पुण्यातील फेमस मिसळ दरबारमध्ये रोज बनते १००० किलो मिसळ1000kg misal making pune famousmisal darbar
Vložit
- čas přidán 7. 04. 2022
- #misal #punefamous #misal in #bigqunity pune
बघा कशी बनते पुणे फेमस मिसळ दरबारमध्ये २०० किलो मिसळ 200kg misal making in pune famous misal darbar
Misal Darbar
Near padama bar,
Rajmudra Society,
Dhankawadi,
Pune ;- 411043
goo.gl/maps/zq9YESFDrBpdjYdHA
9960333374 , 9960888855
www.misaldarbar.com
सगळी भांडी स्टीलची वापरता
हे खूप आवडलं. अनेक ठिकाणी खाण्या चे पदार्थ बनवण्यासाठी plastc भांडी बादल्या वापरतात.
प
मराठी पाऊल पडते पुढे.
सातत्य,प्रामाणिकपणा जपा,हे जग तुमचेच
अभिनंदन.
धन्यवाद 🙏
नक्की
दादा बाकी काही असो पण तुम्ही खरोखरच व्यवसायात खुप प्रमाणिक आहात आपली नक्कीच खूप मेहनत आहे मेहनतीचे हे फळ आहे 🙏
धन्यवाद 🙏🙏
@@Darbarmisal sir mirchi paste kon s use krte h
मराठी माणूस म्हणून मिसळ च्या उद्योगात तुम्ही तुमची ओळख तयार केली, हि मोठी गोष्ट आहे : त्याबद्दल तुमचं अभिनंदन!👍👍👍🙏🏾🙏🏾🙏🏾
धन्यवाद 🙏
Thanks. 🙏🏾🙏🏾🙏🏾
Owner is very pure heart person. He is not all time business minded. He clearly said there is no need to take franchise from them. Any one can build their business on their own.
Thank you
Video clear nahi aahe
अप्रतिम मिसळ बनवली दादांनी 😋😋
धन्यवाद चैतन्य व मिसळ दरबार >>>>>
सोने भट्टीतून तावूनसुलाखून *स्वर्णत्व*
प्राप्त करते.
त्याचच हे खरं विरळे *महाराष्ट्रीय* दर्शन!!!
"आपल्या हाताने-सर्वांच्या साथीने-महाराष्ट्रीय
मातीचे-फेडून ॠण-होऊ उतराई!!!!
या यशाबद्दल येवढे गोड मानावे,
मिसळ थाळीला *पोटोबा थाळी *
असे नावाजावे!!!.卐ॐ卐
khup chan kavita
@@chaitanyafoodvlog नमस्कार चैतन्य>>
मराठी व्हीब्लाॅगर=मायमराठी 12 स्वर 36 व्यंजने
(चीनी मँडेरीन लीपी 300+मुळाक्षरे असून, चीनी
त्याचा कंटाळा करत नाहीत.) इंग्रजीशिवाय चीन
जगावर राज्य करीत आहे.
आपण मात्र *मरांग्लीश* मध्ये टाईप करुन
मायमराठीला अपमानीत करण्यात धन्यता
मानतो!!! वर "जय महाराष्ट्र"म्हणायचे???
आपण अंतर्मुख होऊन मराठी जीवंत ठेवण्याचा
प्रयत्न करावा,
(मरांग्लीश प्रतिक्रियेबद्दल खेद वाटला,नावात चैतन्यता असून मराठीकरता उदासीनता!!.)
आज मी @75 वयात "मराठी"आग्रह करीत आहे.
कृपया नमुद व्हावे. 卐ॐ卐
Proud to be a maharashtrain well done bhau take our pride missal paav to national level and make it more popular in North and South India also
मराठी माणसाचे मिसळ दरबार उपक्रम हाती घेतला आहे, कौतुक करावे तेवढे थोडेच आहे छान मनाला भुरळ पडली छान आहे, अभिनंदन शुभेच्छा
धन्यवाद
Nice preparation and Super combination of ingredients.
!❤❤!अभिनंदन!❤❤!मनःपूर्वक!अभिनंदन!सर!
जोरात ए हे एकदम 🤤🤤
All the best bhau ..keep improving ..amazing
!❤❤!धन्यवाद!❤❤!सर !खुपच!छान!व्हिडिओ!
तुमचा मन खुप साफ आहे मिसल दरबार
धन्यवाद
@@Darbarmisal poi uh
@@Darbarmisal qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
दादा तुमचं वय पाहता, तुम्ही महाराष्ट्राची चव देशात पाठवणार, अशी खात्री आहे, लवकरच भेटू. आपल्या दरबारात ❤❤😊
सर्वात भारी कात्रज चौकातील "कात्रज मिसळच".....
लय भारी भाऊ मिसळ कधी आले तर येऊ खायाला तुमच्या मिसळ दरबारला
मराठी उद्योजकांचे पाऊल दमदारपणे पुढे पडताना बघून खरोखरिचा अभिमान वाटतो.भविष्यातील वाटचालीस माझ्या शुभेच्छा
धन्यवाद सर….
