Foody Ashish | Matar Usal Bread | मटार उसळ आणि ब्रेड | Best Matar Usal in Pune | टेस्टी कांदा भजी

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • पुण्यात सकाळी नाश्त्याला मटार उसळ खाण्यासाठी अनेक पुणेकर ठरलेल्या ठिकाणी जातात. पुणेकरांच्या या ठरलेल्या ठिकाणांमध्ये टिळक स्मारक मंदिराजवळ उभ्या असणाऱ्या मधुच्या गाडीचा नंबर वरचा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून लांब लांब वरून अनेक खवय्ये मटार उसळ खाण्यासाठी या गाडीवर येतात. काही वर्षांपूर्वी या गाडीचे मूळचे मालक मधुकर शानभाग यांचे निधन झाले. त्यानंतर आता त्याच्या जुन्या ओळखीतील सुमीत तापकीर आणि अविनाश मोरे हे बंधू ही गाडी चालवतात. त्यांनी मधुच्या गाडीवर मिळणाऱ्या पदार्थांची चव जपली आहे. येथे नित्यनेमाने येणाऱ्या ग्राहकांशी मधूप्रमाणे या बंधूंनीही आपुलकीचे नाते तयार केले आहे. फूडी आशिषने यावेळी मधुच्या गाडीला भेट देऊन तेथील मटार उसळ आणि कांदा भजीची चव चाखली. तुम्हाला या गाडीची वैशिष्ट्ये आणि वेगळेपण जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ नक्की बघा.
    maharashtrian recipes,usal recipe,marathi padarth,vatana usal,watana usal,green peas curry recipe,vatanyachi usal,maharashtrian padarth,matar usal marathi recipe,हिरवा वाटाणा उसळ,how to make usal,hirva watana usal recipe,usal misal recipes,maharashtrian recipes in marathi,maharashtrian usal recipe,marathi recipe

Komentáře • 43

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 Před 2 lety +1

    Super super

  • @sapnatapkir2030
    @sapnatapkir2030 Před 2 lety +2

    खूपच सुंदर आहे मी आम्ही नेहमी तिथेच नाश्ता करतो

  • @vinayak115
    @vinayak115 Před 2 lety +2

    आता खूप change झाले आहे...me इथे 2009 पासून जातो पण मधू वरल्यापासून इथली सिस्टिम बदलली आहे...हा stall आता चालवायला दिला आहे त्यामुळे माज्यासारख्या जुन्या लोकांना आता इथे मजा येत नाही

  • @nalindesai206
    @nalindesai206 Před 2 lety

    Very good and nice and looks very testy by seeing these recipes.
    For young people s it's a proper.

  • @pash27
    @pash27 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली, अशीच वेगवेगळ्या ठिकाणची माहिती देत जा 👍

  • @jaywantanant3897
    @jaywantanant3897 Před 6 měsíci

    मस्तच

  • @vaishalisathe6539
    @vaishalisathe6539 Před 2 lety +1

    खूपच छान.इथला प्रत्येक पदार्थ चविष्ट आहे. त्यातल्या त्यात भजी,मिसळ आणि मटार उसळ अप्रतिम आहे.

  • @chaitalijoshi7653
    @chaitalijoshi7653 Před 2 lety

    Khup mast VIDEO

  • @deepakthakkar8055
    @deepakthakkar8055 Před 2 lety

    Cleanliness and hygiene to be maintain.

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 Před 2 lety

    Sir. Khup. Chan. Mahiti

  • @niranjanjoshi5682
    @niranjanjoshi5682 Před 2 lety

    Nice video as usual

  • @VK1008
    @VK1008 Před 2 lety

    छान आहे...

  • @MB-pj8yy
    @MB-pj8yy Před 2 lety

    मस्त

  • @bkdoke287
    @bkdoke287 Před 2 lety +1

    खूप छान माहिती देता आणि कुठे आहे याचा पत्ता सांगणतात हे महत्वाचे धन्यवाद 🌹🙏

  • @smkcanacona9545
    @smkcanacona9545 Před 2 lety

    Good 👍

  • @aniruddhasahasrabudhe4890
    @aniruddhasahasrabudhe4890 Před 6 měsíci

    Pl.also mention which brand of oil is used for preparing different snack items & how overall cleanliness on the cart & nearby surroundings is ensured / maintained.

