नंदुरबारभाजपाजिल्हाविस्तारित कार्यकारणीबैठककेंद्रीयराज्यमंत्री रक्षाखडसेयांच्याप्रमुख उपस्थितीतबैठक

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नंदुरबार जिल्हा भाजपची जिल्हा विस्तारित कार्यकारणी बैठक केंद्रीय क्रीडा युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत, नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्टच्या हॉलमध्ये जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, आमदार राजेश पाडवी, नंदुरबार जिल्हा भाजप अध्यक्ष निलेश माळी, नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित, नंदुरबार विधानसभा क्षेत्राचे प्रभारी राजू भोळे, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्र गावित, डॉक्टर शशिकांत वाणी, भाजपाचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे विविध सेल आघाड्यांचे पदाधिकारी, तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, यावेळी जिल्हा विस्तारित कार्यकारणी बैठकीस प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, केंद्रीय क्रीडा युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पाठक यांनी केले, तर समारोपिय मनोगत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले, यावेळी नवनिर्वाचित केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा, नंदुरबार जिल्हा भाजपच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

Komentáře • 10

  • @dineshvasave7996
    @dineshvasave7996 Před měsícem +6

    आई कुलदेवता देवमोगरा मातेच फोटो नाही दिसत. म्हणून आपण आदिवासी नाहीत आपण इतर काट्यातून निवडणूक लढवावं 🙏🙏

  • @niwalyavasave2953
    @niwalyavasave2953 Před měsícem +3

    Aamhi bharato lokanna nivdun nahi denar 100% har ahe bjp nandurbar amdar nahi khasdar nahi bjp only Congress 🎉

  • @dhirsingvasave3413
    @dhirsingvasave3413 Před měsícem +2

    Only काँग्रेस

  • @RC006
    @RC006 Před měsícem +6

    तुम्ही काहीही करा भाजपा मुक्त नंदुरबार जिल्हा होणारच

  • @niwalyavasave2953
    @niwalyavasave2953 Před měsícem +3

    BJP mukto Nandurbar tai

  • @vasantvasave5113
    @vasantvasave5113 Před měsícem +1

    काहीही केलं तरी BJP नाय येणार आता झाले ५ वर्षे दुसऱ्यांना संधी आता

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 Před měsícem

    काय बोललं विरोधात ना? विकास काय दिसत नाही का? काँग्रेस ने तिकीट का नाही दिल, nayretiv तयार झाला केला म्हुणुन चुकून निवडून.

  • @SDudve-me1yr
    @SDudve-me1yr Před měsícem +4

    आम्ही ठेंगा देणार bjp ला 😂

  • @user-yx6js6ui5r
    @user-yx6js6ui5r Před měsícem

    आता हिला बोलवुन घेतल

  • @SDudve-me1yr
    @SDudve-me1yr Před měsícem +4

    तू काहीपण कर भाजपा मुक्त नंदुरबार होणार 😂