जय मल्हार न्युज चॅनेल
जय मल्हार न्युज चॅनेल
  • 6 227
  • 9 355 899
झराळीयेथील बीकेफार्महाऊसयेथील मा.आ.चंद्रकांत रघुवंशीयांनी झराळीपंपिंग स्टेशनवरीलशौचालय ताबडतोबहटवावे
नंदुरबार शहरा लगत असलेल्या झराळी येथील बीके फार्म हाऊस येथील विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी झराळी पंपिंग स्टेशनवरील शौचालय ताबडतोब हटवावे, किंवा शौचालयाचा वापर तत्काळ थांबवावा शहराला होतोय दूषित पाणीपुरवठा, माजी नगरसेवक आनंद माळी यांच्यासह नगरसेवक माजी नगरसेविका पुत्र लक्ष्मण माळी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून मागनी केली आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणाच्या काठी झराळी येथे, विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बांधलेले बिके फार्म हाऊस अतिक्रमणच असून ते त्यांनी स्वतःहून त्वरित हटवले पाहिजे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा निकाल लागायचा तेव्हा लागेल, परंतु नागरिकांनी रघुवंशी यांना दिलेल्या भरभरून प्रेमाला आणि विश्वासाला जागावे आणि लोकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी, नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनपासून अवघ्या चाळीस मीटर अंतरावर बांधलेल्या या फार्म हाऊसच्या शौचालयाला ताबडतोब काढून टाकावे, व शहराला घाण मिश्रीत पाणी पुरवणे थांबवावे, अशी जाहीर मागणी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका सिंधुबाई माळी यांचे पुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी व भाजपाचे माजी गटनेते आनंदा माळी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे, यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष वसईकर, भाजपाचे माजी शहर प्रमुख माणिक माळी व अन्य उपस्थित होते, लक्ष्मण माळी व आनंद माळी यांनी सांगितले की, नंदुरबार शहराला पूर्वी दिवसातून दोन वेळेस पाणीपुरवठा नगरपालिकेच्या माध्यमातून केला जात होता नंतर तो क्रमाने कमी होऊन आधी एक दिवसाआडनंतर दोन दिवसाआड आता तीन-चार दिवसा नंतर केला जात आहे, अशातच जवळपासच्या 10 गावांना विरचक धरणातील पाणी देण्याचे नियोजन शासनातर्फे करण्यात आले आहे, वाढती लोकसंख्या आणि वाढणारे शहर लक्षात घेता वीरचकला पर्यायी पाणी योजना आवश्यक ठरते, त्यादृष्टिकोनातून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नवीन तापी पाणी योजना आकाराला आणत आहे, असे असताना केवळ झराळी येथील फार्म हाऊस वाचवण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे त्या योजनेला विरोध करीत आहेत, लक्ष्मण माळी यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, रघुवंशी यांचे झराळी येथील फार्म हाऊस अतिक्रमण आहे, नंदुरबार मध्यम प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी आणि न्यायालयाने सुद्धा फार्म हाऊसचे अतिक्रमण हटवण्याचे सांगितलेले आहे, परंतु वेगवेगळ्या कारण दाखवून त्यांनी त्याला वेळोवेळी स्थगिती मिळवत आहे, परंतु जबाबदार लोकप्रतिनिधी नात्याने न्यायालयीन निकाल लागेल तेव्हा लागेल तो पर्यंत त्यांनी फाॅमहाऊस वरिल शौचालयाचा सार्वजनिक वापर थांबवावा, याचबरोबर लक्ष्मण माळी व आनंद माळी यांनी पत्रकारांना सांगितले की, संपूर्ण शहराला ज्या झराळी पंपिंग स्टेशनवरून पाणीपुरवठा होतो त्या पंपिंग स्टेशन पासून अवघ्या चाळीस मीटर अंतरावर फार्म हाऊसचे शौचालय बांधलेले असून, धरणाचे पाणी दूषित होत असते तेच पाणी शहराला पुरवले जाते, ही अत्यंत चुकीची किळसवाणी गोष्ट आहे, नंदुरबार वासियांनी रघुवंशी यांच्यावर विश्वास दर्शवून अनेक वर्षे भरभरून प्रेम दिले आहे, त्याला जागून रघुवंशी यांनी लोकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा प्रकार ताबडतोब थांबवावा, असे लक्ष्मण माळी म्हणाले आहे, दरम्यान, अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसीची प्रत पत्रकारांना देण्यात आली, नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय कार्यालयातर्फे कार्यकारी अभियंता यांनी 16 नोव्हेंबर 23 रोजी बजावलेल्या त्या नोटीस मध्ये झराळी येथील फार्म हाऊसचे बांधकाम अतिक्रमण असल्याचे नमूद करताना म्हटले आहे की, शिवण मध्यम प्रकल्पाच्या बुडीताखाली बटेसिंग कन्हैयालाल रघुवंशी नंदुरबार यांचे मौजे टोकरतळे नंदुरबार शिवारातील गट नंबर 128 चे क्षेत्र 10 . 29 हेक्टर आर क्षेत्र भुसंपादन प्रस्ताव एसआरक्र 15/99 (मविशेष भुसंपादन अधिकारी क्र.2, नंदुरबार) अन्वये संपादित झाले असुन सदर संपादित क्षेत्राची अंतिम निवाडयाची रक्कम रु.12 लक्ष 62 हजार 058 मात्र जमीन मालकास विशेष भुसंपादन अधिकारी क्र.2, नंदुरबार यांच्या कार्यालयाकडुन अदा करण्यात आलेली आहे. सदरचे संपादीत क्षेत्र सन 2001 पासुन शिवण विरचक मध्यम प्रकल्प- कार्यकारी अभियंता, नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, नंदुरबार-तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांच्या नावे आहे, तदनंतर सदर क्षेत्रावर झराळी येथील नंदुरबार नगरपालिकेच्या पंपहाऊस शेजारी वास्तुचे बांधकाम केलेले निदर्शनास आले असुन ते भुसंपादन केलेल्या जागेवर 'अतिक्रमण' आहे, कृपया सदरील अतिक्रमण आपण ही नोटीस प्राप्त झाल्याच्या दिनांकापासुन 1 महिन्याच्या आत स्वखर्चाने काढावे, असे त्या नोटिसीत म्हटलेले आहे.
zhlédnutí: 3 459

