Foody Ashish | Famous Misal in Pune | Misal Pav | पुण्यातील झणझणीत मिसळ | Appa Misal | आप्पाची मिसळ

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 06. 2022
  • पुण्यात आता चौका-चौकात मिसळ-पाव मिळायला लागली आहे. अनेकजण या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी जातात सुद्धा. पण पुण्यात अशी खूप कमी ठिकाणं आहेत जिथं खरीच चवदार, झणझणीत मिसळ मिळते. यावेळी फूडी आशिष अशाच एका जॉईंटवर मिळणारी मिसळ खाण्यासाठी गेला आहे. विशेष म्हणजे या मिसळसाठी तयार केल्या जाणाऱ्या रस्स्यामध्ये कांदा-लसूण वापरलं जात नाही. तरीही पुण्यातील मंगल टॉकीजजवळील आप्पाच्या जॉईंटवरील मिसळ एकदम तर्रीदार आणि झणझणीत आहे. भावनगरी शेव, शेव आणि मटकीचा रस्सा असे साधे पदार्थ वापरून इथे मिसळ तयार केली जाते आणि ती खाण्यासाठी अनेक खवय्ये रोजच्या रोज इथे येतात. या मिसळबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओत मिळेल.
    misal pav,misal pav recipe,kolhapuri misal pav,pune food,maharashtrian recipes,मिसळ पाव,pune misal pav street food,मिसळ तर्री रेसिपी,famous misal in pune,misal pav recipe in marathi,puneri misal,misal pav street food,pune misal famous,kolhapuri misal pav street food,pune food places,maharashtrian recipes in marathi,pune foodie,pune food review,मिसळ पाव कोल्हापुरी,मिसळ पाव पुणे,pune food street

Komentáře • 39

  • @nileshchoudhari1014
    @nileshchoudhari1014 Před 2 lety +6

    आप्पांची मिसळ म्हणजे एक नंबर मिसळ. आम्ही गेली १८ वर्षांपासून आप्पांकडे मिसळ खातोय. दर शनिवारी आप्पांकडे मिसळवारी ठरलेली असते. एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते.

  • @aniketkulkarni6780
    @aniketkulkarni6780 Před 2 lety +6

    मी अप्पानकडे ४ वर्षांपासून नियमित जातोय आणि माझे चंद्रानिलचे मित्र मागील १०-१२ वर्षांपासून. इतक्या वर्षानंतरही तीच चव त्यांनी कायम ठेवली आहे. इतके वय असून सुद्धा ते दिवसभर थांबून सर्वांना मिसळ आणि इतर पदार्थ सर्व्ह करतायत. खरंच अप्रतिम मिसळ आहे. एकदा जाऊन बघाच.
    - Republic of Panmala

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 Před 2 lety +5

    🌹🙏🌹आशिष सर नमस्ते आपले मनःपूर्वक अभिनंदन या साठी कि जिकडे लोक सहसा व्हिडीओ करण्यासाठी जात नाहीत. आशा दुर्मिळ ठिकाणी तुम्ही जाऊन एक भारी फूड ची माहिती आमच्या पर्यंत पोहचवता त्या बद्दल धन्यवाद आणी आभार तसेच सामान्य लोकांना तुम्ही अधिक फेमस करून त्याचा बिसनेस वाढीला सुद्धा मदत करता.... असेच छोटे परंतु quality food joint's आमच्या समोर घेऊन या..
    🌹🙏🌹❤

  • @vilash3501
    @vilash3501 Před 2 lety +1

    गेल्या आठ वर्षापासून आप्पांची मिसळ खात आहे . पुण्यातील नामांकित मिसळ वाल्यांपेक्षा मस्त मिसळ आहे आप्पा व त्यांचा मुलाचा योगेश चा स्वभाव अत्यंत सौजन्यशील आहे .
    मला एकदाही मिसळ खाऊन त्रास झाला नाही.
    अन्नदाता सुखी भव

  • @shubhamkalyankar5143
    @shubhamkalyankar5143 Před 2 lety +2

    Khup chan Video banavlay... Asha Video mule khup chan chan thikane kaltil tumchya madhyamatun. Dhaynawad...!!!