@@Darbarmisal आम्हाला विदर्भात मिसळ दरबार या नावाने हाॅटेल चालू करायचे आहे मी मध्यम वर्गीताली व्यक्ती आहे किती रुपये लागतील फेचयाई घेण्यासाठी सर सवीसतर माहिती मराठी मध्ये दिल्यास आभारी राहीन सर हि नम्र विनंती करतो संपर्क श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र
@@Darbarmisalp
@@Darbarmisal सर आपण मराठी आम्हाला मिसळ दरबार विदर्भात चालू करायचे आहे या बद्दल सविस्तर मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दया हि नम्र विनंती करतो सर प्लीज रिक्वेस्ट करतो
👌👌👌☝️☝️💐💐💐💐👌👌🙏🙏🙏
हा व्हिडिओ पाहून आज मी बारामती मिसळ दरबार च्या ब्रांच मध्ये गेलो......
आणि सगळा मुड ऑफ झाला .. सगळ्या हॉटेल मध्ये सर्व्हिस द्यायला 1 च माणूस होता .. आणि त्या वर load असल्याने तो नीट ऑर्डर्स वेळेत देऊ शकत नव्हता पण हे ही ठीक आहे परंतु 15 ते 20 मिनिट wait केल्यानंतर जेव्हा मिसळ मिळाली तिथे मात्र quality मध्ये खूप फरक होता जी quality आपण व्हिडिओ मध्ये show keli aahe तसं मिसळ ला अजिबात texture navt. जस की मिसळ मध्ये काहीच चव नव्हती even घरी बनविलेल्या मटकी भाजी ला तरी जास्त चव असते . 1दम सपक ... जसं की 1 मिसळ च्य्या material madhe 2 मिसळ बनवल्यात . ह्या मध्ये मला कुणाला दुखवाईचा हेतू नाही ...
पण मला जो अनुभव आला बारामती मिसळ दरबार चा तो मी शेअर केला.
चालवणारा झोलर आहे.पाणी टाकुन वाढवतो
टोमॅटो खराब पण असू शकतात.. ते कापून pury बनवायला पाहिजे
Point ahe
Aat kida sudha asu shakto
Khau naka na mag
@@abhijityadav7939 are dokavar padla tomato without cutting direct machine made kase taku shaktat
Udya matket varun bhaji anli ki n dhuta direct kha
खूप मस्त😀😀
Very nice Dada
I have tried this misal at Shirdi, Shirdi outlet is very beautiful and misal is also good.
Marathi paul padate pudhe!!!
Thank you 🙏
Too too good brother. Start a Center in B’luru too.
आपणास खुप शुभेच्छा.आपली भरभराट होत राहो
Khuppach tasty distey...Masalyanchi Recipe milel ka amhala ghari banvta yeil...saglyannach tikde yenn shakya nahina...
Coming soon to meet u sir i like ur study on misal
Bhau tumhas shatasha Pranam. Abhiman ahe tumacha. This is very much required for Marathi paul padate pude, Great. Asech pudhe pudhe chalat raha.
धन्यवाद🙏
नासिक, कोल्हापुर, पुणे तसेच नगर प्रत्येक भगतालि मिसल वेगली असते. नासिक काला मसाला, कोल्हापुर तिखट रस्सा, नगर ला भजि घालून
Man jinkle saheb tumhi amche khup ch
Changle vichar ahet tumche me sandip potphode from surbhi amruttuly phaltan
Kadhi snacks chya dhanda karayacha vichar ala tar tumchi frenchyasi dya dhanyavaad 🙏🙏
Congrsuleshan sundar Tahiti dilit khup khup pragati vhavi hich sadichya❤🎉❤
Wahhh....
Keep it up, Marathi Paul Padate Phudhye,hats app.
Aha mouth watering 😋
मिसळ खावी तर ती नासिक ची जगात भारी No १...
मटकी, कडधान्य ज्या पाण्यात उकडलं ते पाणी कुठे आहे? त्यातच खरी चव आणि सत्व असतं!
रश्यात टाकले😀😀😀
Good that ur reaching new boundaries.....
VERY WELL COVERED - INFORMATION WISE
खुप छान 👍👌👌👌👌
🙏🙏🙏👍👍👍. super.
My favourite 😍😍😍
खतरनाक।
Osam
Tq dada. 👌👌👌
!❤❤!अभिनंदन!❤❤!स्पेशल!अभिनंदन!सर!
खूपच छान . हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद
👌👌👍
Fkat kolhapurchi misal bhari ❤✌
Jabardast misal
Nice struggle...
Lay bhari
मुंबईत ठाण्यात तहसीलदार मिसळ अतिशय फेमस.
Mamledar misal bhi hai thane me
Apratim Paul Marathi personal
वाह मिसळ फॅक्टरी हा कन्सेप्ट खूप छान.
Thank you
Jabardast
Very nice video
BEST IDEA.
ALL D BEST 👍
Supar.
GREAT BHAU
Congratulations...For this unique concept...and must say, who ever thought of it, is very innovative and dynamic entrepreneur. May God Bless You and may you Progress.... Jai Maharashtra!!!!
