फूडी आशिष परत एकदा आपल्या चाहत्यांसाठी नवा एपिसोड घेऊन आला आहे. यावेळी फूडी आशिष गेला होता बाणेर रस्त्यावरील भुजबळांच्या हॉटेल आपुलकीमध्ये स्पेशल मटण थाळीची चव चाखण्यासाठी. नारायणगावमधील हॉटेल आपुलकी येथील मटण थाळी खूप प्रसिद्ध आहे. अनेकजण पुण्याहून नाशिकला जाताना किंवा परत येताना या हॉटेलमध्ये जातातच. याच हॉटेलची एक शाखा बाणेर रस्त्यावर सुरू झाली आहे. फूडी आशिषने या ठि...
Foody Ashish | Matar Usal Bread | मटार उसळ आणि ब्रेड | Best Matar Usal in Pune | टेस्टी कांदा भजी
zhlédnutí 43KPřed 2 lety
पुण्यात सकाळी नाश्त्याला मटार उसळ खाण्यासाठी अनेक पुणेकर ठरलेल्या ठिकाणी जातात. पुणेकरांच्या या ठरलेल्या ठिकाणांमध्ये टिळक स्मारक मंदिराजवळ उभ्या असणाऱ्या मधुच्या गाडीचा नंबर वरचा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून लांब लांब वरून अनेक खवय्ये मटार उसळ खाण्यासाठी या गाडीवर येतात. काही वर्षांपूर्वी या गाडीचे मूळचे मालक मधुकर शानभाग यांचे निधन झाले. त्यानंतर आता त्याच्या जुन्या ओळखीतील सुमीत तापकीर आणि...
Foody Ashish | शहाळ्यातील मलईची भाजी | Tender Coconut Sabzi | Nariyal Sabzi | Tender Coconut Recipe
zhlédnutí 11KPřed 2 lety
पुरणपोळी, मोदक, पिठलं-भाकरी, थालीपीठ एवढेच काही महाराष्ट्रातील मराठी पदार्थ नाहीत. महाराष्ट्राच्या विविध भागात अनेक चविष्ट खाद्यपदार्थ मिळतात. हेच सर्व पदार्थ पुण्यात एकाच ठिकाणी मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे कोथरुड परिसरातील सांदण कॅफे. या ठिकाणी कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागातील खासियत असलेले मराठी पदार्थ रोजच्या रोज खवय्या पुणेकरांना सर्व्ह केले जात...
Foody Ashish | Kandi Pedhe Recipe | Satara Kandi Pedha | कंदी पेढा | Ashok Modi Kandi Pedhewale
zhlédnutí 21KPřed 2 lety
कंदी पेढा ही साताऱ्याची खासियत. साताऱ्यात गेलं की कंदी पेढा घेतल्याशिवाय शक्यतो कोणताही प्रवासी परत आपल्या गावाकडे येत नाही. त्यातही या ठिकाणी मिळणारा अशोक मोदी यांच्याकडील कंदी पेढा म्हणजे एकदम खास. पेढ्यांच्या व्यवसायात असलेली मोदी यांची तिसरी पिढी. तरीही इथल्या पेढ्यांची चव वर्षानुवर्षे कायम आहे. साताऱ्याच्या दौऱ्यात फूडी आशिषने अशोक मोदी यांच्या पेढा निर्मिती केंद्राला आणि दुकानाला भेट दिली...
Foody Ashish | Farali Pattice in Satara | Upvas Kachori | Farali Pattice Recipe | फराळी पॅटिस
zhlédnutí 36KPřed 2 lety
Foody Ashish | Farali Pattice in Satara | Upvas Kachori | Farali Pattice Recipe | फराळी पॅटिस
Foody Ashish | Puri Bhaji in Satara | पुरी भाजी साताऱ्याची | Maharashtrian Puri Bhaji | Poori Bhaji
zhlédnutí 184KPřed 2 lety
Foody Ashish | Puri Bhaji in Satara | पुरी भाजी साताऱ्याची | Maharashtrian Puri Bhaji | Poori Bhaji
Foody Ashish | Tasty Vada pav | Best Vada pav in Pimpri | Vada pav recipe | पिंपरीतील बेस्ट वडापाव
zhlédnutí 7KPřed 2 lety
Foody Ashish | Tasty Vada pav | Best Vada pav in Pimpri | Vada pav recipe | पिंपरीतील बेस्ट वडापाव
