Shivar Food
Shivar Food
  • 260
  • 34 551 157
फक्त एक हजारांत जंबो व्हेज थाळी | Sai Palkhi Pure Veg Restaurant | Jumbo Veg Thali | Shivar Food
तुम्हाला जर फक्त एक हजारांत जंबो व्हेज थाळीवर ताव मारायचा असेल तर छत्रपती संभाजीनगर शहरातील साई पालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंटला जरूर भेट द्या. जालना रोडवरील चिकलठाणा येथील साई पालखी हॉटेलमध्ये जंबो व्हेज थाळी मिळते. यामध्ये चार ते पाच जण पोटभर जेवण करू शकतात. याबाबत हॉटेलचे मालक प्रवीण भोसले यांनी सविस्तर माहिती दिली
#shivarfood #foodie #hotel #veghotel #saipalkhihotel
zhlédnutí: 766

Video

छत्रपती संभाजीनगरात शुद्ध शाकाहारी जेवण | बेसिल किचन रेस्टॉरंट | Pure Veg Basil Kitchen Restaurant
zhlédnutí 564Před 14 dny
छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रोझोन मॉलसमोरील एन 1 रोडवर बेसिल किचन रेस्टॉरंट हे व्हेज खवय्यांच्या पसंतीचे ठिकाण आहे. ज्योती सदानंद मोरे या बेसिल किचन रेस्टॉरंटच्या संचालक आहेत. या रेस्टॉरंटमधील महाराष्ट्रीयन, पंजाबी, कॉन्टिनेन्टल जेवणाचा आस्वाद खवय्यांना घेता येतो. बेसिल किचनमध्ये वाढदिवस कार्यक्रम, रिंग सेरेमनी तसेच इतर छोटेमोठे कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र हॉल आहेत. स्वच्छता आणि शुद्धता हेच य...
छत्रपती संभाजीनगरच्या जेवणाला कोल्हापूर, सांगलीच्या मसाल्यांचा तडका | Hotel Maratha| Shivar Food
zhlédnutí 1,1KPřed 21 dnem
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळूज बजाजनगरातील हॉटेल मराठा हे खास अस्सल जेवणासाठी ओळखले जाते. या हॉटेलमध्ये सांगली, कोल्हापूरच्या मसाल्यांमध्ये स्वयंपाक बनविला जातो. हॉटेलचे मालक रोहित खैरे यांनी सांगितले की वाळूज बजाजनगर परिसरातील अनेक कंपन्यांचे कामगार, अधिकारी तसेच या भागात वेगवेगळ्या कारणांनी येणाऱ्या खवय्यांसाठी हॉटेल मराठामध्ये चवदार मेनू तयार आहेत. विशेष करून व्हेज खवय्यांसाठी इथे वेगवेगळ...
सन 1852 च्या तांब्याच्या डेगीत कंदुरी मटण | Kanduri Mutton Recipe | Hotel Gavthi Party | Shivar Food
zhlédnutí 3KPřed měsícem
पूर्वीच्या काळात स्वयंपाकासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर केला जात होता. साधारण दीडशे-दोनशे वर्षांपूर्वी तांब्याच्या भांड्यात स्वयंपाक केला जायचा. तो रस्सा चवीसाठी अतिशय स्वादिष्ट लागायचा. तांब्याच्या डेग आता फार कमी प्रमाणात दिसतात. तरीही ग्रामीण भागात अजून कंदुरी मटणाचा स्वयंपाक बनवण्यासाठी तांब्याची डेग वापरली जाते. आज आपण छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोडवरील हर्सूल सावंगी येथील हॉटेल गावठी पा...
