4 दिवसात
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- सध्या लातूर शहरात जोरदार चर्चा सुरु आहे ती म्हणजे हॉटेल संतोष व संतोषदा ढाबाची अवघ्या 4 दिवसात हे हॉटेल फेमस होण्याच काय कारण ..इथे चक्क घोंगड़ी वर बसून भारतीय बैठकीत चुलीवर बनवलेले चिकन,मटन व विस्तवावरील भाकरी मिळतेय व तेहि उत्तम क्वालिटी सोबत लातुरात सर्वाना परवडेल अशा रेट मध्येचला तर मग हॉटेल संतोष ला भेट देऊया ..छत्रपति शिवाजी महाराज चौकापासुन 7 ते 8 km अंतरावर रेनापुरला जाणाऱ्या नॅशनल हाइवेवरती हे हॉटेल आहे येथे आपण व्हेज व नॉनव्हेज दोन्ही पद्धतीने जेवन बनविले जाते ....फर्स्ट फ्लोर आणि नंतर ग्राउंड फ्लोर व पाठिमागच्या बाजूस भारतीय बैठक घोंगडीीवर बसून चुलीवरिल मटनाचे जेवन चला तर मग रेसिपी पाहुया व हॉटेल मालकाशि संवाद साधुया व या यूनिक कल्पनेबद्दल विचारुया.. #हॉटेल_संतोष #hotel_santosh #संतोष_सूर्यवंशी #संतोषदाढाबा #hotel_santosh_latur #हॉटेलसंतोषलातूर
एकदम भारी संतोष जी
व पत्रकार साहेब
😋😋🐐🐔👌
संपूर्ण vdo पाहून आनंद झाला.एकवेळ भेट देण्याची इच्छा झाली आहे.
खुपच छान जेवण आहे Nice 👍
1 no aahe javan aahe good job
Nice..............❤❤❤❤❤
लै भारी असते, चव आणि सोय दोन्ही हि खुप छान.
मी आहे लातूरचा व्यवस्थित रेट लावा ड्रायव्हर लोकांसाठी खास सोय होईल ड्रायव्हर लोकांसाठी आंघोळीची सोय करा एक नंबर आयुष्यात ढाबा कधीच बंद पडणार नाही
No 1 santosh survanshi saheb
खूप छान बातमी केली आहे
Main Latur gown wali ho bambay say
@@kahkashanmakrani6504 ट
its closed permenantly....
Ek number
🙏🙏सहकार्याबद्दल धन्यवाद
दादा छञपती श्री शिवाजी महाराज चौक म्हणाले असते तर फार बरे वाटले असते
अरे बस ना ,,,,
व्यवस्थित ऐक रे दादा छत्रपतींच म्हंटलोय ..नीट ऐकायचं नाही आणि messege करायच
आपल आयुष्य यातच चालल आहे
आपल्या ग्रामिण भागामधेसुद्धा करतायेते पण प्रत्येक येड्याला शहर लागत आणि हाटेलसारख ज़ेवण लागत घरी बनवताच येत नाही म्हणुनतर हाटेलमधे ज़ाताय आरे येड्यांनो आपली पुरवज़ म्हणत होते ज़ुन ते सोन आहे फुकट नव्हते म्हणत तेव्हा शहरापेक्षा आपला ग्रामिणभाग कधीही चांगला
ड्रायव्हर लोकांसाठी ढाबा बनवा सगळ्यात एक नंबर चालेल
Nice bhao
Location kut ahe Santosh Hotel
💯💯 मस्त संतोष भाऊ
👍
चौका पासुन ७ KM म्हणा की
हे लोक टेस्ट चे सातत्य ठेवत नाहीत
पैशामुळे लगेच दुर्लक्ष करतात
चांगल आहे पण माणसं ओळखीचेच आहेत
Waa farch chan
🙏🙏
Location kut ahe
😂❤
माजरसुबा ता.जि.बीङ
💪👉
बंद झाले आहे ना आता
Super
Vav
🙏🙏
Hotel pruthviraj chaitali tatuka khatav jilha satara maharashtra
चिकन थाळी चा रेट सांगा
संतोष काय म्हणतोस.... 😂😂😂
1 warshpurvi chi news ahe hotel chalu ahe ka sadhya
jevay ladye
kiti payashe getalach re
जाधव लंच होम कस आहे.
मग मायघाल्यानो घरीच जेवाकी कशाला धाब्यावर बोंबलत जाताय....
Z P Government ClassOne Ya ClassTwo Officer's 🍝🥗🍱Lunch enjoying the Party's Latur District officer's--420
ड्रायव्हर ढाबा वाल्याने करोडो रुपये कमावले कमी रेट लावून
बंद झालं की राव हॉटेल
jevayla dere
सर हॉटेल कन्हैय्या ला भेट द्या एकदा
वोट। करे। बीजेपी। जय। हिंदू
अंडा भक्त
@@maheshkolpe8597 अंडनमाजी
Shevti tithech ale
Do sal ka video hai ab hotel bandh huva hoga
kasala takach re chynlvar
banda ahe re
Hotel band zale
nahitr petrol che pese day
शेफ फक्त ४ महीने च नीट काम करतात।
चुकीचे आहे आम्ही हाँटेल संतोष या ठिकाणी जेवन केलो आहे 100 किलो मिटर वरून जेवन करण्यासाठी आलो होतो पण काही चव नाही
@@haridasingle4484 ok...
Shivaji maharaj mhn n be ...Tula ky laj vataylika
नंबर प्लीज
Lai lmb aahe
लगेच बंद झालाय
Bogus news
अरे हे पेड प्रोमोशन आहे
ye band ahe re
Khao non veg aur maro🙄
अरे आज भे दिली कायचं खर नाही आज भेट दिली कायचं नव्हतो
रेट पण सांगत जा कि
60rs
aad Jangli Ramy kay mnto ha kutra