मेडीकेयर हाँस्पिटल ठरत आहे गर्भवती महिलांसाठी स्मशान घाट...
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- मुख्य संपादक : ॲड.अनिल ठाकूर (8975907070), संपादक : उमेश जाजू (9119563232),
रवी मोगरे 9423265816, जय राठोड
सह-संपादक :- ऋषिकेश जोगदंडे (7350398230) आनंद ठाकूर,
#pusad #breakingnews #latestnews #pusadkarrr #marathinews #crime_news #top10 #Medicare hospital pusad
मी एक पुसद चा नागरिक आहे असे लोक ला फासी झाली पाहिजे
असे हॉस्पिटलमध्ये जाळून फोडूडुन टाका बॉ सर्व लोकांनी
treatment च्या बाबतीत अतिशय हलगर्जी पणा असतो या हास्पिटल मध्ये इथे फक्त पैसा मायणे ठेवतो
अशा नालायक डॉक्टरला कठोर शिक्षा झाली पाहिजे धंदा लावला या लोकांनी कुठे फेडतील हे पाप
गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे
न्याय मिळाला पाहिजे
He पहिल्यांदा नाही झाल खूप पेशंट सोबत medicar हॉस्पिटल वाळे हेच करत आहे आमच्या पेशंट sobat पण हाच प्रकार घडला होता पण आम्ही वेळेवर नागपुरला पेशंट नेल्यालने आमचा पेशंट वाचला
Ho amchya pecent la pn asch sangitl mag ami yevatmal nel
@@anilchavhan3495 भाऊ तुमच पेंशट तर वाचल पन माझ पेंशन मेल असे डौकटर ला फांसी ची सजा झाली पाहीजे
@@heenamohammad916 he hospital kuthe aahe
He hospital kuthe aahe
केस करून काही फायदा नाही पैसा वाले लोक आहेत हे, केस दाबुन टाकतील पैसा फेकून
शिक्षा झाली च पाहिजे
या लोकांनी शुद्ध व्यवसाय सुरू केला आहे.
हे हॉस्पिटल फक्त पैसे लुटायच्या मागे लागले ल आहे
गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे
Pusad ch medicare ha khup paise khato tya var karvahi hoy la pahije कटू सत्य
पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे हे हॉस्पिटल गुन्हे झाकणार नाहीत एक दिवस जनतेचा येईल त्यावेळेस कोणतेही स्पष्टीकरण चालणार नाही ही वेळ लवकरच येणार आहे
आणि काही दिवसांनी पैसे देऊन हीच फाईल बंद केली जाते .... असं हे आपल दलिंदर प्रशासन....🤬
जिथे बिजनेस केला जातो असे हॉस्पिटल बंद झाले पाहीजे
डॉ. फासी झाली पाहिजे
Kdi zal he
हे हाँस्पिटल नाही हे कत्तलखानाना आहे
मेडीकेर ला बंद करा 🙏plzz
डॉक्टरांनी शिजर्षण म्हणलं की पाहिले डॉक्टरच शिजर्षन करायला पाहिजे ,धंदा मांडला या डॉक्टरांनी पैस्यापाई लोकांच्या जीवाशी घेळत आहेत
शिकाऊ डॉक्टर असतात त्यांना काय कळतं कारवाई झाली पाहिजे
अर्ध्या तासात सिजर हे कसं काय होऊ शकते सिजर झालेल्या पेशंटचे हात पाय कशासाठी बांधले मेडिकेअर हॉस्पिटल मुर्दाबाद पुसद गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे 🙏🙏
कठोर शिक्षा झालीच पाहिजे डॉक्टरला
वसंत तात्याला मोरे
हॉस्पिटल वर कारवाई करा
दर वर्षी असज चालु आहे मेडीकेयर मध्ये
Case kara ashya docter var...
Medicir hospital bnd zal pahije aani tya sgyla dr, atl zalich pahije
System badlayla pahije paise jama aso kiva naso tya peshant la vachayala pahije doctor chya gair kabab dari mule ek jiv gela doctor la shiksha zali pahije 🙏
हां डॉक्टर ला फांसी ची सजा झाली पाहीजे माझ सोबत पन अस घडल गेल्यां वर्ष ये फक्त पैसे लुटतात एक लाख जमा करा दोन करा पैसे जमा केलया सिवाय ये बगत पन नाही पेशेंट ले
ते फक्त पैसे कमवायला बसले आहेत......