Video

नंदुरबार शहरातील साक्रीनाका परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास,जेरबंद करण्यास नंदुरबार वनविभागाला यश
zhlédnutí 2,7KPřed 21 hodinou
नंदुरबार वनविभागाच्या कारवाईस यश, मागील गेल्या एक ते दोन महिन्यापासून नंदुरबार शहरातील साक्रीनाका परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता, अखेर एक ऑगस्ट रोजी बिबट्यास जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात तीन दिवसानंतर धुमाकूळ घालणारा बिबट्या, अखेर जेरबंद करण्यास नंदुरबार वन विभागाला यश मिळाले आहे, व परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास टाकला आहे. नंदुरबार शहरात मागील काही महिन्यापासून बिबट्या धुम...
नंदुरबार जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे 4 ऑगस्टपासून ते 11 ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताह
zhlédnutí 1,8KPřed 23 hodinami
नंदुरबार जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे 4 ऑगस्टपासून ते 11 ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार असून, त्या अनुषंगाने नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नंदुरबार जिल्हाप्रमुख, अरुण चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत यात या संदर्भातील माहिती दिली आहे. या सप्ताह अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सदस्य नोंदणी करण्यात येणार असून, त्...
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील एक घर पडून सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान
zhlédnutí 1,8KPřed 2 hodinami
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील एक घर पडून सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान, सततच्या पावसामुळे तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील एक घर पडून सुमारे सव्वा दोन लाखाची नुकसान, झाल्याची घटना घडली आहे. यात दोन गाई दगावले असून चार जण या घटनेत जखमी झाले आहेत, महसुली यंत्रणा कडून पंचनामा करण्यात आला असून भरपाई लवकर मिळावे अशी मागणी करण्यात येत आहे, सातपुडा परिसरात सतत पाऊस सुरू असून य...
नंदुरबारभाजपाजिल्हाविस्तारित कार्यकारणीबैठककेंद्रीयराज्यमंत्री रक्षाखडसेयांच्याप्रमुख उपस्थितीतबैठक
zhlédnutí 8KPřed 2 hodinami
नंदुरबार जिल्हा भाजपची जिल्हा विस्तारित कार्यकारणी बैठक केंद्रीय क्रीडा युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमु उपस्थितीत, नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्टच्या हॉलमध्ये जिल्ह्यातील प्रमु नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, आमदार राजेश प...
बायपासरस्ता ते इंदिरामंगल कार्यालयरस्त्यावरील सखोलभागात पाण्याचेतळे नागरिकांच्याआरोग्याचा प्रश्नबिकट
zhlédnutí 572Před 2 hodinami
नंदुरबार पालिका प्रशासनाच्या डीसाळ कारभारामुळे व भूमिगत गटारीचे बांधकाम योग्य पद्धतीने न झाल्याने, बायपास रस्ता ते इंदिरा मंगल कार्यालय रस्त्यावरील सखोल भागात पाण्याचे तळे साचल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट, वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष परिसरातील नागरिकांचा आरोप. नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यापासून ते इंदिरा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या प्रमु मार्गावर, हॉ...