ओतूरच्या हॉटेल माळशेज कॉर्नरमध्ये स्वस्तात नॉनव्हेज जेवण | Hotel Malshej Corner Otur | Shivar Food
zhlédnutí 3,3KPřed měsícem
ओतूर (ता. जुन्नर) येथील हॉटेल माळशेज कॉर्नर हे नॉनव्हेज खवय्यांचे आवडीचे ठिकाण बनले आहे. हॉटेल माळशेज कॉर्नरमध्ये मटण थाळी २५० रुपयांत तर चिकन थाळी १७० रुपयांत मिळते. एवढे स्वस्त जेवण देणारे हॉटेल माळशेज कॉर्नर ओतूर परिसरात प्रसिद्ध आहे. यासंदर्भात हॉटेल माळशेज कॉर्नरच्या मालकीण प्रीती किरण काळे यांनी सविस्तर माहिती दिली. माळशेज घाटात पर्यटन करण्यास गेलेल्या पर्यटकांसाठी हॉटेल माळशेज कॉर्नर बेस...
गावरान कोंबड्याचे कालवण आणि भाकरी | Gavran Kombda | Nonveg Hotel In Matori Village | Shivar Food
zhlédnutí 1,3KPřed měsícem
गावरान कोंबड्याचे कालवण आणि भाकरी | Gavran Kombda | Nonveg Hotel In Matori Village | Shivar Food बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी या गावात हॉटेल शिवार गार्डन खास खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे. या हॉटेलमध्ये खास गावरान काेंबड्यावर ताव मारता येतो. विकास गायकवाड आणि शिल्पा गायकवाड हे दांपत्य हॉटेल चालवितात. हॉटेलच्या बाजूलाच गावरान कोंबड्यांचा फार्म असून, या ठिकाणी ग्राहक स्वतः कोंबडा...
माळशेज घाटाजवळ इथं करा नॉनव्हेज जेवण | हॉटेल माळशेज कॉर्नर | Hotel Malshej Corner | Shivar Food
zhlédnutí 19KPřed měsícem
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेजचा घाट पावसाळ्यात निसर्ग साैंदर्याने बहरून जातो. या घाटात दरवर्षी लाखो पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतात. कल्याण-नगर महामार्गावरील १३ किलोमीटरच्या या घाटात असंख्य धबधबे आहेत. या भागात पर्यटकांना जेवण करण्यासाठी अनेक हॉटेल उभारलेले दिसतात. आजच्या व्हिडिओत आपण ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे या माळशेट घाटालगतच्या गावातलगतच्या माळशेज कॉर्नर हॉटेलची माहिती घेण...
मालेगावचे शाकाहारी हॉटेल ग्रँड प्रभू | खात्रीशीर जेवण | Pure Veg Hotel Grand Prabhu | Shivar Food
zhlédnutí 2KPřed měsícem
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग तीनवरील मालेगावपासून आठ किलोमीटर अंतरावर मुंगसे गावानजीक शुद्ध शाकाहारी हॉटेल ग्रॅंड प्रभू आहे. इथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, मेक्सिकन, चायनीज, कॉन्टिनेंटल खाद्य पदार्थ मिळतात. मालेगाव शहराजवळील खात्रीशीर जेवण करण्यासाठी अनेक जण हॉटेल ग्रॅंड प्रभूला भेट देतात. हॉटेल ग्रॅंड प्रभूचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे एका वेळी चारशे ते चारशे ग्राहक जेवण करू शकतात. हॉटेल ग्रॅंड प्रभू...
