नंदूरबारपाणी प्रश्नावर डॉ. विजयकुमार गवितांचे प्रेमपुतना मावशीसारखेउतूजातआहे- मा.आ.चंद्रकांत रघुवंशी

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नंदुरबार येथे विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरण, त्याचप्रमाणे नंदुरबार शहराला आगामी काळात पाणीपुरवठा करण्यासाठी डॉक्टर विजय गावित यांनी आयोजित केलेली तापी नदीतून 200 कोटी रुपये खर्च योजना तयार करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेस त्यांनी विरोध दर्शवला आहे, तर पाणीटंचाई ही काही काळाची आहे परंतु आगामी काळात ही पाणीटंचाई पुरेश्या प्रमाणत पाऊस झाल्यानंतर दूर होईल व नागरिकांचा पाण्याचा प्रश्न हा सुटेल, तर आगामी 2040 पर्यंत नंदुरबार शहराला कोणत्याही प्रकारचा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा देखील खुलासा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे. नंदुरबार नगरपालिका तसेच नंदुरबार शहरातील विविध विषयांवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित, तसेच राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलेल्या आरोप प्रत्यारोप यांना, आज झालेल्या पत्रकार परिषदेतून सडेतोड उत्तर देत तुफान फटकेबाजी केली आहे, तर नंदुरबारच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडविणारे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी, नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला व शहराला कायमच विरोध केला आहे, असा सणसणाटी खुलासा आज झालेल्या पत्रकार परिषदेतून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे, तर मंत्री डॉक्टर गावितांना यांना नंदुरबारच्या जनतेचा एवढा पुळका आला आहे, जसे नंदुरबारची जनता ही अफगाणिस्तान मधून आल्यासारखे त्यांच्या प्रती पुतना मावशीचे प्रेम गावित साहेबांचे उतू जात आहे, नंदुरबार नगरपालिकेचा यावर कुठलेही मंजुरी व प्रस्ताव तयार नसताना, हा प्रकल्प राबविण्यासाठी गावीत साहेब एवढे उतवीळ का झाले आहेत ? असा देखील प्रश्न यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित केला आहे, नेमका विरचक धरणावर जात माजी खासदारांना नंदुरबारच्या जनतेचे प्रेम कसे उसंडू लागले? असा तिखट सवाल आजच्या पत्रकार परिषदेतून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित केला आहे, तर वीरचक प्रश्नावरून माझ्या झराळी येथील बीके फॉर्मच्या बाबत तर तर्क वितर्क लावणाऱ्या माजी खासदार यांची देखील डिग्री पूजा खेडकरप्रमाणे तपासणी आवश्यक आहे, त्या खरच डॉक्टर आहेत त्यांची देखील डिग्री ही तपासणे गरजेचे आहे, असा देखील मिश्किल टोला माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेतून माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांना लगावला आहे, तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन योजनेच्या चौकशी बाबत व बांधकाम विभागअंतर्गत करण्यात आलेल्या 3054 कामांची न्यायालय चौकशी सुरू असताना, त्या कामांचे देखील बीले काढण्याचा प्रताप जिल्हा परिषदेचे काही अधिकार्‍यांवर दबाव टाकून अध्यक्ष करीत असल्याचा खुलासा या ठिकाणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

Komentáře • 89

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před měsícem +24

    स्वताच्या विकास सोडून रघुवंशी यांनी काय केले,, विधानपरिषदेत आमदार असताना,,1रुपया, तरी आदिवासी साठी दिली का,, पाणी योजना वर राजकारण करीत आहे पण,,, लक्षात ठेव, जणता नगरपालिका निवडणुकीत रघुवंशी परीवार ला,,, पाणी पाजले शिवाय राहणार नाही,,,,

    • @gauravpatil9976
      @gauravpatil9976 Před měsícem

      भोणे फाटा येथे घरकुल योजनेचे घर दिले आहेत दादा ....

    • @Rsvalviadivasiyt
      @Rsvalviadivasiyt Před měsícem

      ​@@gauravpatil9976ek lath marli ki ti Bhinth padel😂😂😂😂😂

    • @vlogeruv
      @vlogeruv Před měsícem

      😅​@@Rsvalviadivasiyt

  • @rajeshvalvi2804
    @rajeshvalvi2804 Před měsícem +20

    नमस्कार 🙏 ! येत्या निवडणुकीला ! नंदूरबार नगर परीषद ची मुख्य जागा हि ! आदिवासी समाजाची असावी ? कारन _ नंदूरबार हा ता.जि. आदिवासी समाजाचा इतिहास आहे ! जय जय आदिवासी 🙏🙏

