Foody Ashish | Best Mutton Biryani | Dum Biryani Pune | मटण बिर्याणी रेसिपी | Mutton Biryani Recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 08. 2021
  • मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये सध्या बिर्याणीचे पिकच आल्यासारखी स्थिती आहे. चौका-चौकात बिर्याणीची दुकाने थाटल्याचे पाहायला मिळते. काही ठिकाणी तर खूप स्वस्तात चिकन, मटण बिर्याणी दिली जाते. पण या सगळ्या बिर्याणीपेक्षा एकदम हटके आणि महाराष्ट्रातील सर्वात महाग बिर्याणी पुण्यात एके ठिकाणी मिळते. हे कुठले हॉटेल नाही तर ग्राहकांना घरातूनच ऑर्डरप्रमाणे बिर्याणी तयार करून पार्सल दिली जाते. पुण्यातील या हटके बिर्याणीबद्दल 'फूडी आशिष शो'च्या या एपिसोडमध्ये माहिती देण्यात आली आहे. सिंहगड रस्त्यावर राहणारे प्रसिद्ध शेफ सुनील जगताप हे स्वतः ही बिर्याणी तयार करतात. इंडियन फ्लेवर्स असे त्यांच्या व्यवसायाचे नाव आहे.
    biryani recipe,dum biryani,mutton biryani,mutton biryani recipe,mutton dum biryani,how to make biryani,kachche gosht ki biryani ki recipe,how to make kachche gosht ki biryani,biryani recipe mutton,mutton biryani eating,biryani recipe in marathi,chef recipe,kachhe gosht ki biryani recipe,mutton biryani in pressure cooker,hyderabadi biryani

Komentáře • 2,1K

  • @vinodmisal2343
    @vinodmisal2343 Před 3 lety +378

    मी एवढ्या जेवणाच्या रेसिपी बघितल्या पण डोक्याची आय बहीण फक्त ह्याच बाबा हरी ने केली. धन्य आहेस रे माझ्या सोन्या.

    • @suniljagtap6366
      @suniljagtap6366 Před 3 lety +11

      अक्कल नसेल तर बोलू नये

    • @vinodmisal2343
      @vinodmisal2343 Před 3 lety +52

      @@suniljagtap6366 अक्कल या दुर्मिळ विषयावर आपल्या सारख्या संशोधकाने न बोलले च बरे😂😂

    • @zunjarrao9491
      @zunjarrao9491 Před 3 lety +17

      @@vinodmisal2343 perfect Mr. Vinod 👍👌😜 लईच भारी हाणलाय. ज्याची त्याची अक्कल, लायकी, आर्थिक कुवत काढतोय हा माणूस.

    • @vinodmisal2343
      @vinodmisal2343 Před 3 lety +19

      @@zunjarrao9491 thanks Dada, उद्धट आणि माजुरी आहे हा म्हणून म्हणून आपण पण याला जागा दाखवतोय

    • @zunjarrao9491
      @zunjarrao9491 Před 3 lety +6

      @@vinodmisal2343 लय भारी 👍

  • @akBoss0007
    @akBoss0007 Před 2 lety +33

    बिर्याणीची चव तर चांगलीच असेल, पण शेफ साहेबांनी ज्या प्रकारे बिर्याणी बनवतांना जी कंमेंटरी केली... एक नंबर...
    खतरनाक हसवले... आणि कंमेंट तर एका पेक्षा एक... सगळे कॉमेडी शो फेल आहे इथे... लय भारी...

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 Před 2 lety +471

    पारंपरिकच्या नादात "हे मटण आम्ही दुकानातून आणत नाही, मी सकाळी लवकर धनुष्यबाण घेऊन जंगलात जातो" असं सांगतील का काय अशी भिती वाटायला लागली होती.

    • @akBoss0007
      @akBoss0007 Před 2 lety +24

      Ek number comment aahe hi... Khup hasawle tumhi 😂😂😂😂... Ani jyane purna video bagitla tyacha Diwas mast zala asel... Total comedy 😂😂

    • @sumba73951
      @sumba73951 Před 2 lety +7

      😂🤣👌🏽 nailed it

    • @9228876781
      @9228876781 Před 2 lety +12

      खरच एक नंबर कमेंट आहे ही 😂😂😂😂

    • @Shrikantrs
      @Shrikantrs Před 2 lety +10

      Hahahha epic yrr. Kas suchata rao 😂😂😂 mala pan as watala ki hatti nahitr gendya ch matton asel.. 4000 rupaye

    • @H.B..
      @H.B.. Před 2 lety +4

      🤯🤯🤯🤯🤯

  • @sandeeppandit6485
    @sandeeppandit6485 Před 3 lety +39

    रेसिपी एकदाच पाहिली पण कॉमेंटस् तीनदा वाचले. अक्षरशः डोळ्यात पाणी येई पर्यंत हसलो. 'चला हवा येउ द्या' ला देखील मागे टाकले या एपिसोडने.

  • @Arohikajale
    @Arohikajale Před 3 lety +902

    Biryani bajaj finance EMI var milel ka ??