हॉटेल मराठाची मटन, चिकन थाळी | Best Nonveg Hotel in Bajajnagar | Hotel Maratha | Shivar Food
zhlédnutí 2,3KPřed měsícem
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळूज बजाजनगर परिसरातील हॉटेल मराठा नॉनव्हेज खवय्यांसाठी खात्रीचे हॉटेल आहे. हॉटेल मराठामध्ये चिकन थाळी, मटन थाळी, अंडा थाळी मिळते. बजाजनगरातील कोलगेट चौकात असलेल्या हॉटेल मराठाचे मालक रोहित खैरे यांनी सांगितले की 2020 पासून हॉटेल मराठा खवय्यांच्या सेवेत आहे. हॉटेल मराठामध्ये खास करून सांगलीच्या मसाल्यांमध्ये नॉनव्हेजचा स्वयंपाक तयार केला जातो. इथल्या चिकन थाळीला खवय...
नाशिकची हीच ती रुमाली खाकरा रोटी | हॉटेल ग्रॅंड प्रभू | Khakra Roti | Hotel Grand Prabhu Malegaon
zhlédnutí 1,4KPřed 2 měsíci
नाशिक जिल्ह्यात रुमाली खाकरा राेटी खूप प्रसिद्ध आहे. अतिशय लुसलुसीत चवीची ही रुमाली रोटी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगावपासून नाशिककडे जाणाऱ्या मुंगसे गावातील हॉटेल ग्रॅंड प्रभूमध्ये चाखायला मिळेल. हॉटेल ग्रॅंड प्रभूची संपूर्ण माहिती हॉटेलचे मॅनेजमेंट प्रमु संदीप पाटील यांनी दिली. हॉटेल ग्रॅंड प्रभू १०० टक्के शुद्ध शाकाहारी आहे. या हॉटेलमध्ये कॉन्टिनेंटल, मेक्सिकन, इटालियन, साऊथ इंड...
पाणीपुरीचे मशीन बाजारात | आता यूपीवाल्या भैया नव्हे, मराठी माणूस विकणार पाणीपुरी | Pani Puri Machine
zhlédnutí 2,4KPřed 2 měsíci
पाणीपुरीचे मशीन बाजारात | आता यूपीवाल्या भैया नव्हे, मराठी माणूस विकणार पाणीपुरी | Pani Puri Machine कोपरगाव येथील सानिका सोडा फाउंटन कंपनीने पाणीपुरीचे मशीन बाजारात आणले आहे. त्यामुळे आता स्वतःच्या हाताने कोरडी पुरी घेऊन आपल्या स्वतःच्या हाताने मशीनद्वारे तिखट, आंबट पाणी घेता येणार आहे. पाणीपुरी व्यवसाय पूर्वीपासून परप्रांतीय व्यक्तीच करताहेत. मराठी व्यावसायिकाला पाणीपुरीचे गाडे टाकणे कमीपणाचे...
इथं करा कुटुंबासोबत शुद्ध शाकाहारी जेवण । महाराष्ट्रीयन थाळी 140 रुपयांत । Hotel Sai Palkhi Garkheda
zhlédnutí 1,7KPřed 2 měsíci
इथं करा कुटुंबासोबत शुद्ध शाकाहारी जेवण । महाराष्ट्रीयन थाळी 140 रुपयांत । Hotel Sai Palkhi Garkheda छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरातील खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय झाली आहे. या भागातील हॉटेल कोयलाच्या बाजूलाच साई पालखी प्युअर व्हेज हॉटेल सुरू झाले असून या ठिकाणी महाराष्ट्रीयन आणि पंजाबी थाळीचा आस्वाद घेता येतो. इथे पार्सलची सुविधाही उपलब्ध आहे. यासंदर्भात हॉटेलचे मालक ...
