Foody Ashish | Chitale Bakarwadi | Bakarwadi Recipe | चितळेंची बाकरवडी कशी बनते | चितळे बंधू बाकरवडी

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2022
  • ‘लवंगी मिरची’ यूटयूब चॅनेल सर्व खवय्यांसाठी घेऊन आले आहे, चितळ्यांची बाकरवडी बनविण्याची रेसिपी. अथपासून इतिपर्यंत... दर्जेदार कच्च्या मालाच्या निवडीपासून ते अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पॅकिंग करण्यापर्यंत. आणि ही सर्व रंगतदार माहिती आपल्याला देत आहेत ‘चितळे बंधू मिठाईवाले’चे भागीदार इंद्रनील चितळे. 'फूड आशिष'मध्ये यावेळी आपण चितळेंची बाकरवडी कशी तयार होते, हे थेट त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जाऊन पाहणार आहोत.
    माध्यमांमधील ट्रेंड सध्या झपाट्याने बदलतोय. पारंपरिक माध्यमांऐवजी सोशल मीडियावर वेगवेगळे प्रयोग करणारे चॅनेल्स, पेजेस नि व्यक्तींच्या माध्यमातून नव्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा ट्रेंड सध्या चांगलाच लोकप्रिय आहे. हे लक्षत घेऊन ‘लवंगी मिरची’ यूटयूब चॅनेलने ‘चितळे बंधू मिठाईवाले’चे इंद्रनील चितळे य़ांच्याशी संपर्क साधला नि खेड-शिवापूर येथील चितळेंच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील अत्याधुनिक पॅकिंग यंत्रणा तसेच बाकरवडीची संपूर्ण प्रक्रिया शूट करण्यासंदर्भात विचारणा केली. इंद्रनील यांनीही कोणताही वेळ न दवडता लगेच त्याला परवानगी दिली आणि शूटिंग यथासांग पार पडले.
    इंद्रनील चितळे हे व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून आम्हाला भेटले आणि सर्व प्रक्रिया त्यांनी सविस्तर समजावून सांगितली. याबद्दल लवंगी मिरचीकडून त्यांचे मनःपूर्वक आभार...
    Bakarwadi,bhakarwadi recipe,bakarwadi recipe in marathi,how to make bakarwadi,marathi padarth,chitale bhakarwadi,how to make bhakarwadi,चितळे बंधू स्टाइल बाकरवडी,maharashtrian padarth,chitale bakarwadi,कुरकुरीत बाकरवडी,bakarwadi recipe,bakarvadi recipe,chitale bhakarwadi recipe in marathi,chitale bakarwadi review,chitale bakarwadi recipe,chitale bakarwadi pune,chitale bakarwadi ingredients,chitale bakarwadi factory,bhakarwadi recipe marathi,marathi recipe

Komentáře • 347

  • @kishormali5265
    @kishormali5265 Před 2 lety +10

    मी पक्का पुणेकर. सध्या मुक्काम मेलबर्न.
    येताना 1 किलो आपली बाकरवडी घेऊन आलो. मुलगी आणि जावई, दोघांच्या ओळखीतील तसेच ऑफिसमधल्या लोकांना बाकरवडी चितळे ब्रँड एवढा आवडला की वर्षभर याठिकाणी बाकरवडी मिळावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली.
    नुसती बाकरवडी नाही तर आंबा बर्फीही सर्वांना खूप आवडली.
    इन्द्रनील चितळे आणि आशिष चांदोरकर यूट्यूबवर आपण अतिशय सुरेख माहिती दिलीत, त्याबद्दल विशेष आभार.
    सिडनी, मेलबर्न आणि ऑस्ट्रेलियात मराठी त्यातही पुणेकर भरपूर आहेत. मला वाटतं चितळे ब्रँड items इथे नियमित मिळावेत.
    असो.🙏🙏🙏🌹

    • @Pravin_JD
      @Pravin_JD Před 2 lety +1

      amazon vr available ahe ki

  • @manjirijagtap5742
    @manjirijagtap5742 Před 2 lety +9

    बाकरवडी खावी तर चितळेचीच.... दुसऱ्या कुठल्याही दुकानात अशी चव मिळणे नाही. आम्हाला अभिमान आहे पुणेकर असल्याचा आणि आभिमान आहे चितळेचा... वर्षानुवर्षं
    तीच चव... 👌👌👍🏼👍🏼

