Foody Ashish Last Show | Anda Singh Special | Egg Recipes | Mexican Boil | अंडा सिंग स्पेशल

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • फूडी आशिष या शोचा हा शेवटचा भाग. महाराष्ट्रातील प्रसिद्ध फूड ब्लॉगर आणि लोकप्रिय पत्रकार आशिष चांदोरकर याच्या अकाली निधनामुळे हा शो पुढे नेणे यापुढे शक्य नाही. आशिषच्या निधनाच्या अगदी काही तास आधी टीम लवंगी मिरचीने पुण्यातील सदाशिव पेठेतील अंडा सिंग या फूड जॉईंटला भेट दिली होती आणि तिथे हा भाग रेकॉर्ड केला होता. अंडा सिंगमध्ये अंड्याचे एकदम हटके आणि टेस्टी पदार्थ मिळतात. अशा पद्धतीचे पदार्थ मिळणारे मध्य पुण्यातील हे एकमेव ठिकाण. फूडी आशिषने या ठिकाणी मेक्सिकन बॉईल, मसाला बाईल फ्राय आणि अंडा सिंग स्पेशल या पदार्थांचा आस्वाद घेतला होता. या पदार्थांची खासियत काय आणि या जॉईंटचे मालक सोहन जुनेजा यांच्याबद्दल त्याने या भागात विशेष माहिती दिली आहे. फूडी आशिषचा हा शेवटचा भाग नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की द्या.
    egg recipes,recipes,eggs,recipe,egg recipe,easy recipes,scrambled eggs,eggs recipe,how to cook eggs,omelette recipe,breakfast recipes,breakfast recipes with eggs,eggs in tomato sauce recipe,poached eggs,quick recipes,eggs for breakfast recipe ideas,easy egg recipe,healthy recipes,egg curry recipe,perfect eggs,breakfast eggs recipes,new recipes with eggs,best recipes,scrambled eggs recipe,how to make scrambled eggs

Komentáře • 97

  • @ajitshirke5675
    @ajitshirke5675 Před rokem +5

    आज पदार्थांवर नाही तर आशिष सरांच्या चेहऱ्याकडेच जास्त लक्ष लागले होते. दैनिक सामनातील त्यांचे सहकार्य आणि सोबत कायम स्मरणात राहिल. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला..i miss you sir

  • @sanjayabhang2170
    @sanjayabhang2170 Před rokem +4

    आशिष यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आपण हे चॅनल पुढे चालू ठेऊन आशिष यांची आठवण जपली पाहिजे.

  • @pravinsontakke4275
    @pravinsontakke4275 Před rokem +4

    ऐकून धक्का बसला. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @mandarlimaye6027
    @mandarlimaye6027 Před rokem +1

    मी खुप आवडीने हे शोज बघायचो.हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांच निधन झाल्याची बातमी जय महाराष्ट्र न्युज चॕनलने सांगितली.भावपुर्ण श्रद्धांजली

  • @vmmadge
    @vmmadge Před rokem

    अरेरे, खूपच वाईट झाले. बातमी खूपच धक्कादायक आहे. श्री चांदोरकर यांच्यामुळे मला पुण्यातील बरेच eating joints माहीत झाले होते. त्याना मनःपूर्वक श्रद्धांजली.

  • @rajeshatale8695
    @rajeshatale8695 Před rokem

    आशिष चांदोरकर यांस भाव पुर्ण श्रध्दांजली तुम्ही दाखवलेल्या कित्येक ठीकाणी आम्ही भेट देत आहोत व देऊ तुमचा हा चॅनेल असाच पुढे अविरत चालू ठेवाल अशि मी अपेक्षा करतो
    *धन्यवाद*

  • @yashodipchavan6098
    @yashodipchavan6098 Před 23 dny +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @bhushancalls
    @bhushancalls Před rokem

    Ashish sir's usp for me was his original , friendly and comfortable talk. He was like a treasure-box of old Pune food culture. He will always be in my memory whenever having some good food in Pune. Love You Sir. ❤ OM SHANTI 🙏🏽

  • @rmk986
    @rmk986 Před rokem

    पुणे फूड कल्चर चा encyclopedia हरपला असे म्हणता येईल. जुन्या फूड जॉइंट यांच्या इतकी माहिती दुसऱ्या कोणाला असेल असे फार कमी you tuber असतील. नवीन joints पण चांगले cover करत होते .
    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @MoreRespectt
    @MoreRespectt Před rokem

