Foody Ashish | Tasty Dal Khichdi in Pune | Dal Khichadi Recipe | एकदम भारी डाळ खिचडी | डाल खिचडी

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • डाल खिचडी म्हणा किंवा डाळ खिचडी रेस्तराँमध्ये गेल्यावर आपल्या सर्वांच्याच आवडीची डिश. काही जण तर रेस्तराँमध्ये फक्त आणि फक्त डाळ खिचडी खाण्यासाठी जातात. तिथल्यासारखी खिचडी घरी करायचा प्रयत्न केला तरी तशी चव येत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. पुण्यात असेही एक रेस्तराँ आहे, जिथली डाळ खिचडी एकदम फेमस आहे. काही खवय्ये इथली खिचडी खाण्यासाठी हमखास या रेस्तराँमध्ये जातात. बाणेर रस्त्यावर आणि औंध या दोन्ही ठिकाणी शाखा असलेले गिरीधर हे रेस्तराँ डाळ खिचडीसाठी प्रसिद्ध आहे. यावेळी फूडी आशिषने या रेस्तराँला भेट दिली आणि तिथल्या डाळ खिचडीची चव चाखली. या पदार्थाबद्दल आणि रेस्तराँबद्दल आणखी माहिती मिळविण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
    dal khichdi,dal khichdi recipe,dal khichadi recipe,dal khichdi restaurant style,how to make dal khichdi,khichdi recipe,dal khichadi,dal khichdi dhaba style,dal khichdi tadka recipe,restaurant style dal khichdi recipe,healthy dal khichadi,dhaba style dal khichadi,dal khichdi tadka,easy dal khichadi,khichdi,tadka wali dal khichadi,how to make dal khichadi,how to make khichdi

Komentáře • 10

  • @dipakmohite
    @dipakmohite Před 2 lety +1

    Giridhar is also famous for best tea in the town. I can confidently say this. Giridhar gives the best double elaichi tea in Pune. I have tested various tea from different locations but I felt in love with this. Also need to mention about their hospitality. They are the best!!.

  • @mahadevkuchekar4077
    @mahadevkuchekar4077 Před 2 lety +1

    Khup must sir I like Dal khichadee

  • @DEVKISHANvlogs99
    @DEVKISHANvlogs99 Před 2 lety +1

    Bhut badia g

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 Před 2 lety +1

    मस्त व्हिडिओ आशिष. मी नक्की जाणार

  • @ajitindalkar8487
    @ajitindalkar8487 Před 2 lety +1

    गिरिधर चा चहा.. 👌👌❤️

  • @sachindagade2367
    @sachindagade2367 Před 2 lety +1

    Quality Food + Pleasant ambience + Polite Staff =✨ G I R I D H A R ✨

  • @kiran99210
    @kiran99210 Před 2 lety

    मी ही आलो असतो, यावरुन असे लक्षात येते मलाही चवीची जाण आहे... धन्यवाद आमच्या विनंती मान दिल्याबद्दल

  • @pallavidahale1716
    @pallavidahale1716 Před 2 lety

    अरेरे आज दाल खीचडी असल्यामुळे तुम्हाला चमच्याने खाव लागलं आणि प्रत्येक घासाला तुम्हाला बोटं चाटायला मिळाली नाहीत. आणि आम्हालाही कसस वाटल नाही धन्यवाद...शक्य असेल तर तुम्ही ते टाळा. फार वाईट दिसत.

  • @shivamadsure5725
    @shivamadsure5725 Před 2 lety

    Badshai boarding

  • @elite24_pune
    @elite24_pune Před 2 lety

    Pune is the best place to live, That's why we have so many property options in Pune. 🤎