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Před 2 lety +1

    સરસ

  • @bhagyashreepadawal
    @bhagyashreepadawal Před 2 lety +1

    Ramnadh misal, tilak road, durvankur hall signal jawal ethala pan 1 video kara. Tasech tilak hotel pan khup mast ahe. Please ya 2che video kara.

  • @pratikkamble9742
    @pratikkamble9742 Před 2 lety

    😍😍😍😍😍😍

  • @ganeshhonrao6077
    @ganeshhonrao6077 Před rokem

    tilak hotel la java sir khup chan chai miltho tilak road la ch ahe

  • @anantkhuntale2120
    @anantkhuntale2120 Před 2 lety

    Mast

  • @mistresskaliko5596
    @mistresskaliko5596 Před 2 lety

    Simple street food business

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 Před rokem

    Madhuchya Baykola kiti deta

  • @magiceye7536
    @magiceye7536 Před 2 lety +1

    काका तुमच्या मित्रांसोबतचा एक video बनवा . तुमचा कुठला कट्टा आहे आणि तुम्ही काय करता तिथे हे ही सांगा .

    • @vinodiya19
      @vinodiya19 Před 2 měsíci

      आशिष यांचे निधन झाले काही महिन्यांपूर्वी.

  • @nirajyadav81
    @nirajyadav81 Před 2 lety

    एकदा नक्की या .

  • @Wolf29977
    @Wolf29977 Před 2 lety

    Kadhi punyala alo tur nakki yein

  • @abjibitlombade5678
    @abjibitlombade5678 Před 2 lety

    मी रामनाथ यांची मिसळ खाल्ली नाना पेठेत आप्पा यांची तसेच आबा ची खाल्ली या वेळेस मधू यांची नक्किच खाणार

  • @mithunnawale3677
    @mithunnawale3677 Před 2 lety

    Kharach chav khup chan aahe vatate karan
    Kakani khatana Jast laksha sudha dil nay camera Kade
    Nista gilnyacha aavaj yet jota
    👌👌🙄

  • @sachingawankar6033
    @sachingawankar6033 Před 2 lety

    Show close up of the dish.

  • @sadanandpadhye6447
    @sadanandpadhye6447 Před 2 lety

    माझ्या माहिती नुसार श्री. मधू हे बादशाही मध्ये नोकरीत नव्हते तर जवळच आनंद भोजनालय मध्ये होते. आनंद भोजनालय बऱ्याच वर्षपूर्वी बंद झाले.

  • @sandipm9550
    @sandipm9550 Před 2 lety

    OOO kaka

  • @user-oj2qv7uu9x
    @user-oj2qv7uu9x Před 2 lety

    Marathi Paul padte pudhe 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jay Maharashtra

  • @akelalucky420
    @akelalucky420 Před 2 lety +1

    Me kadhich bread sobat misad nahi khanar

    • @vishalshimpi730
      @vishalshimpi730 Před 2 lety

      मिसड नाही रे मिसळ असं असतं

  • @pratikkamble9742
    @pratikkamble9742 Před 2 lety

    नास्ता असा कि घराचा जसा

  • @shekharyadav1144
    @shekharyadav1144 Před 21 dnem

    Saglyat 3 rd class matar Usal ahae, chukun khup naye, ka hae pramotion kartat samjat Nahi

  • @rajendrajogalekar2173
    @rajendrajogalekar2173 Před 2 lety

    एक ठसका लागलाच पाहिजे... म्हणजे नक्की चांगले असणार.

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Před 2 lety +1

    પાપડી
    વાળા
    નો
    વીડિયો
    બનાવ

  • @murlidharmendjoge633
    @murlidharmendjoge633 Před 2 lety

    Yu 76T tu 66 ui 7 yu