Thank you
@@Darbarmisal सर संपूर्ण माहिती मिसळ दरबार ची मराठी मध्ये दया हि नम्र विनंती किंवा त्यांचा अमरावती मध्ये मिसळ दरबार कुठे आहे सर हि नम्र विनंती
@@Darbarmisal trttttttt4ttttrr
फ्रेंचाइजि साठी खर्च कीती येतो .
आणि त्यासाठी तुमच्या अटी काय असतात ते संगितल नाही .
एकदा जरूर भेट दयायला आवडेल .
छान
Lay bhari Dada
👌👌👌👌👌👌
Thank you
भावा आपल्या कोल्हापुरात पहील्यांदाच महाद्वार रोडला बिनखांबी गणेश मंदीर जवळ THORAT BARBIQ UNLIMITED मिस्सळ आणि पावभाजी चालु झाली हाय एक नंबर हाय तीथ एकदा जाऊन ये नाद खुळा हाय भावा तीथ सगळ 😍😍😍😍😍😍😍😍🤤🤤🤤🤤🤤
मिसळ दरबाराला हार्दिक शुभेच्छा ! जलगावकर म्हणून खास अभिमान 👌👌👌👌💐💐💐
धन्यवाद🙏
ADDRESS PUNYA MADHALA SANGA
हो नक्कीच...!!
अभिनंदन ...भविष्यात असंच तुम्हाला यश मिळो.
धन्यवाद
MH 19 Jalgaon Keep it up👍
Very good sachin... keep it up bro
Thank you
Nice work
🙏 Very good 👍
Khup Chan recipe..aprtim misal...punyala aalo ki darbarmisal khavuch.
Most welcome 🙏
बाहेर वडापाव, भेळ, पाणीपुरी, मिसळपावं खाणे म्हणजे, सोन्याच्या भावात प्रथम कचरा खाऊन नंतर औषधं खाणे
Rdr
Khup chaan conversation
Thank you
Sundar effort. Aapali Singhgad road area madhe kuthe outlet aahe he saangnaar ka ?
Misal darbar 👍
👍👍🙏
खूप मस्त मिसळ दरबार आहे.😋😋🥰🥰🙏🙏
Thank you
Jai bhavani jai maharashtra 🙏 congratulation Bhai..pure bharat me or Bharat se videsh me prasiddh hona chahiye aapka misal pav.yahi bholenath se prarthna 🙏...bhai itna achha sab setup hai health ko leke bhi kar rhe ho pls. aluminium k bartan me mat rakho masala or tomato puree aluminium apna asar chhodta hai jo achha nhi hai.pls 🙏
Thank you 🙏
Ok
Mla 0n freanchacy ghyachi ahe please contact no dya sir
एक नंबर मिसळ आहे
Thank you sir
अप्रतिम 👌
धन्यवाद
Waw 👌😋😋😋
Address?
😋
Khup chhaan 😋
Thank you
भाऊ खान्देशी हमेशा भारी
Hii
जी भाउ बर से ना?
पुण्याला खान्देशी
तिथ पण पैसा ना देश 😃
खूप छान बनवता तुम्ही मिसळ
Thank you
व्हिडीओ बघितला होता ना
तशी मिसळ आहे बंर
व्हिडीओ बधितल्या पासुन जान्यासाठी मुहूर्त लागत नव्हता. आज अखेरीस मुहूर्त मिळाला आणि मी मित्रासोबत जायला निघालो. टेबल अतिशय सुबक आणि नीटनेटके. वेटरला विचारुन 1 दरबार आणि 1 नागपुर मिसळ मागवली. 5 मिनिटातच मिसळ हजर झाली. एका मोठया ताटात फरसाण , मटकीचा रस्सा वेगवेगळे दिले होते सोबतच भरपुर कांदा पन होताच. मिसळ खायला सुरुवात करण्याच्या अगोदर सवयिप्रमाने रस्सा चाखुन पाहिला रस्सा छान होता. दरबार मिसळ चविला छान होती आणि रस्सा भरपूर असल्यामुळे अजुनच मजा आली. नागपुर मिसळ कमी तिखट असल्यामुळे तितकिशी नाही आवडली पन ज्याना जास्त तिखट मिसळ आवडत नाही त्यांच्यासाठी उत्तम . ताक पन अतिशय सुंदर . एकंदरितच आजचा अनुभव छान होता. परत जायला नक्कीच आवडेल. सर्विस पन चांगली आहे.
किंमत : दरबार मिसळ 80 रुपये
नागपुर मिसळ 90 रुपये
धन्यवाद सर 🙏
मिसळ दरबार ला शुभेच्छा खूप छान लवकरच भेट देऊ.👍
धन्यवाद …..
Most welcome 🙏
Nice
Very good concept
Thank you
😊👌👌👌
👌👌👌👏💐💐💐
Khup chan video
Thank you
😋😋😋
Very nice video👌👌👍
Thank you
Must recipe
✌️👌
Proper 😃😃
खूप छान रेसिपी
Thank you
फारच छान
मला फ्रेचाइजी घ्यायला आवडेल
त्या साठी काय काय कराव लागेल ?👌👌👍👍👍👍
mast