14 किलोचा बोकूड आणून बनविले कंदुरी मटण | Complete Kanduri Mutton Recipe | कंदुरी मटण संपूर्ण रेसिपी
zhlédnutí 99KPřed 2 měsíci
14 किलोचा बोकूड आणून बनविले कंदुरी मटण | Complete Kanduri Mutton Recipe | कंदुरी मटण संपूर्ण रेसिपी ग्रामीण भागात कंदुरीचे जेवण म्हटले की दोन तीन दिवस चर्चा होत राहते. निमंत्रण मिळाले की आवर्जून कंदुरी मटणावर ताव मारायलाअनेक जण जातात. एरवी इतर जेवणासाठी टाळले जाते. पण कंदुरी जेवण करायला जाण्यासाठी चढाओढ लागते. पूर्वी गावाकडे नवस फेडण्यासाठी कंदुरीचा नेवैद्य दाखवून काही निवडक लोकांना जेवण करण्या...
इथल्या हॉटेलमध्ये फिल्टर पाण्यात स्वयंपाक, नो अजिनोमोटो । Hotel Grand Prabhu | हॉटेल ग्रँड प्रभू
zhlédnutí 941Před 2 měsíci
इथल्या हॉटेलमध्ये फिल्टर पाण्यात स्वयंपाक, नो अजिनोमोटो । Hotel Grand Prabhu | हॉटेल ग्रँड प्रभू
नाशिकच्या चुलीवरील साधना मिसळचा 70 वर्षांचा इतिहास | History of Sadhana Misal Nashik | Shivar Food
zhlédnutí 2,4KPřed 2 měsíci
नाशिकच्या चुलीवरील साधना मिसळचा 70 वर्षांचा इतिहास | History of Sadhana Misal Nashik | Shivar Food
मंजुश्री गुळवेंची तीन दाळींची बाजार आमटी | पितळी भांड्यात स्वयंपाक | Bajar Aamti | Shivar food
zhlédnutí 3,5KPřed 2 měsíci
मंजुश्री गुळवेंची तीन दाळींची बाजार आमटी | पितळी भांड्यात स्वयंपाक | Bajar Aamti | Shivar food
लाल मसाल्यातील चिकन, मटणची चवच भारी | Nonveg Hotel In Chhtrapati Sambhajinagar | Mutton Thali
zhlédnutí 4KPřed 2 měsíci
लाल मसाल्यातील चिकन, मटणची चवच भारी | Nonveg Hotel In Chhtrapati Sambhajinagar | Mutton Thali
छत्रपती संभाजीनगरातील शुद्ध शाकाहारी हॉटेल साई पालखी। एका वेळी जेवतात 100 लोक | Shivar Food
zhlédnutí 1,4KPřed 3 měsíci
छत्रपती संभाजीनगरातील शुद्ध शाकाहारी हॉटेल साई पालखी। एका वेळी जेवतात 100 लोक | Shivar Food
इथं कुटुंबासोबत बिनधास्त जेवायला जा | साई पालखी व्हेज रेस्टॉरंट | स्वस्त जेवण | Hotel Sai Palkhi
zhlédnutí 2,2KPřed 3 měsíci
इथं कुटुंबासोबत बिनधास्त जेवायला जा | साई पालखी व्हेज रेस्टॉरंट | स्वस्त जेवण | Hotel Sai Palkhi
सारोळा डोंगरावर अस्सल घरगुती चिकन-भाकरीचे जेवण | माऊली स्पेशल काळा मसाला | Mauli Kala Masala Latur
zhlédnutí 4,5KPřed 3 měsíci
सारोळा डोंगरावर अस्सल घरगुती चिकन-भाकरीचे जेवण | माऊली स्पेशल काळा मसाला | Mauli Kala Masala Latur
