पुण्यात 70 रुपयांत पोटभर जेवण | भाजीपाला विक्रेत्याने थाटले हॉटेल | Veg Hotel Pune | Shivar Food
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- पुण्यात 70 रुपयांत पोटभर जेवण | भाजीपाला विक्रेत्याने थाटले हॉटेल | Veg Hotel Pune | Shivar Food
तुम्ही जर पुणे शहरात गेलात तर बिबवेवाडी परिसरातील हॉटेल आर्यन इथं फक्त 70 रुपयांत पोटभर जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. शुद्ध शाकाहारी जेवण स्वस्तात मिळत असल्याने खवय्यांची चांगली सोय होत आहे.
#punehotel
#veghotelpune
#hotelbusiness
#foodie
#shivarfood
आज मिसळ साठी 50 ते 100 रू लागतात पणं हे दादा फक्त 70 रू मधे पोटभर जेवण देतात त्याबाबत त्यांना गरीब लोकांचे आशीर्वाद कायम सोबत राहतील
Kontya thikani dates dya
@@RajendraJahagirdar पुण्यात बिबवेवाडी येथे.हॉटेल आर्यन
जनसेवा हिच इश्वर सेवा
अभिनंदन माऊली
आपण हॉटेल व्यावसायिक असूनही जी स्वस्त पण जेवण देताय खुप खुप खुप चांगले कार्य त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
आपलं हार्दिक अभिनंदन.सर्व सामान्य जनतेच्या अपेक्षांची जाणिव पूर्वक दखल घेतलित.
छान गरिंबाचा कैवारी.आज एवढ्या पैशात मिसळ पाव देखील मिळत नाही.
मिसळ पाव हा तर लुटी चां धंदा आहे
खुप छान संकल्पना. सर्वसामान्य माणसाचा विचार करणारा व्यावसायीक
एक नंबर दादा 🚩🙏
अतिशय सुंदर सुरेख अप्रतिम उपक्रम हाती घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे
भाऊ आपण जे कार्य करता ते फार छान आहे देव आपणास सदैव प्रसन्न ठेवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
Great Rajabhau. Best of luck.🎉
खरा दर 70 कि 1 60
जय जय राम कृष्ण हरी 🙏
Dada Great job
Kup chan bhau. 😊
Khup Khup Subhechha Bhava.🎉
Jay ho
DADA Chan jevan ahe ❤
Very good
160 ला आणि ७० लिहता 😂😂😂
ती स्पेशल व्हेज थाळी आहे नीट वाचत जा
Nice
Swiggy , Zomato वर सर्व्हिस available आहे का
वाकडे वाडी वरुन कसे जायचे सिटी बस जाते काय तर कुठली
🎉
Annadata sukhi bhav
160 rupye काय
Rs.160/ Rice plate.
अभीनदन दादा
Pan
घरपोच सेवा आहे का?