    • @roshtv9208
      @roshtv9208 Před 3 lety +86

      dusra kuna kadun pan finance ghya pan bajaj kdun chukun pan gheu naka ass vatel ugach biryani khalli

    • @shreyasg38
      @shreyasg38 Před 3 lety +12

      Hahahahaha... waaahhhh😂😂😂👍🏻👍🏻

    • @vrushali1233
      @vrushali1233 Před 3 lety +5

      😀😀

    • @aasifshaikh1485
      @aasifshaikh1485 Před 3 lety +5

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @abhisalkar1707
      @abhisalkar1707 Před 3 lety +3

      @@roshtv9208 1

  • @ShireeshMy
    @ShireeshMy Před 3 lety +244

    बिर्याणी पेक्षा comments वाचुनच मजा येत आहे..

  • @shambhu1056
    @shambhu1056 Před 2 lety +54

    मडक बहुतेक नील आर्मस्ट्रॉग ने चंद्रावरून आणलेल्या दगड मातीतून बनविल्या सारख वाटतय!

  • @appasahebminde6390
    @appasahebminde6390 Před 3 lety +60

    अरे मी कमेंट वाचता वाचता पुन्हा एकदा व्हिडिओ पहिला
    खूपच मजा आली😆😆😆😆

  • @dnyanibhai186
    @dnyanibhai186 Před 3 lety +44

    साहेब...फुकटची बिर्यानी चांगलीच लागणार 😊😊😊

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 Před 3 lety +264

    काहीही खास नाही हि बिर्याणी
    आपल्या सगळ्यांच्या घरात जी आपली आई बनवते ती सगळ्यात खास आणि सगळ्यात महाग बिर्याणी.

    • @prashantmhatre9689
      @prashantmhatre9689 Před 2 lety +6

      Barobar aahe tumach..

    • @krunalsakharkar8802
      @krunalsakharkar8802 Před 2 lety +4

      Khara manta bhau tumi maza sathi
      Mazy aai ne banavali Biryani hi sagdat changli.

    • @allanmas3638
      @allanmas3638 Před 2 lety +4

      Yes only hyped by utubers nothing special ....😃😄😅😆...

    • @suniljagtap6366
      @suniljagtap6366 Před 2 lety +2

      गाढवाला गुळाची चव काय

    • @krishtambe7061
      @krishtambe7061 Před 2 lety +5

      @@suniljagtap6366 गेंड्या

  • @dhammadeepdevke2334
    @dhammadeepdevke2334 Před 2 lety +37

    ही बिर्याणी सर्वसामान्य लोकांना परवडावी म्हणून मोदी सरकार ने सबसिडी दिली आहे.

  • @jaihind421
    @jaihind421 Před 2 lety +8

    महाग असलेली प्रत्येक गोष्ट चांगली असतेच असे नाही ...
    पाहिजे तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन तिथल्या पदार्थांची चव बघा ...
    दुनिया येडी बनती है ...
    बनानेवाला चाहिये ।
    आशिष भाऊ , आणखी खूप चांगली , दर्जेदार आणि माफक दरात पदार्थ मिळणारी कितीतरी ठिकाणे आहेत ...
    त्यांना न्याय दिला पाहिजे तुम्ही ...
    बाकी काही नसले तरी काही कॉमेंट्स आणि त्यांना शेफ साहेबांनी दिलेले रिप्लाय ही जुगलबंदी बिर्याणी पेक्षा जास्त टेस्टी आहे ...

  • @rajendrakhude8496
    @rajendrakhude8496 Před 3 lety +81

    जगताप साहेबांनी बिर्याणी बनवायची सोडून ते मातीचं भांडचं बनवावं, त्याची रेसिपी सोपी आहे

    • @abhijeetthigale5087
      @abhijeetthigale5087 Před 3 lety +21

      भाऊ सुशिक्षित उद्धट माणसाचा अपमान करू नये, जगताप हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये बिर्याणी शिकवायला जातात.

    • @adityawagh5869
      @adityawagh5869 Před 2 lety +8

      रेशन च्या तांदळाची बिर्याणी

    • @suniljagtap6366
      @suniljagtap6366 Před 2 lety

      घातलीच कॅंपली ..

  • @Shrikantrs
    @Shrikantrs Před 2 lety +62

    कॉमेंट्स वाचून च पोट भरलं !! 😂😂😂
    काहीही असो पण ४००० रुपये म्हणजे खूप जास्त होतात.. खूप अपेक्षेने मी व्हिडिओ पहिला , वाटलं काहीतरी वेगळ्या गोष्टी वापरल्या असतील.. मटण कोणत्या तरी वेगळ्याच प्राण्याचं असेल (हत्ती किंवा पान गेंडा , किंवा डायनासोर) .. चवीला हिरे आणि सोन टाकलेलं असेल ... पण हे अगदीच साधारण होत..!! पण कॉममेट्स सरस अगदी !!

  • @9228876781
    @9228876781 Před 2 lety +220

    बिर्याणी खाण्यासाठी माहेरून 4000₹ घेऊन ये असे म्हणत घरगुती हिंसाचाराच्या घटना पुण्यात वाढत आहेत 😂😂😂