    Bhavpurn shradhanjali

  • @vijayshitole5734
    @vijayshitole5734 Před rokem

    bhavpurn sradhanjali

  • @NikhilBelhekar2179
    @NikhilBelhekar2179 Před rokem

    विश्वास बसत नाही की आशिष आपल्या मध्ये आज नाही आहेत.
    आशिष यांना सगळे मिस करतील
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @yogeshpuranik80
    @yogeshpuranik80 Před rokem

    खूप वाईट वाटले आशिष चा वाचून..खूप चांगला माणूस लवकर हिरावून नेला...भावपूर्ण श्रद्धांजली

  • @anandkulkarni6995
    @anandkulkarni6995 Před rokem

    ऐकून खरंच वाटत नाही की आशिष सर नाहीत मी खूप एपिसोड बगायचो आणि पुणे चे व्हिडीओ असायचे मी पण पुणे मदेचं राहतो त्या मुळे मला कुठे काय फेमस आहे हे कळायचं i miss you ashish sir 😥

  • @lalitkhopade6747
    @lalitkhopade6747 Před rokem +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 will badly miss you Ashish sir. You were such a gem of a person 😢

  • @azharmokashi
    @azharmokashi Před rokem

    Miss you sir and thanks for suggesting best foodi location

  • @rohanm2394
    @rohanm2394 Před rokem

    Loved watching u r videos Ashish sir. Will really miss u sir. May Ashish sir's Soul R.I.P. . Liked watching the food u showed in u r videos. Veg Non-veg. Thanks for showing different food items of Pune & near pune. Thank u Ashish sir.

  • @manishshitole4821
    @manishshitole4821 Před rokem

    आशीष तुम्ही सोडून गेला यावर विश्वास बसत नाही पण ईश्वरी सत्तेपुढे काय करणार तुम्हाला भावपूर्ण श्रध्दांजली !

  • @iqbalshaikh7640
    @iqbalshaikh7640 Před rokem

    KHOOP awadla ha show,....mi koop let join zalo....Ashish ji KHOOP sunder host karat hote,....te ata aplyat nahit te sudha mala ajj att ha show pahatana samajle.... ISHWAR TYANA SHANTI DEOO....HICH PRARTHANA

  • @prashantshinde4585
    @prashantshinde4585 Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @indrajitsalunke3030
    @indrajitsalunke3030 Před rokem

    He was my favourite foodie, the way he comments place,food, history was so fascinating. His appearance was so decent, polite with a polished manners. I feel sad for his exit at his age. May god will keep his soul in peace.

  • @latagawli5825
    @latagawli5825 Před rokem

    Khup chan Ahe.

  • @mayurgholap8214
    @mayurgholap8214 Před rokem

    अनेक शोज पाहिलेत शिक्षकां न चे आणि हां शो पाहून तर
    आशिष शिक्षक नाहीयेत यावर अजुन विश्वास बसत नाहीये.😢
    भावपुर्ण श्रद्धांजली.

  • @pranjaliinamdar5630
    @pranjaliinamdar5630 Před rokem

    मी चांदोरकरांसाठी बघायचे हा शो.. खुप वाईट वाटले ही बातमी ऐकून 😢

  • @ajinkyaaiwale3853
    @ajinkyaaiwale3853 Před rokem

    🙏आम्ही तुम्हाला कधीही विसरू शकणार नाही🙏
    🌹भावपूर्ण आदरांजली🌹

  • @nileshlogs
    @nileshlogs Před rokem

    Om Shanti 🙏

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 Před rokem

    आशिषजी ह्यांना भावपुर्ण श्रद्धांजली, चॅनेल चालू राहण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी

  • @santoshayachit2450
    @santoshayachit2450 Před rokem

    खुपच दुःखद बातमी..मी यांचे व्हिडिओ नेहमी बघायचो.. खरोखरच दर्दी खवय्या होते..निवडक आणि लज्जतदार खाण्याची ठिकाणे यांनी दाखवली.. आशिष सर..🙏🙏🙏

  • @aaamp21
    @aaamp21 Před rokem

    खुप मिस करणार आहोत सगळे जण आशिष चांदोरकर यांना आणि त्यांचा फूड शोज ना. भावपूर्ण श्रद्धांजली .