हॉटेल जगदंबाच्या मटण-भाकरीची चवच भारी | Mutton Bhakri In Hotel Jagdamba | Nonveg Hotel Bajajnagar
zhlédnutí 3,4KPřed 3 měsíci
हॉटेल जगदंबाच्या मटण-भाकरीची चवच भारी | Mutton Bhakri In Hotel Jagdamba | Nonveg Hotel Bajajnagar
हॉटेल गिरजाईत फक्त 199 रुपयांत चिकन थाळी | घरगुती खानावळ | प्रत्येकाला चिकन लेग पीस | Hotel Girjai
zhlédnutí 7KPřed 3 měsíci
हॉटेल गिरजाईत फक्त 199 रुपयांत चिकन थाळी | घरगुती खानावळ | प्रत्येकाला चिकन लेग पीस | Hotel Girjai
गावरान कोंबडा स्वतः पकडून आम्ही फस्त केला | Nonveg | Hotel Shivar Garden Matori | Shivar Food
zhlédnutí 2KPřed 4 měsíci
गावरान कोंबडा स्वतः पकडून आम्ही फस्त केला | Nonveg | Hotel Shivar Garden Matori | Shivar Food
हॉटेल गावठी पार्टी इथं 280 रुपयांमध्ये अनलिमिटेड मटण थाळी Hotel Gavthi party Harsul | Nonveg Food
zhlédnutí 6KPřed 4 měsíci
हॉटेल गावठी पार्टी इथं 280 रुपयांमध्ये अनलिमिटेड मटण थाळी Hotel Gavthi party Harsul | Nonveg Food
क्रांती चाैकात स्वस्तात जेवण देणारी मटण खानावळ | Mutton Khanaval | Hotel Swad Marathi | Shivar Food
zhlédnutí 15KPřed 4 měsíci
क्रांती चाैकात स्वस्तात जेवण देणारी मटण खानावळ | Mutton Khanaval | Hotel Swad Marathi | Shivar Food
फार्मासिस्ट नवरा-बायकोनं टाकलं हॉटेल | पुणे सोडून गाठलं बीड | Hotel Shivar Garden | हॉटेल शिवार
zhlédnutí 7KPřed 4 měsíci
फार्मासिस्ट नवरा-बायकोनं टाकलं हॉटेल | पुणे सोडून गाठलं बीड | Hotel Shivar Garden | हॉटेल शिवार
गावरान कोंबडा स्वतः निवडा अन पहाडी मटका चिकन बनवून घ्या | Nonveg | हॉटेल शिवार गार्डन | Shivar Food
zhlédnutí 3,9KPřed 5 měsíci
गावरान कोंबडा स्वतः निवडा अन पहाडी मटका चिकन बनवून घ्या | Nonveg | हॉटेल शिवार गार्डन | Shivar Food
आता छत्रपती संभाजीनगरात अनलिमिटेड आमरस थाळी | Basil Kitchen Restaurant | Aamras Thali | Shivar Food
zhlédnutí 1,6KPřed 5 měsíci
आता छत्रपती संभाजीनगरात अनलिमिटेड आमरस थाळी | Basil Kitchen Restaurant | Aamras Thali | Shivar Food
राहुरी-श्रीरामपूर रस्त्यावर कंदुरी मटणाचे जेवण | हॉटेल संदीप | Nonveg | Hotel Sandip | Shivar Food
zhlédnutí 8KPřed 5 měsíci
राहुरी-श्रीरामपूर रस्त्यावर कंदुरी मटणाचे जेवण | हॉटेल संदीप | Nonveg | Hotel Sandip | Shivar Food
इथल्या बाहुबली मटण, चिकन थाळीत पाच जणांचे | Bahubali Mutton | Nonveg | Hotel Koyla | Shivar Food
zhlédnutí 3,7KPřed 6 měsíci
इथल्या बाहुबली मटण, चिकन थाळीत पाच जणांचे | Bahubali Mutton | Nonveg | Hotel Koyla | Shivar Food