  • @sonugarud3980
    @sonugarud3980 Před 3 lety +64

    तुमचं सगळं बाहेरचं आहे मटण इथलेच आहे का ते ही बाहेरून आणले आहे 🤣🤣🤣😂😂😂👍 6:52

  • @maheshk5828
    @maheshk5828 Před 2 lety +52

    I didn’t knew till date that Lucknow is Coastal area. Thanks for info 😂

  • @saurabhparakhe9812
    @saurabhparakhe9812 Před 3 lety +8

    आशिष हा लाईक फक्त तुझ्यासाठी आहे .. बाकी या शेफच्या आडणीपणाला कोपरापासून नमस्कार .. बाकी कमेंट मधली त्याची भाषा बघून ... अश्या अहम असलेल्या माणसाचा व्हिडीओ ब्लोग बनविल्याचा तुल पश्चात्ताप होऊ नये म्हणजे मिळवले ... ज्या काही गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहेत त्या चुका मान्य कराव्यात ना .. उगाच आपले अज्ञान म्हणजेच खरे ज्ञान ह्या भ्रमात हा माणूस जगतो आहे !! नुसते जेवण चवदार बनवून उपयोग नसतो ... त्यात प्रेम असावे लागते .. दुसऱ्याला कायम वेड्यात काढून आपल्या चुका अहंकारआड लपवून चालत नाही .. पुढच्या वेळेस याने बोलू नये .. फक्त बनवून दाखवावे .. असो

    • @suniljagtap6366
      @suniljagtap6366 Před 3 lety

      अक्कलवान आपली अक्कल इथे पाजळू नका

    • @suniljagtap6366
      @suniljagtap6366 Před 3 lety

      अपमान करून घ्यायची सवय लागलीय का?

    • @saurabhparakhe9812
      @saurabhparakhe9812 Před 3 lety +5

      @@suniljagtap6366 येड्या तुला आमचे खरे बोलणे म्हणजे अपमान वाटतो यातच तुझी बौद्धिक लायकी समजली !!

    • @saurabhparakhe9812
      @saurabhparakhe9812 Před 3 lety +7

      @@suniljagtap6366 आम्हाला आहे म्हणून आम्ही पाजळू शकतो .. प्रोब्लेम तुझा आहे .. तुला बुद्धी दिलीच नाही .. देव जेव्हा बुद्धी वाटत होता तेव्हा तू ते बिर्याणीचे भांडे डोक्यावर उपडे टाकून बसला होतास ... म्हणून मडक्यात काय अक्कल टिकणार .. असा विचार करून तुला देवाने बुद्धीच्या बाबतीत फाट्यावर मारले ... 🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂 इतक्या फालतू थापा कुठून शिकलास रे ?? 🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣😂😂😂

    • @zunjarrao9491
      @zunjarrao9491 Před 3 lety +5

      @@saurabhparakhe9812 अरे बापरे सौरभ फुल्ल प्रबंधच ऐकवला की त्याला? बौधामृतावर. अशीच उर्मट उत्तरे आहेत बरका त्याची सर्व Rational coments करणार्यांना. 😁😄😜👌👍

  • @BhosaleAbhishekVinayak
    @BhosaleAbhishekVinayak Před 3 lety +159

    हा माणूस बालवाडी मधे १० वेळा नापास झाला आहे ...आणि तेव्हापासूनच हा संशोधन करतोय की गिरायकाना थुका कसा लावायचा ते😂

    • @abhijeetthigale5087
      @abhijeetthigale5087 Před 3 lety +3

      😂😂😂 काही लोक असतात जन्मजात हुशार

    • @ajamoljoshividrohi7605
      @ajamoljoshividrohi7605 Před 3 lety +3

      Tumhi olakhtat ka

    • @nirajtayde7542
      @nirajtayde7542 Před 3 lety +1

      Hahahahahah

    • @BhosaleAbhishekVinayak
      @BhosaleAbhishekVinayak Před 3 lety +20

      @@ajamoljoshividrohi7605 हो 😂...जेव्हा मी पाहिलीत होतो तेव्हा हा सुन्या बालवाडीत होता .... जेव्हा मी 11 मधे होतो तेव्हा पण हा बालवाडीत होता....मधल्या सुट्टीत शाळेतला भात आणि पोरांचे डबे चोरून खायचा हा रेडा

    • @ajamoljoshividrohi7605
      @ajamoljoshividrohi7605 Před 3 lety +1

      @@BhosaleAbhishekVinayak 😂😂😂😂😂😂

  • @nishant3669
    @nishant3669 Před 3 lety +46

    हा शेफ आहे का संशोधक?

  • @shantanudawande5793
    @shantanudawande5793 Před 3 lety +32

    Itkya rate madhe me Hyderabad la jaun yevun top chi biryani Khaun yeto

    • @9228876781
      @9228876781 Před 2 lety +2

      ही सगळ्यात योग्य कमेंट आहे 😂😂😂

  • @rohitdhayagude2083
    @rohitdhayagude2083 Před 4 měsíci +1

    तुम्ही बिर्याणी ची रेसिपी खूप छान पद्धतीने सांगितली एकदम छान पद्धतीने बारकावे पण सांगितले यावरून तुमचा अनुभव आणि बिर्याणी बद्दल passion पॅशन दिसून येत..काही मोठे हॉटेल किंवा फूड चैन त्यांचे trade सिक्रेट सांगत नाहीत pn तुम्ही मोठ्या उदार मनाने ते सेक्रेट्स संगितले त्याबद्दल तुमचे आणि काकुंचे आभार आणि धन्यवाद... 🎉 बाकी मला वेळ मिळाला तर नक्कीच हे बिर्याणी घरी बनवून पाहीन..

  • @maxistcool6584
    @maxistcool6584 Před 3 lety +96

    धन्यवाद आशिष सर आमचे 4000 वाचावल्या बद्दल...😄 May be विडिओ प्रोमोशनल असेल पण असल्या गोष्टी टाळा... तुमचा चॅनेल चांगला आहे.. असल्या व्हिडिओस ने वाट लागणार नाही याची काळजी घ्या...