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 Před 10 měsíci +10

    परदेशात फूड फँक्टरी मध्ये कंपल्सरी हँड ग्लोस वापरले जातात, तेही use & through..काळजी घ्यावी, जगभर आपल product जात. बाकी चितळे A1 ,👌👌👌👌

    • @mein3324
      @mein3324 Před 4 měsíci

      9:05 itthe tyani gadbad keli, haath wash karun pani taktoy

  • @diegolorenzo5684
    @diegolorenzo5684 Před 2 lety +16

    चितळे़च्या फॅक्टरीमधली भांडी घरच्या किचनमधल्या भांड्यांपेक्षा स्वच्छ आहेत.👌

    • @mein3324
      @mein3324 Před 4 měsíci

      9:05 pan ha mixture madhech haath dhoot aahe

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 Před 2 lety +5

    चि तळे यांचे नावातच तळण्याची क्रिया असल्यानेच यांनी त्याचा योग्य उपयोग केलाय , दर्जा कायम सारखा ठेवण्याबाबत खुप-खुप आभार, धन्यवाद । 🌷😊

  • @manjirijagtap5742
    @manjirijagtap5742 Před 2 lety +6

    आशिष सर खुप आवडीचा पदार्थ दाखवलात... धन्यवाद 🙏🙏
    खुपच सुंदर आणि खुपच स्वादिष्ट 👍🏼

  • @ganeshsawant2998
    @ganeshsawant2998 Před 2 lety +14

    खुप छान बाकरवडी पण जे कामगार मसाला ट्रे मध्ये भरतात त्यांना कृपया हॅडग्लोज घालायला सांगा

  • @2191955ss
    @2191955ss Před 2 lety +6

    बाकरवडी आणि चितळे दोन्हीलाही hats off!ग्रेट उद्योजक

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 5 měsíci +1

    चितळे बाकरवडी खूप चविष्ट , खुसखुशीत असते.
    माझ्या मुलाला चितळेंची प्रसिद्ध बाकरवडी खूप आवडते.

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 Před 2 lety +2

    खुप छान 🎉 चितळे बंधूचे अभिनंदन 🎉

  • @rekhapatwardhan8731
    @rekhapatwardhan8731 Před 10 měsíci

    फारच सुंदर माहीती दिली सर्वाना बाकरवडी विषयी.

  • @dr.sadhanakamatkar6950
    @dr.sadhanakamatkar6950 Před 2 lety +5

    Very nice & informative video. Chitale is the brand of Quality, Trust & Professionalism.

  • @vasundhrakapse7400
    @vasundhrakapse7400 Před rokem +8

    कृपया कोठलेही पदार्थ तयार करताना कामगारांनी ढोपरापर्यंत हॅंडग्लोज घालण्याची दक्षता घ्यावी.

  • @ArvindTelkar
    @ArvindTelkar Před 2 lety

    फारच छान आशिष. खूपच छान माहिती.

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 Před 2 lety +4

    आशिष, हे वाक्य असायलाच हवं होतं - चितळे म्हणजे दर्जा!
    बाकरवडी = चितळे आणि चितळे = बाकरवडी हे समीकरण जगजाहीर आहे!
    आशिष, तू स्वत: खवय्या आहेस आणि बाकरवडीला यू ट्यूबवर आणलंस हे फार आवडलं! दर्जासाठी कोणतीही तडजोड न करणारे चितळे, स्वत:च्या नियमांनुसार (दुकान १ ते ४ बंद!) चालणारे चितळे! म्हणूनच सर्वांच्या कौतुकाचे, हेव्याचे विषय ठरलेले चितळे !!! पुणेकरांच्या आणि जगाच्याच अभिमानाचा विषय असलेले चितळे!!!
    आशिष, आवडला व्हिडिओ!
    असेच खास विषय घेऊन येत राहा! तुला शुभेच्छा!

    • @rahulgujar2843
      @rahulgujar2843 Před 2 lety

      Kadhihi achanak kahitari khuskhushit vatate , tyaveles fakta aathavate ti chitale chi bakarvadi , pan kadhi kadhi aatjavanit rahun pan tydivashi band aste te somvarche dukan , pan taridhi manala control karun vaat paychi ti dukan ughadnyachi ♥😋

  • @ravindradixit9134
    @ravindradixit9134 Před 2 lety +16

    Chitaleji,we are proud of you and your quality work.

