Foody Ashish | Upma Recipe | Best Upma in Pune | उपमा रेसिपी | चविष्ट उपीट | South Indian Upma

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • सकाळी नाश्त्यासाठी उपमा की पोहे, असे विचारले तर काही जण उपमा किंवा उपीट म्हणून उत्तर देतात तर काही जण कांदा पोहे, असे सांगतात. मराठी घरांमध्ये जितके प्रेम पोह्यांवर केले जाते तितकेच उपम्यावर केले जाते. रेस्तराँमध्ये जाऊन सकाळी सकाळी उपमा खाणाऱ्यांची संख्या कमीच असते. पण साऊथ इंडियन स्टाईलच्या रेस्तराँमध्ये सकाळी सकाळी मिळणाऱ्या उपम्याची चव एकदम हटके असते. या रेस्तराँमध्ये उपम्यासोबत ओल्या नारळाची चटणीही दिली जाते. हे कॉम्बिनेशन एकदम भारीच लागते. पुण्यात सारसबागेजवळ हॉटेल कल्पनामध्ये मिळणारा उपमा अनेक पुणेकरांना मनापासून आवडतो. नित्यनेमाने ते या ठिकाणी उपमा खाण्यासाठी येतात. काय आहे, या उपम्याची खासियत, उपमा करताना त्यामध्ये काय वेगळे पदार्थ घातले जातात, या सगळ्याची माहिती फूडी आशिषने या व्हिडिओत दिली आहे.
    upma recipe,how to make upma,upma video,उपमा रेसिपी,vegetable upma recipe,rava upma,upma banane ki vidhi,best upma recipe,rava upma recipe,suji upma recipe,breakfast recipes,south indian upma recipe,marathi recipe,उपमा की रेसिपी,upma banane ki vidhi video,masala upma restaurant style,tasty and healthy upma recipe,suji ka upma,restaurant style upma,rava upma kaise banaye

Komentáře • 30

  • @umeshkhalikar6611
    @umeshkhalikar6611 Před 2 lety

    खरोखरच खूप चवदार. असे अनेक पदार्थ येथे चांगले मिळतात.

  • @crv328
    @crv328 Před 3 lety +3

    मस्तच 👌

  • @dineshgalinde4954
    @dineshgalinde4954 Před 3 lety +2

    Dhanyawad sir.tumcha mule aahmala best hotels mahite padtat ani aahmala padarthacha aswad gheta yeto.

  • @dattatrayivare2436
    @dattatrayivare2436 Před 3 lety +3

    मटर पनीर बटर रोटी आणि दाल खिचडी.... मागील वीस वर्षात जेव्हा कधी या ठिकाणी जेवायला गेलो तर माझे फेवरेट कॉम्बिनेशन ..

  • @arvindpatil7214
    @arvindpatil7214 Před 3 lety +1

    Chan video 🙏🏻👍

  • @sagarbhise303
    @sagarbhise303 Před 3 lety +3

    मस्त सर ट्राय करवा लागेल

  • @jaihind421
    @jaihind421 Před 3 lety +2

    प्राध्यापक पत्की सरांचे उत्कट , अभ्यासपूर्ण आणि उत्स्फूर्त विवेचन अतीव सुंदर ...
    आणि कल्पना रेस्टॉरंटच्या चव आणि दर्जाबद्दल तर प्रश्नच उद्भवत नाही ...
    अप्रतिम ...

  • @latiphsayyed5360
    @latiphsayyed5360 Před 3 lety +1

    Nise

  • @manoj4022
    @manoj4022 Před 3 lety +3

    Visited Kalpana today after watching this. एकदा वाडेश्वर, F C रोड चा उपमा खाऊन बघा awesome taste.