    • @suniljagtap6366
      @suniljagtap6366 Před 2 lety

      मुर्खा rs 5000/- ला विकतो

    • @maxistcool6584
      @maxistcool6584 Před 2 lety +7

      @@suniljagtap6366 ते उरलेले वरचे एक हजार तुलाच ठेव...😅😅

    • @rajendrashinde4585
      @rajendrashinde4585 Před 2 lety +5

      आशिष अश्या मूर्ख माणसाचं promotion करतोस जरा विचार तरी करायचास कारण मी त्तुझ्यावर विश्वास ठेऊन या गाढवाच्या नदी लागलो आणि माझी कुठलीच बिर्याणी खायची इच्छा राहिली नाही खरं सांगतो, म्हणून इथून पुढे कृपा करून पडताळणी जरा चोखंदळ पणे करूनच असे vdo बनवत जा . 🙏🙏🙏

    • @rajendrashinde4585
      @rajendrashinde4585 Před 2 lety +4

      ४०००.०० ₹ कसे वाचले ते कळले नाही

    • @user-fg6hc4bz1r
      @user-fg6hc4bz1r Před 2 lety

      @@maxistcool6584 🤣🤣🤣🤣😪

  • @akshayshinde2.0
    @akshayshinde2.0 Před 2 lety +20

    याच्यापेक्षा जो मुलाखत घेतोय ना तो याची पार मजा घेतोय...😁😁😁😁

  • @rajendragaonkar4065
    @rajendragaonkar4065 Před 3 lety +49

    Biryani ch mahit nahi pan comments khup khamang ahet 😀😀😀

  • @amolpote3320
    @amolpote3320 Před 2 lety +24

    भाई , एक एक कमेंट वाचून पोट धरून हसलो.👌🏻👌🏻😝😝😝
    शेवगा , बटाटा बिर्याणी १५०० रू. किलो
    🙄🤯😂😂😂

  • @vlogbyashok
    @vlogbyashok Před 2 lety +39

    आमच्यात marination होते दही लावून, यांच्यात fermentation होते... कमाल आहे बाबा तुमच्या संशोधनाची... जग global झाले आहे. अकबर च्या काळातील बिर्याणी मध्ये यांनी बदल करून ही आणली आहे... आगीचा स्ट्रोक 😂, तांदळावर संशोधन केले आहे यांनी, श्रीलंकेची दालचिनी.... 🤣🤣🤣 Rice च्या चौपट पाणी हे मोठे secret आहे आणि teaspoon काय असतो यावर सखोल मार्गदर्शन
    Domestic गॅस ही कळला.
    धातूच्या भांड्यात X विटामिन चे yz विटामिन होते.
    साधारण 700 वर्षे, पुढचा इतिहास यांनी आत्ताच घडवलाय... 🙏

    • @suniljagtap6366
      @suniljagtap6366 Před 2 lety

      अक्कल नसेल तर बोलू नये

    • @technicalsupport6573
      @technicalsupport6573 Před 2 lety

      🤣🤣🤣

    • @yoogeshkatare
      @yoogeshkatare Před 2 lety +1

      Nashik chi midc madhe vip chya gate chi biryani khaun bagha 1 no biryani aahe 120 rs. Madhe pot bhar chutya banvayache kaam band kara

    • @sanjaypaikrao6435
      @sanjaypaikrao6435 Před 2 lety

      Teaspoon ekdum spaat bharun Takayama 100gm la 1 Teaspoon 🤣🤣🤣

    • @shivajipawale2800
      @shivajipawale2800 Před 2 lety

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @Kasal269
    @Kasal269 Před rokem +1

    तुमच्या अप्रतिम प्रयत्नाला मनापासून दण्डवत, दलचिनी बद्दल सांगतिले आहे ते अगदी खरे आहे 🙏🙏

  • @SandipPatil-gy4iz
    @SandipPatil-gy4iz Před 2 lety +19

    लसूण आणि आले बहुतेक बाकीच्या राज्यांमधून मिळाले च नाही वाटतं

  • @shreyasg38
    @shreyasg38 Před 2 lety +29

    माझ्या आता पर्यंतच्या आयुष्यात इतके problems नाही आले जितके संशोधनी Chef च्या ह्या बिरियानी मध्ये आले.
    • संशोधनी Chef - Aata Biriyani Madhye 1 Problem aahe.

    • @vishalkalekar1520
      @vishalkalekar1520 Před 2 lety +2

      16:32 biryani madhe ek problem ahe😂😂😂😂

    • @kishor384
      @kishor384 Před 2 lety +1

      लखनऊ कोस्टल area आहे 😂😂😂

    • @shreyasg38
      @shreyasg38 Před 2 lety

      @@kishor384 😂😂😂😂

  • @UrbenJipsy
    @UrbenJipsy Před 2 lety +7

    सगळं मान्य आहे, लखनौ कोस्टल कसं तेवढं सांगा राव, वरण भात जाईना मला आता

  • @Omiee537
    @Omiee537 Před 2 lety +4

    पुणं म्हटलं की सगळंच ओव्हररेटेड, काय शेट्टं घातली का त्यात वेगळी??