Foody Ashish | Veg Puff | Tasty Veg Patties in Pune | खारी पॅटिस | Patties Recipe | Veg Puff Recipe
zhlédnutí 18KPřed 2 lety
Foody Ashish | Veg Puff | Tasty Veg Patties in Pune | खारी पॅटिस | Patties Recipe | Veg Puff Recipe
Foody Ashish | Sample Pav with Crispy Palak Bhaji | Tasty Sample Pav in Pune | तर्रीदार सँम्पल पाव
zhlédnutí 37KPřed 2 lety
Foody Ashish | Sample Pav with Crispy Palak Bhaji | Tasty Sample Pav in Pune | तर्रीदार सँम्पल पाव
Foody Ashish | Ukadiche Modak Recipe | उकडीचे मोदक रेसिपी | Best Ukdiche Modak in Pune | Tasty Modak
zhlédnutí 76KPřed 2 lety
Foody Ashish | Ukadiche Modak Recipe | उकडीचे मोदक रेसिपी | Best Ukdiche Modak in Pune | Tasty Modak
Foody Ashish | Saoji Mutton in Pune | सावजी मटण | Saoji Mutton Thali | Savji Mutton | Saoji Rassa
zhlédnutí 64KPřed 2 lety
Foody Ashish | Saoji Mutton in Pune | सावजी मटण | Saoji Mutton Thali | Savji Mutton | Saoji Rassa
Foody Ashish | Upma Recipe | Best Upma in Pune | उपमा रेसिपी | चविष्ट उपीट | South Indian Upma
zhlédnutí 22KPřed 2 lety
Foody Ashish | Upma Recipe | Best Upma in Pune | उपमा रेसिपी | चविष्ट उपीट | South Indian Upma
Foody Ashish | Paratha Recipe | Amritsari Paratha in Pune | ५० टेस्टी पराठे | Paneer Cheese Paratha
zhlédnutí 13KPřed 2 lety
Foody Ashish | Paratha Recipe | Amritsari Paratha in Pune | ५० टेस्टी पराठे | Paneer Cheese Paratha
Foody Ashish | Batata Vada Sambar | बटाटे वडा सांबार सँपल | Batata Vada Sambar Recipe | Kat Vada
zhlédnutí 37KPřed 2 lety
Foody Ashish | Batata Vada Sambar | बटाटे वडा सांबार सँपल | Batata Vada Sambar Recipe | Kat Vada
Foody Ashish | Best Veg Thali in Pune | पुण्यातील स्वस्त आणि स्वादिष्ट थाळी | Unlimited Veg Thali
zhlédnutí 290KPřed 2 lety
Foody Ashish | Best Veg Thali in Pune | पुण्यातील स्वस्त आणि स्वादिष्ट थाळी | Unlimited Veg Thali
Foody Ashish | Anda Ghotala | Anda Mughlai | Best Eggs Recipes Pune | अंडा मोगलाई | अंडा घोटाळा
zhlédnutí 31KPřed 2 lety
Foody Ashish | Anda Ghotala | Anda Mughlai | Best Eggs Recipes Pune | अंडा मोगलाई | अंडा घोटाळा
Foody Ashish | Best Mutton Biryani | Dum Biryani Pune | मटण बिर्याणी रेसिपी | Mutton Biryani Recipe
zhlédnutí 1,8MPřed 2 lety
Foody Ashish | Best Mutton Biryani | Dum Biryani Pune | मटण बिर्याणी रेसिपी | Mutton Biryani Recipe
Foody Ashish | Best Akkha Masoor in Pune | Akkha Masoor Recipe | अख्खा मसूर रेसिपी | Akkha Masur
zhlédnutí 43KPřed 3 lety
Foody Ashish | Best Akkha Masoor in Pune | Akkha Masoor Recipe | अख्खा मसूर रेसिपी | Akkha Masur
Foody Ashish | Wajdi Fry Recipe | Best Wajdi in Pune | Wajri Masala Thali | वजडी रस्सा | Vajdi Rassa
zhlédnutí 189KPřed 3 lety
Foody Ashish | Wajdi Fry Recipe | Best Wajdi in Pune | Wajri Masala Thali | वजडी रस्सा | Vajdi Rassa

