Foody Ashish | Tasty Kadhi Wada in Pune | Kadhi Wada Recipe | कढीवडा रेसिपी | पुणे टेस्टी कढी वडा
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- कढीवडा ही तशी हटके डिश. पुण्यात फारशी कुठे मिळतही नाही. तरीही एकदा एखाद्या खवय्याने कढीवडा खाऊन बघितला की तो त्याच्या प्रेमात पडण्याचीच शक्यता जास्त. बटाट्याच्या वड्यासोबत गरमागरम कढी ही एकदातरी ट्राय करून बघितलीच पाहिजे, अशी डिश आहे. यावेळी फूडी आशिषने पुण्यात कढीवडा कुठे मिळतो, त्याची खासियत काय हे आपल्या खवय्या चाहत्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ पाहा आणि तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
kadhi vada,kadhi recipe,kadhi pakora,kadhi wada,kadhi pakoda,kadhi pakoda recipe,kadhi kashi banwaychi,how to make kadhi,vada kadhi,kadhi wada recipe,besan ki kadhi,dahi kadhi,kadhi vada recipe,kadhi gole,how to make hotel style kadhi wada,kadi wada,punjabi kadhi
आशिषजी भावपूर्ण श्रद्धांजली.....!
Ashish yancha ha video bahutek shevatcha hota. Bhavpurna Sharddhanjali. Om Shanti
Ohh. Miss you Sir.
Mast combination 👍🏻 kadhi jayche 😀
Khup chaan...like it
Just today I came to know that my SP College B.Sc friend has died. Over the years we went our own ways and worked on building our own career and lives but those golden college years are something I always will remember. I still remember his happy , carefree face.
Just sad that he withered away so soon to return to the elements.
Om Shanti dear friend.
Alas we should have met once again after college .
भावपूर्ण श्रद्धांजली आशिष चांदोरकर . ओम शांती . 😥 . तुमचे लेख आणि फूड vlogs खूप मिस करणार आम्ही.
Gone too soon!
आत्ताच फेसबुक पोस्ट पाहिली आशिष सर आपल्या मध्ये राहिलेली नाहीये 🌹Rest in peace sir🌹
@sgrkamble85 He was my friend... I am also unable to believe that he is no more 😭😭
.ही रेसिपी करून पाहण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. आवडलं शक्य असल्यास, या पाककृती KHAL कुकिंग प्लॅटफॉर्मवर जोडा......,,,,,.....
Hotel Vilas Shivapur अप्रतिम कढी वडा मिळतो
रोड वायडन्ंगमध्ये विलास गेलं ना? आता कुठं सुरू आहे विलास? की अलिकडे पलिकडे कुठं सुरु झालंय…
@@LawangiMirchi Hotel New Vilas Google map लावा
कढी आणि तर्रि वाली भाजी वड्या सोबत आमच्या कडे म्हणजे मराठवाड्यात असते
Miss you sir
अतिशय विरुद्ध अन्न शरीराला घातक डिशचे तुम्ही तारीफ करताय....😢😢
कढी आणि वडा विरुद्ध अन्न कसे काय? हिमाचल मध्ये कढीत बटाटा, पकोडा, भोपळा, फ्लॉवर असे अनेक पदार्थ टाकतात.
मी
आज सकाळी ह्या हॅटेला भेट दिल्यानंतर एक वडा एक वाटी कडीचे साठ रूपये.मागून धक्काच दीला.दाखवतात एक देतात एक फसवणूक करू नका.
Please cover pure veg hotels in Pune ,PCMC
Sure
Address please
Written in Video… please see.
Shocking n Sad news for your viewers … Rest In Peace Sir .. Can’t believe 😢
Rip Mr Chandorkar
कढी वडा हा लाईट ब्रेकफास्ट कसा काय?🤔
तुम्ही कढी वडा या विषयी बोलू नॉन veg बद्दल नको. 🙏🙏
Ok…
Mirchi visarli ka bai pahile Tu nit shik m lokana shikav
Talking while eating, irritates a bit.
Noted… Thanks