Foody Ashish | Saoji Mutton in Pune | सावजी मटण | Saoji Mutton Thali | Savji Mutton | Saoji Rassa

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • सावजी पद्धतीचं आणि उत्तम चवीचं मांसाहारी जेवण पुण्यात मध्यवर्ती भागात कुठं मिळतं, असा प्रश्न कोणत्याही खवय्या पुणेकराला विचारला तर त्याचं एकच उत्तर येईल हॉटेल नागपूर. इथं कोळशाच्या शेगडीवरचं एकदम टेस्टी मटण, चिकन आणि अंड्याचे विविध पदार्थ मिळतात. गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनेमाने खवय्यांना सावजी पद्धतीचं मटण-चिकन खाऊ घालण्याचे काम इथे सुरू आहे. कायम तांबडा-पांढरा रस्सा खाऊन कंटाळा आला असेल आणि वेगळी चव चाखायची असेल तर हॉटेल नागूपरला गेलंच पाहिजे.
    saoji mutton,saoji mutton recipe,saoji chicken,mutton curry,saoji mutton curry,nagpuri saoji mutton,mutton recipes,मटण रस्सा,saoji masala,saoji mutton masala,savji mutton,how to make saoji mutton,saoji rassa,quick and easy mutton recipe,nagpuri saoji mutton curry,काळ मटण रस्सा,मटण रस्सा रेसिपी मराठी,मटण रस्सा रेसिपी,saoji chicken curry recipe in marathi,सावजी चिकन nagpur special saoji chicken recipe in marathi

Komentáře • 50

  • @pash27
    @pash27 Před 3 lety +20

    गेल्या 25 वर्षपासून अशी चव मला कुठेही अनुभवायस मिळाली नाही. मटण रस्सा आणि भाकरी एक नंबर 👍

  • @Sarikabhagwat24
    @Sarikabhagwat24 Před 3 lety +4

    Yummy 😋

  • @sandipsutar3437
    @sandipsutar3437 Před 3 lety +13

    खुप छान आहे पण खूप महाग पण आहे आणि पिस पण खूप कमी देतात ते 👍👍

  • @krenukadas
    @krenukadas Před 3 lety +11

    मी 1996 -97 या काळात हाॅटेल नागपूर च्या वर रहायचो cot basis वर त्या काळी बरेच वेळा खाल्लं, नंतर 2014 ला योग आला चव तशीच, आत्ता ही असेल...👍👍बरंच डेकोरम बदललंय, पण जेवण भिंतीकडे तोंड करून मात्र बदलले नाही 😁

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 Před 3 lety +5

    मटन बाहेर खायचं असेल तर मि फक्त हॅाटेल नागपूरमध्येच जातो. हॅाटेल लहान पण टेस्ट महान. १९८२ सालां पासून माझं आवडतं हॅाटेल ! सदा भाऊ अतिशय मनाने सेवा करतो !
    हार्दिक शुभकामना 🙏🏼

  • @00007Pandit
    @00007Pandit Před 11 měsíci +1

    अप्रतिम चव आहे👌👌👌 ज़र इथे तयार क़ेल्या जनार्या मटन पुलाव ची रेसिपी पहायला भेटली तर आनखी आनंद वाटेल

  • @abhisheknayak3656
    @abhisheknayak3656 Před 3 lety +2

    Bhari 💐💐

  • @paramsingh06
    @paramsingh06 Před 3 lety +7

    Thank You Very Much For Covering This Joint I Am Having Food From Last 33Yrs From This Place Mahendra Bhai Is Very Genuine Person Sada Baau And Babu Bhai Serve Food With Love Rassa Of Mutton And Egg Pulao You Won't Find Such Awesome Taste In Whole World It's A Bet This Restaurant Don't Have Swiggy Zomato Services Cause They Are Always Sold Out 👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘😘
    Thank You Once Again From Showing This Place To New Generation Of Pune 🙏🙏🙏🙏🙏

  • @zaykedardeliciousfood2306

    👌

  • @amolsarve9597
    @amolsarve9597 Před 3 lety +1

    सर मी नागपूर ला राहतो. मी जेवणावर खुप व्हिडिओ बागितले पण आपण जे पुणे मधे हॉटेल नागपूर चा व्हिडिओ दाखविला त्या करिता खूब खूब आभार 🙏🙏

  • @wasimmomin3835
    @wasimmomin3835 Před 3 lety +1

    खूब छान मटन है

  • @tushtushar
    @tushtushar Před 3 lety +3

    Best mutton fry and rassa. This is my all time favorite hotel. Do try mutton lovers.

