Foody Ashish | Sample Pav with Crispy Palak Bhaji | Tasty Sample Pav in Pune | तर्रीदार सँम्पल पाव

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 09. 2021
  • पुण्यात अनेक ठिकाणची मिसळ प्रसिद्ध असली, तरी काही पक्के पुणेकर मिसळपेक्षा सॅम्पल पाव आणि भजी खाण्यालाच प्राधान्य देतात. यासाठी मिसळीच्या रेस्तराँमध्ये सॅम्पल पाव असाही मेन्यू असतोच. तर्रीदार सॅम्पल आणि पाव सोबत पालकाची कुरकुरीत भजी असा मेन्यू पुण्यात कुठे चांगला मिळतो, असे जरे कोणी विचारले तर उत्तर केवळ एकच आहे. फर्ग्युसन रस्त्यावर चॅम्पियन्स स्पोर्ट्स दुकानाजवळच्या एका गल्लीत असलेली साळुंके यांची गाडी. साळुंके पती-पत्नी खूप मेहनतीने या ठिकाणी खवय्यांना एकदम मस्त आणि चवदार सॅम्पल पाव आणि पालकाची भजी खाऊ घालतात. रोज रस्सा पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळला असाल आणि वेगळं खाण्याची इच्छा असेल तर या गाडीवर जरूर जा आणि टेस्टी सॅम्पल पावची चव चाखून पाहा. इथली पालक भजी म्हणजे एकदम कुरकुरती आणि खुसखुशीत.
    maharashtrian recipes,maharashtrian recipes vegetarian,maharashtrian recipes in marathi,street food india,paramparik maharashtrian padarth,how to make misal pav with vatana,maharashtrian recipes misal masala,street food shorts,street food,street food compilation,maharashtrian recipes veg,how to make misal pav in marathi

Komentáře • 46

  • @vaishnavikshirsagar
    @vaishnavikshirsagar Před 2 lety +8

    तुमच्या video's मुळे पुण्यातील वेगवेगळ्या खाद्य ठिकाणे माहित होतं आहेत.धन्यवाद 🙏

    • @LawangiMirchi
      @LawangiMirchi  Před 2 lety +1

      मनापासून धन्यवाद...

  • @simbafarm8460
    @simbafarm8460 Před 2 lety +6

    आशिषजी तुमच्या युट्यूब चॅनल व सध्या सकाळ वर्तमानपत्रातुन पुण्याची व महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ व खाद्यसंस्कृतीची आपण अफलातून सफर घडवता.

  • @deepikasawale6870
    @deepikasawale6870 Před 2 lety +2

    साधी माणसं आहेत खूप मेहनत आहे हार्दिक शुभेच्छा

  • @bkdoke287
    @bkdoke287 Před 2 lety +1

    आपला खाद्य प्रवास मला आवडला पाव संपलं हा पुण्यात सर्वात जुना aatam माझा आवडता धनवाद 🌹🌹🙏

  • @sanjayshinde2875
    @sanjayshinde2875 Před 6 měsíci

    आशीष जी फार सुरेख व पुण्यातील एके काळाचा सर्वत्र मिळणारा पदार्थ हा होता
    गरवारे कॉलेज समोर अंबा भवन मध्ये आम्ही कॉलेज ला असताना डबा नसेल तर किंवा मित्र बरोबर डबा खाताना हा पाव संपल असणारच

  • @sameerkamble1059
    @sameerkamble1059 Před 2 lety +1

    १नं. आशिष भाऊ.
    सैंपल पाव आणि पालक भजी 👍

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Před 2 lety +2

    आशिषजी एकदम भन्नाट फूड. जाँईटस शोधून काढता तुम्ही व्हिडीओ बघून तोंडाला पाणी सुटते असेच छोटे छोटे फूड जाँईटस शोधून काढा धन्यवाद

    • @LawangiMirchi
      @LawangiMirchi  Před 2 lety +1

      धन्यवाद साहेब...

    • @pash27
      @pash27 Před 2 lety +2

      @@LawangiMirchiआशिषजी जे एम रोडवर रमेश डाईंग समोर रस्त्यावर गाडीवर सोनईदादा मिसळ आहे. ती मोठ्या हॉटेल मधील मिसळीला लाजवेल अशी आहे, एकदा जाऊन या डेक्कन मेन बसस्टॉप जवळ.