  • @appamisalwalebhid6256
    @appamisalwalebhid6256 Před 3 lety +1

    Nice sir

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Před 2 lety +1

    સરસ

  • @NikhilBelhekar2179
    @NikhilBelhekar2179 Před 2 lety +1

    Ashish, Tumcha episode khup avadla, me kadhi ya hotel la bhet dili nahi pan ekda nakki janaar. Aani professor ravi patki yanna khup varsha nantar baghun khup bara vatla. Me tyancha student hoto, jog classes madhe, 1993 batch. I hope he is doing well. Dhanyawaad

  • @madhurijagtap1286
    @madhurijagtap1286 Před 2 lety

    Chan upama. Keep it up kolhapur volg banava na.

  • @smitathite4066
    @smitathite4066 Před 2 lety

    Tumche video khup chaan astat,,and basically tumhi tyache location dakhavta tyamule lagech samjte...ajun khup R& D Karun video banwa...thnx

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Před 2 lety

    पंतांचे कार्याला पंतांचे साक्ष पुरावे सादर करण्यात आले ,

  • @rajendrajogalekar2173
    @rajendrajogalekar2173 Před 2 lety

    पत्की सर धन्यवाद व आशिष जी ब्रेड मसाला पण दाखवायला हवा होता हो कल्पना चा.

  • @aniketmulay5913
    @aniketmulay5913 Před 3 lety +5

    भारी, पण सगळेच पदार्थ भारी असतात , इथले टोमॅटो ऑमलेट तर लय भारी❤️

    • @abhishelke123
      @abhishelke123 Před 3 lety +2

      बरोबर अगदी हीच comment करणार होतो कल्पनाच टोमॅटो उत्तपा आणि टोमॅटो ऑम्लेट पुण्यात एक नंबर

  • @prashant.ententerprizes5092

    Sir nonveg biryani hotel nahi tar konti hi food Franchises bhetel ka

  • @iftekharshaikh8930
    @iftekharshaikh8930 Před 2 lety

    Sir food Var zoom Kara ani price pun sanga

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Před 2 lety

    ગુજરાતી
    પાપડી
    વાળા ની
    માહિતી
    આપો

    • @LawangiMirchi
      @LawangiMirchi  Před 2 lety

      ચોક્કસ

    • @milupatadiya.7205
      @milupatadiya.7205 Před 2 lety

      @@LawangiMirchi
      ગુજરાતી ભાષા
      તમને આવડે છે
      બાપા મિસળ
      ની
      માહિતી
      આપજો

  • @swapnilmanere4810
    @swapnilmanere4810 Před 3 lety +1

    या पेक्षा भारी आम्ही घरी बणवतो,
    आम्हाला गरज नाही हाॕटेल ला जायची
    कारण आम्हाला माहीती आहे हाॕटेलला काय वापरतात तर...

  • @arvindpatil7214
    @arvindpatil7214 Před 3 lety

    Khant evadhi ahe ki Aapli Marathi manse gayab ahet -tyanch jaaga Parprantiyani ghetalele distay !!! Manager -Singh ??

    • @balkrishnagade6088
      @balkrishnagade6088 Před 3 lety +2

      भावा, मराठी माणसाला धंदा जमतो का? जाईल तिथं युनियन बाजी करायची, बंद, आंदोलनं करायची आणि सुरु असलेले धंदे बंद करायचे यात मराठी माणसाचा हात कोणी करू शकतो का? म्हणूनतर मराठी उद्योजकदेखील परप्रांतीयांना नोकरीवर ठेवतात पण मराठ्यांना अजिबात नाही.

    • @DoneDealNikhil
      @DoneDealNikhil Před 2 lety +1

      कामावर ठेउन बघितले. एकतर वेळेवर कामाला येत नाहीत, आणि आले की कामचुकारपणा करणार. आणि कामगारांमध्ये "पॉलिटिक्स" करुन इतर कष्टाळू कामगारांना मनस्ताप होतो! आम्हाला तरी फार वाईट अनुभव आहे. खूप कमी मराठी कामगार होत्करु असतात!

  • @sagarkale3099
    @sagarkale3099 Před 2 lety

    Yanna thik Marathi hi nahi bolta yet shame on these worst hotel