Foody Ashish | Farali Pattice in Satara | Upvas Kachori | Farali Pattice Recipe | फराळी पॅटिस

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • साताऱ्याची ओळख म्हणून जी काही ठिकाणे आहेत, त्यामध्ये तेथील राजवाडा चौपाटीवर असलेल्या सुपनेकर अल्पोपहार या गाडीचाही समावेश करावा लागेल. साताऱ्याला जायचे म्हणजे सुपनेकरांकडे जायचेच, हे अनेकांचे ठरलेले असते. सुपनेकरांकडे मिळणारे फराळी पॅटिस, बटाटेवडा चटणी, दहीवडा, मिसळ हे पदार्थ एकदम चवदार असतात. या ठिकाणी मिळणारी ओल्या नारळाची चटणी खूप लोकांना आवडते. फूडी आशिषने सातारा दौऱ्यात सुपनेकरांच्या गाडीला भेट दिली आणि तेथील फराळी पॅटिसची चव चाखली. या फराळी पॅटिसची काय खासियत आहे, ते कसे तयार करतात, त्याची चव कशी लागते हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा...
    upvas recipes,farali pattice,fasting recipe,farali pattice recipe,fasting recipes,farali pattice recipe in hindi,फराली पेटिस,upvas recipe,how to make patties,upvas batata kachori,farali patties banavani rit,farali petis,indian recipe,farali patice recipe,maharashtrian recipes,upvas recipes for dinner,fasting recipes for ekadashi,fasting recipes with potatoes,fasting recipes without sabudana,navratri recipe marathi

Komentáře • 38

  • @musaddiksande7822
    @musaddiksande7822 Před 2 lety +3

    *साता-यातील सुपनेकरांचे भोजनालय हे सर्वच बाबतीत आप्रतिम असुन स्वच्छता ही वाखाणण्यासारखी आहे स्वादिष्ठ व जायकेदार पदार्थ सर्वोत्कृष्ट स्वाद सर्वसमावेशक गुणवत्ता व सर्वगुणसंपन्न असे अप्रतिम नियोजन ही सुपनेकरांची खासीयत आहे त्यांना प्रेरणादायी हार्दिक शुभेच्छा*

  • @satyajeetkaisare2854
    @satyajeetkaisare2854 Před 2 lety +7

    Massive respect to 'attitude of gratitude' of Meena Supnekar.

  • @Sameervichare-wo2wu
    @Sameervichare-wo2wu Před 9 měsíci

    Bharich quality ahe ikdam

  • @saurabhparakhe9812
    @saurabhparakhe9812 Před 2 lety +5

    आम्ही जेव्हा,जेव्हा नाट्य प्रयोगासाठी सातारला जायचो तेव्हा, तेव्हा आमची बस जायची थेटर मध्ये आणि आमची पावल सुपनेकर यांच्या या गाडीवर .. नाशिकला गेलो कि सायंतारा या भावसार यांच्या दुकानावर 👌👌👌👌👌

  • @shreyamane6987
    @shreyamane6987 Před rokem +1

    🎉It's very delicious

  • @crv328
    @crv328 Před 2 lety +2

    मस्त 👌👌

  • @shriprasad82
    @shriprasad82 Před 2 lety +5

    Three star हॉटेल क्वालिटी चे पदार्थ माफक दरात देणारे महाराष्ट्रातले एकमेव फिरते उपहारगृह असावे हे कदाचित .

  • @madhurijagtap1286
    @madhurijagtap1286 Před 2 lety

    Khup chan upavas kachori. Keep it up.

  • @nishitaactivities
    @nishitaactivities Před rokem

    Always favourite

  • @MangeshK100
    @MangeshK100 Před 2 lety +1

    अप्रतिम

  • @rajeshbathija3001
    @rajeshbathija3001 Před 2 lety +1

    Badiya

  • @appamisalwalebhid6256
    @appamisalwalebhid6256 Před 2 lety +2

    👌👌👌

  • @apurvakatdare1869
    @apurvakatdare1869 Před rokem

    प्रशंसनीय सगळे च पदार्थ ❤

  • @imrannpathan
    @imrannpathan Před 2 lety +2

    finally i found♥️

  • @sheelapawar1531
    @sheelapawar1531 Před 2 lety +4

    सातारच्या सुपणेकरांचा नाद नाही करायचा .

  • @yogeshshete4502
    @yogeshshete4502 Před 2 lety

    सुपने करांचा दहीवडा खूप सुंदर लागतो 👌

  • @shalakaparanjape1585
    @shalakaparanjape1585 Před 2 lety +2

    Hats off to Meenatai and Nitinrao

  • @jaypopalkar5487
    @jaypopalkar5487 Před 11 měsíci

    आम्ही सातारकर 🚩

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 Před 2 lety

    Nicest !!

  • @satyajeetkaisare2854
    @satyajeetkaisare2854 Před 2 lety +1

    Massive respect to ATTITUDE OF GRATITUDE of Meena Supnekar Madam

  • @minalsartgallery5820
    @minalsartgallery5820 Před 2 lety

    Wa

  • @madhuridhumale5769
    @madhuridhumale5769 Před 2 lety

    Miss you satara

  • @amrutapatil7929
    @amrutapatil7929 Před 2 lety +1

    He patis Joshanchya Santosh madhe milat hote. Sataryat pratham Santosh nech patis suru kele. Aani te ek chhan icecream che hotel hote.

  • @bhalchandragujar7940
    @bhalchandragujar7940 Před 2 lety

    We are miss last two years

  • @mpungaliya
    @mpungaliya Před 2 lety

    मी जेव्हा पुण्याहून त्या भागात जातो म्हणजे कास पठार , वाई , पाचगणी-महाबळेश्वर . तेंव्हा मी हमखास संध्याकाळी राजवाडा चौपाटीवर सुपनेकरांच्या गाडीवरचे पदार्थ खाण्यासाठी वाट वाकडी करुन जातो . पदार्थ एकदम स्वादीष्ट आहेत यात शंकाच नाही .

  • @dhairyashilchavan6529

    सातारा येथे गेलो की सुपनेकर ठरलेलं पण उशीर होतो गाडी लावायला त्यामुळे लांब चे लोकांची अडचण यैते बाजूला त्यांचे दुकान आहे पण उघड असेलच हे बेभरवशी असते

  • @sumitpawarphotographysatar8515

    Rahul shikhare 😀😎

  • @prakashgole6768
    @prakashgole6768 Před 2 lety +2

    जरा मुसिक कमी वाजवला तर बारा होईल

  • @anilgaykwade4851
    @anilgaykwade4851 Před 2 lety

    v.nice

  • @manojtantiya9942
    @manojtantiya9942 Před rokem

    very long vedio.focussd on self only. not the food .

  • @manasisakhare1642
    @manasisakhare1642 Před 2 lety

    स्वच्छता ???????? funny.. जेथे गाडी लागते तेथे खालेल्या प्लेटस् कशा धुतात ते पहा 😀😀😀😀😀

    • @vikasgole7313
      @vikasgole7313 Před 2 lety +3

      हसू नका धंदा करायला शिका,