  • @ajitbaji1533
    @ajitbaji1533 Před 2 lety +13

    Workers👷 are handling the ingredients by naked hands it should be avoided. Rest is fine and appreciated. After all CHITALE GROUP is well known for Quality ans Test.also awaiting for the remarks from Chitale group please🙏

  • @dipaksawamt6508
    @dipaksawamt6508 Před 2 lety +3

    खूप छान आम्ही सुद्धा हे आमचे मराठी प्रॉडक्ट आहे अभिमानाने सांगतो

  • @poojakarekar37
    @poojakarekar37 Před 2 lety +1

    food इंडस्ट्री साठी हे सारं आदर्श आहे,👌👍🙏

  • @santoshgondhawane1186
    @santoshgondhawane1186 Před 8 měsíci

    खूप छान विचार आहे चितळे बंधू चे
    जय महाराष्ट्र 🙏

  • @dhanashrimistry4899
    @dhanashrimistry4899 Před 2 lety +1

    मी नासीक जील्ह्यातल्या मालेगाव शहरात रहाते आमच्या दुकानातही आम्ही वीकायला चीतळे बाकर वडी ठेवतो मलाही खुप आवडते कशी बनवतात आज पहील्यांदा पाहील Thank you so much 🙏

  • @hemantd9349
    @hemantd9349 Před 2 lety +14

    Very nice job done and no way I am in capacity to criticize the work. Only very small suggestion because they are visible in video.
    1. Hand gloves necessary at every stage
    2. all workers need clothes to cover their shoes
    3. product shouldn't fall on floor - the initial mix was falling on floor; the workers were collecting it with hand and walking nearby areas
    But again, overall, I am very much pleased and great to see how it is made.

    • @mitaleesamant9681
      @mitaleesamant9681 Před 2 lety +2

      Gathering the mix from the floor gives a very negative feel to this video about one of my favourite snack items

    • @user-sv4db6mq1e
      @user-sv4db6mq1e Před 10 měsíci

      Yes, I do agree with your point number 2 and 3, though I have observed but not mentioned in my comment.

  • @anantrajan2156
    @anantrajan2156 Před 2 lety +8

    चितळे यांनी बाकरवडी 1980 /81 पासून सुरवात केली. बाजीराव रस्त्यावरील दुकानातून मी लाईनीत उभा राहून खरेदी केल्याचे आठवते. तेव्हा पासून ची जी चव आहे, तीच चव आज 40 वर्षा नंतर ही आहे. लाल डब्यातील बाकरवडी आणि सुटी मिळणारी बाकरवडी ह्यातील फरक काय ?
    मागे एकदा मी बाजीराव रस्ता दुकानात चितळे यांना सूचना केली होती की तुम्ही, खाकरा करण्यास सुरुवात करा.आता नवीन मशिनरी मुळे हे शक्य आहे, विचार करा. मला फॅक्टरी बघण्यास नक्की आवडेल.

  • @klpservices
    @klpservices Před 2 lety +3

    Excellent shoot and information.!

  • @shaileshlambe3067
    @shaileshlambe3067 Před 2 lety +13

    खूप छान शूट. बाकरवडी कशी बनते हे दाखवल्याबद्दल आशिषचे आभार. दुपारी चितळेंचे दुकान बंद म्हणजे बंद, इथपासून ते 24 तास उत्पादन हा प्रवास नक्कीच प्रशंसनीय आहे. फक्त चितळे बकरवडीची कहाणी ऐकायला मिळाली आसती तर चां झालं असतं

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 Před 8 měsíci +1

    Delicious food. Chitale. Miles stone in food industries.

  • @user-wo7rh2fh7t
    @user-wo7rh2fh7t Před 10 měsíci +9

    Its a wonderful watching a favourite snack item getting ready. Thanks to Mr. Ashish and ofcourse The Chitales. However, BW being a favourite, must mention here that I was really disappointed to see the workers not wearing handgloves in the entire process. More disappointing was to see the workers picking up the BWmasala from floor and putting it back in the crates.

    • @dipeshwadekar7344
      @dipeshwadekar7344 Před 6 měsíci +1

      I was going to write it, but good to know you already did! I caste a vote for your concern which should be focused by Chitale.

  • @abhayjinsiwale5211
    @abhayjinsiwale5211 Před 2 lety +3

    आशिष, एकच नंबर

  • @cybkart5759
    @cybkart5759 Před 2 lety +1

    मस्त दादा 👌👍💯

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 Před 2 lety +1

    मा.आशिष सर अभिनंदन 🎉

  • @sumatit6335
    @sumatit6335 Před 10 měsíci +1

    🌹🌹🌹 .
    " Karel tyala sarva kahi aahe 👍👍👍 ....
    Jo nahi karel tyacha war Shaniwar .... !!
    🌺🌼🏵🙏🏵🌼🌺

  • @Sunstar24
    @Sunstar24 Před 2 lety +9

    Absolute hats off to chitale.moreover their silient love dedication to nation / army personnel.