Komentáře

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 Před 11 dny

    भुजबळ नाव ऐकून मराठा येणार नाहीत 😂

  • @Technologycustomercare

    भाकरवडि मध्ये ज्वारी चेच पिठ आहे

  • @abasahebpatil6304
    @abasahebpatil6304 Před 13 dny

    जगताप साहेब हा व्हिदेओ परत पहा .

  • @suryakantdeshmukb4010

    पार्सल मिळण्याची सोय आहे का?

  • @THEROADTRIP-THEROADTRIP

    सिक्रेट मसाले म्हणजे यांनीच घरी उगवले ते, म्हणे सिक्रेट मसाले.

  • @YuvrajBennalkar-bi9xk

    मी व्हिडिओ एकदाच बघितला पण कमेंट रोज वाचतो😂😂😂

  • @user-he4jx1lg7w
    @user-he4jx1lg7w Před 24 dny

    Kitila ahe unlimited thali

  • @manishabhat7741
    @manishabhat7741 Před 28 dny

    Chtale bandhu the great ❤

  • @eknathshirvadkar9719
    @eknathshirvadkar9719 Před měsícem

    K̲o̲d̲ k̲u̲t̲l̲a̲y̲ z̲a̲d̲a̲c̲h̲ m̲u̲n̲a̲l̲a̲t̲ h̲a̲y̲k̲a̲y̲l̲o̲ a̲a̲l̲a̲y̲l̲ n̲a̲h̲i̲

  • @dattapatil245
    @dattapatil245 Před měsícem

    Biryani chya aai la ghode

  • @tinashah1755
    @tinashah1755 Před měsícem

    Worst voice quality useful information

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 Před měsícem

    music is irritating the log... commentary while showing recipe is necessary... only picture does not narrate..

  • @pushpalatawagholikar7000
    @pushpalatawagholikar7000 Před měsícem

    Malai barfi, dudhi cha hlava, jilebi, frsan 1number aahe

  • @shaileshlonari935
    @shaileshlonari935 Před měsícem

    ❤खूपच छान माहीती🎉

  • @Nitin-yb8yi
    @Nitin-yb8yi Před měsícem

    तुमचा चाईनाल बंद होईल दादा असले रेसिपी दाखून

  • @omtayade1903
    @omtayade1903 Před měsícem

    साल सार्थ अभिमान आहे या बिर्याणी वाल्या शेफची. आपण बनविलेली बिर्याणी 4000/- रू प्रती किलो विकायला पण गांडीत दम लागतो. जे भय्या ची सस्ती कौवा बिर्याणी खातात त्यांना काय कळणार ...

  • @satishnahar2847
    @satishnahar2847 Před měsícem

    It's costly

  • @user-mr6ms7se8c
    @user-mr6ms7se8c Před 2 měsíci

    Punyat baherun aalelya lokani food blog chi wat lavliy

  • @RameshMutha-rn4ro
    @RameshMutha-rn4ro Před 2 měsíci

    1995 sali mission Kali Bahu

  • @user-sb2tg6sk3s
    @user-sb2tg6sk3s Před 3 měsíci

    Bhava channel band kele ka

  • @sureshnakhate3036
    @sureshnakhate3036 Před 3 měsíci

    बिर्याणी पेक्षा फेकाफेकी च जास्त झालीय!मुंबई च्या दिल्ली दरबार च्या बिर्याणी ची नक्कल केलीय!सिक्रेट च्या नावाखाली ऊगीच काहितरी

  • @ErGKPawar
    @ErGKPawar Před 3 měsíci

    मशिनरी ऑटो आहे परंतु जिथे मनुष्य हात वापरतो त्यांनी हैंड ग्लोस वापरले पाहिजे

  • @DevendraKeni-nz4dm
    @DevendraKeni-nz4dm Před 3 měsíci

    आगरी कोळी चिकन बिर्याणी सर्वांनी बगा.minal home style cooking channel नक्की बघा.youtube.com/@minalpatil3530?si=OwH-f-BSXiLM3CeU

  • @iftekharshaikh8930
    @iftekharshaikh8930 Před 3 měsíci

    Sir tumhee PRICE pun Flash kara ani sanga and Also write in Discreption

  • @subhashkale8131
    @subhashkale8131 Před 3 měsíci

    Price?

  • @domeshwarbhoyar8893
    @domeshwarbhoyar8893 Před 3 měsíci

    Gadchiroli laa pn nahi midat

  • @domeshwarbhoyar8893
    @domeshwarbhoyar8893 Před 3 měsíci

    Gondia laa midtcha nahi yar

  • @gajanansadhale8970
    @gajanansadhale8970 Před 3 měsíci

    त्यांना फोन वर सांगितल पाहिजे हॅंडग्लोज घाला म्हणून comments ते वाचत नाहीत

  • @WandererPunekarTejas
    @WandererPunekarTejas Před 3 měsíci

    Rest in peace Ashish Sir. May your soul rest in peace.