  • @dnyaneshwardighe8308
    @dnyaneshwardighe8308 Před rokem

    RIP
    स्वर्गीय कै.श्री चांदोरकर साहेब,
    आपल्या सहज सुंदर सादरीकरणामुळेच मी या चॕनलला subcribe केले होते. पुर्ण पत्ता, दर व चव सगळं आपण मांडले.
    आपण अकाली निरोप घेतलात. आम्ही पोरके झालोत.

  • @saranggaikwad2238
    @saranggaikwad2238 Před rokem +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sajo21
    @sajo21 Před rokem

    बातमी वाचून खूप वाईट वाटले.. ओम शांती!

  • @sidzworld5802
    @sidzworld5802 Před rokem +1

    Will miss you Ashish. You will forever be in our thoughts🙏

  • @saurabhparakhe9812
    @saurabhparakhe9812 Před rokem

    खूप ,खूप मिस करेल आशिषला ..आम्ही दोघे मिळून एक ब्लोग बनविणार होतो ..राहिलाच शेवटी 😪

  • @pradippsm1983
    @pradippsm1983 Před rokem

    🙏

  • @sunilganachari1677
    @sunilganachari1677 Před rokem

    I miss you
    Ashish
    Bhavpurna Shradhanjali

  • @shilpamore598
    @shilpamore598 Před rokem

    🙏🌹

  • @ninadbhamburdekar8865

    खूपच धक्कादायक बातमी... मिस यू आशिष चांदोरकर साहेब...😭😭😭😭

  • @laxmannaikwadi2627
    @laxmannaikwadi2627 Před rokem

    बातमी ऐकुन विश्वास बसला नाही
    इश्व रेच्छा बलिअसी
    भावपुर्व श्रद्धांजली

  • @dnyaneshwarmavadikar1673

    We all miss you Ashis sir.
    Nice foodies you are. RIP

  • @dharmendrajadhav4907
    @dharmendrajadhav4907 Před rokem

    Khoop shock basla ,sir gele he pahun.😢

  • @ganeshbansode2870
    @ganeshbansode2870 Před rokem

    Aikun dhakka basla. Amhi tumhala khup miss karu. Bhavpurn Shradhanjali

  • @rahul98003
    @rahul98003 Před rokem

    Bhawapurna Shradhanjali 🙏

  • @ravivarma2020
    @ravivarma2020 Před rokem

    I real yfeltbad

  • @prashantraut9936
    @prashantraut9936 Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली... साहेब

  • @amitdhawade3660
    @amitdhawade3660 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantsinfal7272
    @prashantsinfal7272 Před rokem

    RIP 🙏

  • @DigitalGarageInHindi
    @DigitalGarageInHindi Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली ....

  • @vivekjoshi4047
    @vivekjoshi4047 Před rokem

    OM SHANTI..🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivrajayarekar
    @shivrajayarekar Před rokem

    भावपुर्ण श्रद्धांजली सर. .

  • @ganeshbansode2870
    @ganeshbansode2870 Před rokem

    Ajunahi vatat nahiye Ashish tumhi nirop ghetlat. Khup miss karu amhi tumhala.

  • @rlvcapital9536
    @rlvcapital9536 Před rokem

    So sad to here this, Excellent food blogger....

  • @abhisheknayak3656
    @abhisheknayak3656 Před rokem

    टीम ला एक विनंती, शो असाच सुरू राहू देत..
    कर्ली टेल्स नावाचं एक इंग्लिश/हिंदी ट्रॅव्हल ब्लॉग चॅनल आहे. त्यामध्ये प्रत्येक एपिसोड ला अँकर मुलगी वेगळी असते अशी थीम आहे त्यांची.
    हे चॅनल पण गेस्ट अँकर ठेऊन चालवल्या जाऊ शकतं. त्या साठीची मदत आपण सर्व जण मिळून करू.
    शक्य असेल तर कृपया!!

  • @yogeshmore3352
    @yogeshmore3352 Před rokem

    भावपूर्ण श्रध्दाजली

  • @manoj4022
    @manoj4022 Před rokem

    Shocking... R.I.P.

  • @aniruddhatambe8266
    @aniruddhatambe8266 Před rokem

    Om Shanti....!!!