    • @machchhindrapadvi4855
      @machchhindrapadvi4855 Před měsícem +3

      Bhau nandurbar nagr parishad adivasi cha hatat Asti tr ata parynt nandurbar chi avasta khup Khali asti , adivasi nete kahich kam krt nahi

    • @manojpadvi971
      @manojpadvi971 Před měsícem

      बिलकुल सही रे भिड़ू

    • @easylife7108
      @easylife7108 Před měsícem

      😂😂​@@machchhindrapadvi4855
      म्हणूनच नंदूरबार जिल्हा महाराष्ट्र मधील सर्वात गरीब जिल्हा आहे

    • @Rsvalviadivasiyt
      @Rsvalviadivasiyt Před měsícem +2

      Chandu bhaiyya Kam kru det nahi 😂😂😂😂😂😂

  • @amarsingpadvi3541
    @amarsingpadvi3541 Před měsícem +8

    युपी बिहार वाले भैया ने नंदुरबार मधील गरीब आदिवासींच्या जमिनी हडपली आहे

  • @mukeshbhaivasave
    @mukeshbhaivasave Před měsícem +18

    निवडणूकीसाठी नाटक करत आहेत आपण आदिवासी समाजाला एकही योजना दिलेली आहे का आदिवासी समाजाच्या जमिनी होडप केल्या आहेत ते परत करा

  • @PravinDvlog-fy1hc
    @PravinDvlog-fy1hc Před měsícem +4

    डॉ. विजय कुमार गावीत ' चंदु भैया , केसी पाडवी , तुम्ही नंदुरबार जिल्हाची वाट लावली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबारची जनता तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल. आणि नविन युवा नेतृत्वाला विधानसभेत पाठवेल

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 Před měsícem +8

    कित्येक आदिवासी लोकांच्या जमिनी हडपल्या आहे ,काही जमिनी परत द्यावे लागले आहे, ढेकवद जवळ असलेल्या जमीन मूळ मालकाला द्यावे लागले

  • @amarsingpadvi3541
    @amarsingpadvi3541 Před měsícem +2

    नंदुरबार हा आदिवासींचा जिल्हा आहे इथे फक्त आदिवासीच राज करेल

  • @dajigavit9500
    @dajigavit9500 Před měsícem +5

    चंद भैया लोकाची दिशाभूल करीत आहे नगरपालिक प्रशान असल्यामुळे हि कामे मंजूर करता आली कारण प्रशानाकडून सगळे ठरावाचे काम गावीत साहेब यांनी करून घेतले

  • @kthm8822
    @kthm8822 Před měsícem +5

    अभिजित दादा उगाच बळजबरी ने बसले दिसतात 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @nileshvasave9657
    @nileshvasave9657 Před měsícem +11

    नंदुरबार धुळे विधानपरिषद आमदारकी पाहिजे या साठी चालेले सोंग आहे

  • @pankajamtrivedi9983
    @pankajamtrivedi9983 Před měsícem +1

    "जिल्हा विकास पुरुष" पुरस्कारासाठी हि सगळी रस्सीखेच सुरू आहे,,,,
    मात्र खरं म्हणजे हे कि नंदुरबारकरांच व आदिवासींचा विकास करता करता आपण व गावीत परीवार खरबपती झाले हेच अंतिम सत्य आहे......

  • @kishorvalvi863
    @kishorvalvi863 Před měsícem +5

    आदिवासी समाज ला बांधणे लावायचे काम करतात तुम्ही
    जय आदिवासी

  • @user-lu8uc3xr8j
    @user-lu8uc3xr8j Před měsícem +7

    गावित साहेब जि . ' निर्मिती चे शिल्पकार आहेत.

  • @priyankgavit8636
    @priyankgavit8636 Před měsícem +6

    नंदुरबारचे खरे शिल्पाकार फक्त गावीत साहेब....जय आदिवासी ❤

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před měsícem +2

    आदिवासी समाज च्या,, जमीन होळपल्या हा,,,हा,, बाहेर चे आहे आदिवासी जिल्ह्यांत येवून लुटमार केली आहे,,, विकास कामांचा विरोधात आहे,,,

  • @kishorvalvi863
    @kishorvalvi863 Před měsícem +8

    तुम्ही कशाला बक बक करता आहात साहेब
    तूम्ही काय दिवे लावले नगरपालिकेत

  • @gulabgavit3232
    @gulabgavit3232 Před měsícem +4

    खरच जमीन तुमची आहे आणि सर्व जमीन आजूबाजूला आदिवासीच्या आहेत.

  • @rajeshvalvi2804
    @rajeshvalvi2804 Před měsícem +4

    साहेब , विष्णू सावरा हे त्यावेळेस आदिवासी विकास मन्त्री होते !