  • @pradipchavan9782
    @pradipchavan9782 Před 2 lety +18

    आपण आपली च करावी लाल अशी बिर्याणी आहे😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 Před 3 lety +90

    मी अडाणी माणूस असल्याने काही बेसिक प्रश्न, 1) बिर्याणी मध्ये खिमा वापरतात? 2) मॅरिनेशन ला तूप वापरतात? 3) आलं, लसूण ची पेस्ट न वापरताच मेरिनेशन? 4) बरिस्ता (तळलेला कांदा ) गुजरातवरून? 5) मेरिनेशन = फरमेंनटेशन? 6) मातीच्या डेचंक्या तामिळनाडूवरून? 7)लखनौ म्हणजे भारताचा कोस्टल एरिया? 8) भारतात मिळणारे सर्वोत्तम केशर वापरून (व सर्व उत्तम quality चे ingrediants ) वापरून सुद्धा मी 2500Rs. Per /Kg. (मटण 1kg. +इतर = total wt. = 3.5 kg) देतो. माझ्या बायकोचा सकाळ तर्फे घेतलेल्या स्पर्धेत 4 था नंबर आला आहे. एकूण 3500 स्पर्धकांमध्ये.

    • @suniljagtap6366
      @suniljagtap6366 Před 3 lety +2

      दूध नाहीं वापरात

    • @suniljagtap6366
      @suniljagtap6366 Před 3 lety +2

      सगळेच तूप वापरतात

    • @zunjarrao9491
      @zunjarrao9491 Před 3 lety +7

      @@suniljagtap6366 मॅरिनेशन ला? असं विचारतोय मी. तेल / तूप वापरलं तर मॅरिनेशन थांबत.

    • @suniljagtap6366
      @suniljagtap6366 Před 3 lety +3

      एवढं अगाध ज्ञान, अडाणी कसे म्हणू शकता

    • @zunjarrao9491
      @zunjarrao9491 Před 3 lety +12

      @@suniljagtap6366 तुमच्या भयंकर ज्ञानापेक्षा कमी म्हणून अडाणी.

  • @sawantmapwala
    @sawantmapwala Před 4 měsíci

    या विडिओ चं कसं आहे, आधी व्हिडिओ बघायचा, नंतर कंमेंट्स वाचायच्या, आणि पुन्हा व्हिडिओ बघायचा, अप्रतिम अनुभव, धम्माल मज्जा 😂😂😂

  • @abhidodke5945
    @abhidodke5945 Před 2 lety +15

    कमेंट वाचण्याकरिता आलेल्या लोकांसाठी बिर्याणीची व्यवस्था मागे केलेली आहे🤣🤣

  • @shailendrarahalkar5501
    @shailendrarahalkar5501 Před 3 lety +3

    Khup masta demonstrate kela shri jagtap kaka kakunni......

  • @kiranchandere2376
    @kiranchandere2376 Před 2 lety +9

    13:08 छोटा लवंग🤣🤣🤣

  • @9228876781
    @9228876781 Před 2 lety +7

    यांचा मॅजिक मसाला घ्यायचा म्हणलं तर घर दार विकावं लागल आपल्याला

    • @suvarnakute7544
      @suvarnakute7544 Před 2 lety +1

      Kahi magic vagaira naste......gharich chan fresh masale banva...mast hote gharchi biryani

  • @Vasu7676
    @Vasu7676 Před 2 lety +4

    Ek chaan bolle tumhi sir lokanni swad ghyawa mhnun no secrets chaan sundar vichar 👌👌🙏🙏

  • @maheshvitekar4452
    @maheshvitekar4452 Před 3 lety +16

    विशेष काय नाही फक्त कीमतच विशेष आहे

  • @gauravwagherkar3442
    @gauravwagherkar3442 Před 2 lety +7

    बिर्याणी चे उच्च शिक्षण घेतलं काकांनी

  • @DrsachchidanandPardeshi
    @DrsachchidanandPardeshi Před rokem +2

    आशिष आपणास भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
    खूप छान सूत्रसंचालन आणि सुंदर खिमा बिर्याणी शेफ सुनील जगताप यांची 👍

  • @amoladsul7764
    @amoladsul7764 Před 2 lety +1

    खूप छान सर
    केसर सुद्धा खर इराणी आहे खूप महाग मसाला वापरला आहे
    सर्वच छान
    धन्यवाद

  • @ssadaquat786
    @ssadaquat786 Před 2 lety +12

    ग्लोबल जग मधला फर्मेंटेशन वाला मसाले भात...🤣🤣🤣

  • @indians4781
    @indians4781 Před 2 lety +32

    एवढी महाग बिर्याणी पुढं चालून हुंड्यात तुमची बिर्याणी देयची परंपरा सुरू होईल

    • @sumba73951
      @sumba73951 Před 2 lety +1

      Haha 🤣😂🤣👌🏽

    • @adityawagh5869
      @adityawagh5869 Před 2 lety +2

      लय भारी हानला भाऊ

  • @mahendrabramhane9578
    @mahendrabramhane9578 Před 2 lety +16

    Ginger garlic paste tar taklich nahi ya shafe ne tyachya vina kasa kay swad yenar biryani cha?