जल जीवन मिशन योजनेतील दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा करणार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
zhlédnutí 4,9KPřed 2 hodinami
जल जीवन मिशन योजनेतील दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा करणार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या गंभीर इशारा. नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या जल जीवन मिशन योजनेच्या कामात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, योजनेतील कामांची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाईच नाही तर त्याला शिक्षा करण्यात येईल असा गंभीर इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे, यावेळी उपस्थित नंदुरब...
सुरगाणा तालुक्यात शनिवारी सकाळ पासूनच पावसाने जोर धरला असून धुव्वाधार बॅटींग सुरु
zhlédnutí 1,3KPřed 2 hodinami
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात शनिवारी सकाळ पासूनच पावसाने जोर धरला असून धुव्वाधार बॅटींग सुरु आहे. यामुळे पिंपळसोंड परिसरात वीज गायब झाली असून, अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, रात्री अपरात्री घरा बाहेर पडणे मुश्किल झाले आहे, साप, विंचू, काटा, वन्य प्राणी यांची धास्ती वाढली आहे, यामध्ये तालुक्यातील नदी, नाले, ओहळ यांना महापुर आल्याने अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे, तर अनेक रस्त्याव...
अवजडवाहनांमुळे होतअसलेल्या वाहतूककोंडीचा फटकानंदुरबार शहरातीलरहिवासी कॉलनीपरिसरातराहणाऱ्यानागरिकांना
zhlédnutí 626Před 2 hodinami
नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी या बायपास रस्त्यावर शहरातील सीबी पेट्रोल पंपापासून ते नवापूर चौफुली पर्यंतच्या रस्त्यावर,अवजड वाहने 2 ऑगस्ट पासून वळविण्यात आल्याने, या नंदुरबार शहर परिसरातून जाणाऱ्या बायपास रस्त्यावर, वाहतुकीची मोठी कोंडी या अवजड वाहनांमुळे होत असल्याचे दिसून येत असून, त्याचा थेट फटका नंदुरबार शहरातील रहिवासी कॉलनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बसत आहे, तर या बायपास रस्...
उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी एकखिडकी योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'मैत्री कक्ष' सक्षम
zhlédnutí 202Před 2 hodinami
राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीस चालना देण्यासाठी 'इझ ऑफ डुइंग बिझनेस'च्या माध्यमातून उद्योगांना लागणाऱ्या विविध विभागांच्या परवान्यांच्या मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर, उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'मैत्री कक्ष' सक्षम करण्यात आला असल्याची माहिती 'मैत्री' चे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी उन्म...
नंदुरबार येथे रेवा फाउंडेशनतर्फे 4 ऑगस्ट रोजी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
zhlédnutí 2KPřed 4 hodinami
नंदुरबार येथे रेवा फाउंडेशनतर्फे 4 ऑगस्ट रोजी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन. नंदुरबार जिल्ह्यातील वाढत्या आरोग्य समस्या, या समस्यांवर कायम स्वरूपी उपाय योजना व्हावी, असा मानस असून आरोग्य शिबिराच्या रूपाने सामाजिक सेवेचा वारसा जपण्यासाठी 4 ऑगस्टपासून जिल्ह्यातील आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ करण्यात येत असल्याची माहिती रेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर समिधा नटावदकर यांनी आयोजित केलेल्...
