विरचक धरणात कमी जलसाठा असल्याने,नंदुरबारकरांचेआगामी जलसंकट टाळण्यासाठी तापी नदीतूनपाणी आणण्याचीयोजना

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात अत्यंत कमी जलसाठा उपलब्ध असल्याने, नंदुरबारकरांचे आगामी काळातील जल संकट टाळण्यासाठी तापी नदीतून पाणी आणण्याची योजना मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आखली असून, त्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे. नंदुरबार येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध विरचक धरणात अत्यंत कमी प्रमाणात जलसाठा उपलब्ध असल्याने, आगामी काळात नंदुरबार शहरवासीयानवर जल संकट मोठ्या प्रमाणावर ओढणार असून, जर योग्य प्रमाणात पाऊस होऊन धरणात जलसाठा निर्माण झाला तर नंदुरबार शहरासह परिसराची पाणीटंचाईची समस्या दूर होईल, अन्यथा नंदुरबार शहरासाठी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना राबवत तिथून धरणात लिफ्टिंग करून पाणी आणण्याची योजना कार्यान्वित करणाऱ्यात येणार असल्याची माहिती आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे, यावेळी मंत्री डॉक्टर गावित यांनी पाणीपुरवठा सोबतच, जिल्ह्यातील बावीस उपसा सिंचन योजना व तापी बुराई सिंचन योजना त्याचप्रमाने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अविश्वास ठराव प्रस्ताव यावर देखील भाष्य केले आहे, तसेच विरोधकांवर देखील यावेळी टीकाशास्त्र मंत्री डागले आहे.

Komentáře • 7

  • @rajugavit-bc6qc
    @rajugavit-bc6qc Před měsícem +5

    Nice Gavit Saheb

  • @arvindchavhan1290
    @arvindchavhan1290 Před měsícem +1

    Sheb,ragavadi,daym,bhaga,,nagzai,dam,jara,bhaga,sheb,,gavit,sheb,

  • @dajigavit9500
    @dajigavit9500 Před měsícem

    नंदूरबार शहरासाठी मा डॉ विजयकुमार गावात साहेब 200 कोटी मंजूर करून आणला चंदू भैया पाण्यासाठी राजकारण करत आहे जर खरच नंदुबारच्या जनते साठी काम करत असेल तर नगरपालिका घरपट्टी माफ करून दाखवावे कारण भैया साहेब म्हणत आहे लोकांना भदड सहन कराव लागेल पुक्त पाणी पट्टी वसूल करवी वर्षा न वर्षा पालीका घरपट्टी पाणीपट्टी गोळा करत आहे विरोध करण्या पेक्षा घरपटी माफ करून दाखवावी

  • @vikramchavhan8503
    @vikramchavhan8503 Před měsícem +2

    साहेब बिलाडी धरण

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw Před měsícem +1

    पण खासदार, आमदार व अध्यक्ष घरातच पाहिजे,इतरांना या पदांपैकी एकही पद जावू नये.कारण शासनाकडील
    मिळालेला निधीतून कमिशन एकाच ठिकाणी जमा करणेचे काम करतात.हे जनतेला सर्व माहित झाले आहेत. अविश्वास ठराव चा गेम तुमचाच.

  • @tanajivalvi2351
    @tanajivalvi2351 Před měsícem +1

    Ha lobad baiya aahe.