  • @psychocrete1062
    @psychocrete1062 Před 2 lety +24

    ओ शेठ थोड थोड पेट्रोल डिझेल टाका ....सर्व महागडे पदार्थ एकत्र येतील

  • @gpatil387
    @gpatil387 Před 2 lety +18

    पुढच्या ने बोलायच आजिबात नाही सगळेच बाहेर च्या देशातुन तादुळ तिप्पट पुगतो 🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😂😂

  • @Nikhilwadekar3333
    @Nikhilwadekar3333 Před 2 lety +7

    मराठी माणूस पुढे जात आहे म्हणून काही जणांना अपचन होत आहे....keep it up brother 👍 मेहनतीने व ईमानदारीत बनवत आहे व ज्याला परवडेल त्याने खावी उगाच मापे काढत बसू नये!

    • @sumba73951
      @sumba73951 Před 2 lety +4

      Chef साहेबांच्या reply केलेल्या comments वाचल्या नाहीत वाटतं तुम्ही

    • @H.B..
      @H.B.. Před 2 lety +2

      @@sumba73951 👍🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @sumba73951
      @sumba73951 Před 2 lety +1

      @@H.B.. तुम्ही वाचल्या वाटतं 😝

    • @H.B..
      @H.B.. Před 2 lety +2

      @@sumba73951 हो 🙏

    • @ranjitlohar7471
      @ranjitlohar7471 Před 2 lety

      Good

  • @indianwarrior9965
    @indianwarrior9965 Před 2 lety +1

    Sir kharach khup chaan aahey biryani thanku sir total natural flavor

  • @prasaddeshmukh0073
    @prasaddeshmukh0073 Před 3 lety +12

    Perfectly Said and Superbly Told the method, Bass Samajh ne walle koh ishara kafi

  • @drkishorsonawane5687
    @drkishorsonawane5687 Před 2 lety +13

    उर्मट शेफ,knowledge नसताना उसने अवसान आणतोय, त्याच्यापेक्षा काकूंनी छान माहिती दिली असती असे दिसत.

    • @aaamp21
      @aaamp21 Před rokem +1

      बरोबर त्या काकू जास्त चांगल्या chef असाव्यात. पण त्यांना मागे ठेऊन बाकीची असंबद्ध बडबड केलीय या माणसानं पूर्ण व्हिडिओत

    • @nilesh22kar54
      @nilesh22kar54 Před rokem

      पुरुष प्रधान संस्कृती

  • @deeps389
    @deeps389 Před 2 lety +12

    I think it's Dabur Gulab jal . And Dabur Gulabari Gulab Jal is for cosmetic use only and its not recommended for edible purposes.

    • @nilu800
      @nilu800 Před rokem

      Secret aahe te ... Ha ha ha

  • @sama79994
    @sama79994 Před 2 lety +3

    Hi biryani mazi bayko pan banavate kahi navin vatat nahi JITHE PUNE TITHE PAISHANCHI UNE. FASAVAYALA 1 NO.

  • @dhammadeepdevke2334
    @dhammadeepdevke2334 Před 3 lety +29

    आलं लसूण पेस्ट बिर्याणी नंतर स्वतः खाल्ली का ?

  • @Samsun135
    @Samsun135 Před 2 lety +10

    मसाले ज्या कापडात बांधून पाण्यात टाकले.. ते कापड शेवटचं कधी धुतलं होत

  • @aryannanaware1305
    @aryannanaware1305 Před 2 lety +13

    1 minute - Lucknow costal area aahe.😳, Aaj samajla, lihun thevto UPSC la yeil.😂😂👍

  • @HackerKaivalya2211
    @HackerKaivalya2211 Před 3 lety +30

    अरे हा डबऱ्या तर बिलकुल बोलू देत नाही समोरच्याला... फक्त मेरी आवाज सुनो..😆
    आणि बिर्याणी चं विचाराल तर नाचता येईना अन अंगण वाकडं अशी गत आहे याची 😆😆😆
    एकदम गावठी बिर्याणी बनवली आहे याने 😁😂

  • @manishshitole4821
    @manishshitole4821 Před 3 lety +14

    जगताप अडाणी माणूस दिसतो सामान्य लोक हसतील आमच्या घरची साधी बिर्याणी खा अप्रतिम

  • @abhikaulavkar
    @abhikaulavkar Před 2 lety +4

    आम्ही कोल्हापुरकर फुकटं दिला तरी याची बिर्याणी खाणार नाही .....चविष्ट मटण आणी तांबडा पांढरा तेही माफक दरात फक्त कोल्हापुरात

  • @tiger835
    @tiger835 Před 3 lety +64

    ठाणे केसरमिल जवळची स्वागत हॉटेल ची बिर्याणी बघा खाऊन बघा 150/- प्लेट.1)ब्रियानी 2)आचार 3)कांदा लिंबू 4)कोशिंबीर 5)सोलकढी

  • @rajudamodar9263
    @rajudamodar9263 Před 2 lety

    Jagtap saheb khupach chhan pan khima takun biryani pahilyandach baghat aahe he murg mussullum with Rice ase watale, an tumchi Navin biryani recipe khup aawadly, Thanks

  • @archanajagtap6031
    @archanajagtap6031 Před 3 lety +17

    रेसिपी छान आहे.. श्रावण महिन्यानंतर नक्की ट्राय करू..पण बाकी दोन्ही साईड ने जी आखाड पार्टी चालू आहे त्याने तर खूप मनोरंजन होत आहे..कोणीच मागे घ्यायला तयार नाही..आणि मध्ये मध्ये ते नियाज बिर्याणी..😆😂

    • @swaruphendre
      @swaruphendre Před 3 lety +5

      त्या नियाझ ला काही काम नाहीये, बसलाय नुसता जाहिरात करत 😂😂😂

    • @goldierocks5789
      @goldierocks5789 Před 3 lety +1

      Niyaz ne lai doka khalla ahe 😎😎😎

    • @zunjarrao9491
      @zunjarrao9491 Před 3 lety +4

      @@goldierocks5789 😁😜😄 बिर्याणी राहिली बाजूला, आन त्या नियाज नी भेजा फ्राय घेतलाय तळायला.