नंदुरबारजिल्हा रुग्णालयातर्फे अवयवदानअभियानअंतर्गत शासकीयमहाविद्यालयाच्या वतीने जनजागृतीरॅलीचे आयोजन
zhlédnutí 1,2KPřed 4 hodinami
नंदुरबार जिल्हा रुग्णालयातर्फे अवयवदान अभियानअंतर्गत शासकीय महाविद्यालयाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन. नंदुरबार येथे 3 ऑगस्ट रोजी अवयवदान दिन आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाने साजरा करण्यात आला, त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व रुग्णालय नंदुरबार, यांच्या मार्फत 24 जुलैपासुन अंगदान/अवयवदान दिन म्हणुन विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले, ...
आदिवासीदिनानिमित्त मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची पत्रकारपरिषद रघुवंशीपरिवाराकडे फक्तमाजीच उरलेआहे
zhlédnutí 13KPřed 4 hodinami
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त, नऊ ऑगस्ट रोजी साजर्या होणाऱ्या आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर, दिनांक सात, आठ आणि नऊ या तीन दिवसात राज्यातील आदिवासी बांधवांसह इतर समाजातील कलाकार बांधवांसाठी, विश्व आदिवासी दिनाच्या उचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन केले असून, त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आज त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून त्यात ही मा...
खा.ॲड.गोवाल पाडवी यांनी लोकसभेतबजेट वरीलचर्चेत सहभागीहोत जिल्ह्यातीलआणि राज्यातीलआरोग्य विषयीमागण्या
zhlédnutí 2,5KPřed 4 hodinami
खासदर ॲडहोकेट गोवाल पाडवी यांनी लोकसभेत बजेट वरील चर्चेत सहभागी होत जिल्ह्यातील आणि राज्यातील आरोग्य विषयी मागण्या केल्या उपस्थित. नंदुरबार लोकसभेच्या बजेट विशेष अधिवेशनात खासदार ॲडहोकेट गोवाल पाडवी यांनी आरोग्य विभागाच्या बजेटवर बोलत असतांना केंद्र सरकारने आरोग्य विषयी तरतुदींसाठी दिलेला निधी कमी असून तो वाढविण्यात यावा, यासह नंदुरबार जिल्ह्यातील आणि राज्यातील महत्त्वाच्या आरोग्य विषयी मागण्या...
नंदूरबारपाणी प्रश्नावर डॉ. विजयकुमार गवितांचे प्रेमपुतना मावशीसारखेउतूजातआहे- मा.आ.चंद्रकांत रघुवंशी
zhlédnutí 18KPřed 7 hodinami
नंदुरबार येथे विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरण, त्याचप्रमाणे नंदुरबार शहराला आगामी काळात पाणीपुरवठा करण्यासाठी डॉक्टर विजय गावित यांनी आयोजित केलेली तापी नदीतून 200 कोटी रुपये खर्च योजना तयार करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेस त्यांनी विरोध दर्शवला आहे, तर पाणीटंचाई ही काही काळाची आहे परंतु आगामी काळात ही पाणीटंचाई पुरेश्या प्रमाणत ...
साक्रीनाकापरिसरातअसलेल्या दाटजंगलपरिसरातवन विभागातर्फेबिबट्याचा बंदोबस्तकरण्यासाठीपिंजरे लावण्यातआले
zhlédnutí 1KPřed 7 hodinami
साक्रीनाकापरिसरातअसलेल्या दाटजंगलपरिसरातवन विभागातर्फेबिबट्याचा बंदोबस्तकरण्यासाठीपिंजरे लावण्यातआले
नंदूरबार तहसीलदारांविरुद्ध शिवसेना उबाठातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले, लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
zhlédnutí 1,2KPřed 7 hodinami
नंदूरबार तहसीलदारांविरुद्ध शिवसेना उबाठातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले, लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
हरविलेल्या बालकास पिंपळनेर पोलीसांनी बालकाच्या कुटूंबाचा शोध घेवुन स्वाधीन करीतघडविले माणुसकिचेदर्शन
zhlédnutí 1,4KPřed 7 hodinami
