Foody Ashish | Tasty Gulab Jamun in Nagar | Soft Gulab Jamun | Gulab Jamun Recipe | नगरचे गुलाबजाम

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • गुलाबजाम म्हणजे अनेक खवय्यांचा जीव की प्राण. आपल्याकडे लहानथोर सगळ्यांनाच गुलाबजाम खूप आवडतात. म्हणून अनेक समारंभात स्वीट डिश म्हणून गुलाबजाम असतातच. गुलाबजाम जितका लुसलुशीत तितका तो खायला एकदम मस्त. तोंडात टाकल्यावरच गुलाबजाम विरघळला पाहिजे. फार चावण्याची गरजच पडली नाही पाहिजे. नगरमध्ये असे गुलाबजाम मिळण्याचे ठिकाण म्हणजे रुचिरा. नगरमधील सावेडी रस्त्यावरील झोपडी कँटीन आणि प्रोफेसर कॉलनी चौक या दोन ठिकाणी रुचिराची आऊटलेट आहेत. इथे तुम्हाला हे गुलाबजाम चाखायला मिळतील. फूडी आशिषने यावेळी नगर दौऱ्यात रुचिराच्या गुलाबजामची खासियत काय, याबद्दल माहिती दिली आहे. व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमच्या कमेंट आवर्जून नोंदवा.
    gulab jamun,gulab jamun recipe,how to make gulab jamun,easy gulab jamun recipe,how to make gulab jamun at home,khoya gulab jamun,gulab jamun with milk powder,easy gulab jamun,best gulab jamun recipe,gulab jamun banane ka tarika,soft gulab jamun,bread gulab jamun,gulab jamun easy recipe,khoya gulab jamun recipe,gulab jamun banane ki vidhi

Komentáře • 8

  • @santoshkulkarnisangeet
    @santoshkulkarnisangeet Před 2 lety +2

    Amazing taste...

  • @umeshkhalikar6611
    @umeshkhalikar6611 Před 2 lety

    छान

  • @vijaym2868
    @vijaym2868 Před 2 lety +2

    👌👌👍

  • @sahebasale6123
    @sahebasale6123 Před 2 lety +1

    50 years agodhar profesor coleny hoti ka

  • @shivamadsure5725
    @shivamadsure5725 Před 2 lety +1

    Nagar madhe rasrang misal

  • @jyeshthah1
    @jyeshthah1 Před 2 lety +2

    साहेब नुसत नगर नाही अहिल्यादेवी नगर बोला

  • @rajendrajogalekar2173
    @rajendrajogalekar2173 Před 2 lety

    १९९३ पासून दरवेळी किमान एकदा तरी गुलाबजाम खातोच आंम्ही.

  • @kalyanijoshi5258
    @kalyanijoshi5258 Před 2 lety +1

    सुरुची ची जिलबी, दुर्गासिंग लस्सी, सोपानराव वडेवाला, प्रभात पॅटिस हे पण खाऊन पहा