Komentáře

  • @nghatge1
    @nghatge1 Před 9 hodinami

    १.५ महिन्यापूर्वी छत्रपती संभाजी नगरा मध्ये होतो. नेहेमी प्रमाणे मराठा मधून चिकन आणि मटन पार्सल नेले. आणि अतिशय वाईट वाटले चव घेतल्या नंतर. अतिशय सामान्य चव होती. अपेक्षाभंग झाला. या नंतर परत मराठा मध्ये जाण्याची इच्छा संपली

  • @kuvarsingvalvi3825

    हो,,आमच्या ब्राह्मणवाड्याच्या बटाट्यांची चवच न्यारी...खरे आहे अन्सार चाचा..

  • @Rtiger85leo90
    @Rtiger85leo90 Před dnem

    नको दादा AC नको

  • @ashokbabhalgaonkar3314

    Faltu hotel ahe

  • @anildusane4472
    @anildusane4472 Před 2 dny

    Dada Great job

  • @SukhdeoChoudhar
    @SukhdeoChoudhar Před 2 dny

    त्यांतच तर खरी मजा असते मटण खाण्याची

  • @SukhdeoChoudhar
    @SukhdeoChoudhar Před 2 dny

    खरं आहे. मी गेल्या 35 वर्षा पासून येथे बकरा मटण खायला येथे येतो. अनेक वर्ष बाजूला सार्वजनिक मुतारी होती ती पण आता डिस्ट्रॉय केली आहे.. मी सहा रुपये प्लेट होती तेंव्हा पासून यथे येतो असे मला आठवते. कधी कधी मी एक मटण व एक्सट्रा रसा पार्सल घेऊन जातो. आज रोजी नुसतं मटण व तीन तंदुरी घेतली तर 245 रुपयामध्ये चांगल माझं जेवण होतं 🙏😂

  • @ganeshbamhanavat695

    Service khup slow ahe

  • @santoshgadadare5477

    👌👌👌👌👌

  • @sachinkamble8350
    @sachinkamble8350 Před 3 dny

    Attitude ahey hyala. He is not good you tuber.

  • @prashantpote1990
    @prashantpote1990 Před 3 dny

    आज 150 là 3च भेटल 🥺

  • @nivruttigore9319
    @nivruttigore9319 Před 3 dny

    सिल्लोड ला 230 ला फुल थाळी मिळते

  • @dnyaneshwarkothulePatil

    काल दिनांक ०३/०९/२०२४ रोजी आम्ही हॉटेल मध्ये गेलो आणि जेवण केल्यावर आमच्याकडून ४८० रु थाळी प्रमाणे पैसे घेतले आम्ही त्यांना सांगितले कि आम्ही व्हिडीओ मध्ये बघितल कि ३५० रु रेट आहे तर ते म्हणे आजपासून ४८० रु झाले.....असे विडीओ मुळे आमची फसवणूक झाली ..त्यामुळे जे जेवायला जातील ते अगोदर चौकशी करून जेवा

  • @joytisahane4189
    @joytisahane4189 Před 4 dny

    एक किलो मटन घेऊन गेलो होतो एकदम फालतु करून दिला रस अप बकवास रसा करून दिला हिंग टाकून आम्ही डबल जाणार नाही

  • @vilasdhomane8128
    @vilasdhomane8128 Před 5 dny

    फारच छान आहे 🎉

  • @sagars8278
    @sagars8278 Před 5 dny

    फुकट कान झवतोय हा लवड्या 😅😅

  • @nageshovhal4510
    @nageshovhal4510 Před 6 dny

    दादांचा गावरान आवाज भाषा आणि हास्य यातूनच व्यावसायचे समाधान.

  • @Godwit-369
    @Godwit-369 Před 7 dny

    सर्व खोटं आहे यूट्यूब चा व्हिडिओ बघून जेवायला गेलो जेवायला गेलो पश्चाताप झाला बोगस जेवण सर्वांना विनंती आहे कोणी जाऊ नये

  • @valmikjarhad3296
    @valmikjarhad3296 Před 7 dny

    फुकट झटत नाही तु पैसे पण चागले रपाटुन घेत आसतो

  • @AdarshDevkule
    @AdarshDevkule Před 8 dny

    एकच गोष्ट 17 वेळा सांगतो हा स्वतःची तारीफ स्वतः करतो😂😅

  • @GajananMohekar-d2c
    @GajananMohekar-d2c Před 8 dny

    Masale sangu shakat nahi Star full Javitri Jayfal Mothi elaichi Shajir Choti ilachi Kalmi Ratanjot Sop Lavang