    • @LawangiMirchi
      @LawangiMirchi  Před 2 lety +1

      @@pash27 Nakki Karuyat

  • @dineshrandhir3740
    @dineshrandhir3740 Před 2 lety +2

    सर आपल्या मुळे अशे छोटे पण चवदार आणि उत्तम खाद्य पदार्थांची माहिती मिळते
    नाही तर खूप सारे हॉटेल्स फक्त नाव मोठे लक्षण खोटे(महागडे)चव ना धव अश्या प्रकारची असतात
    पण आपण सर्व सामान्य लोणकरिता उत्तम चवदार खाद्य पदार्थांची ओळख करवून देतात याबद्दल आपले धन्यवाद

  • @rajeshbathija3001
    @rajeshbathija3001 Před 2 lety

    Wah! Mast . Mouth watering 😋

  • @appamisalwalebhid6256
    @appamisalwalebhid6256 Před 2 lety +2

    😋😋😋

  • @ashishshirke59
    @ashishshirke59 Před 2 lety +1

    सर तुमचे व्हिडीओ खूप छान असतात तुमच्यामुळे आम्हाला पुण्यातील खाद्य ठिकाण माहीत होतात फक्त तुम्ही किंमत पण टाकत जा पदार्थांची

  • @ravindrapawar6419
    @ravindrapawar6419 Před 2 lety

    We group of 10 friends planned to taste it tomorrow, thanks 🙏

  • @sachingawankar6033
    @sachingawankar6033 Před 2 lety

    Mast..

  • @kalguderajesh8538
    @kalguderajesh8538 Před 2 lety +3

    मि सूरत मधी राहातो तर तुमी पुणे ‌ मनडय भाजी मार्केट मध्ये ऐक छोटीसी गाडी आहे तिथे साबुदाणा वडा बटाटावडा खूप छान मिळतो चटणी खुप छान आहे राजेश कालगुडे

    • @LawangiMirchi
      @LawangiMirchi  Před 2 lety

      Exact Kuthe Sangal ka?

    • @kalguderajesh8538
      @kalguderajesh8538 Před 2 lety +1

      @@LawangiMirchi मनडय हे पुने मधी मोठं होलसेल भाजी मार्केट आहे तिथे तिन रास्त आहे तिथे झुनका भाकर चे जवळपास आहे

  • @sevaksapkal7189
    @sevaksapkal7189 Před 2 lety

    👌👌💖💐💐💐💐💐

  • @VK1008
    @VK1008 Před 2 lety

    👌👌🙏

  • @ganesh19731
    @ganesh19731 Před 2 lety +1

    खूप।मस्त आशिष राव 👍👍

  • @devendravarade9629
    @devendravarade9629 Před 2 lety +2

    आमच्या भुसावळची वासू ची भेळ खाल तर मन तृप्त होऊन जाईल

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 Před 2 lety

    Mast besti ho

  • @sajo21
    @sajo21 Před 2 lety

    Great..have seen this place many times as I visit a doctor practicing in this lane. But till now it was one of those places which you see but don't notice... Until now !!

    • @rammujumale6110
      @rammujumale6110 Před 2 lety

      हा प्रकार १९६० च्या सुमारास पुण्यात मी खाल्ला आहे. मटार उसळीचा सँम्पल लाजवाब होते. गेले ते दिवस.

  • @asifibushe6875
    @asifibushe6875 Před 2 lety

    Ashish sir 👍👍👍👍

  • @shivrajbhosale77
    @shivrajbhosale77 Před 2 lety

    Chan vatal tumhi yeka Lahan stall cha video banavla.

  • @vaibhav7729
    @vaibhav7729 Před 2 lety

    Mala sapadech nahi thikan
    Band jhala ka ?

  • @arjundodke4471
    @arjundodke4471 Před 2 lety +1

    Thanks sir.......Ajun Ashaya Local Area Che Video Banvat Ja.....

  • @mohomedshafishaikh3761

    चांगल्या जागा दाखवताय
    आभार

  • @rammujumale6110
    @rammujumale6110 Před 2 lety

    इथे सँम्पल कशाचे आहे?

  • @Crimin4L313
    @Crimin4L313 Před 2 lety +3

    मिसळ पेक्षा वडा सँपल ला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्याला पावाची ही गरज नाही. बटाटा वडा आणि सँपल हे अफलातून कॉम्बो आहे. पण आज काल अनेक ठिकाणी सँपल; सांभार सारखे बनवतात.

    • @LawangiMirchi
      @LawangiMirchi  Před 2 lety +1

      बरोबर... सांबार वेगळं नि सॅम्पल वेगळं....

  • @kailasraut7366
    @kailasraut7366 Před 2 lety +2

    सर ह्या सँम्पल कडक भजी बनविणा-या महिलेच नाव येनपुरे वहिनी असे होते. त्या मयत झाल्यावर यांनी आपला व्यवसाय सुरू केला.
    परंतु वहिनीच्या हातची मज्जाच वेगळी
    हा सँम्पल पण आहे ठिक ठिक.....

    • @aanantapnkar3437
      @aanantapnkar3437 Před 2 lety

      बरोबर

    • @aanantapnkar3437
      @aanantapnkar3437 Před 2 lety

      येनपुरे वहिनींची सर यांना नाही येणार

  • @dong17
    @dong17 Před 2 lety

    No Parking & Pav Sample 😂😂
    Pune Thithe Sarvach Une 😀😀

    • @avinbhave
      @avinbhave Před 2 lety

      रडा लेको, कायम

  • @Dghatpande
    @Dghatpande Před 2 lety

    Spice level was out of the roof. We didn't find anything exciting about it