  • @PrashantKumbhar-te9wh
    @PrashantKumbhar-te9wh Před 7 měsíci

    Happy to see Automation is being introduced extensively in Food Industry in India.

  • @sou.alakakulkarni9776
    @sou.alakakulkarni9776 Před 2 lety +2

    आम्हाला चितळे यांचा सार्थ अभिमान आहे

  • @hemalatawangikar9612
    @hemalatawangikar9612 Před 2 lety

    Amazing great 👍

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Před 2 lety +1

    खुमासदार चितळेंची भाखरवडी ही फार आवडली

  • @user-sv4db6mq1e
    @user-sv4db6mq1e Před 10 měsíci +4

    Odd Observation: Workers are wearing aprons, head cap, nose mask but not wearing hand gloves during various production stages.. For ex. mixing stage, loading / unloading of raw / intermediate materials into crates etc. They are handling product without gloves which may contaminate and possible formation of microbial growth....Take corrective action...I'm not criticizing...but I like Citale products.

  • @shashikantchandanshive8577

    खूप छान
    खूप हायजिनची काळजी घेतली आहे....व्हिजीटर साठी सुद्धा...
    पण बाकरवडीच्या आतील मसाला बनविताना कर्मचारी त्या मिक्सर मध्ये हात घालून पाहतो आहे ८.५० ते ९.०२.
    कोणाच्या लक्षात आले आहे का

  • @amitbhople6924
    @amitbhople6924 Před 2 lety +11

    Mr. Indrajit Chitale Sir, you said that you are following HACCP norms but the persons working in Manufacturing which is critical area are handling material without handgloves, without gowning and folding the shirt sleeves. I don't think are you following HACCP and ISO norms. Please study the Pharma companies following USFDA norms which will be learning experience .

  • @nandabharti5248
    @nandabharti5248 Před 2 lety +1

    खुप छान मला तर चितळेची बाकर वडीखुप आवडते पण बनते कशी ते आज पाहीले मस्त

  • @uuuvvv1269
    @uuuvvv1269 Před 2 lety +7

    There's an emotional connect and pride attached to Chitale products since childhood. I was very excited when I clicked the "Play" button to watch this video. But I was surprised to see that workers at Chitale aren't wearing handgloves. Many workers are touching the food with bare hands! Sad.

  • @manishabhat7741
    @manishabhat7741 Před 28 dny

    Chtale bandhu the great ❤

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Před 6 měsíci +1

    चितळेंच्या वस्तू स्वच्छ वातावरणात व साफसफाई फारच ठेवून चविष्ट पदार्थ असतात यात शंका नाही.

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 Před 2 lety +1

    व्हेरी नाईस 🙏🙏🙏

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 Před rokem

    मस्तच

  • @ashokvb7742
    @ashokvb7742 Před 11 měsíci

    It's one of best bakarwadi in India ❤

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 Před 5 měsíci

    Vedio mast. Indraneel proud of you.

  • @viveksawe
    @viveksawe Před 2 lety

    खूप छान विडिओ

  • @ninadchavan9463
    @ninadchavan9463 Před 2 lety +4

    Khup Chan....
    Asech chan ani informative video s takat jawa... ase factory made video nakkich avdtil sarvanna... ❤️❤️

  • @surekhawalke3667
    @surekhawalke3667 Před 9 měsíci

    छान व्हिडिओ .😊

  • @arunadeshpande2444
    @arunadeshpande2444 Před 10 měsíci

    चितळ्यांची बाकरवडी पुण्याची शान. खरंतर भारताची शान.

  • @sursargam303
    @sursargam303 Před 9 měsíci +2

    सगळ्या प्रक्रिया यांत्रिक आहेत म्हणता पण मिक्स केलेला मसाला ट्रे मध्ये हाताने भरत आहेत, खाली सांडतोय तो पण हाताने उचलला जातोय??

  • @shekharohol
    @shekharohol Před 8 měsíci +1

    Very Nice & informative video

  • @prashantnrane6335
    @prashantnrane6335 Před 4 měsíci

    चितळे म्हणजे विश्वास.😊

  • @shaileshrao6759
    @shaileshrao6759 Před 2 lety +1

    वाह छानच. अप्रतीम, Congratulations इंद्रनील,
    ह्या वीडियो क्लिप ला इंग्रजी त captions असेल तर भाकरवडी जगभर फिरेल.