  • @atharvakulkarni74
    @atharvakulkarni74 Před 2 lety +8

    सर नियमीतपणे व्हिडिओ पोस्ट करा ही विनंती

  • @sajo21
    @sajo21 Před 2 lety +4

    Great .. please keep posting more such gems hidden in plain sight !

  • @amolsutar1056
    @amolsutar1056 Před 2 lety +1

    Masta video..
    junya aathvwani tajya jhalya....
    2006-07 made college la Astana mangla cha morning show ani misal fix hoti....

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 Před 2 lety +3

    Wah mast Ashish

  • @tirtharajpurkarscienceandt7487

    Khup Chan

  • @santoshsalunkhe462
    @santoshsalunkhe462 Před 11 měsíci

    आप्पा कडे मिसळ खाली आहे मी खुप छान असते

  • @ramakantgade5695
    @ramakantgade5695 Před rokem

    missal paav is a likeable item

  • @vijaym2868
    @vijaym2868 Před rokem

    आशिश सर तुम्ही एकदा हडपसर मध्ये रुचिता मिसळ ला भेट घ्या खूप मस्त मिसळ आहे.... रुचिता मिसळ, राजधानी वाईन्स च्या बाजूला....👌👌

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Před rokem

    योगेश ची मिसळ खुप छान असते. आठवड्यात एक तरी चक्कर असते

  • @kalpeshmore4006
    @kalpeshmore4006 Před 2 lety +2

    ''दगड माती'' 👌👍💯✔🤣🤣🤣

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 Před 2 lety +1

    Great misal

  • @ghanashyam2049
    @ghanashyam2049 Před 2 lety

    मस्त मस्त आणि खुपचं मस्त

  • @sujitsawant168
    @sujitsawant168 Před 11 měsíci

    Music चा आवाज अजून मोठा केलात तर माणसांचा आवाज छान ऐकूयेईल....

  • @aruntodkar5449
    @aruntodkar5449 Před 2 lety

    मस्तच

  • @achyutshinde484
    @achyutshinde484 Před 2 lety +1

    Simple sweet and spicy 🔥🔥

  • @ganesh19731
    @ganesh19731 Před 2 lety

    खूप छान मिसळ आहे

  • @bharatbubne1281
    @bharatbubne1281 Před 2 lety

    Very Nice

  • @RameshMutha-rn4ro
    @RameshMutha-rn4ro Před měsícem

    1995 sali mission Kali Bahu

  • @iftekharshaikh8930
    @iftekharshaikh8930 Před 3 měsíci

    Sir tumhee PRICE pun Flash kara ani sanga and Also write in Discreption

  • @bharatbubne1281
    @bharatbubne1281 Před 2 lety +1

    Kindly inform pav patice at Sonya Maruti Chowk Already your vdo is there but I couldn't get . send the same vdo with address

  • @achyutshinde484
    @achyutshinde484 Před 2 lety +1

    Go please visit Sharadwadi let us know where we will get best misal to eat

    • @ameytanwade4503
      @ameytanwade4503 Před 2 lety

      नवनाथ हाँटेल सरदवाडी

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 Před 2 lety

    पुणे मध्ये अर्ध्या पेक्षा जास्त रस्ते तर एकेरी मार्ग आहेत.. बाजूला जायच असलं तरी संपूर्ण पुणे फिरून यावं लागत.😄😉🤣🤣🤣

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Před 2 lety +1

    બેડેકર

    નંબર

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 Před 2 lety

    Sir pune gramin la ya

  • @niteshtapase7578
    @niteshtapase7578 Před 9 měsíci

    घोर निराशा...बेचव...मिसळ पाव..

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 Před 2 lety

    काका दुपारी 1 ते 4 झोपत नाही वाटत.. 4:30 पर्यंत मिसळ चालू असते काकांची 😄😉🤪