हरविलेल्या बालकास पिंपळनेर पोलीसांनी बालकाच्या कुटूंबाचा शोध घेवुन स्वाधीन करीतघडविले माणुसकिचेदर्शन
नंदुरबाररेल्वेस्थानकावरअतिरिक्त प्लॅटफॉर्म,बॅटरीगाडीनंदुरबार-पुणे गाडीलवकरचहोणार-मा.खा.डॉ.हिनागावित
zhlédnutí 1,9KPřed 9 hodinami
नंदुरबाररेल्वेस्थानकावरअतिरिक्त प्लॅटफॉर्म,बॅटरीगाडीनंदुरबार-पुणे गाडीलवकरचहोणार-मा.खा.डॉ.हिनागावित
जि.प.अध्यक्ष यांच्यावरीलअविश्वास ठरावावरसत्ताधारी व विरोधकदोघेही बाजूनेमतदान न केल्याने,ठरावबारगळला
zhlédnutí 16KPřed 12 hodinami
जि.प.अध्यक्ष यांच्यावरीलअविश्वास ठरावावरसत्ताधारी व विरोधकदोघेही बाजूनेमतदान न केल्याने,ठरावबारगळला
नंदुरबार तालुक्यात आदिवासी टायगर सेनेतर्फे 30 जुलै ते 7 ऑगस्टआदिवासी अधिकार संवाद यात्रेचे आयोजन
zhlédnutí 889Před 12 hodinami
नंदुरबार तालुक्यात आदिवासी टायगर सेनेतर्फे 30 जुलै ते 7 ऑगस्टआदिवासी अधिकार संवाद यात्रेचे आयोजन
नंदुरबारलोकसभेच्या मा.खा.डॉ. हिना गावित यांनीविरोधकांच्या विरचकपाणीप्रश्नावर उपाहासात्मक टीकेलाउत्तर
zhlédnutí 9KPřed 12 hodinami
नंदुरबारलोकसभेच्या मा.खा.डॉ. हिना गावित यांनीविरोधकांच्या विरचकपाणीप्रश्नावर उपाहासात्मक टीकेलाउत्तर
हिंदूसेवा सहाय्यसमितीचे, जिल्हाधिकार्यांना'आनंदाचा शिधा'पिशव्यांवरश्रीगणरायांचे चित्रछापू नयेनिवेदन
zhlédnutí 310Před 12 hodinami
हिंदूसेवा सहाय्यसमितीचे, जिल्हाधिकार्यांना'आनंदाचा शिधा'पिशव्यांवरश्रीगणरायांचे चित्रछापू नयेनिवेदन
माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 यावर पत्रकार परिषद
zhlédnutí 2,9KPřed 12 hodinami
माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 यावर पत्रकार परिषद
नदीतून गर्भवती महिलेला झोळीतून नेण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास असमर्थता का दाखवते?
zhlédnutí 563Před 14 hodinami
नदीतून गर्भवती महिलेला झोळीतून नेण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास असमर्थता का दाखवते?
शहादातालुक्यातील तिखोरायेथील गोमाईनदीवरील पुलालाअवजड वाहतूकवाढल्याने तडे,मोठीदुर्घटना होण्याचीशक्यता
zhlédnutí 664Před 14 hodinami
शहादातालुक्यातील तिखोरायेथील गोमाईनदीवरील पुलालाअवजड वाहतूकवाढल्याने तडे,मोठीदुर्घटना होण्याचीशक्यता
नंदुरबारात 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान साजरा होणाऱ्या विश्व आदिवासी दिनानिमित्त तयारीला वेग
zhlédnutí 1,8KPřed 14 hodinami
नंदुरबारात 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान साजरा होणाऱ्या विश्व आदिवासी दिनानिमित्त तयारीला वेग
तापीची 200 कोटीची योजना राबवू नका,योजनेला सरळ विरोध करणार-माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी
zhlédnutí 12KPřed 14 hodinami
तापीची 200 कोटीची योजना राबवू नका,योजनेला सरळ विरोध करणार-माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी
विरचक धरणात कमी जलसाठा असल्याने,नंदुरबारकरांचेआगामी जलसंकट टाळण्यासाठी तापी नदीतूनपाणी आणण्याचीयोजना
zhlédnutí 2,8KPřed 14 hodinami
विरचक धरणात कमी जलसाठा असल्याने,नंदुरबारकरांचेआगामी जलसंकट टाळण्यासाठी तापी नदीतूनपाणी आणण्याचीयोजना
शबरीवित्तीय महामंडळाच्यावाहन वाटपयोजनेचा आदिवासीविकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्याहस्ते शुभारंभ
zhlédnutí 5KPřed 14 hodinami
शबरीवित्तीय महामंडळाच्यावाहन वाटपयोजनेचा आदिवासीविकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्याहस्ते शुभारंभ