  • @pradeepvichare8699
    @pradeepvichare8699 Před 2 lety +3

    चितळे नावातच सर्व काही आले आहे...मला सुध्दा चितळे यांची सर्वच चवदार पदार्थ उत्पादने खायला आवडतात....चितळे यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करतो तुमच्या कार्याला 👏👏

  • @Pravin_JD
    @Pravin_JD Před 2 lety +114

    video ekdm mast ahe pn evdi standard compnay ahe " hand gloves " use karat nahi workers.

    • @bharatiseth
      @bharatiseth Před 2 lety +4

      Congratulations

    • @sumitsawant6378
      @sumitsawant6378 Před 2 lety +6

      correct....Mazha pan toch point aahe

    • @pallavigokhale5536
      @pallavigokhale5536 Před 2 lety +24

      काही देशात वारंवार हात धुवून काम करत नाहीत. कधी कधी खूप थंडी असते म्हणून हात धुता येत नाहीत. अशावेळेस हॅडग्लोव्स चे फॅड सुरू झाले.
      पुण्यात तसे हवामान नाही. माणसे निवडताना स्वच्छतेच्या सवयी आवश्यक आहेत. नुसता देखावा नको.

    • @user-yg6pw7kw1b
      @user-yg6pw7kw1b Před 2 lety +3

      0:39

    • @Pravin_JD
      @Pravin_JD Před 2 lety +2

      @@user-yg6pw7kw1b 0.39 la ahe gloves pn saglikde use karayala havet tyani gloves ....thats my simple and genuine point !

  • @Anonymoustrader168
    @Anonymoustrader168 Před 2 lety +2

    10:10 The worker is collecting mixture from floor and then adding to the basket 🧐

  • @saielectricals8321
    @saielectricals8321 Před 2 lety +2

    Verry good factory

  • @tushardhumal3501
    @tushardhumal3501 Před 2 lety +1

    Chan sir

  • @dhanashrimistry4899
    @dhanashrimistry4899 Před 2 lety

    😋👌

  • @The_hungry_tours
    @The_hungry_tours Před rokem +1

    Nice👌👌

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 Před 2 lety +15

    बाकी खबरदारी बरीच घेतली आहे. परंतु कोणत्याही कामगाराने हातात हातमोजे न घालता पदार्थ हाताळतात ते योग्य वाटत नाही.

  • @sanjaykanitkar4796
    @sanjaykanitkar4796 Před 2 lety +2

    बाकरवडी म्हणजे चितळे बाकरवडी
    ईतर चितळे उत्पादने ही दर्जेदार आहेत म्हणुनच ती जगप्रसिद्ध आहेत
    🙏 🙏 🙏

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Před 8 měsíci +1

    Mala chitale yancha kartab gari vishayi khupach abhiman aahe

  • @dipapurohit7706
    @dipapurohit7706 Před 9 měsíci

    Nice interview 👌 👍 👏 ❤

  • @jankiramkharat3043
    @jankiramkharat3043 Před 2 lety

    Nice👍

  • @chetanashah6481
    @chetanashah6481 Před 2 lety +1

    👌👌🙏

  • @naturelover3412
    @naturelover3412 Před 2 lety +3

    मी नेहमी खात नाही पण कधीतरी खाण्याची चव छान वाटते.

  • @ajitdhamanaskar7427
    @ajitdhamanaskar7427 Před 11 měsíci

    Everything is fantastic. Buy only thing came in mind that why hand glows are not used??

  • @nandkishortawde9468
    @nandkishortawde9468 Před 2 lety +5

    सर खूप छान plant आहे.
    एक suggestion..काही workers bare handed पाणी, किंवा ईतर पदार्थ टाकतात वा काढतात..Please avoid this..

  • @dipapurohit7706
    @dipapurohit7706 Před 9 měsíci

    👌👌👍👍😋😋❤❤

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 Před 2 lety +2

    🙏🙏🙏👍👍👍

  • @rajuparulekar04
    @rajuparulekar04 Před 2 lety +1

    ❤️

  • @ganesh19731
    @ganesh19731 Před 2 lety +4

    मस्तच, आता पर्यंत भाकरवडी खात आलोय पण कशी होते हे पहिल्यांदा बघितले , आशिष जी मनःपूर्वक धन्यवाद

  • @bhagwattak6485
    @bhagwattak6485 Před 2 lety +3

    स्वच्छता फक्त नावालाच चक्क हात धुतले त्या माणसाने त्या मिक्सर मध्ये

  • @vilasrisbud2733
    @vilasrisbud2733 Před rokem +1

    Whether groundnut oil ot palm oil is used in Chitale products.?