  • @samirshirvaiker6366
    @samirshirvaiker6366 Před 3 lety

    Nice

  • @crv328
    @crv328 Před 3 lety +1

    खुप छान 👌

  • @navnathwaghmare8476
    @navnathwaghmare8476 Před 3 lety +2

    Khup chann aahet me pan gelya 20 varsha pasun jato bheja fry pan khup chann asto

  • @rajeshbathija3001
    @rajeshbathija3001 Před 3 lety +2

    Savji non veg jevan he mhanje ekdum mast. Hubli la astana mi sudda tyancha hotels ani khanaval cha jevan kela aahe agdi mast. 👍

  • @akashduragkar1920
    @akashduragkar1920 Před 3 lety +2

    😱🤤👍👌 mahol. Savji chi test milen ka bhau.

  • @johnsnow007
    @johnsnow007 Před rokem +1

    मी सगळा महाराष्ट्र फिरलो आहे ! सगळी कडे अप्रतिम जेवण मिळत! पण नागपुरात जे सावजी आहे ते अफलातून आहे राव ! पुणे मधे नागपुर ची सावजी चव मिळेल हे जरा कठीण वाटते 🔥

  • @milindkalkar7953
    @milindkalkar7953 Před 3 lety +9

    या गाढवांना सांगा की खाद्यपदार्थांच्या पॅकिंगला स्टेपल पिन वापरायला परवानगी नाही.

    • @sarangsavalekar9000
      @sarangsavalekar9000 Před 3 lety +8

      Adhi gadhava sarakha bolu naka manasa sarakha bola

    • @prashantramling1196
      @prashantramling1196 Před 3 lety +2

      साहेब, लोकांना पार्सल घेऊन जायच असत पण घरून डाबा घेऊन जात नाहि. प्लॅस्टिक ची पिशवी मग काय दोरयानं बाधायची..? बर स्टेपलरची पीन न काढता डायरेक्ट रस्सा भांड्यात ओतुन घेण्या इतपत पुणेकर नक्कि वेडा नाहि.... बाकि राहिला नियम...!तुम्ही किती नियम पाळलेत आज पर्यंत..? एखाद काम तर १००%चुकिच करत असाल हे नक्कि..🤣🤣

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 Před 3 lety +3

    झकास चवीचा व्हिडिओ.. @11:15 सुधीर सरांचा लुक ! "नक्की पाठ थोपटताय का शर्टला हात पुसतायत"

  • @Musicrunchy
    @Musicrunchy Před 3 lety +2

    हॉटेल नागपूर हे आधी नागपूर हॅंडलूम म्हणून साड्यांचं दुकान होतं. 1981-90 च्या दशकात हा बदल झाला.

  • @prashantpatiljain9042
    @prashantpatiljain9042 Před 3 lety +1

    Sir ekda kolhapur la pan ya

  • @saagargokhale
    @saagargokhale Před 3 lety +2

    वा! या व्यवस्थेमागचे कारण आज कळले. आता नक्कीच जाणार. तुम्ही छान माहिती देता.

  • @aatishmore7497
    @aatishmore7497 Před rokem

    Tumche videos changle asatat..
    Pan menukard rate list ka det naahi?