  • @MERALI_YAHA_921
    @MERALI_YAHA_921 Před měsícem +2

    Tu jast Boku nok re aata election yet ahe monon nandurbar modhe only gavit saheb 🏹💪Jay aadivasi 🏹 Jay jahar

  • @gojandhpadvi5048
    @gojandhpadvi5048 Před 7 dny +1

    Jay aadivasi🏹🏹

  • @sharadparadke8861
    @sharadparadke8861 Před měsícem +4

    नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे तुमच्या कडे इतकी जमीन कस काय म्हणजे तुम्ही किती गोटाळा केला असेल ते देव जाने

  • @mukeshbhaivasave
    @mukeshbhaivasave Před měsícem +12

    डॉ.गावीत साहेब हे आदिवासी समाजाचे नेते, नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आहेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. साहेबांनी अगदी शेवटच्या घटकांपर्यंत योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे व लाभ दिला आहेत तुम्ही आदिवासीला एखादा पैसा तरी दिला आहे का.तुम्हाला गावीत साहेबांबद्दल बोलण्यास मुळीस अधिकार नाही.

  • @user-iy2jv6mc8h
    @user-iy2jv6mc8h Před měsícem +3

    एवढे दिवस झोपले होते का दुसर काम नाही ना मननु हे सर्व चालू आहे

  • @ashokpawar1833
    @ashokpawar1833 Před 20 dny +1

    मा. डॉ.गावित साहेब यांनी नंदुरबार शहरासाठी काही केले नाही..पण भैय्यासाहेब आपण तर गेल्या कित्येक वर्षांपासून नगर परिषद ची सत्ता उपभोगत आहात...आपण तरी काय विकास केला फक्त भूखंड हडप केले, रस्ते खाले, गटारी खाल्या काहीच सोडले नाही...भैय्यासाहेब देवाने तुम्हाला दुसऱ्यांदा जीवदान दिले आता तरी स्वार्थ सोडा...देवाचे बोलावणे आल्यावर तुम्ही एक इंच जमीन, ना पैसे, काहीच सोबत घेऊन जाऊ शकत नाही...आता तरी देवाला घाबरा...

  • @RakeshthakareThakare-y1m
    @RakeshthakareThakare-y1m Před měsícem +3

    ताई तरी गाय दिली आदिवासी बांधवांना तु एखाद्या ला अंडे दिले ते सांग

  • @pushpendravalvi5161
    @pushpendravalvi5161 Před měsícem +1

    दोघं ही एकाच माळेचे मोळी या उक्ती प्रमाणे आहे,चला जागा आता मतदार राजांना राजकारणातून संपवू या रघुवंशी गावित ला, रघुवंशी काय बोलतो ,गावित काय बोलतो,लोकांना एड्यात काढताय, दोन परिवार, या दोघांना येत्या निवाणुकित हद्दपार करा

  • @user-it3vf5eh9n
    @user-it3vf5eh9n Před měsícem +2

    आदिवासी समाजाने चंदू ला जागा दाखवून दिले पाहिजे

  • @bakaramvalvi2736
    @bakaramvalvi2736 Před měsícem +2

    Priyanka gavit mam amhi anek andolane keli hoti tumhi khote bolat ahet😅

  • @paradkeparvati4213
    @paradkeparvati4213 Před měsícem +4

    Adivasi la kas sanpayata yetil te bagata ahe tumi....

  • @er.vishalpawara5978
    @er.vishalpawara5978 Před měsícem +2

    याने 40वर्ष नगरपालिका वर राज्य केले हा हे करू शकला नाही आता तेच काम गावीत साहेब करत आहे तर याच्या गोटात दुखतंय ह्याला पण उभे राहू दया धुळ्यात विधानसभा ला याला याची जागा दिसून जाईल......🫵😡

  • @omdigitalproduction1401
    @omdigitalproduction1401 Před měsícem +3

    Khota bolato chandu bhaya

  • @vlogeruv
    @vlogeruv Před měsícem

    आम्हाला फक्त कोणाचा हाता खाली काम करणारा आमदार किंवा खासदार नको.

  • @pakyagavit3782
    @pakyagavit3782 Před měsícem +3

    Nandurbar madhe aadiwashi chelte

  • @sudhirraktate3884
    @sudhirraktate3884 Před měsícem

    The Virchak Dam is well planned.Nandurbar City receives water supply through gravitational force.Thereby there is net saving of electricity charges.The proposed water supply from Tapi would huge burden on small Municipality. If implemented there would be financial burden on each resident of Nandurbar.Thepople of Nandurbar must think twice before supporting such uneconomical and leader oriented project.