Doctor Chya hata khalche banad zale pahije sale tya lokala shikavnya Chya nadat aple peshent marn pavt ahe 😡😡🤬
Tya mhilela. nay .Milala Ch pahije 🤬😡 kadak kayde ne kaarvayi zalich pahije 🤬
गरीब शेतकरी कुटुंबाच मरण आहे शेवटी
Right
नवापूर गावाला पण असंच झालं आदिवासी महिला टाइमर ॲम्बुलन्स आली नाही😢😢😢😢
मेडिकेयर हॉस्पिटल बंद करुण टाका
फुकुन टाका सगळ मेडीकेयर ला
New born baby girl cha purn Education cha kharch ghya tya Nalayak doctor kadun.50 Lacs cha dawa thoka..
यायचं लायसन बंद झालं पाहिजे
मेडिकल वाला काय उपटायला गेलेला होता का कारवाई झालीच पाहिजे😢😢😢😢
हे अस कारनामे खूप दा झाले आहेत
सरकार ने😢गरीबांच्य😢मदत😢केली😢पाहिजे😢
कार्रवाई करा
लाख रुपये कशाला लागतात शिजर la
आशा फालतु डॉक्टर ला शिक्षा झालीच पाहिजे
हे डॉक्टर लोक याईला वरुण सपोट... असहतो. है. लोक... गरीबा. ला... कचरा...समजतात. असा... लोकला... जाग्या वरच... शुट... केल... पाहिजे
Dr ki naradam te lok konal chagli tritment det nahi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Paishachya lobhapayi garibancha jiv gheu naye...
Gunhegarala shiksha zhalich pahije fashich...😡😡😡
केस करा
Khri gosht aahe hi गुणेगाराला shiksha झालीच पाहिजे garibala lutnyach kam krtat हे लोक हे हॉस्पिटल band kray पाहिजे
Admit kely barobar yavde paise ka magatat jama rakam vapas hote ka
असल्या हास्पिटल वर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे नाही झाली तर किती महिलांचं जीव घेणार
हॉस्पिटल बंद झालं पाहिजे,
हे लोक हाताने मारत
Chopalpise dy mulcha shikshanach te lagana prentch a kharch Dr dyve❤❤❤
हॉस्पिटल ला लॉक लावायला पाहिजे कायमचं
🥺 कठोर पने कारवाई करण्यात यावी
आरोपि डाक्टर वर कडक कारवाई करावी हि जिम्मेदारी पैशट च्या नातेवाईकांनी आहे
Manisha rathod dhundi sobt pn asch zal
असल्या डॉ लोकाना भर चौका शिक्षा केली पाहिजे
डॉक्टरला कडी सजा झालीच पाहिजे
Gonhe gar ला सजा जाली h pahije
😢😢 khup dukh jhal aikun😢😢
Hospital lock karun takayla pahije....
Nyay milala ch pahije
Medicear hospital band zalach pahije he prashasan ni thod dyas getla pahije ya gosti kade Karn ashi ch khup kahi sankha dagavhlet ya hospital made maza bhau caghla astani pan tyaca pan murthu zala tyach hospital made 🙏🙏🙏
Me pusadchich aahe jar asa galat vevhar hot asel tar karvai hvayla paheje..😡😡😡
आदी नर्स ला मारा डांबर फासून मजलेत नर्स औंध मधल्या सुद्धा पुणे
Kothe aahe hospital he
फक्त कमेंट करुण फायदा नाही 50 लोकानी तकरार करा हॉस्पिटल 100% बंद होते अपन तकरार करत नाही फक्त कमेंट करतो अपला पेशंट घरी आला ना बस झाला अजूक फक्त कमेंट करा
बरोबर आहे भाऊ माझ्या वाईनी आहेत त्या
Mala yanch cantact number pahije koni deta ka
@@abhishekhodgir203 please give Mi a number
बरोबर बोलत आहे सर तुम्ही
Medicare ने काही वर्षा अगोदरच विश्वास गमावला
Tya davakhanyachi payri chadu naka tarach band hoil apan garib nagrik aho dusare davakhane ahet
अग्रवाल बाई ला पन घ्या
😡
Medicare nahi mrutyu hospital ahe he sagle dr tite daru piun astat
मला या महिलेच्या परिवाराचा नंबर हवा आहे कोणी देऊ शकता का
hospital Medicare बोगस
😢 aavgd झाल
Gunnegarala shiksha zalic pahije
E
He hospital kuth aahe
cabin madhun kadun jiva n mara salyana 😡😡😡
Maz.pan.sizar.zal.ya.hoapital.la.hi.sagli.gost.khari.aahe.papalkAR.mAdam.khope.paisha.cha.lobviously.aahe...
Ghune garala shiksha zali pahije
Fodun taka hospital 😂😂
He dr dhnda suru kel aahe
Police zopli ahe kaa?
Hospital fhodun taka
न्याय मिळाला पाहिजे