  • @govardscientific7967
    @govardscientific7967 Před rokem

    You should show chitle milk products. In your next show.

  • @rahulwaghere9788
    @rahulwaghere9788 Před 4 měsíci

    चिंचवड गावात यशवंत स्वीट यांची बाकरवडी अतिशय सुंदर आहे

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 Před 2 lety +5

    कर्मचाऱ्यांना हात मोजे दिलेत तर बर होईल किमान विडिओ काढताना तरी

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar5586 Před 10 měsíci +1

    व्हिडिओ छान आहे पण back ground music टाकून वाट लावली , बोलताना मधेच य्मुझिक कशाला

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +2

    🙏🌹

  • @umeshpandit8953
    @umeshpandit8953 Před 11 měsíci +1

    Blenders are used without safety covers and no hand 🧤 gloves,HACCP co?

  • @explore_more_0502
    @explore_more_0502 Před 2 lety +6

    9:06 Best he just washed his both hand
    Is it hygiene not using gloves

  • @Geetakruti
    @Geetakruti Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली. फक्त एक वाटले video मध्ये खूप जास्त background music चा आवाज होता कमी असता तर बरे झाले असते.

  • @dileepdhawan1399
    @dileepdhawan1399 Před 2 lety +7

    क्रेट मध्ये मसाला भरतेवेली माणसांनी कुठेही handglose घातलेले नाहीत

  • @ashwinidhamale6143
    @ashwinidhamale6143 Před 9 měsíci

    👍

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 Před 2 lety +5

    Dear Sir , Please show also chitale milk manufacturing products too 🙏

  • @maheshkulkarni5089
    @maheshkulkarni5089 Před 4 měsíci

    अतियश सुंदर माहिती मिळाली चितळे म्हणजे प्रश्न च नाही.. व्हिडीओ मधील बॅकग्राऊंड music ची गरज नाही त्यामुळे स्पष्ट ऐकू येत नाही.... सर्व सामान्य चितळे प्रेमी ना फॅक्टरी पाहण्यासाठी मिळावी, पूर्व परवानगीने, जशी आणंद ला आम्ही amul फॅक्टरी आम्ही आमच्या ग्राहकांना पाहायला नेतो त्या प्रमाणे.... धन्यवाद

  • @kishornatekar4671
    @kishornatekar4671 Před 2 lety +1

    चितलेंचे खाद्य पदार्थ म्हणजे दर्जा .

  • @taleledhiraj
    @taleledhiraj Před 2 lety +4

    Two food is the most acidic food have in my life:-
    - Chitile bhakarwadi.
    - Haldiram Bhujia sev.

  • @reshimdeshmukh
    @reshimdeshmukh Před 2 lety +1

    When do you change the oil? Oil looks dark brown

  • @radhamalushte1655
    @radhamalushte1655 Před 10 měsíci

    Very Informative video....pn ek prashn vicharayla hava hota as mala vatt ki ' chitale waste management kas karatat? ' Quality control madhe je reject hot tyach pudhe ky kel jat

  • @sugandhagodbole462
    @sugandhagodbole462 Před 10 měsíci

    Omshanti

  • @sona8095
    @sona8095 Před 2 lety +1

    Handgloves nahi vaparat ka mixing kartana karan food item ahe

  • @sanjayt1250
    @sanjayt1250 Před 11 měsíci

    Most Difficult business as it looks easy but the responsibility is the highest in the world as human beings health involved

  • @sugandhagodbole462
    @sugandhagodbole462 Před 10 měsíci

    Bakarvadi vagalata aanahki konate padartha tumache mashin made asatat sir pl
    Comment

  • @asavaribhave645
    @asavaribhave645 Před 2 lety

    Workers must use hand gloves..Rest is 👍🏻👍🏻

  • @sadanandpitale7490
    @sadanandpitale7490 Před 8 měsíci

    Katraj milk plant var video karaa❤

  • @sunitibhalerao1725
    @sunitibhalerao1725 Před 9 měsíci +2

    तळण्यासाठी तेल केव्हा केव्हा बदलत कारण तेल काळपट रंगाचे दिसत होते