Komentáře

  • @PravinDvlog-fy1hc
    @PravinDvlog-fy1hc Před 3 hodinami

    डॉ. विजय कुमार गावीत ' चंदु भैया , केसी पाडवी , तुम्ही नंदुरबार जिल्हाची वाट लावली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबारची जनता तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल. आणि नविन युवा नेतृत्वाला विधानसभेत पाठवेल

  • @sudhirraktate3884
    @sudhirraktate3884 Před 4 hodinami

    The Virchak Dam is well planned.Nandurbar City receives water supply through gravitational force.Thereby there is net saving of electricity charges.The proposed water supply from Tapi would huge burden on small Municipality. If implemented there would be financial burden on each resident of Nandurbar.Thepople of Nandurbar must think twice before supporting such uneconomical and leader oriented project.

  • @SomiValvi
    @SomiValvi Před 5 hodinami

    Only gavit saheb

  • @dajigavit9500
    @dajigavit9500 Před 6 hodinami

    भैया साहेब संडास व लगवी करून नंदूरबार जनतेला पाणी पाजत आहे हे नदबार जनतेचे दुर्दैव

  • @RakeshthakareThakare-y1m
    @RakeshthakareThakare-y1m Před 8 hodinami

    ताई तरी गाय दिली आदिवासी बांधवांना तु एखाद्या ला अंडे दिले ते सांग

  • @RakeshthakareThakare-y1m
    @RakeshthakareThakare-y1m Před 8 hodinami

    ताई तरी गाय दिली आदिवासी बांधवांना तु एखाद्या ला अंडे दिले ते सांग

  • @RakeshthakareThakare-y1m
    @RakeshthakareThakare-y1m Před 8 hodinami

    जास्त फेकु नका भैया साहेब

  • @user-it3vf5eh9n
    @user-it3vf5eh9n Před 8 hodinami

    आदिवासी समाजाने चंदू ला जागा दाखवून दिले पाहिजे

  • @amazingvideos4847
    @amazingvideos4847 Před 9 hodinami

    नंदुरबार जिल्ह्यातील जनता भोडी भाबडी असल्यामुळे नुसतं शुतीया बनवायचे काम आहे....

  • @ramdasvasave8695
    @ramdasvasave8695 Před 10 hodinami

    Vijay is not adiwasi , he is not suppert my socity

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před 10 hodinami

    रघुवंशी याचं डोकं ठिकाणावर वाटत नाही,,, विकास कामे विरोधात आहे,,,, जणताल, दुषित पाणी सोडत,,

  • @youngadivasiproduction9321
    @youngadivasiproduction9321 Před 11 hodinami

    ताईसहेबची खोटी प्रचार करून जे काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना ही त्याचा पराभव केला संविधान बदलून जाईल असा विषय करणारे काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांनी धनगर समजाला ST प्र वर्गात समाविष्ट करा असे सांगत होती तेव्हा कुठं गेले ते काँग्रेसचे डाँगी नेते आरक्षण आरक्षण करत होते ना आता कुठं गेले आता बोला आदिवासी समाजाला खोटो बोलून मत घेतली यांचा खोट्या मुडे विजयी झाले नाही तर कधीही पराभव जाले नसते 💯