  • @kore-ks2rl
    @kore-ks2rl Před rokem

    आशिषदादा सोडून गेलेत अजूनही विश्वास बसत नाहीत.. धीरज घाटेमुळे त्याचा परिचय होता

  • @ganeshparbhane4310
    @ganeshparbhane4310 Před rokem

    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @sameerdhamdhere5431
    @sameerdhamdhere5431 Před rokem

    💐💐💐💐💐

  • @jadhavfarms5057
    @jadhavfarms5057 Před rokem

    Rip ashish

  • @advnatu
    @advnatu Před rokem

    भावपूर्ण श्रध्हांजली

  • @kanchanshevade7179
    @kanchanshevade7179 Před rokem

    आपल्या ला शत शत प्रणाम 🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
    एक जबरदस्त मायलेज माणूस 👍👍👍👍

  • @shaileshjoshi6899
    @shaileshjoshi6899 Před rokem

    . Miss you lot Sir

  • @anantrajan2156
    @anantrajan2156 Před rokem

    आशिष चांदोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @explore_more_0502
    @explore_more_0502 Před rokem +1

    Very sad to know
    Excellent youtuber May his soul rest in peace

  • @nileshjadhav121
    @nileshjadhav121 Před rokem

    Je zala te khup vait ahe , apan saglya ne tyanche anchoring pahele ahe . the love for Food he nehame tyanchya anchoring madhun desaicha . But i request you to please keep the show on .
    RIP SIR 💐🙏

  • @djgirishexclusive2313

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @arjundodke4471
    @arjundodke4471 Před rokem

    RIP

  • @devendrakhirdikar7207

    So sad to know Om Shanti

  • @sanjaysatpute4040
    @sanjaysatpute4040 Před rokem

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻

  • @pranavsurwase6313
    @pranavsurwase6313 Před rokem

    We will miss you sir!

  • @sgrkamble8546
    @sgrkamble8546 Před rokem

    Miss you sir

  • @pradipsakhare
    @pradipsakhare Před rokem

    Rip

  • @vikramjagtap1391
    @vikramjagtap1391 Před rokem

    Om Shanti

  • @paramsingh06
    @paramsingh06 Před rokem

    Really Sad To Know That He Is Not With Us My Deeply Condolences To His Family Members 🙏

  • @arvindpatil7214
    @arvindpatil7214 Před rokem

    So sad to hear his sudden demise. 🙏🙏😞😞

  • @mahadevkuchekar4077
    @mahadevkuchekar4077 Před rokem

    O no ,,,, sorry ashish sir ,,,,,,,,,

  • @swapnil4099
    @swapnil4099 Před rokem

    Very sad, This is really shocking news, Om Shanti 🙏

  • @ganeshbhapkar6831
    @ganeshbhapkar6831 Před rokem

    😭💐💐💐

  • @jaihind421
    @jaihind421 Před rokem

    R I P आशिष ...
    आम्ही तुम्हाला खूप मिस करू ...

  • @vijayshitole5734
    @vijayshitole5734 Před rokem

    ASHISH SARKE AVLIYA LOK KADHICH AAPLYALA SOUN JAT NAHIT....

  • @shalinim6316
    @shalinim6316 Před rokem

    Very sad. Ekkolhapurkar

  • @sandeepkakade1052
    @sandeepkakade1052 Před rokem

    Sad news

    • @shekharkhule9890
      @shekharkhule9890 Před rokem

      दुखंदायक बातमी समजली खव्वयांना गल्लीतले ठिय्या दाखणारे आशिष चांदोरकर दुर्दैवाने आज आपल्यातून निघून गेले भावपूर्ण श्रद्धांजली मित्राला

  • @Gaeetchavan2162
    @Gaeetchavan2162 Před rokem

    मसाला जगावेगळा गातलास का सारखं म्हाणतोस की माझा मसाला

  • @vishalnaikare1936
    @vishalnaikare1936 Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @MaluArtsOfficials
    @MaluArtsOfficials Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली ऐकून धक्का बसला.

  • @swapnils.s.8855
    @swapnils.s.8855 Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली ...

  • @deepalibelhekar2572
    @deepalibelhekar2572 Před rokem

    Om Shanti 🙏

  • @ravimote3880
    @ravimote3880 Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @hrushikeshtarte7811
    @hrushikeshtarte7811 Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rahulaphale7705
    @rahulaphale7705 Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @prit-qm9wc
    @prit-qm9wc Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vijaym2868
    @vijaym2868 Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sachinrisbud7215
    @sachinrisbud7215 Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली