इथं दररोज 500 लोकांसाठी कंदुरीचे अनलिमिटेड जेवण | तब्बल 15 बोकडांचे मटण | हॉटेल निसर्ग | Shivar Food

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 02. 2024
  • इथं दररोज 500 लोकांसाठी बनते कंदुरीचे जेवण | अनलिमिटेड खा | तब्बल 15 बोकडांचे मटण शिजते | हॉटेल निसर्ग | Nonveg Hotel | Shivar Food
    छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील फुलंब्री तालुक्यातील हॉटेल निसर्गमध्ये २५० रुपयांत अनलिमिटेड कंदुरी मटणावर ताव मारता येईल. दत्तात्रय पायगव्हाण यांना दिवसभरात शंभर शंभर किलोच्या दोन डेगी कंदुरी मटण दोन टप्प्यात शिजवावे लागते. या हॉटेलमध्ये तर रविवारी, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी तब्बल १५ बोकडांचे मटण तांब्याच्या डेगीत शिजवावे. यातील सुपामध्येच मसाले टाकून कंदुरीचा रस्सा बनविला जातो. हॉटेल निसर्गमध्ये महाराष्ट्रातील जेवढे काही नामांकित नॉनव्हेज स्पेशल हॉटेल आहेत, तिथले मालकसुद्धा कंदुरी मटणाची चव चाखायला आळंद गावात येताहेत. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था इथे आहे. हॉटेलमार्फत लवकरच छत्रपती संभाजीनगरातील खवय्यांना कंदुरी मटण आणि भाकरी घरपोच दिल्या जाणार आहेत. काही दिवसांतच इथे वातानुकूलित रूम्स बांधण्याचे नियोजन आहे.
    Address
    Hotel Nisarg, Near Aaland Village, Taq. Fulambri. Chhtrapati Sambhajinagar-Jalgaon Road,
    Contact No - Mob. 9422717264
    #kandurimutton
    #nonveg
    #hotel
    #kandurijevan
    #mutton
    #hotelnisarg
    #hotelmoraya
    #shivarfood

Komentáře • 52

  • @SuhasKhutwad-dq5ej
    @SuhasKhutwad-dq5ej Před 5 měsíci +44

    खुप मस्त जेवण आहे मी इथे जेवलो आहे असले टेस्टी जेवण मी आजून पर्यन्त कुठेच जेवलो नाही
    व हे मालक हि खुप मानुसकी बाज आहेत

  • @vinodkadam9612
    @vinodkadam9612 Před 5 měsíci +14

    अभिनंदन दादा रेट खरंच खुप परवड नारे आहेत खरंच खूप स्वसत 😊

  • @varshapatil4119
    @varshapatil4119 Před měsícem +1

    कालच जाऊन आलो.......अप्रतिम अशी टेस्ट आहे..... सगळेच प्रकार जे आहेत ते खूपच मस्त आहेत. मी तर नक्की सगळयांना सांगेन एकदा नक्क्की जा......

  • @sudhakardusane1931
    @sudhakardusane1931 Před 13 hodinami

    Lay bhari matan aahe..🕺🕺🕺🕺

  • @rameshbhutkar8666
    @rameshbhutkar8666 Před 5 měsíci +4

    एकच नंबर

  • @drmukunddongare6005
    @drmukunddongare6005 Před 5 měsíci +13

    पायगव्हाण म्हणतात, "ग्राहक समाधानी असला पाहिजे." हा विचार अत्यंत योग्य आहे. सारखं मालकाने "मला फायदा किती होतो," याचा विचार करत बसल्यास ग्राहकाला ते लाभत देखील नाही. A. C.ची व्यवस्था करण्याचा विचार मात्र योग्य वाटत नाही. गावरान वातावरणाचा रंग यामुळे उडून जाईल. उलट हॉटेलचा परिसर जेवढा साधासुधा, ग्रामीण पद्धतीचा राहील, तेवढी आपुलकी वाढत जाईल.

    • @marathasamrajya-jn8iu
      @marathasamrajya-jn8iu Před 2 měsíci

      पाहीजेच कारण काही विदेशी लोग सुधा येऊ शकतात

  • @user-xd9go7vp6x
    @user-xd9go7vp6x Před 11 hodinami

    Khup Chan

  • @PTMarathi-
    @PTMarathi- Před měsícem

    मी आता पर्यंत 7ते 8 वेळेस जेवलो खूप भारी आहे ❤

  • @vijayanandgangawane6745
    @vijayanandgangawane6745 Před 5 měsíci +1

    Khup Chan ahe

  • @PrashantGund-rv5pk
    @PrashantGund-rv5pk Před 3 měsíci +3

    Baki kahi asu pan shet tumch drem lay bahri vatl aplyala❤

  • @abhinaygaikwad8824
    @abhinaygaikwad8824 Před 4 měsíci +6

    कर्जत अहमदनगर ला या स्वस्त आणि मस्त राधिका हॉटेल राशीन अहमदनगर

  • @vilasshete8359
    @vilasshete8359 Před 4 měsíci +1

    सर्व ठीक आहे pun nashik pahije

  • @sahilvarthe2361
    @sahilvarthe2361 Před 2 dny

    1.address tri nit dya map vr address search kela ka yet ch nahi
    2.aaland search kel ki vegalch thikan yet jalna javal
    Map link takavi discription mdhe

  • @aniljamale6166
    @aniljamale6166 Před 5 měsíci +28

    सरासरी प्रति व्यक्ती २०० ग्रॅम मटण धरले तरच ५०० लोकांना १०० किलो मटण लागेल , 😢😢😢😢

  • @shanurpathan7656
    @shanurpathan7656 Před 2 měsíci

    खुप आपुलकी आहे आपल्या कस्टमर वर तुमची

  • @navnathmarkad3983
    @navnathmarkad3983 Před 5 měsíci +4

    Nice mutton

  • @user-ul7hh9kd5f
    @user-ul7hh9kd5f Před 25 dny

    Pune yyete chalu kara hotel ❤❤❤❤pl

  • @VikeenPatil-lb2bs
    @VikeenPatil-lb2bs Před 3 měsíci

    Furn hat ghtlyavr moton kas lagnar

  • @madhukaraware4324
    @madhukaraware4324 Před 4 měsíci +2

    1प्लँटची किंमत किती लावता

  • @PTMarathi-
    @PTMarathi- Před měsícem

    जालना औरंगाबाद रोडला एक शाखा टाका शेठ खूप चालेल

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 Před měsícem +1

    Bhau.mi.aaplya.hotel madhe.nisarg.madhe..2.vela.jevlo.mi.aurangabadla.aluyananter.jalgavla.jatana.jevlo.10dec..23.la...wardha..mah

  • @swachhandpimple2122
    @swachhandpimple2122 Před 5 měsíci

    Taste krun review pn hva hota

  • @rameshwarghule2588
    @rameshwarghule2588 Před 23 dny

    मी आत्ता पर्यंत 4-5 वेळेस गेलो पण प्रत्येक वेळेस चव वेगळी लागते, तीच नाही राहत, जशी कंदोरी ची असते. दुसरी गोष्टी मटण बनवताना जरा काळजी घ्यायला पाहिजे, काल तर मटण मध्ये माशी होती, बोकडचे केस पण पाहिले. काल तर मला बिलकुल आवडल नाही जेवण. उक्कड ला तर चव चं नव्हती, हळदीचे पाणी. सर्विस पण म्हणावी तितकी बरोबर नाही. बाकी आवड ज्याची त्याची.

  • @deshmukhvlog4258
    @deshmukhvlog4258 Před 5 měsíci +6

    बोकडे कोन कापतो

  • @TRISHASArt2024
    @TRISHASArt2024 Před 5 měsíci +4

    मालक औरंगाबाद ला केव्हा शाखा उघडताय ❤❤🎉😂

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Před 4 měsíci +2

    Rs 150 Kara 📢

  • @nileshshelke7583
    @nileshshelke7583 Před 4 měsíci +8

    मालक म्हणतोय 500 लोकं रोज जेवतात म्हणजे
    500*250=125000 रुपये.
    आणि मटण लागत 200किलो म्हणजे
    200*680=136000रुपये.
    बाकी खर्च वेगळा ,मग नफा झाला का तोटा

    • @Rhythm-Of-Life
      @Rhythm-Of-Life Před 4 měsíci +3

      दादा 680 रुपये किलो सामान्यांसाठी असतं, अख्खा बोकड विकत घेतला तर 350 te 400 Rs. ला मिळतो.

    • @marathasamrajya-jn8iu
      @marathasamrajya-jn8iu Před 2 měsíci +1

      ​@@Rhythm-Of-Lifeतुमचे बरोबर आहे पणं मला पणं हां तोटा च वाटतोय कारणं बाकी घर्च पणं आहे+कामगार ही तिथं जेवण करत असेल थोडे फार पैसे ग्राहक पणं डुंबवत असेल त्याचा पणं हिशोब ठेवला पाहिजे +

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 Před 21 dnem

      Tyana nfa hot asel mahunun te hotel chalvt asel​@@marathasamrajya-jn8iu

  • @GaneshBankar-lt1rv
    @GaneshBankar-lt1rv Před 2 měsíci +2

    भाऊ मी गोळेगावचा आहे गणेश बनकर तुमचे माणसं फक्त टायमर आणत नाही जेवण जरा शिल्लक बोलत्या तेवढे जरा लक्ष ठेवा

    • @deepakmundhe7517
      @deepakmundhe7517 Před měsícem

      कहना क्या चाहते हो भाई 😂😂

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Před 4 měsíci

    Sarv Waste Mutton Junglee Madhay Taka Water Lake Jawal 😅

  • @Chala_Firuya_snz
    @Chala_Firuya_snz Před 5 měsíci +3

    Sar maza mate 250/-jasatha zale.ta gariba la

    • @DTamerika
      @DTamerika Před měsícem

      मग गरिबाने चिकन खावे 😂😂

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 Před 4 měsíci +1

    रेट जरा जास्त पाहिजे होता 😊

  • @amoltribhuvan8570
    @amoltribhuvan8570 Před 2 měsíci

    I ate yesterday and it tastes very bad.

  • @user-mg6tw1xf8p
    @user-mg6tw1xf8p Před měsícem

    Face ahe
    Ratri 9 nantar dadagiri kartat

  • @user-mg6tw1xf8p
    @user-mg6tw1xf8p Před měsícem

    Ratri duplicate bhaji detat dadagiri kartat

  • @user-mg6tw1xf8p
    @user-mg6tw1xf8p Před měsícem

    Sarva fake ahe
    He ... Ahet
    Luttat sarvanna

  • @JakeerShaikg
    @JakeerShaikg Před 5 měsíci +3

    Aurangabad

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 5 měsíci +1

      Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas mae Prem karo Desh Premiyoo 🇮🇳😎✍️💦

  • @Nishantraje7
    @Nishantraje7 Před měsícem +1

    दादा हॉटेल म्हटले म्हणजे घरगुती, गावरान वगैरे शब्द विसरून जा सर्व भेसळ असते यांना धंदा करायचा आहे...आणि तुम्ही पण तुमचा धंदा करत आहे...त्यापेक्षा घरी मटण आणा स्वतः बनवा आणि खा... अर्धा खर्च कमी होईल... हे सर्व बकवास आहे