नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील एक घर पडून सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील एक घर पडून सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान, सततच्या पावसामुळे तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील एक घर पडून सुमारे सव्वा दोन लाखाची नुकसान, झाल्याची घटना घडली आहे. यात दोन गाई दगावले असून चार जण या घटनेत जखमी झाले आहेत, महसुली यंत्रणा कडून पंचनामा करण्यात आला असून भरपाई लवकर मिळावे अशी मागणी करण्यात येत आहे, सातपुडा परिसरात सतत पाऊस सुरू असून यामुळे लक्कलकोट येथे घराची पडझड होऊन मोठ्या नुकसान झाले असून, साठवून ठेवलेले धान्यासह घरातील संसार रुपये की साहित्याची ही मोडतोड झाली असून, गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन गाई या घटनेत दगावल्या आहेत, घरात असलेल्या जागल्या फुल्या पाडवी, बाजू जोगल्या पाडवी, पवन उत्तम पाडवी, लवीबाई पवन उत्तम पाडवी लक्कडकोट घरात असताना या घटनेत जबर मार लागला आहे, पुढील उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, सरपंच अर्चना पाडवी, उपसरपंच जोलू पाडवी, पोलीस पाटील गुलाबसिंग देवीसिंग पाडवी, तलाठी जयवंत धरमसिंग पाडवी, ग्रामसेवक अरुण कुवर, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सोनवणे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आहे.

Komentáře •