  • @VivekDhurve-o9h
    @VivekDhurve-o9h Před 9 dny

    सिक्रेट मसाले काहीच नाही तुमचे..सिक्रेट मसाला म्हजे फक्त तुमची बडबड 😂

  • @classicshetkari8472

    तेलाचा प्रचार करतों काय

  • @jitendradoke2074
    @jitendradoke2074 Před 9 dny

    Tu khoop bootloo 14 kg bakra 😂

  • @BibhishanTonde-le4rl

    एका का हॉटेलवर बारा बारा बोकड्याचे कंदुरी जेवण चालू आहे भाव पण तुमच्यापेक्षा कमी आहे

  • @uttamraosurywanshi5387

    जर्मनीचे भांडे न वापरता तांब्याची डेंग वापरली पाहीजेत .

  • @sachinrv1
    @sachinrv1 Před 11 dny

    Kandoori Mutton aani Bhakari, mast mast bet :) Shravanat ase video baghunach samadhan manave lagte 🤣

  • @sachinrv1
    @sachinrv1 Před 11 dny

    Jaylach pahije

  • @captainjackspar
    @captainjackspar Před 11 dny

    बडबड किती करावी माणसाने...!

  • @amrutdamle
    @amrutdamle Před 11 dny

    चिचा तुम्ही वडापाव "हलाल" कसे करता ?

  • @Ganesh-hd7ds
    @Ganesh-hd7ds Před 12 dny

    खोटी प्रसद्धी आहे ...

  • @GajanansandusingchandanseChand

    My class medy

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 Před 13 dny

    अरे वा good

  • @anilghogare7698
    @anilghogare7698 Před 13 dny

    Kaka tumi tr indore batata use karat

  • @nagindaskawalkar8817
    @nagindaskawalkar8817 Před 13 dny

    💐🙏

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 Před 13 dny

    हागायला होते तुमचं मटण खाऊन जाम तिखट 😂 बोच्यात आग होती 😂

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 Před 13 dny

    बोकडाचा गोट्याला 😂

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 Před 13 dny

    बोकड म्हणा 😂

  • @Kishorsargar-es5fw
    @Kishorsargar-es5fw Před 14 dny

    बोलबच्चन है

  • @shantikumarkhairnar9577

    छान 👌👌👍👍

  • @ayachitsanjay
    @ayachitsanjay Před 14 dny

    halal certified aahe ka😂😂😂😂

  • @sachinrv1
    @sachinrv1 Před 14 dny

    ajun jorane bombal

  • @Misktw
    @Misktw Před 14 dny

    👌

  • @PRAMOD_ADAK
    @PRAMOD_ADAK Před 14 dny

    Tya zawnyala sanga ki alluminium cha bhand waapru nko mutton shijwayla... Aani chaku kande kapayla exa bladecha wapartoy tar tyacha to colour jato khanyat halu halu...Not healthy. Gandit petrol otlyawani ha bokdyaa nusta bokdya bokdya kartoy 😂😂😂😂

  • @user-fc2lw2dk2y
    @user-fc2lw2dk2y Před 15 dny

    अरे याच्या पेक्षा आमचा पोस्त लय भारी असतो

  • @swapnilbansode8729
    @swapnilbansode8729 Před 15 dny

    Chcha la bigg boss मधी पाठवायचा होत 😂

  • @VikasKumavat-hq6fm
    @VikasKumavat-hq6fm Před 15 dny

    फुकट वाटतोस हाय का इतका बोलतोस हाय तर

  • @prasadnalawade1156
    @prasadnalawade1156 Před 16 dny

    Ajino Moto ahe tyat

  • @yashgawali170
    @yashgawali170 Před 16 dny

    चाचा त्यांची स्टोरी सांगत होते पण या शहाण्यानी मधीच बोलणं कटलं

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u Před 16 dny

    अबे बो कुळ कापलं का बकरी कापली काय दाखवलं नाही चुतीया बनवून राहिला का नुसती दुनिया वरची बडबड करून राहिला शॉर्टकट घे ना