Foody Ashish | Veg Puff | Tasty Veg Patties in Pune | खारी पॅटिस | Patties Recipe | Veg Puff Recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • पुण्याच्या मध्यभागातील पेठांमध्ये राहणाऱ्या जवळपास प्रत्येकाची रविवार सकाळ सुरू होते फ्रेश खारी पॅटिस खाऊन. पुण्यातील सदाशिव, शनिवार, नारायण, नवी पेठ या भागात राहणारे पुणेकर रविवारी सकाळी नित्यनेमाने वेगवेगळ्या बेकऱ्यांमध्ये जाऊन खारी पॅटिस आणतात आणि घरच्यांसोबत त्याची चव चाखतात. खारी पॅटिस मिळणाऱ्या विविध प्रसिद्ध बेकऱ्या पुण्यात आहेत. पण यामध्ये आता एक नवे नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे सदाशिव पेठेतीलच द बेक स्टोअर ही बेकरी. या बेकरीमध्ये एकदम चवदार खारी पॅटिस रोज मिळतात. या पॅटिसचा आकार आणि टेस्ट दोन्हीही इतर ठिकाणी मिळणाऱ्या पॅटिसपेक्षा वेगळी आहे. या बेकरीत मिळणाऱ्या पॅटिसने अल्पावधीत अनेक पुणेकरांना आपलेसे केले. फूडी आशिषही या बेकरीत मिळणाऱ्या पॅटिसच्या प्रेमात पडला आहे. दर रविवारी पॅटिस खाणे हे फूडी आशिषचे व्रतच आहे. शक्यतो खंड न पडू देता हे व्रत गेल्या तीन दशकांपासून तो करतो आहे. बेकरी बदलते पण रविवारी पॅटिस खाणे फूडी आशिष अजिबात सोडत नाही. खारी पॅटिसबद्दल आणखी माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
    veg puff,veg puff recipe,aloo patties recipe,veg aloo puff,potato patties recipe,eggless veg puff recipe,bakery veg puff recipe,easy veg. puff recipe,veg puff oven recipe,पेटीज बनाने की विधि,bakery style puff recipe,potato patties recipe in marathi,आलू पेटीज बनाने की विधि,aloo puff masala recipe,best veg puff recipe,indian veg puff recipe,bakery style patties,aloo patties,potato patties

Komentáře • 28

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 Před 2 lety +3

    Apte Roadchi Santosh Bakriy No.1

  • @crv328
    @crv328 Před 3 lety +2

    खुप छान 👌

  • @vaishnavikshirsagar
    @vaishnavikshirsagar Před 3 lety +2

    छान माहिती

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 Před 3 lety +1

    खुपच छान...

  • @ashokbhorkar8684
    @ashokbhorkar8684 Před rokem

    Anxiously waiting to open a branch in Wakad PCMC. Bhorkar Ashok

  • @sagargaikwad4570
    @sagargaikwad4570 Před 2 lety

    Best test not only Patis but all other items are also

  • @medhalawlekar4671
    @medhalawlekar4671 Před 2 lety

    Mastch

  • @milindkulkarni1208
    @milindkulkarni1208 Před 3 lety +2

    Location please with landmark

  • @shwetapardeshi143
    @shwetapardeshi143 Před 3 lety

    Best shop 😍😍 do visit

  • @iftekharshaikh8930
    @iftekharshaikh8930 Před 2 lety

    Kaka very good Anchoring pls mention Price also and Address in Discription rest okay best of luck I have been watching your videos

  • @rajeshbathija3001
    @rajeshbathija3001 Před 3 lety +1

    Mujhe yeh pattis khani hai. Jaldi bhejo

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 Před rokem

    Bhaji barobar Cheej mix Karaun bagha

  • @rd-tk6js
    @rd-tk6js Před 2 lety

    where was lajjat hotel. detail address of this bakery ?

  • @ashokbhorkar8684
    @ashokbhorkar8684 Před rokem

    Open a branch in Wakad.Bhorkar

  • @umaawachat6432
    @umaawachat6432 Před rokem

    जवळची खूण सांगा

  • @jaygamer_9595
    @jaygamer_9595 Před 2 lety

    Which app for editing

  • @nikhilkonkati1257
    @nikhilkonkati1257 Před 3 lety

    Sir price

  • @pravinpatil119
    @pravinpatil119 Před 2 lety

    Aajoba jra kimti pn sangt ja

  • @vasantkulkarni2191
    @vasantkulkarni2191 Před 2 lety

    जवळची लँडमार्क खुण पण देत जा म्हणजे शोधायला वेळ लागणार नाही.दत्तवाडी पुणे येथील "जावडेकर बेकरी च नाव तुमच्याकडून आले नाही.दत्तवाडी म्हसोबा चौकाच्या समोर च्या गल्लीतील,जावडेकर बेकरी. त्यांचे पॅटीस पण चांगले असतात.👍👌💐

    • @umaawachat6432
      @umaawachat6432 Před rokem

      खरय नुसते लज्जत हॉटेल चौक कळत नाही
      आणि जावडेकर पॅटिस एक नंबर असतात

  • @appamisalwalebhid6256
    @appamisalwalebhid6256 Před 3 lety

    👌👌👌

    • @Crimin4L313
      @Crimin4L313 Před 2 lety

      अप्पा, चैतन्य ने आपल्या मिसळ चा कव्हर केलेला व्हिडिओ पाहिला आणि पुढचा व्हिडिओ मध्ये आपण भेटलात. काय योगायोग आहे!

  • @sourabhpdushi2278
    @sourabhpdushi2278 Před 2 lety

    मला तर नाही आवडलं bake store च पॅटीस..हिंदुस्थान च बेस्ट आहे

  • @avinashapte20
    @avinashapte20 Před 2 lety

    भाजी जरा जास्त तिखट असते.बाकी द गुड.

  • @medhalawlekar4671
    @medhalawlekar4671 Před 2 lety

    1985 padun aamhi Sunday la pattise khat aahot