  • @xobohoro1625
    @xobohoro1625 Před 3 lety +1

    7:17 faqt jaat jaat kara baaki kes pikle tari akkal shunya rahilat

  • @Swap89
    @Swap89 Před 3 lety +2

    आम्ही पण नक्की भेट देऊ..👍

  • @abhijeet8448
    @abhijeet8448 Před 3 lety +1

    Sir ajun ek hotel hai nonveg karita feams hotel vijay swarget corner nice kup changale hotel hai

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 Před 3 lety +1

    इंग्रज तर कधिच पळाले, पण जाऊ देत ! पण राहिलेले आता निवांत न लपतां छिपतां हाणतां आहेत, याचं credit फक्त आणि फक्त हॅाटेल नागपूरलाच ! 🤣🤣😉🤣

  • @indiangaming9728
    @indiangaming9728 Před 3 lety +1

    Mutton bokadacha ahe ka mendhi cha???

  • @sandipm9550
    @sandipm9550 Před 3 lety +1

    Araaaaa sravan chaluy na

  • @pravinbansode7026
    @pravinbansode7026 Před 3 lety +1

    price thali kay aahe....???

  • @shivajibarhate6590
    @shivajibarhate6590 Před 3 lety +6

    अलका चौकामध्ये असलेलं साईनाथ मटण खानावळ ट्राय करा ..नागपूर, मिलन सगळ फिक्क त्याच्या समोर ..चुरून खा फक्त

    • @abhishelke123
      @abhishelke123 Před 3 lety +3

      काहीही दादा तुम्ही खरच नागपूर मधला रस्सा अजून खाल्ला नाही मान्य करा. साईनाथ अतिशय सामान्य आहे

    • @akashduragkar1920
      @akashduragkar1920 Před 3 lety +1

      ek da savji test kara.

    • @kamalakarpatil5088
      @kamalakarpatil5088 Před 3 lety

      शिर्डीहून निर्यात करतो म्हणे तो बाबा का कोण हाय तो

  • @saurabhparakhe9812
    @saurabhparakhe9812 Před 3 lety +1

    अरे यार .. प्रीमियर पब्लिश करायचा ना

  • @sachinnarale355
    @sachinnarale355 Před 3 lety +5

    पुढल्या आठवड्यात पुण्याला येतो आहे

  • @kapalik68
    @kapalik68 Před 3 lety

    Kolashachi shegadi disali nahee. Aso. Vdo chhaan

  • @rockon7905
    @rockon7905 Před 2 lety

    Addrrss det java na

  • @abhishelke123
    @abhishelke123 Před 3 lety +11

    मी या हॉटेलमध्ये गेली 12 वर्षे नियमित जात आहे. इथली चव एकदा घेतली की त्यातून सुटका अशक्य. तरी या हॉटेलची छुपी नियमावली इथे टाकतो.
    1. जास्त पातळ रस्सा आवडत नसेल तर इथे कृपया येऊ नये.
    2. दुकान उघडल्यावर जास्तीत जास्त पहिल्या 30 min मध्ये येऊन नंबर लावावा नंतर काहीही मिळणार नाही.
    3. Extra रस्सा, भाकरी काहीही घेतल्यास जादा पैसे द्यावे लागतात.
    4. मित्र किंवा इष्ट नातेवाईक यांना घेऊन आल्यास लांब लांब बसायची तयारी ठेवावी, जागा कमी आहे.
    5. पोळ्या किंवा चपाती मिळत नाही फ़क्त भाकरी.

  • @sarangsavalekar9000
    @sarangsavalekar9000 Před 3 lety +4

    Jagat bhari Nagpuri😋😋😋

  • @sachinmahadik3081
    @sachinmahadik3081 Před 3 lety +1

    Thank you sir for this Channel

  • @santoshbhange6338
    @santoshbhange6338 Před 2 lety

    पीस तर खुपच कमी देतात

  • @chandanmulla9632
    @chandanmulla9632 Před 3 lety +1

    Corona ne waat lawli hotel chi

  • @santoshbhange6338
    @santoshbhange6338 Před 2 lety

    लोकांना वेड बनवतात 12 लोकांपेक्षा जास्त लोक बसुच शकतच नाही,,मी पन जाऊन आलोय ईथे दीड तास वेट करावा लागला,