  • @youngadivasiproduction9321
    @youngadivasiproduction9321 Před 11 hodinami

    Saheb tumhi great ahe

  • @user-yx6js6ui5r
    @user-yx6js6ui5r Před 15 hodinami

    आता हिला बोलवुन घेतल

  • @saeedbagwan
    @saeedbagwan Před 18 hodinami

    🎉🎉🎉❤❤🇮🇳🇮🇳✍️✍️🇮🇳🙏🙏

  • @saeedbagwan
    @saeedbagwan Před 18 hodinami

    Ji Malhar news dhanyvad

  • @kthm8822
    @kthm8822 Před 19 hodinami

    सर्व नेते मंडळी एकत्र आहेत भोसडीचे, मागच्यावेळी रस्त्याचा भ्रष्टाचार काढला तेव्हा ते प्रकरण पण दाबले गेले ज्यांनी भ्रष्टाचार केला ते ज्यांनी तो उघड केला ते एकत्र सारंगपूर फिरत होते, आणि कॅमेरा समोर नौटंकी करतं आहेत

  • @kthm8822
    @kthm8822 Před 19 hodinami

    नौटंकी आहे सर्व 🤣🤣🤣🤣🤣😝😝😝😛😛😛😂😂😂

  • @sakshigavit9762
    @sakshigavit9762 Před 19 hodinami

    Shaley mulan sathi Bus sodnyat yavyat

  • @sakshigavit9762
    @sakshigavit9762 Před 19 hodinami

    Nundurbar La Khup Vidhyarthi shikayla yetat bus khup kami pramanat astat aani lamchya bases tya vidhyarthana bus madhe basvat nay mhanun bichari mule Kay kartil Bus chya magech jatil na

  • @sanidhyasalve109
    @sanidhyasalve109 Před 20 hodinami

    Congratulations

  • @vasantvasave5113
    @vasantvasave5113 Před 21 hodinou

    काहीही केलं तरी BJP नाय येणार आता झाले ५ वर्षे दुसऱ्यांना संधी आता

  • @dilippadviMH39
    @dilippadviMH39 Před 22 hodinami

    ताई लग्न कधी करणार ❤❤❤❤

  • @NathamalSharma
    @NathamalSharma Před 22 hodinami

    Only taisaheb

  • @dhirsingvasave3413
    @dhirsingvasave3413 Před 22 hodinami

    Only काँग्रेस

  • @chaitanyakuwar8302
    @chaitanyakuwar8302 Před 23 hodinami

    खुप छान अगदी खरं बोले सर

  • @user-jq4rg7wi5k
    @user-jq4rg7wi5k Před dnem

    तुम्ही लोकांना खट बलु नोक

  • @dineshvasave7996
    @dineshvasave7996 Před dnem

    आई कुलदेवता देवमोगरा मातेच फोटो नाही दिसत. म्हणून आपण आदिवासी नाहीत आपण इतर काट्यातून निवडणूक लढवावं 🙏🙏

  • @amarsingpadvi3541
    @amarsingpadvi3541 Před dnem

    हा चंदू भैय्या आदिवासी लोकांना किती तुष्य मानतो हे सर्व समाजाला माहिती

  • @amarsingpadvi3541
    @amarsingpadvi3541 Před dnem

    नंदुरबार हा आदिवासींचा जिल्हा आहे इथे फक्त आदिवासीच राज करेल

  • @amarsingpadvi3541
    @amarsingpadvi3541 Před dnem

    युपी बिहार वाले भैया ने नंदुरबार मधील गरीब आदिवासींच्या जमिनी हडपली आहे

  • @niwalyavasave2953
    @niwalyavasave2953 Před dnem

    Aamhi bharato lokanna nivdun nahi denar 100% har ahe bjp nandurbar amdar nahi khasdar nahi bjp only Congress 🎉