    • @goldierocks5789
      @goldierocks5789 Před 3 lety +1

      @@zunjarrao9491 hahahah.. 😂

  • @OmkarRaul
    @OmkarRaul Před 3 lety +6

    चौथी नापास बिर्याणी..… जग ग्लोबल झालय.... वा वा😂😂😂 परवा मी पण ब्रदर भाऊ झालो 6:38

  • @rohitaghav731
    @rohitaghav731 Před 2 lety +21

    मी कुपन चे तांदुळाची खिचडी खातो I LIKE VEG HOME MADE बिर्यानी

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 Před rokem

    जगताप साहेब धन्यवाद सगळी रेसीपी व बनवण्याची पध्दत आपण सांगीतली ती आम्ही खाल्या सारखीच वाटते.

  • @janardhanlokhande
    @janardhanlokhande Před 2 lety +2

    अरे मी यूट्यूब वरती बघून शिकलो बिर्याणी बनवायला .. गावी गेल्यावर बनवली .. आईला खूप आवडली.. काही अवघड नसतं.. नुसतं मार्केटिंग आहे हे सर्वात महाग म्हणणं म्हणजे काहीतरी वेगळे आहे वाटणार लोकांना.

  • @dailympsc
    @dailympsc Před 2 lety +7

    Me EMI ne hi biryani khalli aahe aaj last installment bharli 🤗✨

  • @user-zr8be6tf1w
    @user-zr8be6tf1w Před 3 lety +18

    येवढा मोठा व्हिडिओ पण खर काहिच नाही सांगितल साहेबानी

    • @adityawagh5869
      @adityawagh5869 Před 2 lety +1

      काय बोलता भाऊ शेफ एवढं मोठं खोटं बोलला की

  • @santoshgolhe344
    @santoshgolhe344 Před 5 měsíci

    आशिष साहेब great माणूस. जेवढे तुम्ही श्रेष्ठ शेफ अहात तेवढंच निर्मळ मनाचा माणूस. तुम्ही खूप प्रगती कराल. वहिनी सुध्दा खूप मेहनती.

  • @princegoodtimes3518
    @princegoodtimes3518 Před rokem +1

    VERY Good Chef an very good heart ❤️ to show his secrets of Years of experience an technical techniques.....he so knowledge able an so much skilled ...He is. True Honest an Awesome Amazing Authentic Chef. I m so impressed that i want to go an meet him an personally thanks 🙏 an appreciation him. An even have his real awesome ♥️ Claypot Briyani Special ♥️

  • @prajaktav143
    @prajaktav143 Před 2 lety +6

    Gulab jal n kewda fkta 2 themb add kryche Ani afgani masale use kryche apratim biryani hote …yani as kahi vegla kel nhi … me sudha bnvte

  • @akshayshinde2.0
    @akshayshinde2.0 Před 2 lety +17

    बाबोव... डाबर गुलाबरी गुलाब जेल..... 😁😁😁😁😁

  • @Hotel_Sairaat
    @Hotel_Sairaat Před rokem +2

    सैराट थाळी खाऊन पहा एकदा खूप मस्त 👌🏻. सैराट हॉटेल, जामखेड

  • @lekhaausarkar5450
    @lekhaausarkar5450 Před 3 lety

    खूप छान नवीन पध्दत बघायला मिळाली आणि मनमोकळ्या पध्दतीने बोलतात आणि टिप्स पण दिल्या

  • @Khumkar
    @Khumkar Před 2 lety +14

    कुणीही youtube वरून बघुन 300 रूपयांत यापेक्षा भारी बनवू शकतात....

    • @suniljagtap6366
      @suniljagtap6366 Před 2 lety

      मटण काय तुझा बाप देणार का?

    • @Khumkar
      @Khumkar Před 2 lety +1

      @@suniljagtap6366 तुझा बाप मेला असेल तर देतो मी....माकडा पावशेरच मटन आणुन कर ना...

  • @vinaythakare1593
    @vinaythakare1593 Před 2 lety +18

    किमती लायक बिर्याणी नाही वाटत
    खूप महाग
    फक्त marination च्या ऐवजी furmentation एवढे चार्जेस

  • @Sanjay61640
    @Sanjay61640 Před 2 lety

    Khup cchan tips dilya baddal thanks !!

  • @rohitghorpade9333
    @rohitghorpade9333 Před rokem

    You an amazing person .....just as amazing as your biryani

  • @suveerjadhav6815
    @suveerjadhav6815 Před 3 lety +40

    आलं लसूण आपण घातलं नाही. तूप पण खूपच कमी घातलंय गरम मसाला कानन गोष्ट आहे. प्रमाण फक्त प्रत्येकाचे वेगळे. सुगंध उत्तम येणारच. रेट खूपच जास्त आहे. बरिस्ता साठी गुजरातचा जायची गरज नाही. घरी फार सुंदर कांदा तळता येतो. सर्व सामान्य रेसिपी आहे. खुप विशेष असे काही वाटले नाही. खुप अपेक्षेने व्हिडिओ बघीतला होता.