  • @Baldaspadvi
    @Baldaspadvi Před měsícem +4

    Election yet ahe haa manun 😂 Natk😂 chalu ahe

  • @prashantnahire8156
    @prashantnahire8156 Před měsícem +2

    🚩🚩जांणता राजा ❤❤CB lover....❤❤

    • @9769kp
      @9769kp Před měsícem +1

      Adivasi virodhi

  • @balajiwaterfilter9254
    @balajiwaterfilter9254 Před měsícem

    NIDC चे काय झाले

  • @laxmangavit5379
    @laxmangavit5379 Před měsícem +5

    गावित साहेब हे मंत्री आहे तू बोकणारा काय आहे ते साग नंदुरबार चा गावित साहेब सिल्पकार आहे

  • @kthm8822
    @kthm8822 Před měsícem +1

    भैय्यासाहेब लोकसभेत लोकांना BJP नको म्हणून काँग्रेस ला मतदान केले होते,
    आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या मुळे गोवाल पाडवी निवडून आले पण तस नाहीये भैय्यासाहेब,
    हे असं झाल बेगाणी शादी मे अब्दुल्ला दिवाना,
    😀😀😀😀😀😀😀😀😀
    विधानसभा ही गावीत साहेबांची च असेल यात काही किंतु परंतु नाही,
    म्हणून जनतेची भूल देऊ नका 😀😀😀

  • @bakaramvalvi2736
    @bakaramvalvi2736 Před měsícem +1

    Jamin mahapalika navavarkelyavar hanar he barobar ahe

  • @pawarachhotu3307
    @pawarachhotu3307 Před měsícem +1

    Yane adivasisathi kay kele. Fakt jamini hadap kekya

  • @pratikgavit8142
    @pratikgavit8142 Před 12 dny

    Chandu bhaiya la Dam made takun marun taka

  • @vasantvasave5113
    @vasantvasave5113 Před měsícem +1

    Natok only vidhanparishod nivdnuk

  • @omdigitalproduction1401
    @omdigitalproduction1401 Před měsícem +1

    तू का मंत्री आहे तुझे काम करतील

  • @prafulpatil7681
    @prafulpatil7681 Před měsícem +1

    बोल बोल बच्चन

  • @chaitanyakuwar8302
    @chaitanyakuwar8302 Před měsícem

    खुप छान अगदी खरं बोले सर

  • @pakyagavit3782
    @pakyagavit3782 Před měsícem +1

    Faltu noko fak adiwashi neta chalto Nandurbar madhe

  • @sanjayvasave2365
    @sanjayvasave2365 Před měsícem +2

    नाटक नका करू साहेब

  • @FakiraPawara-wk9rj
    @FakiraPawara-wk9rj Před měsícem +1

    Election yet aahe mnun tumhi bolta

  • @NiteshPadvi-lh4jp
    @NiteshPadvi-lh4jp Před měsícem

    Cocktail🍸😂

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw Před měsícem

    खरच भैय्या साहेब यांच्याकडे शिकवणी लावूनच जनते समोर यावे,असे वाटते.

  • @ganeshvasave7021
    @ganeshvasave7021 Před měsícem +2

    निवडणूक साठी आहे हे.

    • @bakaramvalvi2736
      @bakaramvalvi2736 Před měsícem

      Priyanka mam khote bolat ahat amhi anek andolane keli hoti

  • @bakaramvalvi2736
    @bakaramvalvi2736 Před měsícem

    Khare ahe collector adhikar ahe

  • @bakaramvalvi2736
    @bakaramvalvi2736 Před měsícem

    Khare ahe saheb

  • @pawarachhotu3307
    @pawarachhotu3307 Před měsícem

    Ha lachar

  • @paradkeparvati4213
    @paradkeparvati4213 Před měsícem +1

    Kiti khot bolata ho

  • @bansilalmore-m6n
    @bansilalmore-m6n Před měsícem

    Yojna Cha kahi fayda nahi

  • @yashodanaik7158
    @yashodanaik7158 Před měsícem

    आता काय तुम्हाला काड्या करणारे आहे

  • @RakeshthakareThakare-y1m
    @RakeshthakareThakare-y1m Před měsícem +1

    ताई तरी गाय दिली आदिवासी बांधवांना तु एखाद्या ला अंडे दिले ते सांग

  • @bakaramvalvi2736
    @bakaramvalvi2736 Před měsícem

    Jamin mahapalika navavarkelyavar hanar he barobar ahe

  • @ganeshvasave7021
    @ganeshvasave7021 Před měsícem +1

    निवडणूक साठी आहे हे.