  • @niwalyavasave2953
    @niwalyavasave2953 Před dnem

    BJP mukto Nandurbar tai

  • @RC006
    @RC006 Před dnem

    तुम्ही काहीही करा भाजपा मुक्त नंदुरबार जिल्हा होणारच

  • @SDudve-me1yr
    @SDudve-me1yr Před dnem

    आम्ही ठेंगा देणार bjp ला 😂

  • @SDudve-me1yr
    @SDudve-me1yr Před dnem

    तू काहीपण कर भाजपा मुक्त नंदुरबार होणार 😂

  • @pankajamtrivedi9983

    "जिल्हा विकास पुरुष" पुरस्कारासाठी हि सगळी रस्सीखेच सुरू आहे,,,, मात्र खरं म्हणजे हे कि नंदुरबारकरांच व आदिवासींचा विकास करता करता आपण व गावीत परीवार खरबपती झाले हेच अंतिम सत्य आहे......

  • @vasavesuresh8289
    @vasavesuresh8289 Před dnem

    खोटे बोलतो कग्रेस. वाला आहे. मुख्यमंत्री. यांची नादी नकालागू

  • @vasavesuresh8289
    @vasavesuresh8289 Před dnem

    पेंटिग. पाहायला आले का गुलाब पाटील

  • @tejatadvi1005
    @tejatadvi1005 Před dnem

    10 वर्षे काय करत होती मॅडम, झोपेतून जागी केली जनतेने

  • @kthm8822
    @kthm8822 Před dnem

    अभिजित दादा उगाच बळजबरी ने बसले दिसतात 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @kthm8822
    @kthm8822 Před dnem

    भैय्यासाहेब लोकसभेत लोकांना BJP नको म्हणून काँग्रेस ला मतदान केले होते, आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या मुळे गोवाल पाडवी निवडून आले पण तस नाहीये भैय्यासाहेब, हे असं झाल बेगाणी शादी मे अब्दुल्ला दिवाना, 😀😀😀😀😀😀😀😀😀 विधानसभा ही गावीत साहेबांची च असेल यात काही किंतु परंतु नाही, म्हणून जनतेची भूल देऊ नका 😀😀😀

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před dnem

    धन्यवाद जलसंपदा मंत्री साहेब, जनतेला न्याय हवा आहे त्या अनुषंगाने सुविधांचा अधिकार न्यायाने हवा आहे उपकार म्हणूनज नव्हे.....जय मल्हार न्युज चॅनल धन्यवाद आपल्या तत्पर सेवा साठी...

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před dnem

    अगदी खरे सांगितले आहे आ.चंद्रकांता भय्यासाहेब नी.तळोदा शहर संपूर्ण पक्केसह रस्ते खणून टाकले आहे काळी माती पसरुन शहरभर पाणी साचले आहे पायी चालणे कठीण झाले आहे गाड्या स्लीप होतं आहे...

  • @SandipPawar-rc6pu
    @SandipPawar-rc6pu Před dnem

    Aata Aadiwasi diwas aathvayla lagla

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před dnem

    गुलाब राव पाटील साहेब,,,जलजीवनचे भष्टाचार करणारे,,पोसे खाणारे टव्केवारी,मागणारे,,, हे,, तुमच्या,, सोबत आहे ते,, दिसतात ते,, आधी जिल्हा परिषद उपाध्यक्ष,,, रघुवंशी याचं,, मुलगा होता,,,, टव्केवारी,, टव्केवारी,,,

  • @ShivamJadhav-n1i
    @ShivamJadhav-n1i Před dnem

    I can't believe this madam

  • @kiranthakare9417
    @kiranthakare9417 Před dnem

    आता सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असेल किंवा शिबिरे घेतील कारण जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी नाकारलं आहे गावित परिवाराला 😂😂

  • @niteshpadvipadvi9889

    मी आरडीतारा गावाचा आहे आणि इथे तूमचा सरपंच आहे त्याने जल जीवन मिशन मध्ये किती दिवे लावले ते बघायला या

  • @yakubgavit9851
    @yakubgavit9851 Před dnem

    धनगरान विसरले तु धनगर आहे