    • @suniljagtap6366
      @suniljagtap6366 Před 2 lety

      ही तुमच्यासाठी नाहीच.... गारवा बिर्याणी खा 60 प्लेट

    • @shubhamvelnaskar838
      @shubhamvelnaskar838 Před 2 lety +1

      @@suniljagtap6366 गप्प आईघाल्या

    • @krishtambe7061
      @krishtambe7061 Před 2 lety +1

      @@shubhamvelnaskar838 🤣🤣🤣🤣

  • @rajendragaonkar4065
    @rajendragaonkar4065 Před 2 lety +6

    I do visit this comment section after each 2-3 days 😀😀😀

  • @balajiwankhede1733
    @balajiwankhede1733 Před 2 lety +2

    अल्फा हाॅटेल, हैदराबाद ची बिर्याणी 1 नंबर दुसरी नामपल्ली ची

  • @priyashewale1085
    @priyashewale1085 Před 2 lety +2

    Evdha gaibana manus bghitla nhi mi aaj prynt... Ghantyachi special biryani yachi... Mazyakad ye mi skivte tula real dum biryani

  • @pravinsalve4494
    @pravinsalve4494 Před 3 lety +4

    हेच खरं आहे जे स्वतः सांगत आहे कारण हल्ली कोणी स्वतावून सांगत नाही हेच एक मोठे मन आहे आणि आपली बिर्याणी अप्रतिमच आहे दादा 👏😊👍

  • @vishweshdeshmukh5350
    @vishweshdeshmukh5350 Před rokem +5

    Just a few days ago Mr Chandorkar passed away. Om Shanti ! May your family get the strength to go through this phase

  • @beyondthelines6071
    @beyondthelines6071 Před 3 lety +2

    Alka talkies javalil garva biryani kayach jabardast aahe keval 120 full plate. Nakki try kara

  • @vivekjiwane1175
    @vivekjiwane1175 Před 2 lety +7

    मला vdo पाहताना सारखी भीती वाटत होती की हा आता बोलणार की ही बिर्याणी खाल्ल्यावर कोरोनाचा डेल्टा व्हायरस निष्प्रभ होतो..

  • @harshlonde7104
    @harshlonde7104 Před 3 lety +3

    Sir vas ha ghanecha yetoy gulabacha suvas kiwa sugangh yetou

  • @sanjaypaikrao6435
    @sanjaypaikrao6435 Před 2 lety +14

    भारताचा बिर्याणी रत्न पुरस्कार जगताप साहेबांना मिळणार

  • @nasirakhan8541
    @nasirakhan8541 Před 2 lety

    I like your recipes video very nice and some hidden information i come to know about earthen pot.

  • @datasci1044
    @datasci1044 Před 2 lety +33

    Marination la fermentation mhanayche extra charges aahet

    • @maheshbhandaretheone4506
      @maheshbhandaretheone4506 Před 2 lety +3

      Exactly
      Sahi pakde hai

    • @sumba73951
      @sumba73951 Před 2 lety

    • @satishkharat8278
      @satishkharat8278 Před 2 lety +2

      Mi pan toch vichar kartoy ..mutton fermentation kasa hota..,hyane nakki 90 marli aahe.. 😂😂😂😂

    • @sumba73951
      @sumba73951 Před 2 lety +2

      @@satishkharat8278 दादा सांभाळून नाही तर शेफ साहेब उलटून बोलतील, अक्कल काढतील.

  • @wahidakazi8383
    @wahidakazi8383 Před 2 lety +11

    He is Big Hearted man sharing all Trade secrets 🎉

  • @npvartak
    @npvartak Před 2 lety +3

    Uncle giving gyan. Actual biryani made by someone else. :D

  • @Raphel8989
    @Raphel8989 Před rokem

    Khup chaan recipe sir...God blessed you

  • @surekharajput9558
    @surekharajput9558 Před 3 lety +6

    Mi pan ashyach prakare karte, thoda masalyacha farak aahe. Khup chhan bhau.

  • @PiyushShobhaneIT
    @PiyushShobhaneIT Před 2 lety +5

    Lucknow is coastal area …. New invention

  • @santoshk3511
    @santoshk3511 Před 3 lety +57

    कॉमेंट्स वाचून पोट भरले..मला बिर्याणी नको.😂😂😂😁😁😂😁

    • @shilpadabare264
      @shilpadabare264 Před 3 lety

      खाऊ पण नको,

    • @santoshk3511
      @santoshk3511 Před 3 lety

      @@shilpadabare264 Barr..

    • @shilpadabare264
      @shilpadabare264 Před 3 lety

      Haaa

    • @santoshk3511
      @santoshk3511 Před 3 lety +2

      @@shilpadabare264काहीही ह शिल्पा😆

    • @shilpadabare264
      @shilpadabare264 Před 3 lety +1

      बिर्याणी पेक्षा माझ्या पुलाव केल्या बरा,

  • @ajitkadam5644
    @ajitkadam5644 Před rokem

    Thanks for sharing a recipe which is not costly but well hearted he had share

  • @mohammadyasinsaudagar5979

    आयुर्वेद मध्ये सांगितले आहे मातीच्या भांड्यात जेवण शिजवून खावे ,खरे आहे वैदिक काळात घरोघरी रोजच्या रोज मांसाहार होत असत