  • @WandererPunekarTejas
    @WandererPunekarTejas Před 3 měsíci

    Kay zala ashish kaka. How did he died ? RIP

  • @maheshkulkarni5089
    @maheshkulkarni5089 Před 3 měsíci

    पूर्वी बाकरवाडीचा चुरा 10 रुपये किलो नि मिळायचा बाजीराव रोड च्या दुकानात.. मस्त असायचा

  • @maheshkulkarni5089
    @maheshkulkarni5089 Před 3 měsíci

    जिथे गरज आहे अशा ठिकाणी हात वापरावेच लागतात त्याला इलाज नाही

  • @maheshkulkarni5089
    @maheshkulkarni5089 Před 3 měsíci

    अतियश सुंदर माहिती मिळाली चितळे म्हणजे प्रश्न च नाही.. व्हिडीओ मधील बॅकग्राऊंड music ची गरज नाही त्यामुळे स्पष्ट ऐकू येत नाही.... सर्व सामान्य चितळे प्रेमी ना फॅक्टरी पाहण्यासाठी मिळावी, पूर्व परवानगीने, जशी आणंद ला आम्ही amul फॅक्टरी आम्ही आमच्या ग्राहकांना पाहायला नेतो त्या प्रमाणे.... धन्यवाद

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar Před 4 měsíci

    Back ground music is too loud...

  • @WandererPunekarTejas
    @WandererPunekarTejas Před 4 měsíci

    RIP Ashish Sir. I came to your channel late. May your soul rest in peace.

  • @prashantnrane6335
    @prashantnrane6335 Před 4 měsíci

    चितळे म्हणजे विश्वास.😊

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari Před 4 měsíci

    भकरवडी, बाकरवडी, भाकरवडी यातील नेमके काय म्हणावे आपणं सांगावे सुज्ञ आहात तर

  • @ManojPatil-le2dn
    @ManojPatil-le2dn Před 4 měsíci

    Hotel cha helper pun bunvel jug pude gelye Roket saynse nahi video bunvto tiyla vada pavch mahit asel Pretikani gari bunva pise vist ahet

  • @user-dg1js6nl2u
    @user-dg1js6nl2u Před 4 měsíci

    Need to wear hand gloves for food products

  • @vanbhojan5569
    @vanbhojan5569 Před 4 měsíci

    Kay thaapa zodtoy ha manus?

  • @growing3105
    @growing3105 Před 4 měsíci

    Irrited background music.

  • @lovealways729
    @lovealways729 Před 4 měsíci

    jail madhe je marnyachi faashi deetat tasa disto ha oh my god, and comments are just amazing!!

  • @rahulwaghere9788
    @rahulwaghere9788 Před 4 měsíci

    चिंचवड गावात यशवंत स्वीट यांची बाकरवडी अतिशय सुंदर आहे

  • @user-wl9jq6oj6b
    @user-wl9jq6oj6b Před 4 měsíci

    Pani 2pat taka. 4pat pani takala tar kheer hote.

  • @girishraje209
    @girishraje209 Před 4 měsíci

    भरपूर फेका फेक करत आहेत. नशिब घरी पाळलेलया बकरा चे मटण आहे म्हणून पण सांगतील .

  • @girishraje209
    @girishraje209 Před 4 měsíci

    ही बिर्याणीची मूळ रेसीपी राजस्थान मारवाडची आहे फक्त यांनी त्याची काॅपी केली आहे .

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq Před 4 měsíci

    मी पुर्ण साजुक तुपातील काजू वगैरे टाकलेली दम बिर्याणी700 rs किलो ऐकली जास्तीत जास्त रेट फारतर 800 असेल आता रेट वाढले तर 4000 कुठे फक्त बनवण्याची पद्धत चांगली आहे

  • @jameslobo6807
    @jameslobo6807 Před 4 měsíci

    Flavours of India.

  • @abidikar
    @abidikar Před 4 měsíci

    The fact is Mughals were most primitive inved cultured people with no knowledge of Fine cooking. After all Bharat was the origin of all Masals in the world. I don't know why we give credit of good cooking to Mughals ❓ 🚩🇮🇳🚩

  • @user-td5le2dn2y
    @user-td5le2dn2y Před 4 měsíci

    Apratim recipe dakvilya baddal aaple khup khup Aabhar 🎉